आता सध्या मच्छी भेटत नाहीये, मच्छी भेटली की नक्की परिपूर्ण व्हिडिओ करू 🙏 आपल्या सूचनेसाठी धन्यवाद 🤝
@laxmikantmedhekar1538Ай бұрын
Faltu video,govyat 1 minitat mori kapli aasti.
@HanuHadkarMALVANIMANUSАй бұрын
अरे वा छान 👍 गोव्याला कुठे?
@sandipjadhav7034Ай бұрын
अरे चु चिन मधे शार्क फीन सुप बनवतात
@HanuHadkarMALVANIMANUSАй бұрын
वा मला हे नवीनच आहे 👍
@prakashsurve5612Ай бұрын
खराब व्हिडिओ शूटिंग
@HanuHadkarMALVANIMANUSАй бұрын
@@prakashsurve5612 तुम्हाला फिश कटिंग आवडत नाही का? आमची व्हिडिओग्राफी HD मध्ये असते. तुम्ही प्लीज वाय-फाय मध्ये कधीतरी एकदा व्हिडिओ लावून बघा. आपले व्हिडिओज अँड्रॉइडवर टीव्ही वर पण व्यवस्थित दिसतात. पिक्सेल अजिबात फाटत नाही. तुमचा काही प्रॉब्लेम असेल तो सांगा सॉल्व्ह करूया🙏