तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे.पूजेची खरी सुंदरता ही तेलाच्या समया आणि तेलाचेच दिवे लावल्यावर होते.त्या दिव्यांचा प्रकाशित मध्ये देवी आई चे रुप खुपचं सुंदर दिसते. वॅक्स चे दिवे हे आर्टिफिशियल वाटतात. तुमच्या कडे खुप सुंदर समयांचे collection आहे.
Tai majhe 3 guruwar puran jhale hote pn 4th guruwar sutak mule udhyapn mule nahi jaml.tar aat ha vart kandit jhale ka kiwa kas karawe mg narl ha pn asudh jhale ka...?plz reply dya 🙏
@MeghaugalevlogsКүн бұрын
@@maniashamishra7521 ताई मी ह्यावर एक video केला आहे तो तुम्ही पाहू शकता आणि सुतक संपल्यानंतर तुम्ही पूजा व उद्यापन करू शकता. एकदा तो video चॅनेल वर जाऊन पहा म्हणजे तुमच्या सगळ्या शंका दूर होतील 🙏