Khup Sundar design aahe kiti number che moti vapralet ??
@pankhbeadsart3 ай бұрын
6 no.che moti..... Baki sarv mahiti description box madhe dili ahe .... धन्यवाद 😇🙏
@vandanashastri35213 ай бұрын
खूप छान सांगताय समजावून ताई तुम्ही👌👌 मला वाटतंय जरा फास्ट दाखवा.एकदा करण्याची पद्धत दाखवल्यावर पॅटर्न वरून बनवता येते.व्हीडिओ जरा स्लो वाटतोय.पुढील झोपाळ्याचे पार्ट जरा फास्ट करायला शिकवा.म्हणजे आमचा पण लवकर तयार होईल झोपाळा😊
@pankhbeadsart3 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई..... आणि व्हिडियो जरा स्लो आहे पण काही नवीन शिकावू महिला आहेत ना....त्यांना एवढं फक्त बघून जमत नाही म्हणून ..... पण पुढचे part fast च केले आहेत ....😇👍
@umasrinivasan35863 ай бұрын
Swasthic model please tutorial please
@pankhbeadsart3 ай бұрын
Swastik tutorial is in part 1 👇 kzbin.info/www/bejne/npuQlWl7eZ2ki9k