Рет қаралды 6,086
पी के इंटरनॅशनल स्कूल, कडाचीवाडी, चाकण येथे मातृ-पितृ पूजन सोहळा नुकताच संपन्न झाला. हा सोहळा म्हणजे मुलांनी आई-वडिलांवर व्यक्त केलेले निरागस प्रेम आणि आई-वडिलांनी निस्वार्थपणे मुलांना दिलेले भरभरून आशीर्वाद. आपला चेहरा न बघताच आपल्या जन्मा आधीपासून जे आपल्यावर निस्वार्थ प्रेम करतात ते आपले आई-वडील.आपल्या पाल्याला मिठीत घेणारे पालक या सोहळ्यानिमित्त पाहिले आणि वाटलं.........
आई म्हणजे वेडी माया,
बाबा म्हणजे कुटुंबाचा पाया,
आई म्हणजे मायेचा झरा, बाबा म्हणजे आसमंत सारा.
आई-वडिलांचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देणारा हा स्तुत्य उपक्रम पी के इंटरनॅशनल शाळेने राबवला