खूप छान भाऊ. तुम्ही खर बोलत आहात दुकानात खुप महाग आहेत हे मुखवटे. आणि आपल्या मध्यमवर्गीय माणसालाच मदत केली पाहिजे.
@DineshKajalVlogs2 ай бұрын
हो ना दुकानदाराला एक दोन गिऱ्हाईक कमी झाले तर काही फरक पडणार नाही परंतु काही मध्यम वर्गीय आहे जे पोटा पाण्यासाठी खूप दुरून इथे व्यवसाय करायला येतात आपण त्यांच्याकडून सामान घेऊन त्यांना थोडा हातभार.लावू शकतो 🙏
@PiyushAgrawal-34Ай бұрын
Navdurga pooja bhandar, Dombivali East Lodha Heaven la ya
@PradnyaKharadeDombivaliАй бұрын
Khup chhaan video dada 😊 Dadar chi shopping saglyaat best 😊👍👍
@DineshKajalVlogsАй бұрын
हो ना ❤️🙏🏼🙏🏼
@PradnyaKharadeDombivaliАй бұрын
@DineshKajalVlogs 😊👍
@sanskrutishendkar97542 ай бұрын
खुप खुप सुंदर साड्या आहेत मस्त दादा पहिल्या दा व्हिडिओ बघते छान आहे 👌
@DineshKajalVlogs2 ай бұрын
धन्यवाद ताई आणि छान कॉमेंट केल्याबद्दल आभार आणि धन्यवाद ❤️🙏
@LifesHappiness53Ай бұрын
धन्यवाद दादा, खुप छान माहिती दाखवली, देवी आई साठी लागणार साहित्य reasonable rates मध्ये कुठे मिळेल दाखवलं, ऑनलाईन हे सर्व खूप महाग आहे, दादर बेस्ट आहे. वस्तूंच्या किंमती माहीत पाडल्या त्यामुळे खर्चाचा अंदाज येतो. असे नवीन व्हिडिओ बनवत रहा.
@DineshKajalVlogsАй бұрын
धन्यवाद खूप छान अशी कमेंट आम्हाला मिळाली 🙏🏼❤️ अश्या कमेंट मुळे आम्ही मोटीवेट होतो आणि नवनवीन वीडियो तुम्हा सर्वांसोबत शेयर करतो 🙏🏼
@suvarnatribhuvan24Ай бұрын
Very nice video dada . Thank you. 😊🙏
@DineshKajalVlogsАй бұрын
Always welcome sister🙏🏼
@poojadeshawarethokeАй бұрын
Kiti chan video banwala aahe dada
@DineshKajalVlogsАй бұрын
खूप खूप धन्यवाद ताई ❤️🙏🏼
@poojadeshawarethokeАй бұрын
@DineshKajalVlogs dada ek suggestion date Plzz mdf board kut milel yacha shop cha video bnwa plzz mala board chi khup garaj aahe
@sanjaynaik58132 ай бұрын
Dada khup chae 👌 Mukesh dakha vales
@DineshKajalVlogs2 ай бұрын
धन्यवाद छान कॉमेंट केल्याबद्दल ❤️
@deshmukhtanishkaАй бұрын
बाप्पा मोरया स्टोर ला खूप छान वस्त्र अन मुखवटे मिळतात मी खरेदी केली दादर कीर्तिकर मार्केट मध्ये बाप्पा मोरया स्टोर
@DineshKajalVlogsАй бұрын
हो ताई नवरात्र स्पेशल वर तया दुकानात वीडियो बनवला आहे छान प्रोडक्ट आहेत तिथे❤️
@DakshVlog7062 ай бұрын
मळवट
@Varsha1982 ай бұрын
ऑनलाइन मिळते का
@PiyushAgrawal-34Ай бұрын
माझ्याकडे या डोंबिवली ईस्ट लोढ़ा हेवन 50rs पासून मुखड़े सुरु, साड़ी 150rs पासुन सुरु..
@DineshKajalVlogsАй бұрын
पत्ता द्या भाऊ तिथे येऊन वीडियो बनवतो 🙏🏼
@PiyushAgrawal-34Ай бұрын
@DineshKajalVlogs Navdurga puja bhandaar Dombivali east lodha heaven gaodevi chowk Nilje Station Road ...
@vishakhabhoir73232 ай бұрын
Add description madhey det ja
@deepashreekoli9282 ай бұрын
Malvat mhntat dada
@DineshKajalVlogs2 ай бұрын
हो ताई मला व्हिडिओ बनवताना.लगेच शब्द आठवत नाही आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद ❤️🙏
@miteshjadhav9859Ай бұрын
दादा तुम्ही तिकडे आई तुळजाभवानी चा मुखवटा नाही दाखवला