👌👌👌Amazing. ताई धागा संपल्यावर पुन्हा धागा लावण्यासाठी गाठ कशी पाडायची ते कळत नाही. कारण धागा ओढ ला तर वायरची गाठ सुटते आणि ओढला नाही तर गाठ बाहेर दिसते
@pankhbeadsart8 ай бұрын
दोऱ्याला ला गाठ न देता .... गाठ एका चौकोनामध्ये मारायची आणि दोंहिबजूने ओढून घ्यायची मग नाही सुटणार
@GauriKulkarni-d5d10 күн бұрын
कलशाच्या रांगोळी ची किंमत काय आहे
@pankhbeadsart10 күн бұрын
250/-
@sarlajagtap90758 ай бұрын
खुप छान ताई किमत किती आहे
@pankhbeadsart8 ай бұрын
धन्यवाद ताई.... किंमत 250 - 300 पर्यंत
@swatiingle4814Ай бұрын
Moti kuthun bolavayche tai majhya kade Milant nahit