खरच छान सादरीकरण केलेस.त्यावेळच्या परिस्थिती शी आताची परिस्थिती जोडून जे प्रबोधन कलेस ते परिणामकारक होईल असे वाटते त्यासाठी अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व शुभाशीर्वाद!
@satishshinde26384 жыл бұрын
*महाराष्ट्र न्युज २४ चॅनेल तर्फे* *एक सुंदर प्रयत्न!* 👍 *जयंत तेंडुलकर* याच्या मार्गदर्शनाखाली *मेघना झुझम* यांनी *कोरोनाव्हायरस* या जिवघेण्या रोगाच्या पार्श्वभूमीवर *सावित्रीबाई फुलेंच्या* रुपातुन सादर केलेला आविष्कार अप्रतीम पद्धतीने सादर केलेला आहे.एक जबरदस्त अभिनय क्षमता असलेली अभिनेत्री आहे. अशा कलाकारांचा शोध घेतला गेला पाहिजे. आणि त्यांना व्यवसाईक रंगभूमी, टीव्ही सिरीयल, वेबसिरजचे दरवाजे उघडून देण्याचं काम *महाराष्ट्र न्युज २४ चॅनेल* ने सातत्याने केलं पाहिजे. सावित्रीबाई फुलेंच्या रुपातुन संपूर्ण देशाला नव्हे तर संपूर्ण जगालाच एक प्रकारे संदेश दिला आहे की कोरोनाव्हायरस नावाचा जिवघेणा आजार की ज्यावर अजून औषध उपलब्ध झालेलं नाही. अशा वेळी महिलांना शिक्षणाचा धडा गिरवायला शिकवणाऱ्या सावित्रीला बोलावणं आवश्यकच आहे, कारण आज महाराष्ट्रात असे अनेक गावं आणि असे अनेक गावकरी पहायला मिळत आहेत की संसर्गजन्य रोगाचा गावात प्रादुर्भाव होउ नये म्हणुन गावच्या दवाखान्यालाच कुलूपबंद करणाऱ्यांना, तसेच कोरोना झालेल्या बाधिता सह सर्व कुटुंबालाच बहिष्कृत करुन वाळीत टाकणाऱ्यांना किंवा गावाबाहेर हाकलण्याऱ्यांना, टवाळखोरांकडून पोलीसांवर तसेच प्रत्येक घराघरात निरोगी लोकांमधून कोरोना बाधितांना विलगीकरण करणाऱ्या मेडिकल स्टाफ वर जिवघेणे हाल्ल्ये करणाऱ्यांना, आपल्या देशात अल्पसंख्यकांचे संरक्षण करण्यासाठी कायद्याच्या मागणी साठी पळवाटांचा शोध घेउन गळे फाडून आरोळ्या ठोकणारे मुसलमान जे जे सरकारी नियम तोडून मशिदी मध्ये जमा होऊन संपूर्ण भारताला कोरोना बाधित करण्याचे कटकारस्थान आखुन संपूर्ण भारतात कोरोना व्हायरस फैलावणाऱ्यांनांना वटणीवर आणन्यासाठी कायदेशीर पद्धतीने कडक कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. *धन्यवाद!* 🙏
खुप छान 👏खरच डोळ्यांत पानी आनाले तुमी इतके सुंदर🙏🙏🙏🙏🙏कही बोलवे सुचत नाही पण सलुट तुमच्या कार्याला पण अनी तुम्च्या बोलनिला👍👋🤘
@poojagjagtaj2252 ай бұрын
❤❤❤❤ खुप छान एक पात्री नाटिकेचे खूप अभिनंदन खूप अभिनंदन खूप अभिनंदन जय सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले क्रांतीज्योती सावित्री
@JayavantraoGhatge-z2r3 күн бұрын
अगदी हुबेहूब सावित्री उभी केली खूप सुंदर अभिनय होता 👌👍🌹🙏
@roopsbeautyparlor82324 жыл бұрын
Khup sunder.... Savitribai phule Chi Katha sadar karun Ajun ekda Tu bal Dilas karona shi ladnyasathi Amhala.. Ala far abhiman vatala Tuja aj Etak sundar sadrikarn kels 🙏🙏🙏🙏👌👌👌
@anjalibhoi87084 жыл бұрын
😀😀
@sharadbhawar45734 жыл бұрын
🙏🏻💐👏अरे व्वा! खूप म्हणजे खूपच छान. शंभर भाषणांचा परिणाम एका कलाविष्कारातून साध्य होऊ शकतो. याचे जिवंत उदाहरण आहे. म्हणून म्हणावेसे वाटते,अरे हा झुझम पाटलांच्या ज्ञानाचा कलारुपी⛅ मेघ ना ! समाजमनावर लोकजागृती, प्रबोधन, परिवर्तनाच्या🌧सरींनी असाच बरसत राहो,हि मनोकामना.👏👏👏------ शरदमामा.
@narayanjadhav14063 күн бұрын
डोळयाच पारणं भरुन आलं आती सुदंर प्रबोधन होत जयभिम धन्यवाद
@balasahebkanade80534 жыл бұрын
नमस्कार ,जबरदस्त ! जय ज्योती ,जय क्रांती 👌💐
@jyotieedharggalkar78774 жыл бұрын
Hi tai, It was a amazing !!. You gave all the young people a great message. Loved the act. The way u presented was mesmerizing.
@latikagarud65193 күн бұрын
खूप छान
@sunandadesnukh69034 жыл бұрын
अतिशय सुंदर कौतुक करावे तेवढे कमीच आहे
@PritiPawar-gm5kp Жыл бұрын
ताई खुप सुंदर ❤
@potdarskitchen62424 жыл бұрын
Ag meghna etk chan savitri keles ag dolayat Pani aalg Salam tula
@poojajadhav18056 күн бұрын
🙏💙🙏💙🙏💙🙏
@atharvshirsath2860 Жыл бұрын
मेघना मॅडम तुम्ही काल कराड ला आला होता ना, त्यावेळी तुम्ही मी सावित्री बोलते, एकपात्री नाटकाच्या काही ओळी बोलत असताना खरोखरच अंगावर शहारे आले,मी आज तुमचा व्हिडिओ बघीतला, खुप छान 👌👌
@FaridaKazi-ux2ed3 күн бұрын
Sawitri bai tumhi mhatle ki usman shekh ni gharat aashry dila pan Fatima dekhil tumchya jodila hoti ticha Jara sudhdha ullekh ka kela nahi
@shivajidgodase35652 жыл бұрын
छान आहे
@Nehhhh_234 жыл бұрын
👍👍👍👍
@govindlokhande17103 жыл бұрын
Meghna Tai aapla contact No. Milel ka? Prayoga sathi Date havi ahe....... Govind Lokhande Parli Vaijnath Dist Beed
@dhammawaghmare7027 Жыл бұрын
Jay bhim very nice madam Nazar na lago
@prajyotkamble2164 жыл бұрын
Aaj kalchya baykana kon saganar ki vidhechi khari devi sarswati nahi tr savitribai jothiba phole ahet. Atishay chan padhatine sadar kele ahe.
@yeshwantgaikwad34284 жыл бұрын
Very very nice !!!!!!! .......
@ganeshshete094 жыл бұрын
खुपच छान ,खरच डोळ्यांत पानी आनाले तुमी इतके सुंदर🙏🙏🙏🙏🙏 कही बोलवे सुचत नाही पण सलुट तुमच्या कार्याला पण अनी तुम्च्या बोलनिला👍👋🤘