खूप सोप्या पद्धतीने नीट समजून दिले आहे. मी गणपती बनवला छान झाला आहे. धन्यवाद मराठी संस्कृती,🙏
@gaurideshpande68778 ай бұрын
धन्यवाद. तुमची क्षमा मागून माझ्या लक्षात आलेली एक गोष्ट सांगते. Video 3 मधे साधारण 19 मिनिटे झाल्यावर कामाचे दोन लाल मणी ओवायचे ऐवजी दोन पांढरे मणी ओवा असे ऐकू येते. प्रत्यक्षात video मधे लाल मणी ओवले आहेत. तुमची चूक दाखवचा हेतू नाही. कृपया गैरसमज नसावा. 🙏 अतिशय उत्तम पद्धतीने मी तीन दिवसात गणपती पूर्ण केला. आणखीन नवीन वस्तू बनवून बघणार आहे.
@meghanaabhyankar35292 жыл бұрын
खूप छान सोप्या पद्धतीने सांगितले धन्यवाद
@DeepakSahani-c1w Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@varshabhide60922 жыл бұрын
मस्त 👌👌छान. आजच करून बघते.
@shubhangishingavekar6894 Жыл бұрын
ताई खूप छान सांगितले आहेत. पायातील गणपतीचा व्हिडिओ टाका ना.