मी आता मरणार आहे- मनोज जरांगे पाटील 😭 उपोषण करताना किस्सा घडला 🤮 Manoj jarange vs sangita wankhede

  Рет қаралды 45,053

स्पष्ट मत Live

स्पष्ट मत Live

Күн бұрын

बेधडक व निर्भिड स्पष्ट मत अन्याय तेथे प्रतिकार यावर आवाज उठवणारे आमचे Spasht Mat Live KZbin chanels
अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे आमचे स्पष्ट मत लाईव्ह हे यूट्यूब चैनल अवश्य सबस्क्राईब करा....
आपली ही अशी निर्भीड मते आमच्या चॅनलवर प्रसारित करायची असल्यास आमच्याशी संपर्क साधा....
जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, जय श्रीराम 🚩
●●●संक्षिप्त माहिती- Your Query
जालना जिल्ह्यामध्ये आंतरवाली अंतरवाली सराटी येथे मनोज धनंजय पाटील यांचे उपोषण चालू आहे. मराठा आरक्षणा मेळावा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे त्यांनी मागणी मागितले आहे परंतु त्यांनी आता वेगळाच किस्सा समोर आला आहे.
संगीताताई वानखेडे यांनी लाईव्ह च्या माध्यमातून आपल्या स्पष्ट मतलबी या यूट्यूब चैनल वर मी आता मरणार आहे म्हणून जरांगे पाटील यांचा एक किस्सा सांगितलेला आहे.
उपोषण करताना एक किस्सा घडला तोच त्यांनी आपल्या विनोदी शैलीतून प्रेक्षकांना मांडला आहे.
manoj jarange patil live
manoj jarange bhashan
sangita wankhede speech
sangita wankhede bhashan
Jalana
Manoj jarange uposhan
Maratha reservation
Manoj jarange uposhan live
antarvali sarati
manoj jarange strike
Spasht mat live
स्पष्ट मत लाईव्ह
Sangita wankhade speech
#संगीता_वानखेडे
#sangita_wankhede
#स्पष्ट_मत_Live
All rights are received © SANGITA WANKHEDE OFFICIAL Don't Copy & Download to Other Social Platform (Facebook, Instagram, Twitter)
★सुचना- आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाउनलोड करून कोणत्याही सोशल फ्लॅटफॉर्म वर अपलोड करू नये, तसे केल्यास Copyright Act नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
This video is protected by International copyrights laws. Reproduction and distribution of this video content as in full or in part without written permission of the #SANGITA_WANKHEDE_OFFICIAL is strictly prohibited and all unauthorized usage, in any manner whatsoever, will be considered as copyright infringement and such acts will face legal prosecution and/or penal action.

Пікірлер: 158
@SuryaKhant-jj7cu
@SuryaKhant-jj7cu 7 күн бұрын
जरांगे मेला तरी चालेल पेढे वाटून आनंद व्यक्त करू
@mayurtikone5819
@mayurtikone5819 7 күн бұрын
@@SuryaKhant-jj7cu तुझा बाप मेल्यावर पण पेढे च वाटशील का
@JanardanKalel
@JanardanKalel 7 күн бұрын
मराठा आहे तु
@Ashaelectricals77
@Ashaelectricals77 2 күн бұрын
​@JanardanKale कुणाच्या मरणा वर पेढे वाटून आनंद व्यक्त करणारा मराठा कसा असेल l
@गणेशस्वामी-ढ3द
@गणेशस्वामी-ढ3द 7 күн бұрын
बरोबर बोलतात मॅडम
@PANTHER-p3h
@PANTHER-p3h 7 күн бұрын
एकटी वाघीण संगीताताई 🎉🎉🎉
@Ashaelectricals77
@Ashaelectricals77 2 күн бұрын
😂😂😂🐈🐈🐈🐈
@JAYWANTPANCHAL-q1h
@JAYWANTPANCHAL-q1h 7 күн бұрын
पहिले तर सतरा दिवस उपोषण करुन चार जणांना सुद्धा आवरत नव्हता आता तर चार दिवसांत वाकडा झाला
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 7 күн бұрын
तेव्हा 90 वेळेवर मिळत होती 😮
@chandrakantabhang5144
@chandrakantabhang5144 6 күн бұрын
काजु बदाम मटन चपटि चि जादू आहे
@sangameshwarshinde5717
@sangameshwarshinde5717 7 күн бұрын
Jrage फक्त नाटक करत आहे उपोषण सुरू केले कि s I t चौकशी करून म्हणून jrage नाटक करत आहे
@jayhindmahat216
@jayhindmahat216 7 күн бұрын
जरांगे चा विषय संपला आहे....
@Narayanmurtadak
@Narayanmurtadak 7 күн бұрын
ताई खरच मानले तुम्हाला तुम्ही अंतर्यामी आहात संविधानिक आहात मुजरा तुमच्या कार्याला
@shivajikhedkar3973
@shivajikhedkar3973 7 күн бұрын
ताई याला पाच वर्षे जेलमध्ये टाका, अशी मागणी करा
@Bhushanbhale-tg3ri
@Bhushanbhale-tg3ri 7 күн бұрын
संगीताताई सत्याचा विजय होतो
@lahuraotandale2867
@lahuraotandale2867 7 күн бұрын
खरच ताई त्यांनी पैसे जमा केले पण गर्दी कमी झाली ताई तुम्ही खरे बोलतात शेवटी लोकशाही संविधान जय हो
@digambarkhandale1887
@digambarkhandale1887 7 күн бұрын
अहो ताई त्यांना उपोषणाला बसणे आणि सोडण्याचे वर्ड रेकॉर्ड करायचे आहे.
@sandiphange1521
@sandiphange1521 7 күн бұрын
खर आहे ताई
@appakute6084
@appakute6084 7 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय ताई खरच आपल कौतुक कराव तेवड थोडच आहे जरांगेच भांड फोडतात
@RajuDere-ye8ng
@RajuDere-ye8ng 7 күн бұрын
केजरीवाल नंतर हा जरगे किती खोटे बोलतो
@baburaochavan742
@baburaochavan742 7 күн бұрын
संगिता ताई जरांगे ला खर्या अर्थानं आपण ओळखता. त्याला तुम्ही चांगलाच ऊघडा पाडताय, पाडत रहा.तो मराठ्यानाच नाही तर सर्वांना फसवत आहे.आपण रणरागिणी आहात.Keep it up.Salute to you.मी मराठा आहे. आमचा नेता असा असूच शकत नाही.
@GorakhSangle-qs2yh
@GorakhSangle-qs2yh 7 күн бұрын
येत्या दोन तीन दिवसात उपोषण सोडतो चिलीम फुक्या बग्गा सासऱ्या कडे तुकडे मोडतो अन् लोक त्याला पाटील म्हणतात 😂😂😂😂
@jkboss.111
@jkboss.111 6 күн бұрын
😂😂
@shilpamore749
@shilpamore749 7 күн бұрын
जय भीम जय शिवराय ताई ❤
@pccricket5861
@pccricket5861 7 күн бұрын
You are right sister jug jug jio
@vilasjadhav6781
@vilasjadhav6781 7 күн бұрын
ताई किती अभ्यास पूर्ण बोलता तुम्ही.
@DattuSonawane-p5z
@DattuSonawane-p5z 7 күн бұрын
ताई, तुम्ही खरंच, खूप ग्रेट आहात ❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@prashantgadade1710
@prashantgadade1710 6 күн бұрын
हा खरोखरच मरणार असेल, तर खरोखरच आनंद व्यक्त करण्यासाठी सर्वानेच जायला पाहिजे!
@santoshbharati1495
@santoshbharati1495 7 күн бұрын
ताई काय करणार...??? आमची काजु बदाम संपले.......आणी बाथरूममध्ये कोणि मटण खाऊ द्यायना......😅😅😅😅
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 7 күн бұрын
Jarage jativad ahe tai😊😊
@shivashirsat7989
@shivashirsat7989 7 күн бұрын
ताई लाखात एक सत्य बोललात तुम्ही
@santoshjadhav11111
@santoshjadhav11111 7 күн бұрын
ताई सलाम ताई तुंम्हाला लहान भावाकडुन
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 7 күн бұрын
ताई तुम्ही पूर्वीपासून जसे बोलले तसेच घडत चालले आहे
@sss4354-f8t
@sss4354-f8t 7 күн бұрын
ताई तुम्ही फार मोठ्या दोषी आहेत...इतकी तिखट टीका करतात का कुठं...आता जरंगे पुढचे उपोषणचं नाही करणार...मनोरंजन घालवले तुम्ही
@The_Grate_Maratha
@The_Grate_Maratha 7 күн бұрын
धन्य ते माता तुला जन्म दिलेली 🙏🙏🙏🙏🙏
@seemakaygude1063
@seemakaygude1063 7 күн бұрын
लोक कंटाळले आहेत चपटी किंगला
@AmolJadhawar-n6u
@AmolJadhawar-n6u 6 күн бұрын
आम्ही अठरा पगड जातिचे छत्रपती शिवाजी महाराज 🚩यांचे मावळे 💪आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज 🚩..आमच्या राजा ने कधीच जातीयवाद केला नाही. हा नोमानीचा चेला जरांगे. जातीयवादी आहे.
@omprasad5559
@omprasad5559 6 күн бұрын
@@AmolJadhawar-n6u 🚩🙏
@absabs4343
@absabs4343 7 күн бұрын
काय एनर्जी बाबो साहेबांची???साहेबांनी वाऱ्यावर सोडले वाटते.पत्रकार हा आज मुर्खांचा बाजार झाला आहे, माना डोलविनारे बैल आहेत ते काय प्रश्न विचारणार?
@mahadevghuge6367
@mahadevghuge6367 7 күн бұрын
ताई तुम्ही बोलता ते खर होत आहे सगळ jarange संपला आहे आता नाटक चालू आहे आता sit चोकशी होईल म्हणून😂
@VijayPuri-wh9po
@VijayPuri-wh9po 7 күн бұрын
वानखेडे ताई जिंदाबाद
@Bhushanbhale-tg3ri
@Bhushanbhale-tg3ri 7 күн бұрын
ताई मलातुमचा अभिमान वाटतो धाडसी आणि निर्भीडपणे मत असतं तुमच
@KailasKarad-se3bw
@KailasKarad-se3bw 7 күн бұрын
ताई जरांगे ची एसआयटी चौकशी च काय झालं ते
@Sudarshan109
@Sudarshan109 7 күн бұрын
सत्यवंचणी संगीताताई
@RekhaChavan-fu3fn
@RekhaChavan-fu3fn 5 күн бұрын
ताई बटेगे तो कटेगे....एक है तो पक्का सेफ हैं.... जय श्री राम.....🎉🎉
@ishwarparse2265
@ishwarparse2265 7 күн бұрын
हाय तुम्ही बरोबर बोलत आहात मीडिया वाल्यांनी पैसे खाल्ल्यात मीडिया वाले सत्य दाखवत आहे
@mahadeoborkar5224
@mahadeoborkar5224 7 күн бұрын
खरंय ताईसाहेब
@ramchandrazagade1184
@ramchandrazagade1184 4 күн бұрын
महाराष्ट्रातील जनता आता वैतागली आहे या‌ जरांगे प्रकाराला ....एस आय टी ने जरांगेला आता लवकर उचलायला हवे.
@successofstories4274
@successofstories4274 7 күн бұрын
विलासराव देशमुखानी कधीच एका जातीसाठी काम नाही केलं सर्वांना सोबत घेऊन काम केलं .है मुंडे नी फक्त एका समाजासाठी क केलं आणि तोच समाज त्यांना मानतो 🙏
@KagneManoj-rw2rx
@KagneManoj-rw2rx 7 күн бұрын
ताई सत्य आणि रोखठोक बोलतात....
@SudhakarDharmadhikari-s6u
@SudhakarDharmadhikari-s6u 4 күн бұрын
मर्दानी झांसी वाली माझी नातं आहे अशीच हिम्मत ठेव बेटा
@somnathshelake
@somnathshelake 7 күн бұрын
एकदमच निर्भय मत ग्रेट ताई
@akshaymundhe729
@akshaymundhe729 7 күн бұрын
बरोबर आहे ताई पंकजा ताई व धनंजय मुंडे यांच काम बीड पुरताच नाही तर महाराष्ट्र सर्वसामान्यांन लोकांनी जर coll केला तर फक्त एका फोन वर काम होत
@समाजभान
@समाजभान 7 күн бұрын
Correct 💯
@SatishUgale-k8p
@SatishUgale-k8p 6 күн бұрын
जरांगे पाटील देव नाही पण देवापेक्षा कमी पण नाही
@SatishUgale-k8p
@SatishUgale-k8p 6 күн бұрын
मॅडम तुम्ही उपोषण करा मग द्या आम्हाला आरक्षण मॅडम तुम्ही फक्त यूट्यूब वर बोलता तुम्ही उपोषण करून बघा
@sudhirsonar229
@sudhirsonar229 2 күн бұрын
जय श्रीराम ताई❤
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 7 күн бұрын
Jarage jail madhe gela pahije tai 😊
@ShareMahakal
@ShareMahakal 7 күн бұрын
👍👌👌👌
@aadimusle4439
@aadimusle4439 5 күн бұрын
👌👌
@dhanraj-w1h
@dhanraj-w1h 6 күн бұрын
Khar bolti tai saheb
@rajendramahajan4525
@rajendramahajan4525 7 күн бұрын
You are right
@umakantpatki8028
@umakantpatki8028 7 күн бұрын
एकटीच दुर्गा भवानी वाघिणी संगीता ताई
@AngadKendre-j4f
@AngadKendre-j4f 7 күн бұрын
Tai tumala manla pahije. Tumi jaranagai chi par ghatli. ।
@patilvinod1139
@patilvinod1139 7 күн бұрын
जरागे ला काजु बदाम भेटले नसतील म्हणून जरागे उपोषण सोडतोय
@nitinmundhe2304
@nitinmundhe2304 6 күн бұрын
बरोबर बोलता ताई
@sandiphange1521
@sandiphange1521 7 күн бұрын
रिअल Talking
@mangeshsaindane8508
@mangeshsaindane8508 7 күн бұрын
Tai Maratha Aarkshan Sathi Anganwadi Madatnis Bharti Thambavali Ahe.
@sandeepgawandi9848
@sandeepgawandi9848 6 күн бұрын
Very nice sagita tai.......
@harshwardhantupsamudre2302
@harshwardhantupsamudre2302 7 күн бұрын
ही खरी मराठा वाघीण आहे
@eshaanandhale8334
@eshaanandhale8334 6 күн бұрын
❤😊
@ashokpatil9310
@ashokpatil9310 7 күн бұрын
ताई तुमच आणि जरांगे यांचे वैयक्तिक संबंध बाजूलाच ठेवून धनंजय मुंढे यांच्यासह वाल्मिक कराड यांच्यावर बोलाल काय ?
@dhanraj-w1h
@dhanraj-w1h 6 күн бұрын
Only tai ❤
@SatishUgale-k8p
@SatishUgale-k8p 6 күн бұрын
मॅडम तुम्ही बोला मग आरक्षण वर
@Nashik112
@Nashik112 7 күн бұрын
😂😂😂😂 मस्त
@careerebiotorium5707
@careerebiotorium5707 7 күн бұрын
💪👍👌🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@MayurDhawade-j1l
@MayurDhawade-j1l 7 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉
@santoshjadhav11111
@santoshjadhav11111 7 күн бұрын
ताई खरच झाल तुंमच तुंम्ही मन्हणल्या होतात
@seemakaygude1063
@seemakaygude1063 7 күн бұрын
No 1
@maheshvlogs8578
@maheshvlogs8578 7 күн бұрын
एक मराठा लाख मराठा ओन्ली जरागे पाटील
@pornimanarwade5841
@pornimanarwade5841 7 күн бұрын
आमचे संतोष दादा गेले मावशी तरी तुम्ही धनु काका नी वाल्या काकाची बाजू घेताय मावशी भेटुद्या ना न्याय आमच्या दादांना... तुम्हीना खऱ्या ला साथ दिली असती ना आज पूर्ण महाराष्ट्र आणि आम्ही मराठे सोबत असतो मावशी तुमच्या... पण तुम्ही राजकारण चं करताय मग कस ओ मावशी... आणि हो मावशी सर्व सामान्य आहे हा मी... ना कोणत पक्ष ना कोणतं राजकारण...फक्त आम्हा एक मराठा लाख मराठा
@vikasgaikwad830
@vikasgaikwad830 7 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@Akash-ou9gf
@Akash-ou9gf 7 күн бұрын
तूम्ही मराठा समाजासाठी काय करता जो करतो त्याच्यावर जळता
@hangednyaneshwar5712
@hangednyaneshwar5712 7 күн бұрын
Tyachya mul maratha samajala arakshan nahi milu dil
@prakashwakade9905
@prakashwakade9905 7 күн бұрын
ताईच्या रांगेचा सोडावं एसटी महामंडळाचा बघा तिकडे तिकीट वाढवले आणि एक रुपयाच चिल्लर चा विचार करा आणि बोला काहीतरी
@13_46s_albi
@13_46s_albi 7 күн бұрын
ताई मानाचा त्रिवार मुजरा
@tsc2708
@tsc2708 7 күн бұрын
Taai tumi great aahat
@DeelipMundhe-zm4zn
@DeelipMundhe-zm4zn 7 күн бұрын
ताई खर बोलता
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 7 күн бұрын
Jarange actor Ahe😂 Wadapaw ani 90 Dili ki bus😂 uposhan Chalu
@Vjv-d1c
@Vjv-d1c 7 күн бұрын
ताई तुमचा आणि जरांगे पाटील यांचं वैर असेल ही, पण एक समाज जागा करण्यात आणि थांबलेले आरक्षण लढाई त्यांनी हातात घेतली , तस तुमचं समाजाप्रती काय योगदान 😔.. हा खरचं आमच्या जिव्हाळ्याचा आणि जीवन मरणाचा प्रश्न आहे. कृपा करुन support karu नका पण असा विरोध ही करु नका.. जरागे पाटिल काय दगडांनी जरी म्हटलं की आम्ही आरक्षण देतो गरीब मराठे त्यांचा माघे उभा राहतील... नम्र विनंती असलं प्रकार थांबवा
@jkboss.111
@jkboss.111 6 күн бұрын
जरांग्या वक्फ बोर्ड, विशाळगड अतिक्रमण विषयावर एक शब्द ही बोलला नाही कारण एकच सगेसोयरे 😂😂
@Vjv-d1c
@Vjv-d1c 6 күн бұрын
@jkboss.111 बोललं पाहिजे... पण दुसऱ्यांना आपण कसं बोलतो हा नाकी विचार करा सर..
@shitalgaikwad9316
@shitalgaikwad9316 7 күн бұрын
Tai tumhi khupch himmat krta salute
@hangednyaneshwar5712
@hangednyaneshwar5712 7 күн бұрын
Jarange patlani adi sharad pawarala hanl pahije
@VishwasTandel-pv1ge
@VishwasTandel-pv1ge 7 күн бұрын
🙏💐
@rameshwarbhawar4776
@rameshwarbhawar4776 7 күн бұрын
Madam tumi patala sobat yuti kara karan tumi far prem kartA
@MayurDhawade-j1l
@MayurDhawade-j1l 7 күн бұрын
ऐक नंबर 😂😂😂😂😂😂
@shitaljagtap2901
@shitaljagtap2901 7 күн бұрын
Tai tumche vichar khaup grat ahey
@VivekanandMundhe-gy7lk
@VivekanandMundhe-gy7lk 7 күн бұрын
❤❤❤❤
@RausahebSahane-u1i
@RausahebSahane-u1i 7 күн бұрын
संगीता वानखेड़े जस्टबोलो ना को कौन के करते कौन कह नहीं करते टेंशन तू गीते
@CHANNELSINMAHARASHTRA
@CHANNELSINMAHARASHTRA 7 күн бұрын
Ajun 2 diwas hait mahina sampayla tyanantar mazi February chi utube chi pagar mazya khatyt padti.!😅😅😮😢😢🎉😂😂😮😮😢😢😅😅😂
@Kakasahebsrjeraokhade
@Kakasahebsrjeraokhade 7 күн бұрын
Aamchya.gavat.pankjataini.khup.kame.keli
@BGPATIL-xx4id
@BGPATIL-xx4id 7 күн бұрын
वाघीण आहेस तू
@jagdishdeshmukh-3174
@jagdishdeshmukh-3174 7 күн бұрын
काय कर्तृत्व मुंधेच्र
@hanumantgs
@hanumantgs 7 күн бұрын
tumhi jarangevar bolaycha soda samajala samajta sagla kunachya margadarshanachi aavashyakta nahi
@SurajPuttewad-f1j
@SurajPuttewad-f1j 7 күн бұрын
सिद्धार्थ गोदाम जरांगे पासून हलू नको
@pornimanarwade5841
@pornimanarwade5841 7 күн бұрын
मी अगोदर तुमची फॅन होते मावशी... इंदोरीकर बाबा ना त्या ताई बोल्या तर तुम्ही छान बाजू घेतली मग मी तुमची फॅन झाले.. पण आता वेगळंच वागताय.. तुम्ही बोला माझं त्यावर काही मत नाही.. पण स्वच्छ भाषा वापरा ना.. कसलं तोंड करताय कसली भाषा... आणी नाटक करून का होईना आरक्षण भेटतय ना आम्हा मराठ्यांना तर भेटू द्या...लोक तुम्हाला काही बोलत नाही मावशी याचा अर्थ असा नाही कि तुम्हाला घाबरता.. तुमची भाषा खूप वेगळी म्हणून बोलत नाही
@Royals-c4v
@Royals-c4v 7 күн бұрын
😂😅👍
@MayurDhawade-j1l
@MayurDhawade-j1l 7 күн бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅😅
@sanjaytathe2456
@sanjaytathe2456 7 күн бұрын
D m Boos
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
My scorpion was taken away from me 😢
00:55
TyphoonFast 5
Рет қаралды 2,7 МЛН
Sigma Kid Mistake #funny #sigma
00:17
CRAZY GREAPA
Рет қаралды 30 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН