Рет қаралды 172,732
साहित्य व प्रमाण
100 ग्रॅम डिंक
100 ग्रॅम खोबरे
100 ग्रॅम खारीक पावडर
300 ग्रॅम तूप
350 ग्रॅम गुळ
50 ग्रॅम मेथी दाणे
50 ग्रॅम हळीव
50 ग्रॅम जवस
50 ग्रॅम मगज बी
50 ग्रॅम भोपळ्याच्या बिया
50 ग्रॅम काजू
50 ग्रॅम बदाम
50 ग्रॅम अक्रोड
50 ग्रॅम गोडांबी
50 ग्रॅम मखाने
एक टेबलस्पून वेलची पावडर
एक टेबलस्पून खसखस
एक टेबलस्पून सुंठ पावडर
अर्धा चमचा हळद
अर्ध जायफळ
आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप
(टीप:- लाडूला बाइंडिंग येत नसेल तर आणखीन थोडसं तुपाचं प्रमाण वाढवावं किंवा एक वाटी गव्हाचे पीठ अर्धी वाटी तुपावर खमंग भाजून लाडूच्या मिश्रणात मिसळावे. असे केल्याने लाडूला बाइंडिंग पटकन येते)
आपण गुळाचा पाक तयार केला नसल्यामुळे थोडसं जास्तीचं तूप या प्रकारांमध्ये लागतं पण थंडीमध्ये तूप खाणं हे आरोग्यासाठी उत्तम आहे त्यामुळे इथे गाईचं तूप वापरलेलं आहे👍
#meticheladu
#methicheladoo
#methicheladubypriyaskitchen
#priyaskitchen
#helthyladoo
#healthyfood
#madhurasrecipemarathi
#yourfoodlab
#bristyhomekitchen
#dinkacheladu
#methidanaladdu
#dinkladu
#gondkeladdu
#gondkeladoo
#methikeladdoo
#methikeladdubyeasymethod