मी पंचवीस वर्षाची सत्ता का सोडली | आदर्श गाव पाटोदा| सरपंच भास्करराव पेरे पाटील |

  Рет қаралды 308,484

आदर्श गाव पाटोदा- Viral Media

आदर्श गाव पाटोदा- Viral Media

Күн бұрын

#ग्रामपंचायतनिवडणूक#भास्कररावपेरेपाटीलभाषण#आदर्शगावपाटोदा
#bhaskarperespeech
#patodagrampanchyat
#perepatilbhashan
#भास्कररावपेरेपाटील
#आदर्शगावपाटोदा
#पेरेपाटीलभाषण
पाटोदा ..... एक आगळेवेगळे आदर्श गाव🙏🙏🙏
औरंगाबाद पासून फक्त ७ कि मी अंतरावर पाटोदा गाव आहे. गावाची लोकसंख्या पुरुष १६५४ स्त्री १६९६ एकूण ३३५० आहे
केंद्रशासना मार्फत ग्रामविकास अभ्यासाकरिता देशातील ११ गावांत पाटोदा ग्रामपंचायतची निवड .
गावाचे आगळेवेगळे उपक्रम👇👇
१) गावात एकच पिठाची गिरणी आहे.जे ग्रामपंचायतचा कर १०० % भरतात त्यांना वर्षभर दळन मोफत दळून मिळते.
२) गावात चार प्रकारचे पाणी उपलब्ध आहे.
i) पिण्याचे R/o पाणी
ii) वापरायचे पाणी
iii) साधे पाणी
iv) गरम पाणी
पिण्याचे आर ओ पाणी प्रत्येक दिवशी २० ली मोफत.ATM द्वारे चोवीस तास ८० रुपयांत १२००० ली पाणी मिळते.
वापरायचे व साधे पाणी २ वेगवेगळ्या नळाद्वारे २४ तास पाणी उपलब्ध.
गरम पाणी सकाळी ५ते ९ वाजेपर्यंत मोफत उपलब्ध आहे. हे पाणी सौर उर्जेवर तापविले जाते.
३) ओला व सुका कचऱ्यासाठी दोन वेगवेगळ्या बकेटद्वारे कचरा ट्रक्टरच्या साहाय्याने गोळा केला जातो . त्या पासून कंपोस्ट खत तयार केले जाते.
४) गावातील अथवा बाहेरील नागरिक मंदिराला देणगी न देता ग्रा.पं. ला देणगी देतात. ग्रा पं मासिक जमा खर्च दरमहा नोटीस बोर्डवर प्रसिध्द करते.
५) गावात ४२ CCTV बसविण्यात आलेले आहेत.
६) गावात १२ ठिकाणी थंड पाण्याचे कुलर बसविण्यात आलेले आहेत.
७) नागरिकांना शुध्द पाणी पिण्यासाठी जल शुध्दीकरण प्रकल्प कार्यान्वित आहे.
८) सर्व शासकिय कर्मचाऱ्यांसाठी बायोमॅट्रीक हजेरी आहे.
९ ) संपर्कासाठी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यात मोबाईल ग्रुप कार्ड आहे.
१०) लोकसंखेच्या दुप्पट गावात फळझाडे आहेत.
११ ) एकही नागरिक मळ्यात अथवा वस्तीवर राहत नाही.
१२) हात धुण्यासाठी गावात ठिकठिकाणी वॉश बेसिन बसविलेले आहेत.
१३) ठिकठिकाणी वयोवृद्धांना बसण्यासाठी खुच्र्या व बाके आहेत.
१४) गावाचे एकाच ठिकाणी सर्व सांडपाणी जमा केलेले आहेत, ते पाणी शेतीला वापरतात.
१५) गावात १ली ते ८वी पर्यंत जि प ची शाळा असून शाळा डिजिटल व गुणवत्ता पूर्ण आहेत.
१६) गावात सात दिवसाचा सप्ताह होत नसून प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी किर्तन व सर्व गावकऱ्यांना देणगीदार मोफत जेवन देतो.
१७) गावात ग्रा पं द्वारे सामुदायिक विवाह पार पडतो.
१८) गावात प्रत्येक नागरिकाचा वाढदिवस साजरा केला जातो.
१९ ) सगळ्या संस्थांच्या खेळीमेळीच्या वातावरणात निवडणूका पार पडतात पण गावात कोणताच राजकिय पक्ष नाही
२०) प्रशासकिय सेवेत काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांना सन्मानपत्र देऊन पुरस्कार दिला जातो.
२१) घनकचरा व्यवस्थापनासाठी प्रत्येक खातेदारास पर्यावरण पिशवी दिली जाते.
२२) गावात सगळीकडे पेव्हर ब्लॉक बसविण्यात आलेले आहेत.
२३) गाव तंटामुक्त , निर्मलग्राम राष्ट्रपती पारितोषिक विजेते आहेत.
२४) धुणी धुण्यासाठी गावात सार्वजनिक धोबी घाट बांधलेले आहेत .
२५ ) ग्रामपंचायतचे वार्षिक उत्पन्न २५ लाख रूपये आहेत .
२६) औरंगाबादच्या सांडपाण्यावर १०२५ हेक्टर जमिन ओलिताखाली आहेत
२७) ग्रामपंचायत कार्यालयात व सभागृहात वातानूकुलित ( ए सी) यंत्रणा बसविण्यात आलेली आहेत.
असे हे आगळेवेगळे आदर्श गाव एकदा तरी निश्चित पहावे..
follow me on-:
Instagram-:www.instagram.com
Facebook -:www.facebook.com
#भास्करपेरेपाटील
#आदर्शगावपाटोदा
#सरपंचभास्करपेरेपाटील
#भास्करपेरेपाटीलभाषण
#भास्कररावपेरेपाटीलविनोदीभाषण
#bhaskar_pere
#bhaskar_perepatil_village
#bhaskar_perepatil_sarpanch
#bhaskar_perepatil_speech
#bhaskarperepatilpatoda
#bhaskarraoperepatil
#adarsh_gaon_patoda
#BhaskarPerePatilLatestSpeech
#GramPanchayatPatoda

Пікірлер: 79
@ashokmandge6712
@ashokmandge6712 Жыл бұрын
भास्करराव पेरे स्वच्छ सरळ दुरदृष्टीचा जानता समाज सुधारक मानुस अतिशय छान विचार
@sarjeraomane4260
@sarjeraomane4260 10 ай бұрын
000
@umeshramteke5495
@umeshramteke5495 3 жыл бұрын
हे कार्य चालू ठेवा सर ,कोणी टीका करीत असतील तरी मागे वळून पाहू नका
@ABK9960
@ABK9960 3 жыл бұрын
खर तर आपल्या देशाच्या पंतप्रधान आशा आणि मुख्यमंत्री पाहिजे तेव्हा सर्व लोकांची खर सुधारणा होईल काका तुम्हाला कोटी कोटी नमस्कार
@sureshmane6015
@sureshmane6015 10 ай бұрын
खुपच उत्तम ,निस्पृह कार्यकर्ता,व्हिजनरी.वारकरी संप्रदायाचे संस्कार व्यवहारिक जीवनात आणणारे
@sandeepsavant295
@sandeepsavant295 3 жыл бұрын
तुमचा आदर्श घेऊन प्रत्येक गावच्या सरपंच नि आपल्या गावात 20 % जरी काम केलं तरी कोणत्याही पक्ष, पुढारी,आमदार , खासदार च्या जीवावर बसून गावची अधोगती होणार नाही गावची
@dilipborse5714
@dilipborse5714 3 жыл бұрын
तुमच्या प्रेरक मार्गदर्शनाला सलाम.
@samdaniinamdar1977
@samdaniinamdar1977 3 жыл бұрын
Samdani
@venkatshinde6597
@venkatshinde6597 3 жыл бұрын
फळाची अपेक्षा न करता कर्म करत रहा.... अस आपल्याला माऊलींनी सागीतल आहे...त्यामूळ कौतूक करायला शब्द नाहीत,ईतक सूंदर काम करताय ,समाजान दीलेल्या फळाकड दूर्लक्ष करा ,पांडूरंग तूम्हास खूप खूप आयूष्य देवो.
@user-dx2qn7hh7c
@user-dx2qn7hh7c 8 ай бұрын
सत्ता सोडायला नको होती,अशी व्यक्ति सत्तेवर असणे ही भारताची गरज आहे।
@parashrammagar5290
@parashrammagar5290 8 ай бұрын
भास्करराव पा. पेरे तुमचे विचार महान आहे. असे पेरे पाटील यांचे सारखे विचार, नागरिक, सरपंच, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री यांनी आदर्श घ्यावा..
@navnathkadam1151
@navnathkadam1151 3 жыл бұрын
सर तुमच्या सारखा देव माणूस मुख्यमंत्री पाहिजे.
@premkumarchandanshive1116
@premkumarchandanshive1116 3 жыл бұрын
Best mahiti sangitli aamcha talukyat yeun thanks sir ,talukytil saglya sarpanch ane gave sudharavit🙏🙏🙏🙏
@vishwanathmhatre5316
@vishwanathmhatre5316 3 жыл бұрын
तुमच्या सारख्या लोकांना भ्रष्टाचारी लोक चांगले काम करू देणार नाहीत. तुम्ही ग्रेट आहात.
@ashokmahire6541
@ashokmahire6541 Жыл бұрын
Bhaskar pere patalpani ek Adarsh gaon Nirman kele,ha deshacha vikasacha paya ghatla,mhanun sarkar n tyancha karyacha gourav kela,ek utkrusht v Adarsh grampanchayat Nirman kele,tyabadylal tyanche koutuk s abhinandan,ek Adarsh nagrik mhanun tyancha Satkar kela pahije,jaybharat
@ashokmahire6541
@ashokmahire6541 Жыл бұрын
Bhaskar patil,ek Adarsh sarpanch,lay Bhari boltay, namaskar
@vijaychavhan4783
@vijaychavhan4783 Жыл бұрын
धन्यवाद भाऊ साहेब
@chimashendkar5073
@chimashendkar5073 3 жыл бұрын
Patil saheb aaple vichar thor ashet . Sushikshit lokani Tya gramin bhashetil godva samjun gheunach tika tipani karavi.Hich vinanti. Bharat mata ki jay.
@gajanansudhakarraosuryawan9805
@gajanansudhakarraosuryawan9805 3 жыл бұрын
आधुनिक युगातील संत गाडगेबाबा 🙏🙏🙏🙏
@kalpnawagh1390
@kalpnawagh1390 11 ай бұрын
100%
@rajdipmaske7080
@rajdipmaske7080 3 жыл бұрын
तुमच्या जीवनात गीतेच तत्वज्ञान मूर्त स्वरूपात दिसत पाटील
@saurabhghotekar6361
@saurabhghotekar6361 3 жыл бұрын
तुमच्या या थोर विचाराना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@user-uq1wo2nx2q
@user-uq1wo2nx2q Ай бұрын
🎉❤
@RGMgoatfarmmanur
@RGMgoatfarmmanur 2 жыл бұрын
सरपंच साहेब प्रत्येक गावाला असला पाहिजे तुमच्या सारखा सरपंच
@basavarajganachari2041
@basavarajganachari2041 3 жыл бұрын
Perepatil yaanche prerak vichaar sociological asun rural system majboot karnare aahet. Apratim bhaashan thanks❤🌹🌹
@sureshpable4467
@sureshpable4467 Жыл бұрын
Great work Bhaskar Pere Patil Saheb 🌹🙏🙏
@kubernirmale2363
@kubernirmale2363 3 жыл бұрын
जे सरपंच करू शकतो ते आमदार खासदार का करू शकत नाहीत? ???????? हा मोठा गंभीर प्रश्न आहे
@shivajimohite5373
@shivajimohite5373 3 жыл бұрын
Satya
@kantraoambhore748
@kantraoambhore748 3 жыл бұрын
पेरे पाटील आपण महान आहात
@anilboraste4301
@anilboraste4301 3 жыл бұрын
Good work saheb
@macchindrabhosale1571
@macchindrabhosale1571 3 жыл бұрын
U.r..great sir
@sharadlavand9568
@sharadlavand9568 3 жыл бұрын
प्रत्येक नागरिक सुजाण . कायदेपंडीत तसेच राजकारण समजून घेणारा झाला पाहिजे
@Sachha_Indian
@Sachha_Indian 2 жыл бұрын
भास्कर पेरे पाटील यांच्या कामाबद्दल शंकाच नाही! फक्त मुलगा नाही म्हणून मी सुखी आहे असे ते म्हणतात ते पटत नाही. मुलगा होण्याच्या आशेने पाच मुलींना जन्म दिला हे वास्तव आहे!
@devjy
@devjy Жыл бұрын
Changalya goshtikade bagha maharaj
@kishorkatkar1082
@kishorkatkar1082 Жыл бұрын
भाषणात काही गोष्टी सुरुवातीला विनोदात सांगतात त्या गांभीर्याने घ्यायचे नसतात
@sankupawar8003
@sankupawar8003 Жыл бұрын
Tula br mahiti
@shankarvaidya8982
@shankarvaidya8982 Жыл бұрын
1:02:32 ऊ
@baludhamankar2752
@baludhamankar2752 9 ай бұрын
​@@devjy😮😮🎉🎉🎉😢🎉,
@sagaradhangale9278
@sagaradhangale9278 Жыл бұрын
Patoda gav he khup Sundar , Nirmal ,lakhha , aanisukhsoini agresargao aahe
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 8 ай бұрын
शासनाने अशा बुद्धी जिवि लोकांचा देशाचे प्रगती साठी सहभाग करून घेतला पाहिजे
@sangitakokani1539
@sangitakokani1539 3 жыл бұрын
👍👍👍👍
@user-mx3ke1gu4n
@user-mx3ke1gu4n Ай бұрын
पेये.पाटिल.याना.गावातील.लोकानी.का.पाडल.अतिशय.वाईट.गोषट‌आहे
@bkokate7473
@bkokate7473 3 жыл бұрын
Sir mi तुमचा fan ahe
@haiderkhan2171
@haiderkhan2171 3 жыл бұрын
पाटील नमस्कार
@pravinshinde4465
@pravinshinde4465 9 ай бұрын
Great work sir
@yogeshdagade8595
@yogeshdagade8595 2 жыл бұрын
saheb salam tumchaya karyala
@sagarwagh4508
@sagarwagh4508 3 жыл бұрын
👌👌👌👌👌
@rajedrapatkar4971
@rajedrapatkar4971 10 ай бұрын
👌👌
@pavankhedkar6451
@pavankhedkar6451 3 жыл бұрын
नाद करायचा नाय
@SunilShinde-xy6me
@SunilShinde-xy6me 6 ай бұрын
सत्ता सोडायला नको होती ते सत्तेवर आसते तर आजुन फायदा झाला आसता गावाला आणि आशा माणसाची गरज आज महाराष्ट्राला
@kalpnawagh1390
@kalpnawagh1390 11 ай бұрын
Saheb Tumhi Mukhyamantri pahije te sudhdha one man army mhanun tumchya retirement paryant Maharashtra cha kayapalat houn jael
@balukhengare7431
@balukhengare7431 3 жыл бұрын
भाषण ऐकताना ते संपू नये आसे वाटते
@ashokpatil4916
@ashokpatil4916 3 жыл бұрын
🙏
@vilashsharde8839
@vilashsharde8839 3 жыл бұрын
या समाजाला ज्ञानोबा तूकोबा कळाले नाही तुमी आमदार मंत्री पाहीजे होतात
@vimalnaik2986
@vimalnaik2986 3 жыл бұрын
🙏🙏🙏🙏
@rameshwarbidwepatil3637
@rameshwarbidwepatil3637 3 жыл бұрын
Laibhari...
@muktaraut460
@muktaraut460 3 жыл бұрын
सर पाटोदा मधे चांगलं झालं नाही ।
@allinoneyoutubechannel6534
@allinoneyoutubechannel6534 3 жыл бұрын
Kay mhanacha tula
@venomgameing6455
@venomgameing6455 3 жыл бұрын
🙏👌👍
@rameshghuge2629
@rameshghuge2629 3 жыл бұрын
👌👌👌👌👌
@AanantHate
@AanantHate 8 ай бұрын
खरआहे मुलगा नको
@shriramsudewad3523
@shriramsudewad3523 Жыл бұрын
M
@sagaradhangale9278
@sagaradhangale9278 Жыл бұрын
Tumachya sarkha sarpanch punha hone shakya nahi.
@ashfakkapadi4535
@ashfakkapadi4535 3 жыл бұрын
25 years 💐
@bhaginathdhamale1681
@bhaginathdhamale1681 3 жыл бұрын
Aaa manus parat hou shakt nahi
@imviru561
@imviru561 3 жыл бұрын
Kam kartana video nahi baghat pn bhashan aaikt khup kahi shikayla milta bhashan aaykun
@vishwanathmhatre5316
@vishwanathmhatre5316 3 жыл бұрын
कुणाकडे पेरे पाटील साहेब यांचा नंबर असेल तर द्या. Please
@haiderkhan2171
@haiderkhan2171 3 жыл бұрын
9405646464
@jskdairyfarmpune9891
@jskdairyfarmpune9891 Жыл бұрын
हवाय का मिळाला?
@bharatpophale9987
@bharatpophale9987 3 жыл бұрын
Yogita pavar yanchi pratikriyechi chaukashi kara,khara kay ahe? Sambhram gavatil lokanich door karavi. Vichar chhan ahe t pan mi tyana olkhat nahi.
Bhaskarrao pere patil latest speech | आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील
49:07
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Рет қаралды 265 М.
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15
Throwing Swords From My Blue Cybertruck
00:32
Mini Katana
Рет қаралды 11 МЛН
Dad gives best memory keeper
01:00
Justin Flom
Рет қаралды 21 МЛН
Electric Flying Bird with Hanging Wire Automatic for Ceiling Parrot
00:15