मारकडवाडीत Uttam Jankar अन् Ram Satpute समर्थक आमनेसामने, नेमकं काय घडलं? | Markadwadi

  Рет қаралды 123,295

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

Пікірлер: 198
@viralsuch4953
@viralsuch4953 2 күн бұрын
सत्ता आली की महाराष्ट्र लुटायचा आणि सत्ता गेली की पेटवायचा आधुनिक चाणक्य आणि त्याची चाणक्यनिती😂
@deepaksanap8999
@deepaksanap8999 2 күн бұрын
😂😂❤😅
@sirjiloy8319
@sirjiloy8319 2 күн бұрын
Bhai correct karyakraam 😂
@patil4017
@patil4017 2 күн бұрын
फक्त बोलून नाही तर प्रस्थापितांना ‘कोलून, मंत्रीपदापर्यंत पोहचलेत आमदार “गोपीचंद पडळकर साहेब”.... 😂😂😂😂 लवकरच मारकडवाडीत... 🙏
@ShamravShinde-s7p
@ShamravShinde-s7p 2 күн бұрын
​@patil4017 मत चोरुन पोचले
@Shivam_5838
@Shivam_5838 2 күн бұрын
@@viralsuch4953 गावात ३००-४०० मतदान जानकरांविरोधातील आहे...मग ते विरोधातंच बोलणार ना.... सगळं गाव एका बाजूला नाही, ८०% लोक एका बाजूला आणि २०% एका बाजूला असे आहे..हे लोक २०% मधली आहेत
@ramchandrapawar193
@ramchandrapawar193 2 күн бұрын
हार पचवता येत नाही 10 आमदार आले ही नामुष्की झाली म्हणून हे सर्व चालू आहे
@XYXZ123
@XYXZ123 2 күн бұрын
Gaaan jalali mhataryachi😂 bhandan lavar ahe koni mela gela tar ha budha jawabdar
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 күн бұрын
हे असे करुन राहीलेली अब्रू सुध्दा घालवून बसतील. असाच रडीचा डाव सुरू ठेवले तर पक्ष नावाला पण शिल्लक राहणार नाही
@mahesherande2197
@mahesherande2197 2 күн бұрын
Bjp la tevadhach virodhak rahila aahe aata, Mhanun kahihi kele ki sharad pawaranche nav ghyayache. Aani chukiche shabda vaparun bjp che sanskar dakhvayache
@sarangpapalkar
@sarangpapalkar 2 күн бұрын
काय ......साहेब... आता गावागावात पण का हो...😢😢😢😢कठीण आहे
@pra.nanasahebshinde2363
@pra.nanasahebshinde2363 2 күн бұрын
ही चार जनच आहेत, गाव पूर्ण एकीकडे आहे
@JustChillDhonduuu
@JustChillDhonduuu 2 күн бұрын
Zata fge ❤dya 😂😂😂Pawarane baherche aanlet😂😂😂karkhana khanarya Jankar la 400 vote pn kase padle, I doubt
@indian62353
@indian62353 2 күн бұрын
बरोबर 👍
@deepaksanap8999
@deepaksanap8999 2 күн бұрын
भावा सर्व महाराष्ट्र वसुली आघाडी च्या विरोधात पेटुन उठला आहे जे सर्व 40/45 आले आहे त ते पण चुकुन आले आहे त वसुली आघाडी नी हिंदू च्या विरोधात भुमिका घेतली होती म्हणून लोक किती रागात होते ते मता तुन दिसले आहे
@kavirajgaikwad2212
@kavirajgaikwad2212 2 күн бұрын
​@@deepaksanap8999आता हिंदू ना किती नोकरी मिळतात ते बघू. 😅
@Shivam_5838
@Shivam_5838 2 күн бұрын
गावात ३००-४०० मतदान जानकरांविरोधातील आहे...मग ते विरोधातंच बोलणार ना.... सगळं गाव एका बाजूला नाही, ८०% लोक एका बाजूला आणि २०% एका बाजूला असे आहे..हे लोक २०% मधली आहेत
@PavanrajPavanraj-f7v
@PavanrajPavanraj-f7v 2 күн бұрын
शरद पवारांचं काही चाललं नाही
@mahesherande2197
@mahesherande2197 2 күн бұрын
एकुण मतदानाचा आकडा अजित पवार गटापेक्षा अधिक आहे, आणि बिजेपी पेक्षा कांग्रेस चा जास्त आहे
@RamdasKadam-o2d
@RamdasKadam-o2d 2 күн бұрын
राम सातपुते यांनी रस्ता केला आहे
@bhaiyya3089
@bhaiyya3089 2 күн бұрын
करामती काकाने महाराष्ट्र पेटवायला अंतरवालीत बाटलीतला गंगाराम व आढाव बाबा वापरून बघितला.आता बॅलेट पेपर ने पेटवायला बघतोय .पण लाडक्या बहिणींनी दिवाच पळवला 😮
@दत्तात्रयगोरेनाना
@दत्तात्रयगोरेनाना 2 күн бұрын
😂😂😂😂😂😂
@narayandhoke3167
@narayandhoke3167 2 күн бұрын
आंतरवाली सराटी झाली आता मारकड वाडी आली
@aryavarthindusthan478
@aryavarthindusthan478 2 күн бұрын
महाराष्ट्राचा राजकीय शकुनी @शरद .......पवार $सत्ता मिळाली नाही की, महाराष्ट्र पेटवायचा
@santoshparve8065
@santoshparve8065 2 күн бұрын
उपकार केले का
@hanmantpawar627
@hanmantpawar627 2 күн бұрын
मग घेईना बेलेट पेपर का दखतयका
@kingofkings8594
@kingofkings8594 2 күн бұрын
​@@hanmantpawar627काम करा nust खाऊ नका ...नाय येत वेळ अशी
@patil4017
@patil4017 2 күн бұрын
फक्त बोलून नाही तर प्रस्थापितांना ‘कोलून, मंत्रीपदापर्यंत पोहचलेत आमदार “गोपीचंद पडळकर साहेब”.... 😂😂😂😂 लवकरच मारकडवाडीत.
@sudhakarnavale1432
@sudhakarnavale1432 2 күн бұрын
बुलेट पेपरवर काय अडचण हाय एकदा कळू द्या
@NavnathBurungle
@NavnathBurungle 2 күн бұрын
गोपीचंद शेठ आऽ रहे है तयार राहो सब महाविकास आघडी ऐक बाजुलं गोपीचंद पडलकर साहेब ऐका बाजूने होऊ न जाऊद्या ऐकदा
@Htgjkyjkjgh3748
@Htgjkyjkjgh3748 2 күн бұрын
अजित दादा माहीत आहे का ?? त्याला काय बोलून दाखव म्हणावं त्याला 😂😂 दादाने deposit घालवलं आहे त्याच 😂😂 काय झाट करू शकत नाही त्याचं तो 😂😂
@maheshshedsale3088
@maheshshedsale3088 2 күн бұрын
​@@Htgjkyjkjgh3748तुमची जळजळ तडफड फार फार मज्जा येते आणि विजया चां आनंद अजून वाढतो लगे है 😂😂
@vvijayg
@vvijayg 2 күн бұрын
कारखाना इकला जानकर ने. तमाशे बंद करा आणि परभव मान्य करा.
@realmex9750
@realmex9750 2 күн бұрын
Nivdun alay to daru piun comment kartay ka
@sss19881225
@sss19881225 2 күн бұрын
​@@realmex9750निवडून आला म्हणजे कारखान्याचे पाप झाकता येत नाही 🤣🤣🤣🤣🤣
@mahesherande2197
@mahesherande2197 2 күн бұрын
खरं आहे, मात्र कसेही निवडून आले तरी बिजेपी ला आपले नाकर्तेपणा चे पाप झाकता येत नाही
@pramiladone3710
@pramiladone3710 2 күн бұрын
पराभव स्वीकारावा जनतेची दिशाभूल नको
@dipakrajput4743
@dipakrajput4743 2 күн бұрын
कांग्रेस आ गयी तो अच्छा, नही तो ईवीएम मशीन में गडबडी, ये तो ग़लत है ना, केजरीवाल भी वैसाईच
@dasbabu8199
@dasbabu8199 2 күн бұрын
जाताना तरी गाव शांत करून जा , का पेटवून मजा बघणार कावळा पण विचारात पडल काय करू ?
@sandym.2056
@sandym.2056 2 күн бұрын
Markatwadi मध्ये पण पंतप्रधान होण्यासाठी विरोध होतोय 😂😂😂😂
@SushilJamdhade
@SushilJamdhade Күн бұрын
बॅनर काढण चूकिच आहे Evm हटावो
@SatishKhandagale-jq2kk
@SatishKhandagale-jq2kk 2 күн бұрын
शरद पवार गवगावत लोक एक राहू देत नाही
@sunilmhatre6016
@sunilmhatre6016 2 күн бұрын
चाणक्य बस आता घरी आणि चाय बिस्कीट मीडिया ऐकलं ना 😂
@vijaykarale9190
@vijaykarale9190 2 күн бұрын
मानस फार हुशार झालेत पवार साहेब निविन काय तरी डोक चालवा
@whitecloud5021
@whitecloud5021 2 күн бұрын
कर नाहीं त्याला डर कसला 😂😂😂😂😂😂
@sss19881225
@sss19881225 2 күн бұрын
देशात evm तर काँग्रेस ने आणलेय..... मग काँग्रेस चांगली तर त्यांनी आणलेले evm वाईट कसे???? काँग्रेसने आणलेले evm वाईट तर काँग्रेस चांगली नाही का??????अरे येडपट 2014 ला गल्ली ते दिल्ली काँग्रेस सत्तेत होती तेव्हा evm च्या जागी बॅलेट पेपर वर इलेक्शन का घेतली नाही....2004 आणि 2009ला लोकसभा आणि 1999,2004,2009 ला विधानसभा काँग्रेस राष्ट्रवादी evm वर जिंकले त्यावेळी बॅलेट पेपर काय वळकुटी करून......स्वतः सुप्रिया सुळे 2009,2014,2019,2024 आणि राहुल 20004,2009,2014,2019,2024 ला खासदार झाले तिथे काय चंद्रावरून evm आणले काय?????🤣🤣🤣🤣🤣🤣हिमाचल, तेलंगणा, कर्नाटक, JK, झारखंड EVM वर काँग्रेस जिंकली मग तिथे बॅलेट पेपर काय वळकुटी करून....🤣🤣🤣🤣🤣
@sachinshaha7876
@sachinshaha7876 2 күн бұрын
मर्कट लीला 😂😂😂😂
@a.p.waghmode1348
@a.p.waghmode1348 Күн бұрын
ढाण्या वाघ आमदार उत्तमराव जानकर साहेब 🔥🔥🦅🦅✌️✌️
@Shivam_5838
@Shivam_5838 2 күн бұрын
गावात ३००-४०० मतदान जानकरांविरोधातील आहे...मग ते विरोधातंच बोलणार ना.... सगळं गाव एका बाजूला नाही, ८०% लोक एका बाजूला आणि २०% एका बाजूला असे आहे..हे लोक २०% मधली आहेत
@PrakashGaikwad-g7b
@PrakashGaikwad-g7b 23 сағат бұрын
बरोबर
@hbk5302
@hbk5302 2 күн бұрын
श्री शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.
@deepj463
@deepj463 2 күн бұрын
काहीही हं😂😂😂
@hbk5302
@hbk5302 2 күн бұрын
@deepj463 tally kara mg heee heee heee 😬😬😬
@prasannap4219
@prasannap4219 2 күн бұрын
​काहीही काय बघ की जाऊन @@deepj463
@BlackHuntar-cg1yr
@BlackHuntar-cg1yr 2 күн бұрын
Sarv evm chi krupa dada asel himmat ban evm mhna sarvana.accet ballot paper .then see
@hbk5302
@hbk5302 2 күн бұрын
@@BlackHuntar-cg1yr मग लोकसभेत ईव्हीएम वर निवडून आलेले खासदार राजीनामा देणार काय आणि कर्नाटक, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि झारखंड सरकार बरखास्त करणार काय? जिंकले की मुख गिळून बसायचं आणि हारले की EVM ची ऐसी तैसी हे कसे चालेल.
@favouritestatus7407
@favouritestatus7407 2 күн бұрын
आरे तुम्ही बोर्ड लवा.... पण तुम्ही जिथे बोर्ड लावला तीत का लावताय...
@mahesherande2197
@mahesherande2197 2 күн бұрын
गावात मोकळी जागा तेवढीच असेल, ४ दिवस झाले मग आता काय १२ महीने ठेवायचा का?
@patil4017
@patil4017 2 күн бұрын
सुर्य झाकण्याचा प्रयत्न करतायत.. 😂😂😂😂
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 күн бұрын
आपणांस फायदा काय होणार आणी आपण पण कधी तरी मरनारच ना. जरा विचार करून बोलत जा राव.
@mahesherande2197
@mahesherande2197 2 күн бұрын
@@patil4017 सुर्याला का बदनाम करतात आपण
@sumedhjawalekar8014
@sumedhjawalekar8014 6 сағат бұрын
Vikalela media ni deshach vattol karnare tumche undirkhaye saheb...shika gopibhau kadun...zabardast..... saccha deshbhakt saccha deshpremi.. गोपीभाऊ आपण आला नाहीत ...परमेश्वराच्या नियतीने आपल्याला इथे पोहिचवला आहे .. हा देशाचं भवितव्या तुमच्या हातात आहे ..Markatwadi brothers..lets stand with nation
@vasantkatkar
@vasantkatkar 2 күн бұрын
मागास वर्गाला कशाला लढवीत आहात. काहीही निष्पन्ना होणार नाही.
@mangalsingingle1477
@mangalsingingle1477 2 күн бұрын
मारकडवाडी म्हणजे संपूर्ण भारत देश आहे का.
@indian9947
@indian9947 Күн бұрын
पवार साहेबांचा नाद करायचा नाही
@kishorkasalkar3817
@kishorkasalkar3817 2 күн бұрын
मतपत्रिकेवर मतदान करत होते तर सरकार आणि प्रशासना का टरकली
@sushilmane503
@sushilmane503 8 сағат бұрын
किती मुजोरी बगा लावलेल्या बॅनर वरच बॅनर लावतात . कशाला गरीब लोक बोलतील.
@pandurangsawant2576
@pandurangsawant2576 2 күн бұрын
पवार वो पवार साहेब नाटक बंद करा ओ मतदार आता बोळ्यानं चमच्यानं दुध पित नाहीत आख्या तांब्या ने पितात
@rauteeshwarkumar8482
@rauteeshwarkumar8482 2 күн бұрын
दीड दोन हजाराच गाव नि लोक वीस हजार कुठून आलेत हे लोक
@RajaramDhawale
@RajaramDhawale 2 күн бұрын
Pivun mojli ka lok thodi lok hoti
@alkeshpol8334
@alkeshpol8334 2 күн бұрын
मराठा समाज पेटवला आत्ता धनगर समाजाला पेटवणार हिच खेळी चालू आहे
@dhuldevshelake8939
@dhuldevshelake8939 2 күн бұрын
एकच छंद गोपीचंद 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯💯
@ramdasnanaware1721
@ramdasnanaware1721 2 күн бұрын
Antarawali nantar markadwadila morchya valawla
@search7929
@search7929 2 күн бұрын
EVM ban
@mahendrakamble3158
@mahendrakamble3158 Күн бұрын
अस आहे तर मतदान घायला काय हरकत आहे कर नाही तर डर कश्याला
@Royalstar2024
@Royalstar2024 2 күн бұрын
Evm hatav gujrati bhagav
@HanumanShinde-z9x
@HanumanShinde-z9x 2 күн бұрын
ईव्हीएम मशीन हटाओ देश बचाओ
@shivajigarje6885
@shivajigarje6885 2 күн бұрын
शरद पवार मरण तवा महाराष्ट्र सुखी जगील
@appasopatil9897
@appasopatil9897 2 күн бұрын
100 .takka
@vinodkurkute7689
@vinodkurkute7689 2 күн бұрын
माप भरून उलटायला लागलंय
@shrirampatil1054
@shrirampatil1054 Күн бұрын
बीजेपी हटाव महाराष्ट्र बचाव
@NageshDigraskar
@NageshDigraskar 2 күн бұрын
संविधान बचाव च्या नंतर देश बाचावो 😂😂😂
@tribaltv6514
@tribaltv6514 Күн бұрын
खरं म्हणजे अखा महाराष्ट्र मध्ये महा विकास आघाडी च यायला पाहिजे होती परंतु झालं उलट त्यातच त्यात कमी जागा आल्या म्हणून अखा महाराष्टात evm बाबतीत संभ्रम आहे . असं शंका घ्यायला लागला.
@shekharbangar5738
@shekharbangar5738 2 күн бұрын
Only Sharad Pawar saheb ❤
@SwamiSamarthi
@SwamiSamarthi 2 күн бұрын
पहले राम सातपुते हे पार्सल पाठवा वापस ते लय लुडबुड करतय
@sureshkanojia2589
@sureshkanojia2589 2 күн бұрын
पिपली लाईव्ह इन मारकटवाडी 😊
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 күн бұрын
अरे अस चालते का.
@dhanajikambale4386
@dhanajikambale4386 2 күн бұрын
सगळंच जर क्लियर असेल तर फेर मतमोजणी करायला अडथळा का करता
@RajebhauPawar-ws4lp
@RajebhauPawar-ws4lp 2 күн бұрын
Evm हटावो देश बचावो
@dasbabu8199
@dasbabu8199 2 күн бұрын
कोणत्या देश वाचवतो तु झेल्या , बांगलादेश म्यानमार श्रीलंका का पाकिस्तान तुम्ही मेल्यावर तरी पोर जिवंत राहतील का ? विचार करा ? किती लोकसंख्या कोणाची वाढते
@chandrashekharwadgaonkar544
@chandrashekharwadgaonkar544 2 күн бұрын
पवार😂😂😂
@ashokkapare6158
@ashokkapare6158 2 күн бұрын
आता करून करून किती दादागिरी करणार आता घरी बस
@sagarhake1754
@sagarhake1754 Күн бұрын
हार पचवता येईना
@sambhajilokhande5388
@sambhajilokhande5388 2 күн бұрын
लोकशाही आहे. जो पोपटराव बोलत आहे. त्यांनी समजुन घ्यावे. की भावकी आहे. आपण कशाला वाद करता. तुला कीती पैसे मिळाले.
@firojshaikh2136
@firojshaikh2136 2 күн бұрын
भाजपावाले घाबरले आहे
@MadhavGade-pv7hy
@MadhavGade-pv7hy 2 күн бұрын
राजकारणापायी गावांत कशाला भांडण करताय....
@liladharhetkar1470
@liladharhetkar1470 2 күн бұрын
Ha manus ek diwas nakki maharashtra petaun deil ,itka buddha zala pan shant basat nahi ha
@bajrangzambade4838
@bajrangzambade4838 2 күн бұрын
Police protection gheun koni pn as krto
@SachinGajbhiye-o7j
@SachinGajbhiye-o7j Күн бұрын
😢 evm ban 😢
@vinodmane9017
@vinodmane9017 2 күн бұрын
EVM ghotala
@RavsahebGogade
@RavsahebGogade 2 күн бұрын
शेतीमालाचे भावाचे पहा बोर्ड काढणे ठेवणे आपलं काम नाही आपण शेतकरी आहात आपापल्यात भांडण करू नका राजकारणी आपल्या जीवावर पोळ्या भाजून घेतात हे ध्यानात ठेवा
@akshayambekar8085
@akshayambekar8085 2 күн бұрын
भाजप हटाव
@SandipPatil-q2e
@SandipPatil-q2e 2 күн бұрын
कार्यक्रम विरोधी पक्ष संपवा.
@shridharSangle-ho8sb
@shridharSangle-ho8sb 2 күн бұрын
Dommbari khel band kara lutlele karkhane ..banka shetkari sangh..apmc ....joining mill devsthan parat kara
@suryabhangaikwad3918
@suryabhangaikwad3918 Күн бұрын
EVM.HATO.INDIA.BACHO
@SwatiSawant-h5g
@SwatiSawant-h5g Күн бұрын
बीजेपी लोकप्रिय आहे. मोदी लोकप्रिय आहेत. मोदींनी अजितदादा वर 70000हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. मग अशा माण साचे 41 उमेदवार निवडून येतील का? 😊😊😊
@rajuphakhare-sq9dv
@rajuphakhare-sq9dv 2 күн бұрын
Puran gawa RAM bhawu satapute yana samarthan karatay Aani Aajobha theithe Sabha ghetoy.Aajoba Aahe to paryanta maharatsra sudharu deta nahi.
@NavnathBurungle
@NavnathBurungle 2 күн бұрын
विजयी ऊमेदवार आहेतं त्यांणी थोंड शांतेतं घ्यावं गोपीचंद पडलकर जर तिथं आले तर विजयी ऊमेदवार पलून जातिलं गोपीचंद हा राहा है गोपीचंद पडलकर आ राहा है
@Royalstar2024
@Royalstar2024 2 күн бұрын
BJP हटाव
@dineshjamdhade8792
@dineshjamdhade8792 2 күн бұрын
Evm hatao desh bachao☝
@SujayYejare
@SujayYejare 2 күн бұрын
मघ, .....दम असेल तर सर्व निवडणूका बैलेट पेपरवर का घेत नाहीत? दूध का दूध पानी का पानी होऊन जाईल.
@Henry43978
@Henry43978 2 күн бұрын
सुरूवात कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, तेलंगणा पासून करूया
@anikettambe-dj5gr
@anikettambe-dj5gr 2 күн бұрын
आता कळिचा धंदा बंद करा करामती कर😢😢
@deepj463
@deepj463 2 күн бұрын
EVM मुर्दाबाद
@HPpatil99
@HPpatil99 2 күн бұрын
संविधान, लोकशाही धोक्यात म्हणून हे राष्ट्रवादी वालेच गुंडागर्दी करत आहेत
@vikasbhagwat3495
@vikasbhagwat3495 2 күн бұрын
Ballet paper
@_FoodieMan_
@_FoodieMan_ 2 күн бұрын
आमचे नेते मधुकर भाऊ पाटिल
@abhijitpatel7456
@abhijitpatel7456 9 сағат бұрын
Gava gavat bhandna kari naka...te varti sarv changle rahtat.
@santoshkharat2102
@santoshkharat2102 17 сағат бұрын
EVM hatao Desh bachao
@sachinhatwar-g4s
@sachinhatwar-g4s 21 сағат бұрын
Are mg hou dyaila pahije hot ki byalet peparvar matdan mag zal ast kliyar konala kiti matdan kasyal zagda karta gavamadhe
@अविनाशजाध़व-म4ट
@अविनाशजाध़व-म4ट 2 күн бұрын
फडणवीस मरल तेव्हा महाराष्ट्र चांगला होईल
@BabasahebJadhav-r7z
@BabasahebJadhav-r7z 2 күн бұрын
शरद पवार हटला महाराष्ट्र वाचला
@prashantmane07
@prashantmane07 2 күн бұрын
सगळे गावकरी रामभाऊ च्या बाजूने आणि ही ncp वाले अशी दादागिरी करतात म्हणून गाव रामभाऊ रामभाऊ च्या बाजूने मतदान गेल
@maheshkalyanshetti8058
@maheshkalyanshetti8058 2 күн бұрын
Beakkkal nete
@SanjayShinde-hp4tr
@SanjayShinde-hp4tr 2 күн бұрын
सगळेच गाव चे लोक आहेत,बाबानो
@madhukarsatpute4773
@madhukarsatpute4773 2 күн бұрын
😂😂😂
@MarutiPise-g5g
@MarutiPise-g5g 2 күн бұрын
😂😂😂😂
@RameshYemul
@RameshYemul 2 күн бұрын
Lhokhsaba madhe khadhar pahppu rhahjinme daya
@uttambhosale1745
@uttambhosale1745 2 күн бұрын
Evm योग्य आहे
@Kattarhindu.911
@Kattarhindu.911 2 күн бұрын
Jankar rajinama de aani ballat war nivadnuka ghe😂
@ravindragalange5737
@ravindragalange5737 2 күн бұрын
Guju ko hatow
@gopalsalgar577
@gopalsalgar577 2 күн бұрын
radka sharad🤣
@bajrangzambade4838
@bajrangzambade4838 2 күн бұрын
Lachari
@vinayakjayabhaye300
@vinayakjayabhaye300 2 күн бұрын
हे बाहेरून आलेले बघा कसे दांडगाई करीत आहेत जानकर जातीचा असला तरी लोक सातपुते कडे आहेत कारण जानकर पक्ष सोडून गेले
@umeshsalvi8102
@umeshsalvi8102 2 күн бұрын
सोलापूर जिल्हाधिकारी यांनी सर्व खुलासा पत्रकार परिषदेत केला आहे. शरद पवार व समर्थक यांना नांगड केलय!काही पत्रकार ही नांगडे झालेत😂
@RameshYemul
@RameshYemul 2 күн бұрын
Jhanhkar kharcha rhajima dhe
@sheshnayrankhandare7177
@sheshnayrankhandare7177 Күн бұрын
Badotre lok
@bharatfunde7699
@bharatfunde7699 2 күн бұрын
निमगांडू लोकांचा खेळ
@BharatJadhav-s1z
@BharatJadhav-s1z 2 күн бұрын
बनावट नोटा छापन शक्य आहे तर बनावट बैलेट पेपर छापता येणार नाही का evm is good
@padamnathmisal9290
@padamnathmisal9290 2 күн бұрын
राम सातपुते साहेब🎉🎉
路飞做的坏事被拆穿了 #路飞#海贼王
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 25 МЛН
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 10 МЛН
路飞做的坏事被拆穿了 #路飞#海贼王
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 25 МЛН