किती आदर करता रे बाळानो भग मोठा कुनीतरी स्टेज वर आल तर ताई नी खुर्ची देवून सवता खाली बसली किती आदर किती मान किती सन्मान ताई.... 🙏👍💙
@prakashbhange42976 ай бұрын
जयभीम नमो बुध्दाय.सुरज धनजोडे सर,आपण डॉ बाबासाहेब आंबेडकर बाबत आदर ठेवुन मातारमाई च्या आठवनी चा उजाळा कीमती सुरेख आणि छान सुरात भीमगीत सादर केलात याबाबत आपणास व आपले कलावंत टीमला अनेक शुभेच्छा व हार्दिक अभिनंदन
@MarotiWaghmare-by4on3 ай бұрын
खुपच सुंदर गीत आहे त्रिवार जय भीम दादा तुम्हाला ❤❤❤❤
@nileshwaghamare7499 Жыл бұрын
जय भीम नमो बुद्धाय जय संविधान 🙏🙏🙏👍
@chakrashamkhobragade7074Ай бұрын
सूरज दादा खुप छान आवाज आहे आनी गीत पन छान आहे सर्व टीम चे मनपूर्वक आभार जयभीम
@SushilGamare-r7w12 күн бұрын
सुपर गित गाईल साहेब 🎉
@PremanandGowardhan26 күн бұрын
जयभीम जय शिवराय
@durganandwalwante7328Ай бұрын
सर,रचना,संगीत, आवाज,अप्रतिम मेळ जमला आहे, सर्वांना मैत्रीपूर्ण जयभीम नमोबुद्धाय. अभिनंदन.....धन्यवाद!
@pravinwaghmare200Ай бұрын
Very good song 👌👌👌
@talashramteke776214 күн бұрын
जय भीम अथी सुन्दर
@darshanbansode4683Ай бұрын
Jay bhim
@Lokesh_meshramАй бұрын
बहोत बढियां जी❤
@SanjayJadhav-vi2cg2 ай бұрын
सुरज धनजोडे साहेब तुम्ही माता रमाई यांच्या जीवनावर फार सुंदर गीत गायीले खूप खूप धन्यवाद जय भीम
❤❤❤ नमोबुधदय, ❤ जयभीम, ❤ जयसविधान, ❤ जय भारत, ❤ जय महाराष्ट्र, ❤
@ankushjadhav45134 ай бұрын
खूप सुंदर गीत खूप चांगलं भाषण खूप चांगले गाथा सप्रेम जय भिम तुम्हाला
@bhauraoghotekar14313 ай бұрын
जयभिमाई जयरमाई जायभीम 🙏
@RiteshBagdw7 ай бұрын
जय भीम जय शिवराय
@shobhagedam9089 Жыл бұрын
Khupach chhan shabdrachna v tu gayals pn chhan re beta
@mangalwagh86663 ай бұрын
Jay bhim dada
@SantoshLhokhandeАй бұрын
𝐉𝐚𝐲 𝐛𝐡𝐢𝐦❤❤❤❤❤❤❤
@SamratDipke5 ай бұрын
❤❤❤ वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय नेते आद मा प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे झाले आहे, ❤❤ कारण ते सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव राष्ट्रीय नेते आहेत, ❤❤❤