भाऊ तू बोलतो ते एकदम सत्य आहे मी कोंबडी पालन केले होते काहीच परवडत नाही, तुझे सांगणे बरोबर पण बर्याच जनाला खरे वाटणार नाही
@sudhirfulare11233 ай бұрын
100% भाऊ तुम्ही एकदम खर बोलता मला पन चांगला अनुभव आहे पोल्ट्री चा गुंतवनुक खुप आहे अनी kampony ची मर्जी होते फसतो आपन म्हणून योग्य निर्णय घ्या मित्रांनो
@navanathjawale9108 Жыл бұрын
कोणी काहीही बोलू आपण आपला अनुभव शेअर केलाच पाहिजे लोक यामध्ये जे चांगलं आहे ते घेतात व बाकीचे सोडून देत असतात दुनिया आपसे एक कदम आगे रहती है आपल्यामुळे जर कोणाचा फायदा होत असेल तर त्यावर बोलायला काहीच हरकत नाही. बाकी दुनिया गोल है या पे सब झोल है चूक भूल शमा असावी. 🙏🙏
@stetuspoint7755 Жыл бұрын
Bhau mhanje kharach parvadte ka nahi tumhal ky vatte
@User123admin10 ай бұрын
मी स्वतः lifting करतो भाऊ तू बोलतोय 3000 पक्षांना 5000rs द्यावे लागतात हे साफ चुकीचे आहे 3000 पक्षांना जस्तीती जास्त 3000rs जातात आणि याच्या वर जर गेले तर म्हणाल ती पैज लावेल उगीचच खोटी माहिती देवून मुलांचे खच्चीकरण करू नका विनंती आहे!!
@ckgoatfarm788810 ай бұрын
एका वेळी लिफ्टिंग झाल तर ३००० rs जातेत पण एका वेळी कुठे लिफ्टिंग होतेय आमच्या कडे पूर्ण शेड नील करायला १५ दिवस पण लागतात कधीकधी आणि खाची कारणाचे काय आहे ह्या मध्ये जे आहे ते सांगतोय पैज लावायची असेल तर या पैज लावू माहीत नसताना खोट बोलतोय अस बोलण चुकीच आहे विचार करुन बोला
@User123admin10 ай бұрын
@@ckgoatfarm7888 आमच्या इकडे तर lighting साठी पैसे गाडी वालेच देऊन जातात भाऊ मग ते किती पण दिवस लगुदेत liftingla
@tanmayambre41098 ай бұрын
@@User123adminkutcha company ahe
@nikhilsonawane81555 ай бұрын
अगदी बरोबर 3000पैकी 2300रुपये तर गाडी भरणारे ही देता
@sudhirfulare11233 ай бұрын
भाऊ तु लिfting करतो आणी आम्ही स्वता मालक आहे पोल्ट्री चे तुला काहीच माहित नाही सत्य अनी तुला हे कोनी सांगणार पन नाही पन हा भाऊ खर सांगतो त्यासाठी धन्यवाद कर भाऊचे
@ramjadhav41016 ай бұрын
माझ्या चुलत भावाने चार वर्षांपूर्वी टाकली होती आत्ता दुसरी टाकली तुम्ही कसं म्हणताय परवडत नाही माझा सुद्धा आता सध्या प्लॅन चालू होता तुमचा व्हिडिओ बघून विचार करण्याची वेळ आली
@amrutkurale4051Ай бұрын
Karu naka
@आबासाहेबबोराडे-ण2ण Жыл бұрын
धन्यवाद भय्या सत्य अनुभव सांगितला....
@chavanrushi46597 ай бұрын
एकदम बरोबर आहे मी तुमच्या सर्व गोष्टी सहमत आहे,माझे पण पोल्ट्री फार्म आहे.
@aniljoghari3963 Жыл бұрын
Totally Agree Brother.
@SAURABHSURYAWANSHI0057 ай бұрын
11:13 are bhav sagal kam tu labor laun karatos ki mang tula kay urnar ahe kahi kam swat karav lagateve tujhi contract farming kontya company chi ahe tiche nav tar sang
@babanlondhe3188 Жыл бұрын
आता ह्या शेड मध्ये काय करणार?
@RangnathKokate-i9m Жыл бұрын
खुप छान.माहीती.दिली
@vinayakpimple666 Жыл бұрын
खूप छान माहित देता सर तुम्ही तुमची प्रतेक व्हिडिओ मी बगत असतो
@yashintegratedfarm Жыл бұрын
Farm chi size Kiti ahe
@surajpatil83643 ай бұрын
100% सत्य परिस्थिती आहे माझा स्वतःचा 3500 पक्ष्यांचा पोल्ट्री फार्म आहे
@jjjjj5513 ай бұрын
best video खरी माहिती आहे
@shrikantjadhav83 Жыл бұрын
Lakh molache margdarshan 🎉🎉🎉
@yashrajwalke6431 Жыл бұрын
गावरान कोबडी टाका 👍
@dhanajipatre42015 күн бұрын
Labour la kashala. 23000 dile Gharchi manslavychi na
@adiiiivlog588110 ай бұрын
Bhau kuth ja kuth pn kasthch ahe paisyal shortcut nahiy
@tsgkiller723 Жыл бұрын
👍👍
@rahulkale9650 Жыл бұрын
👍
@KMane-x8u9 ай бұрын
Dusryacya jivaver kontach vevsai nahi sotha kel terch prophit milel
@RafatShaikh-t8b4 ай бұрын
Contract farming medhe kharch company karte tar tu evedha kharch ka karto
@SamrudhiSteviya8 ай бұрын
स्वतःहा सगळी कामे करायची na सगळीकडे माणूस कामाला लावणार तर कुटून फायदा होणार कशाला निगीटिव्ह विडिओ बनवला
@ckgoatfarm78888 ай бұрын
मी स्वतः करतोय का कामाला माणूस लावला आहे माहीत आहे का? निगेटिव्ह व्हिडीओ नाही खरी माहिती आहे
@NitinChaudhariBhusawal6 ай бұрын
Lifting che kam company kde aste tumcha contract kontya company sobt ahe@@ckgoatfarm7888
@naushadsheik91275 ай бұрын
Bhaine khari gosht sangitli bhav ,
@sudhirfulare11233 ай бұрын
भाऊ पोल्ट्री करुण बघ मग समजेल अस बोलून काय होणार
@SunilKadam-lw8di5 ай бұрын
बाळा माझं तुला एक सल्ला आहे तू कोरडी विहीर बघून जीव दे हे काम सोपं आहे तुझं
@ckgoatfarm78885 ай бұрын
तुझ्या बोलण्या वरून समजत आहे तु काय लायकीचा आहे. थर्ड क्लास माणूस लाज वाटते का तुला बोलायला
@sumitbhoir370Ай бұрын
💯
@abashinde8929 Жыл бұрын
👍👍👌👌
@balasahebjagtap4059 Жыл бұрын
Very Nice video brother
@sagarmagar165 Жыл бұрын
bhava. tuza kharach khup abhas zalay ani seli palan made suda
@chandramohankakade44487 ай бұрын
बरोबर आहे
@bhausobhujbal52005 ай бұрын
भावा तुझं बरोबर आहे पण स्वतःचं भांडवल असेल व स्वतः करणारा असेल तरच आणि तरच पोल्ट्री व्यवसाय हा स्वतःचा रोज राहतो भांडवलाच्या मानाने पोल्ट्री व्यवसाय परवडत नाही हे बरोबर आहे
@budha.8753 ай бұрын
nigetive video
@chaitanyamatkar2603 Жыл бұрын
Dada no share kra
@nageshshinde202 Жыл бұрын
अगदी योग्य माहिती सर 😢
@mandartodankar39898 ай бұрын
Kuthe ahe ha farm contact please
@sudhirbagul42404 ай бұрын
तू मंजूर लावून काम करशील तर तुला कसे नफा निघेल ,स्वता काम करावे लागते ,कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पपरवडली नसती तर एवढे फार्म कसे चालू आहेत मग ,
@RafatShaikh-t8b4 ай бұрын
Contity 5000 pakshi pahije tarach parwdel
@akb755828 күн бұрын
Reality sagitalya baddal apale abhar. Bhau tumhi vatel te kara.
@naushadsheik91275 ай бұрын
Bhau ne khara sangeetla ahe,, jo log mothe level var buisness karte tyannach faida ahe, Maza mat ahe ,silk farm ,shedi farm, ani gavran farm , sonat kele pahije
@vivekanandsuryawanshi8663 ай бұрын
गावरान करा परवडते
@dhanajipatre42015 күн бұрын
कसलं कष्ट कस्ट सांगतोय ह्याला आयत पाहिजे
@dhanajipatre42015 күн бұрын
हात तेवढ हलवायचं बंद कर साहेबांच्या माहीति नुसार अस वाटतंय की तुम्ही काहीच करू नये
@vijaydevkar542811 ай бұрын
भाई तुमचा मोबलिए numbar देता का
@krushnaraut4946 Жыл бұрын
एका व्हिडिओ मद्ये सांगतो contract forming करा एका व्हिडिओ मद्ये करू नका व्हिडिओ साठी काही सांगतो
@santoshuthale21762 ай бұрын
भावा तुला माझा एक सल्ला याच शेडमध्ये गावराण कुकुटपालन कर आणि गांडूळ खत तयार कर कारण गांडूळ कोंबड्या आवडीने खातात आणि खाद्याचा खर्च झिरो होतो
@vishal_4507 Жыл бұрын
नवीन शेड चे बांधकाम सुरू केले आहे.. पोल्ट्री फार्मसाठी.. 😢
@AniketGawadeSarkar11 ай бұрын
Sir poultry chalu keli ka ...? Keli asel tr profit ka loss
@vishal_450711 ай бұрын
@@AniketGawadeSarkarshelipalan kele ahe
@someshthakare1204 ай бұрын
Hahaha maza pan suru ahe pan nigetiv vichar nahi karache
@amrutkurale4051Ай бұрын
Karu naka
@machindrajadhav33016 ай бұрын
भाऊ गु आपण स्वतः उचलायला पाहिजे तेव्हा कुठ गूळ मिळतो
@gouravbhosale7448Ай бұрын
तू गुच खा 😂
@avinashshelke6001Ай бұрын
😂😂😂
@AjitSangule16 күн бұрын
😂😂😂
@RudraDeshmukh-p9e Жыл бұрын
🎉Dada prateek Jan Shati kart pan jacha nashebat Rahat tech Mota hota🏢🏢🏢 nahe tar bhekari
@anandvagare8443 Жыл бұрын
मेंढी पालन चा vedio करा madghyl
@anandapatil2546 Жыл бұрын
Karu naka
@anandvagare8443 Жыл бұрын
@@anandapatil2546 का
@Patilgoats11 ай бұрын
@@anandapatil2546दादा मीपन करू इच्छित पन का करू नको ते प्लिज सांगा किवा आपला नंबर द्या
@SandeepVartha-mm5xj7 ай бұрын
Gavran kombdi best
@RajendraMule-zg4hs Жыл бұрын
Bhau tu nokri kar ruzykdun farming honar nahi te kam laich अवघड आहे तुला नाही जमणार
@ckgoatfarm7888 Жыл бұрын
Br
@shrikantjadhav83 Жыл бұрын
Please don't do gavran/ boiler poultry farm 😂😂
@adiiiivlog588110 ай бұрын
Tu lokanchy bhroshyavr kam krnych bghtoy udojag hoych asltr ty uryogat swata rabv lgt tevh to profit mdhi yt
@sourabhkumbhar6294 Жыл бұрын
Goat farm var 10 + 1 cha information da
@anandapatil2546 Жыл бұрын
Karu naka
@santoshuthale21762 ай бұрын
साफ खोटं आहे भावा तुझे नियोजन चुकले आहे आपण स्वतः कष्ट करावे लागते आणि मजूरांचा खर्च कमी करून कसे जास्तीत जास्त पैसे शिल्लक राहतील ते बघितले पाहिजे
@pravinchougale48097 ай бұрын
परिपक्व अभ्यास न करता लोक या व्यवसायात उतरतात आणि निराश होऊन व्यवसायाची चुकी कडतात...पहिल्यांदा व्यवसाय चा अनुभव घेणं गरजेचं आहे मग नक्की व्यवसाय करा
@ckgoatfarm78887 ай бұрын
बर
@RohitOneWho3 ай бұрын
Well im doing job huving 12 hr so if even i get monthly 10k 20k Is realy good im satisfied Yep Can u do job if u do then u relate
@Pappuwakade2 ай бұрын
लोकांना निगेटिव्ह करू नका
@ckgoatfarm78882 ай бұрын
@@Pappuwakade जे खर आहे ते लोकांना सांगायचं नाही का?
@chetan8526 ай бұрын
Kay sangto bhawa pratyek kamal mans lavale tar kai urnar kahi kam apan swatha karava lagto negative vichar sangtos
@BhushanHande-v7h9 ай бұрын
Gp re
@ckgoatfarm78889 ай бұрын
Tu gp re
@milindjadhav93939 күн бұрын
चुकीची माहिती देतोय....
@adiiiivlog588110 ай бұрын
Tuzh niyojan chukich ahe bhava
@avtar2296 Жыл бұрын
He sarvanna mahit ahe yarr tech te sangache ka tital kay maiti konti