शाब्बास बाबा अगदी निर्भीड पणे बोलले खरच स्पष्ट बोलतात रोक ठोक बोलले
@omprakashbhandari38523 күн бұрын
तानाजी मालुसरे यांच्या पावलावर पाऊल ठेवत उत्तम जाणकर साहेब चालत आहेत, धनगर असल्याचा अभिमान बाळगतो.... Love 💕 from बिदर कर्नाटक... जय हिंद जय भारत किसान ऐकता जिंदाबाद.
@khalidshaikh71483 күн бұрын
मारकडवाडी चे जनतेे च्या कार्याला सलाम.जय महाराष्ट्र.
@PrabhakarIngle-zu4lh3 күн бұрын
बैन ईवीएम राजीनामा प्रत्येक आमदारांनी दिला पाहिजे बैलेट पेपर वर ईलेक्षण झाल पाहिजे .
@MaheshGarud-p6y3 күн бұрын
बाबांनी मुंडेचा उपस्थित मुद्दा केला तो बरोबर आहे कारण मुंडे साहेब शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत होते विलासराव आणि मुंडे साहेबांची दोस्ती महाराष्ट्र राज्य माहित आहे हिरो हिरो असली तरी पण शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवला त्यांनी खरंच होते आता हा देवेंद्र नुसतं जातिवाद लावून देतो
@yuvrajmhaske56922 күн бұрын
इंदिरा गांधी सुद्धा पडले
@pra.nanasahebshinde23633 күн бұрын
बाबा एकच नंबर
@bharatlaldhekwar80852 күн бұрын
जानकर जी ईमानदार आहूका, आहे असेल तर त्यागपत्र देऊन बैलेट वर मतदान ची मागनी केली पाहिजे
@SantoshLondhe-lm3bx3 күн бұрын
मारकड वाडी झिंदाबाद ❤❤❤❤
@chandrakantbhosale20602 күн бұрын
महाराष्ट्र चुनांव के नतीजे देखो।टोटल विधानसभा 288 हैं। सीटस 288×80 % = 230•4 सीटे।याने 230 सीटें।ये 230 सीटें याने 80 % सीटें महायुती को ईवीएम सेट करके ही मिली हैं।
@sanjaynalawade55412 күн бұрын
राम सातपूते यांनी सांगितले माझ्या माग अदृश्य शक्ती आहे ती शक्ती ईव्हीएम
@bharatlaldhekwar80852 күн бұрын
बाबा तुम च गैर वापर होत आहे,समझकरा,
@dattatoraskar9873 күн бұрын
समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेबच जय जगदंब 👍👍👍👍👍👍👍👍👍
@sanjaynalawade55412 күн бұрын
100% ईव्हीएममध्ये घोटाळा आहे.
@bharatlaldhekwar80852 күн бұрын
ईवीएम पर शंका है तो, अपना आमदार पद छोड़ देना चाहिए, और बैलेट से चूनाव कराने की मांग करनी चाहिए
@ganeshvidhate8313 күн бұрын
Baba ak number 💪👍👍👍
@milindsonkamble22602 күн бұрын
बाबा तुमचं मनापासून अभिनंदन
@AmolKhabade-k3dКүн бұрын
हा चॅलेंन वर जरा शंका येते भाजपचा दिसतो
@bharatlaldhekwar80852 күн бұрын
जानकर जी अगर ईमानदार है तो, त्यागपत्र देना चाहिए, ईवीएम से आमदार पद नहीं स्वीकार करना चाहिए
कोणी तरी सपुट दिल्याशिवाय बाबा बोलणार नाही बांगलादेश मधे हींदु वर अत्याचार होत असून त्यावर विचार करा
@gajananwanole47622 күн бұрын
आपलं ठेवा झाकून दुसऱ्याचं बघा वाकून😅😅😅 विषय काय चालू आहे काय बोलतो
@gautamwaghmare66012 күн бұрын
Jankar sc madhun kasa nivdun ala sanga dhangar sc madhe kasa
@BaluUdape2 күн бұрын
बाबा तुमचा समजा बरोबर आहे एक नंबर तुम्ही बोलले 100% तुमचं खरे बाबा❤❤❤❤❤❤
@AmolKhabade-k3d2 күн бұрын
Evm हटाव देश बचाव
@krupallawand65132 күн бұрын
मार्तिय जनत पार्टी
@sangeetakhude92666 сағат бұрын
् मशीनचा घोटाळा राम सातपुते ने केला मग राम सातपुते का निवडून नाही आले जर त्यांना घोटाळा करायचा होता तर मग विजय रामभाऊ का नाही झाले आजोबा तुम्हाला मतदान माहीत नाही किती आहे तुम्ही काय बोलताय पैसे वाटले तुमच्या जानकर ने
@sanjaybankar-bs8pj2 күн бұрын
ह्या म्हातार्याची सजँरी सई धाग्यानेच करावी लेझर नको बोलता का बघा😂
@BHAUSAHEBJADHAVAR2 күн бұрын
Sir Shinde la aayik manav
@Musicalshree33482 күн бұрын
EVM hatao Desh bachao
@YogeshShinde-x2y2 күн бұрын
Hi
@niteshgosade88342 күн бұрын
तुमची सुधारणा होणार नाही जानकर कुठल्या गावचा
@JotisKakde2 күн бұрын
म्हातारा पूर्ण पणे मानसिक संतुलन बिगडल आहे
@yuvrajmhaske56922 күн бұрын
मग उत्तम जानकर यांनी दिले का मेंढरं बसवायला का
@vinayakjayabhaye3002 күн бұрын
आजोबा सगळं गाव म्हणत आहे ही सोंग ढोंग करणारे पुढारी आहेत
@GirishTaharabadkar2 күн бұрын
फार मोठी क्रांती होणार आणि काका पंतप्रधान होणार आणि मर करवाडी राजधानी जमिनी घेऊन ठेवा 😂😂😂😂😂