मी शाकाहारी आहे, स्वामी सेवकाचा मांसाहार अपोआप सुटतो, असा अनुभव आहे. मला रोज ४ ते ५ च्या दरम्यान जाग येते आणि मी स्वामी समर्थांचे नाम स्मरण करतो. मागील ४ महिन्यांपासून शक्यतो २४ तास (दिवसा, ऑफिसमध्ये काम करतांना, रात्री झोपतांना, रात्री कधीही जाग आल्यावर, पहाटे ४ ते ५ दरम्यान आणि परत सकाळी उठल्यावर मी सामिंचे नामस्मरण व तारक मंत्र सतत म्हणत असतो. त्यायोगे मागील ५८ वर्षांत अशक्य झालेली माझी कामे शक्य झालीत. पैश्यांची बरकत, घर, मित्र आणि नातेवैकांसोबतचे सबंध सुधारले, अवघ्या ४ महिन्यातच ! लवकरात लवकर अशक्य काम करणारे फक्त श्री स्वामीजी आहेत, असा माझ्या मागील ५८ वर्षांचा अनुभव आहे, जय श्री स्वामी समर्थ !
@samruddhibetkar79692 жыл бұрын
Shree swami samarth
@yuvrajraghunathraochavan13932 жыл бұрын
@@samruddhibetkar7969 जय श्री स्वामी समर्थ !
@meghashinde31172 жыл бұрын
Shree swami samarth 👏
@thorvecookingstyle Жыл бұрын
खूपच छान दादा
@yuvrajraghunathraochavan1393 Жыл бұрын
@@thorvecookingstyle ! श्री स्वामी समर्थ ताई !
@kansaraproduction55 Жыл бұрын
माझीही मनाची हीच शंका हॊती. धन्यवाद 🙏मी आताच स्वामींचा भक्त झालो आहे श्री.स्वामी समर्थ श्री. स्वामी समर्थ
@abjadhav51933 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ..!! दादा खूप छान व्हिडिओ मला सांगायला आनंद वाटतो कि मी शुद्ध शाकाहारी आहे आणि त्याहून आनंद म्हणजे मी स्वामी सेवक आहे
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@gauravpawar643 жыл бұрын
Shri swami samarth
@madhurikamat38203 жыл бұрын
Shudhha shakahari asnyapeksha man shuddha asne avashyak ahe
@shashishetty17652 жыл бұрын
@@madhurikamat3820 v true 👍
@dadasoraut16373 жыл бұрын
🌷👌👏मला माझे ऊत्तर मिळाले. आभारी आहे. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@siddheshpatil17662 жыл бұрын
Kas utar bhetl . Bhai
@sharadbagadi63823 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सर. ह्यामुळे अनेक जण मांसाहार सोडतील व त्यामुळे गरीब बिचार्या जीवांचे प्राण वाचतील. 💧🌱
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा आणि तुमची काही शंका किंवा प्रश्न असेल तर खालील इंस्टाग्रामवर किंवा मेल वर पाठवा Instagram id - krupasindhuswami07 E mail - krupasindhuswami9999@gmail.com
@aniketkolse23513 жыл бұрын
👌👌
@yuvrajraghunathraochavan13932 жыл бұрын
दादा, खूप छान विडियो आहे, धन्यवाद. ४ महिन्यांपूर्वी मी मांसाहार सुद्धा कधी कधी करीत होतो आणि स्वामींचीपण ४ महिन्यापूर्वी सुरु केली. सेवा सुरु केल्यावर तो कसा सोडावा असा प्रश्न पडला. आणि अचानक, स्वामींच्याच कृपेने, मी आजारी पडलो. डॉक्टरांनी रक्त चेक केल्यावर सांगितले की तुमची चरबी जास्त वाढली आहे, तुम्ही मांसाहार पूर्ण बंद करा. अंडी सुद्धा खाऊ नका. घरच्या लोकांना जेव्हा कळले, ते म्हणाले अगदी थोडं थोडं मांसाहार करा, काही होत नाही, पण जेव्हा अगदी थोडं सुद्धा, एक घास सुद्धा मांसाहार किंवा अंडी खाल्ली की लगेच अंगावर पित्त येत होत आणि अश्या प्रकारे, स्वामींच्याच कृपेने माझा मांसाहार अपोआप बंद झाला ! जय श्री स्वामी समर्थ !
@mangalpatil11513 жыл бұрын
मी स्वामी सेवेकरी आहे कोकणी लोकांचं मुख्यतः अन्न भात आणि मासे परंतू मी सर्वांची सेवा करत असल्यापासून स्वता मांसाहार सोडला कारण मला पटलं नाही.कारण गुरूचरित्र सारखा पवित्र ग्रंथ वाचते म्हणून मी मांसाहार सोडला.
@CXINMAY3 жыл бұрын
Khup chan tai.ha tyagch mahatwacha asto.devachi seva karatana aapan hech lakshat thevle pahije ki je devala je aavdat nahi te aapan karu naye.hi aapli pariksha aste ki tu mazya sathi kay tyag karu shaktee.shri swami samarth
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
khuuuuup chaaan 💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा आणि तुमची काही शंका किंवा प्रश्न असेल तर खालील इंस्टाग्रामवर किंवा मेल वर पाठवा Instagram id - krupasindhuswami07 E mail - krupasindhuswami9999@gmail.com
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा आणि तुमची काही शंका किंवा प्रश्न असेल तर खालील इंस्टाग्रामवर किंवा मेल वर पाठवा Instagram id - krupasindhuswami07 E mail - krupasindhuswami9999@gmail.com
@lifeisjourney40413 жыл бұрын
मि पण कोंकणी आहे माझं गाव दापोली आहे आणि आपलं कोणतं
@swatikolte31993 жыл бұрын
🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 खूप छान माहिती दिली तुम्ही सांगितलेली प्रत्येक माहिती महत्वपूर्ण असते 🙏श्री स्वामी समर्थ ,, जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@sindhupatil67243 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ गुरु महाराज सदगुरु नाथा गुरु माऊली सदैव माझ्या पाठीशी रहा माऊली तुमच्या आर्शिवादाची खूप गरज आहे श्री स्वामी समर्थ
@jyotikadam78582 жыл бұрын
जय स्वामी समर्थ
@laxmankule95143 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ दादा खरंच खूप छान माहिती दिली तुम्ही खरंच मनापासून धन्यवाद दादा
@samruddhibetkar79693 жыл бұрын
Ase khi nhi. Me non veg khanari.pan swaminchi seva manapasun krte.ani mala chnagle anubhav pan alela ahe.shevati kay shraddha Imp ahe .manpasun swamina haak marli tr swami dhavun yetat.
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@anuradhadeshmukh90303 жыл бұрын
Me pan nonveg khanari ahai pan
@lokamat77743 жыл бұрын
मी कुठलाही आहार घेतला तरी माझ्या मुखात स्वामींच नामस्मरण असत.स्वामींच नाव घ्यायला आहारामुळे अडथळा येतो अस कधीच होत नाही.आणि हो ज्या दिवशी नॉवेज खाल्ल असेल तर त्या दिवशी कितीही ठरवल कि स्वामींच नामस्मरण करायच नाही तरी नकळत नामस्मरन होतच.काय करनार नामस्मरणापासुन दुर नाही राहु शकत🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏
@samruddhibetkar79693 жыл бұрын
Ho .again brobr. Aplya manat aplya gurubddal prem shraddha vishwas asla ki apan kay khato ani kay nhi hyala imp nste. Swami nam tr mukhat astech.
@dhirajbhobaskar96873 жыл бұрын
tai me pn mansahar karto .ani swami seva majhi mothi mukhat swamincha nav sarkhach asta . pn tai mansahar mhnje ekhadya pranyaachi hatya karun apan tyala khanach jhala .ani he srhusthi swaminni banavli prani prem ani vruksha prem khup ahe tyanna mhnun ata me pn vichar kelai non veg tyag karaicha
@kalpanadamale15123 жыл бұрын
गोष्ट खूप खूप आवडली धन्यवाद श्री स्वामी समर्थ 🙏
@sonukulthe35942 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏🙏🙏
@shobhagaikwad25292 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ परमपूज्य गुरु माऊली यांना त्रिवार वंदन👌👌👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
@kirankarande81893 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत दादा ,धन्यवाद जय जय स्वामी समर्थ 💐
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@rashminagvekar24502 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त
@rameshbedre3583 жыл бұрын
very nice explanation.. now doubt is clear.thank you.shri swami samarth.
@rohinikamble35902 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@ajaybadodekar786911 ай бұрын
🙏⚘श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏⚘,तुमच्या लीला अपरंपार, देवा तुम्ही सोबत असता काळजी नाही, तुम्ही जगाच्या मालक कोटि कोटि प्रणाम 🙏⚘🙏⚘🙏⚘🙏🌺🌻🌼🌷🌹🌹🥀🍇💫🌺🌺⚘🙏
@akshaypatil6963 жыл бұрын
स्वामीं च्या काय कुठल्याही सेवेत खाऊ नये आणि मांसाहार हा माणसांन साठी नाहीये तो जनावरांचा आहार आहे...... अहिंसा परम धर्म..
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@rudradevare98483 жыл бұрын
Barobar
@sam123m62 жыл бұрын
Dada tuz kharach barobar ahe
@shreyshri2 жыл бұрын
Gaicha doodh pan naka piu mag,te tichya bala sathi aahe...
@kavitaabnave35223 жыл бұрын
सेवेत आल्यानंतर स्वामी बरोबर आपल्याकङुन मासांहार सोङवुन घेतात...आपण सेवा चालु ठेवावी ...श्री स्वामी समर्थ
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
अगदी खरं आहे 💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
He agdi barobar ahe mi ha anubhav getala ahe fakt Bhkti atakarnatun havi
@gorakhnathwaghmare14252 жыл бұрын
😎😎l 😎l
@gorakhnathwaghmare14252 жыл бұрын
@@KrupaSindhuSwami p
@ganeshprasaddeshpande83562 жыл бұрын
Agdi barobar vivechan... Shri swami samarth
@ajayGaikwad-z3s3 жыл бұрын
आपण योग्य मार्गदर्शन केला ..पण एक प्रश्न मला निर्माण झाला ...जे लोक मश्चिमारी करतात त्यांनी काय करायचं ...त्यांना दुसरा पर्याय नसतो त्यांच काय।
@amitasule99952 жыл бұрын
त्यांनी निदान मासे तसंच बाकीचं चिकन ,मटण ,अंडी इ.खाऊ नये.शाकाहारी रहावं.बाकी एकदम तो व्यवसाय सोडणे सोपं नाही पण पथ्य तरी पाळावं .
@chetanjagatap62333 жыл бұрын
"श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ " "भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे "
@priyaprabhune70573 жыл бұрын
Khup chan mahiti dili mala ha video khup aavadla 👌👍🙏💐🌼🏵️🌺❤️
@ganeshshinde-bs7ht3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ 🙏 चरणी नतमस्तक 🌺🌺🌺 ओम नमः भगवते श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ 🙏🌺
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@suyeshsonar35393 жыл бұрын
धनयवाद माउली . खूप छान आणि महत्वाचा विषय.
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@kalpitazore96933 жыл бұрын
सुंदर माहिती मिळाली मनातील किंतु परंतु दूर झाले.आपली आभारी आहे. असाच प्रश्न मी एका ठिकाणी विचारलेला होता परंतु त्याचे मला उत्तर मिळाले नव्हते ते उत्तर आज मिळाले !!श्री स्वामी समर्थ !!🙏🙏🙏 🙏!!श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये!!🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@apeksharathod2252 жыл бұрын
Khupch Chan mahiti dili Dada 👏👏 shree Swami Samarth 🙏🌺🙏🌺🌺🌺
@tanubhise67073 жыл бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@shilshinde97233 жыл бұрын
खुप सुंदर माहिती दिली सर आपण धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@ranigsadamate81483 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏धन्यवाद
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@swatibaraskar87683 жыл бұрын
Thank. U
@shriniwasshali6823 жыл бұрын
श्रीपाद श्री वल्लभ श्री मननृसिह सरस्वति अक्कल्कोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🌼🌷🙏🇮🇳🌷
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@neelamshinde26243 жыл бұрын
छान माहिती दिली आपण धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@s.k.filmcreations.95693 жыл бұрын
🌹🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏श्री गुरुदेव दत्त🌹🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@shobhasarode40403 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ माझे आई , खुप छान माहिती आहे , स्वामी ना मुंगी सुध्दा मारलेल चालत नाही , श्री स्वामी शक्ती खुप अफाट आहे , श्री स्वामी आई 🙏🙏
@pallavidorlekar52963 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 👏 माझ्या साठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची माझ्या मनात हाच प्रश्न पडतो मी स्वामी ची सेवा करते. पण माझ्या घरी nonveg पण असत कधी तरी त्यामुळे मला कळत नव्हतं काय करायचे मला स्वामी सेवा तर करायची आहे मग मी स्वामी सेवेसाठी nonveg सोडणार. आजच्या विडीयो तुन मला समजल 🙂 श्री स्वामी समर्थ 👏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@shalinim92943 жыл бұрын
🌷श्री स्वामी समर्थ 🌷 गोष्ट छान धन्यवाद 🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@sushmapatil65673 жыл бұрын
छान वाटले माहिती ऐकुन श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@surekhakadam6303 жыл бұрын
खरच दादा तुम्ही खुपच छान माहिती सांगितली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@sunitakoli54543 жыл бұрын
मन साफ ठेवा डोकं जास्त चालऊ नका कोळी लोक जी भक्ती करतात तेवढं कोणीही करत नाही
@madhurikamat38203 жыл бұрын
True
@vishnavi66832 жыл бұрын
Ho
@adityapashilkar84262 жыл бұрын
खरच
@mahendrapatil94142 жыл бұрын
@@madhurikamat3820 f deep ri yogi
@BGGORE2 жыл бұрын
Khar aahe
@chitranikharhey62553 жыл бұрын
Tumche video video khup chan Astat
@surekhkitchen11343 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज कीं जय🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
Aami sudha mansahar karto ani swamin chi bhakti sudha karto pn swami aamchya kayam pathishi astat || श्री स्वामी समर्थ🙏||
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@anjalikamerkar88653 жыл бұрын
खूप छान माहिती दिली 🙏श्री स्वामी समर्थ महाराज🙏
@nishigandhalokhande36033 жыл бұрын
पण मांसाहार केल्यानं तामसी वृत्ती वाढीस लागते. मनाला समाधान नाही मिळत. आणि एका जीवची हत्या करून आपण आपली इच्छा भागवतो हे किती योग्य. हा विचार करावा. 🙏🙏🌹🌷
@jyotichavan21463 жыл бұрын
you are wright
@madhurikamat38203 жыл бұрын
Tumhi dhanya khata teva zadacha jeev ghetach asta.Non veg khalle mhanje koni tamsi hoto ase mulich nahi.kiti vegetarian lok tamsi vruttiche astat..Kahi lokani vegetarian rahave ani kahibi non veg khave ashi nisargachich rachna ahe. Nahitar jagatle sarva dhanya sampel.
@nishigandhalokhande36033 жыл бұрын
@@madhurikamat3820 ओके.काही हरकत नाही. तुम्ही बरोबर आहात.कदाचित माझा विचार चुकीचा असेल. ओके व्हेरी गूड. धन्यवाद. चुकीचा संदेश तुम्हाला दिला त्याबद्दल दिलगिरी.
@bhikajigalande74383 жыл бұрын
@@madhurikamat3820 dusarya jiv gheun aapale potbharne ,,h kartave Nahi ,,phaji Pala khalla mhanje pap ,,hot Ase Nahi manaw jiwan h ,,kasehi waga pap hotech ,,Shree swami samarth akkalkot ,,Kahi chukle aselatar mapha Kara ,,my what's app 7620607252/9689419207/baramati dist pune
@bhikajigalande74383 жыл бұрын
@@nishigandhalokhande3603 masahar khane h kittihi keletar pap ahe ,,and sakahiri shot mhanje pap hot Nahi Ase Nahi ,,shakahari suddha papi asto ,,jiwachi hatya Keli pap hot Ase Nahi ,,mansache vichar nigetiv pahije ,,parstrila AAI bahin manletar swami bhakt ahe ,,my what's app 7620607252/9689419207/baramati dist pune
@anilvispute89302 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ ओम नमः शिवाय
@onlymaulivlog3063 жыл бұрын
You are right and perfect.thanks
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा आणि तुमची काही शंका किंवा प्रश्न असेल तर खालील इंस्टाग्रामवर किंवा मेल वर पाठवा Instagram id - krupasindhuswami07 E mail - krupasindhuswami9999@gmail.com
@prernapatil28733 жыл бұрын
Mi pn non veg khate mhnun mi roj sakli anghol krun aadhi deva ch wachte swami samarth chi mal japte Ganpati chi ek mal japte Ani krushna chi ek mal japte Ani roj Dutt mandirat pn jate
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@banduthakare67886 ай бұрын
Mi pn khate nonveg..pn majhi pn icha ahe sewa kraychi..he eykun mi pn vicharat pdle
@vinayakbodke89323 жыл бұрын
खुप छान माहीती होती, धन्यवाद🙏 🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
@aparnasamant61693 жыл бұрын
हे पटल नाहि मांसाहार आम्हि खातो तरीहि स्वामीनचा आम्हाला खुप चांगले इनुभाव येत आहेत
@surajshinde44083 жыл бұрын
Ho amhi pn krto pn Swami che Maya khup ahe amchyvr
@swatishilimkar72543 жыл бұрын
@@surajshinde4408 काही नाही हो सर्व काल्पनिक आहे. स्वामी सेवेचा आणि आहाराचा काहीच संबंध नाही
@shreyaschaudhari34504 ай бұрын
Jeva swami tumchi seva swikartil teva tumhi non veg sodayla bhag padnar. Konta dev dusryacha jiwachi hatya karun seva nhi swikarat hindu dharma madhe.
@ईश्वरपिसाळ-च1ण3 жыл бұрын
🙏🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🙏🙏🌹🌹
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@chanchlarajput90073 жыл бұрын
💐💐 श्री स्वामी समर्थ....
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@varsharankar17593 жыл бұрын
💐💐Shree Swami Samarth 💐💐
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@sanjupatil18142 жыл бұрын
Dada mi pn kattar seve kari ahe ...ani tumcha channel la mi ajach join zali ahe.....pn mi non veg khate ....pn manat swami ahet.....dada tula khup shubhechha.... 🎉 shree Swami samartha 🙏
@madhurikamat38203 жыл бұрын
Devachi apan pooja karoch na.Koli lokancha tar mase mari ha vyavasay ahe mhanun tyana devpooja karnyachi manai ahe ka?
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@suyeshsonar35393 жыл бұрын
!!श्री स्वामी समर्थ!! !! श्री गुरुदेव दत्त!!.
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@DattaPariwar8 ай бұрын
खुप छान 🥺🥲अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏😌
@KrupaSindhuSwami8 ай бұрын
📿📿!!श्री स्वामी समर्थ!!📿📿
@lataorpe69873 жыл бұрын
🙏🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@shashanktiwari29863 жыл бұрын
🙏🌹!! श्री स्वामी समर्थ !! 🌹🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@nareshingle74343 жыл бұрын
जय श्री स्वामी समर्थ 🌺🌺🙏🙏🙇🙇
@sandhyachafe95673 жыл бұрын
Shri swami samrth
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@apoorvadesai....21363 жыл бұрын
🙏 jai jai Swami Samarth Jay Jay Swami Samarth
@apoorvadesai....21363 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@sujatashinde36603 жыл бұрын
खुप छान दादा.🙏श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@kalpanpatil63183 жыл бұрын
શ્રી સ્વામી સમર્થ સ્વામી સમર્થ🙏🌹🙏🌹🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌🙏🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@geetanjalibari34923 жыл бұрын
Ek no vedio🥰🤩🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@varshakhangar11643 жыл бұрын
दादा तुमचे व्हिडीओ खुप छान वाटते
@mansikarangutkar73183 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@manjushreepandit52663 жыл бұрын
नमस्कार खूपच सुंदर शब्दात व्यक्त केली आहे माहिती 🙏🏻🙏🏻🙏🙏🏻👏👏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@madhurikamat38203 жыл бұрын
Apan gharat upadrav denare jeev pest control karun martoch ki tasech apan dokyat uva zalya tar tashach thevto ka tya pan martoch ki .
@kamleshdukare97153 жыл бұрын
ताई निसर्गाने जे जीवनचक्र तयार केलय त्यामध्ये अन्नसाखळीत मनुष्याचा समावेशच नाही . आणि माणसाच्या पोटाची रचनाच मांस खाण्यासाठी केलेली नाही . आपण कच्चे मांस खाऊ शकत नाही ,ज्या प्राण्याला सुळे दात, जिभेने पाणी पितात , जन्म झाल्यावर त्यानाचे डोळे बंद असतात तेच प्राणी मांस खाऊ शकतात. आपण कुणाची मौत करून आल्यावर काय करतो तर आंघोळ किंवा हात पाय धुतो. तर मग आपल्या पोटाचे काय केले पाहिजे.
@madhurikamat38203 жыл бұрын
Sarvach vegetarian zale tar available dhanya purnar nahi .kahi lokanai mansahar karava hi nisargachi rachanach ahe .Ani devachi seva karayla man shuddha have . Vegetarian ahe dusryache vait kase hoil ase pahanara manushya ahe tyacha kay upyog.Dhanya kinva fruirs khane he pan zadancha jeev ghenyasarkhe ahe.
@madhurikamat38203 жыл бұрын
Seva karayla man changle asave lagte ..Devachya seveshi manacha sambandh asto.
@madhurikamat38203 жыл бұрын
Dararoj mansahar karne barobar nahi he manya ahe.
@prathmeshbhise59683 жыл бұрын
right ans madam
@prerana76313 жыл бұрын
Khup chan mahiti dili dada. Shree Swami saramrta
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा आणि तुमची काही शंका किंवा प्रश्न असेल तर खालील इंस्टाग्रामवर किंवा मेल वर पाठवा Instagram id - krupasindhuswami07 E mail - krupasindhuswami9999@gmail.com
@pari32283 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 छान माहीती दिली आहे तूम्ही
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@pari32283 жыл бұрын
🙏🙏
@rekhadinde30773 жыл бұрын
खूप खूप छान माहिती 🙏🙏 धन्यवाद दादा🙏🙏 श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@anantraghunathturde14623 жыл бұрын
पूर्ण दिवस स्वामी पूजा झाल्या नंतर रात्री झोपण्याआधी मांसाहार जेवणात करु शकतो का केव्हा तरी जसे बुधवार शुक्रवार रविवार
@kirana42513 жыл бұрын
Not recommended
@omadagale53023 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ... श्री गुरुदेव दत्त...
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा या व्हिडीओला भरपूर share करा
@vidyapatil89743 жыл бұрын
Khup chhan mahiti dili Dada🙏🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@sarikagurav69473 жыл бұрын
Shree swami samartha ❤🙏
@archanapatil85523 жыл бұрын
Khup chan
@श्रीस्वामीसमर्थ-य6ब3 жыл бұрын
🙏🌹 श्री स्वामी समर्थ माऊली प्रसन्न🌹🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा या व्हिडीओला भरपूर share करा
@manishathakur43933 жыл бұрын
shree swami samarth
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@shubhangikachare80053 жыл бұрын
Shree swami samarth🙏🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@viashalinarvekar59252 жыл бұрын
Shree Swami samarth
@yogeshpalkhe46243 жыл бұрын
Shri Swami Samarth Jai Jai Swami Samarth.
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा आणि तुमची काही शंका किंवा प्रश्न असेल तर खालील इंस्टाग्रामवर किंवा मेल वर पाठवा Instagram id - krupasindhuswami07 E mail - krupasindhuswami9999@gmail.com
@smitaparab66243 жыл бұрын
छान माहिती दिली
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@Mi.shivkanya3 жыл бұрын
Rashmi Ganesh श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@shitalabnave22963 жыл бұрын
🙏shree swami samarth 🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@navnathsongal61813 жыл бұрын
🌹🌹🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी🌺🌹🌹
@snehalkelshikar39843 жыл бұрын
Shri swami samarth 🌼🌹🌼🌹🙏🏼🙏🏼❤️❤️
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@sandys15133 жыл бұрын
काही वर्षपुर्वी मी सुद्धा मांसाहार करत होतो, पण स्वामींच्या सेवामार्गात आल्यानंतर आपोआपच ते खाण्याची इच्छाच संपली. आता मी पुर्णपणे शाकाहारी आहे. श्री स्वामी समर्थ 🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा आणि तुमची काही शंका किंवा प्रश्न असेल तर खालील इंस्टाग्रामवर किंवा मेल वर पाठवा Instagram id - krupasindhuswami07 E mail - krupasindhuswami9999@gmail.com
@sushmabhadania45153 жыл бұрын
Shree swami samarth Jai Jai swami samarth Jai sadguru swami samarth
@shobhasomwanshi37433 жыл бұрын
दादातूमचा आवाज खूप छान आहे. दादा धन्यवाद. दादा क्षी स्वामी समर्थ. जय.जय.स.वामी.समर्थ
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@rahuldasade42103 жыл бұрын
Nice
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@rahulshinde79602 жыл бұрын
बरोबर आहे तुमचं
@navinpatil89783 жыл бұрын
Saree swami samarth 🙏🙏🙏🙏🙏
@statusedit79783 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खूप छान माहिती दिलीत सर
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@sheetalpawar45943 жыл бұрын
🙏 Shree Swami Samarth 🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@nikhilkasurde5042 жыл бұрын
खुप छान समजावून सांगितले 🙏जय श्री स्वामी समर्थ 🙏 🙏जय सद्गुरु 🙏
@sidm27423 жыл бұрын
Jai shree gurudev dutt shree swami samarth maharaj ki jai🙏🙏🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@balwantmadhavjogalekar99233 жыл бұрын
मन शुद्ध ठेवणे व सेवा करणे, जयगुरू
@prathameshlondhe88883 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ🙏
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@vanitaborkute1853 жыл бұрын
@@KrupaSindhuSwami ppp
@suvidharane82753 жыл бұрын
@@KrupaSindhuSwami श्री स्वामी समर्थ
@varshakhangar11643 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌟
@KrupaSindhuSwami3 жыл бұрын
💐💐श्री स्वामी समर्थ💐💐 तुमचे मनापासूम आभार...आपल्या या चॅनलच्या स्वामीसेवेला तुमची साथ आणि आशीर्वाद असेच राहो हि स्वामींच्या चरणी प्रार्थना... प्रत्येकापर्यंत हि स्वामी सेवा पोहचवूया...यासाठी नक्की मदत करा
@sharadkapse90753 жыл бұрын
मन चंगा तो कठौती ती में गंगा. पूजा ही शुद्ध भाव व मनाने करायची असते. आपण जे पाहतो तेच अनुभवतो. प्रत्येकाला पोट, व्यवसाय दिला आहे. सर्वाना जगायचे आहे. भक्ती,पूजा-पाठ वेगळे व सत्य विश्वात आयुष्य जगणे वेगळे. स्वामींनी काही कोणाची तोंड बांधून नाही ठेवले. त्यांना आत्म शुद्धीने शरण जाऊन सेवा भक्ती पाहिजे. तुम्ही काय खाता, पिता हे नको तर शुद्ध मन ,शुद्ध कर्म पाहिजे. यावरून ठरवा काय ते. स्वामी ओम 💐💐
@rupalideshmukh44159 ай бұрын
Mala he 100% patlele ahe.. Mansacha aatma amar ahe shevti sharir he nashwant ahe 🙏