सर, खुप खुप धन्यवाद.तुम्हि जे जे विषय शिकवता त्यात मास्टर आहात, प्रत्येक विषय सखोल ज्ञान देऊन जातो. तुम्हाला दीर्घायुष्य लाभो. पूर्ण महाराष्ट्रा साठी खूप उपयुक्त क्लास आहेत आपले.
@shelkemaster2 жыл бұрын
Thanks to encourage me.
@swagatasarwade87022 жыл бұрын
सर तुम्ही खूप छान शिकवतात. मी जेंव्हा तुमचे लेक्चरस ऐकते. माझा लहान भाऊ, माझी आई ही तुमचे लेक्चरस ऐकते. त्यांना ही तुमची शिक- वण्याची पद्धत खूप आवडते. जीवनात नेहमी आनंदी रहा.☺ Thank you sir🙏
@shelkemaster2 жыл бұрын
Thanks
@pritikhadse22312 жыл бұрын
Well done sir... outstanding..... thank you so much 🙏🤗
@aratiwishwashiwrale24072 жыл бұрын
Very nice teaching sir.thank you so much.
@nilampatil90292 жыл бұрын
Very nice lecture 👌👌👌
@santoshpaikrao13442 жыл бұрын
nice sir
@vedantcreative61432 жыл бұрын
TAIT sathi .. study time baddal video banva sir plz ...
Sir TET madhe khoop madat zali ahe atta Tait sathi pn video taka please 🙏🙏🙏🙏
@shardakoli17182 жыл бұрын
CTET pass hu...muje ab job milegi na... ?? Kuch log bolte hai hi... 💯 Job milegi or kuch log bolte ki...tet clear karo.... Confuse hu......
@shelkemaster2 жыл бұрын
TAIT परीक्षा देनी पडेगी।
@varshas7122 жыл бұрын
Sir 11 th अणि 12 th च्या मानसशास्त्र अभ्यासक्रम tait ला येणार आहे याचा व्हिडीओ आहे का
@shelkemaster2 жыл бұрын
कशावरून येणार आहे म्हणून
@adityashinde60892 жыл бұрын
बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्र, तसेच सामन्यात ज्ञान २०१७ Tait चे प्रश्नाचे व्हिडिओ KZbin ला टाका सर जे क्लास लावून शकत नाही त्या गरिब मुलांना फायदा होईल. स
@shelkemaster2 жыл бұрын
मी प्रयत्न करेल.
@adityashinde60892 жыл бұрын
सर तुमचं बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र चे पुस्तक किती तारखेपर्यंत येइल. परीक्षा जवळ अाली अाहे. ऊशीरा अाल्यास काही फायदा होणार नाही. तोपर्यंत कोणते पुस्तक वाचावे?