मस्त रंग. मस्त आईडिया. 🎉🎉मी खूप वर्षे मोती काम करते आहे. ३८ वर्ष झाली. पण असे नवे काही दिसले की लगेच करते हां गुरुजी 🙏🙏🌹🌹🌹👏👏👏👏👌👌👌
@pankhbeadsart5 ай бұрын
मला हे वाचून खूप खूप खूप जास्त आनंद झाला हं विद्यार्थी 🤗🫶🙏खुप खुप धन्यवाद ह्या गोड कमेंट साठी😊
@sandhyapande20544 ай бұрын
मी पण ७२ वर्षा ची आहे मला पण खुप आवड आहे.कमळ करुन बघितले जमले .आज गुरु पौर्णिमे निमित्ताने गुरु ला दंडवत असेच शिकण्यात आनंद वाटतो.शिकवत जावे धन्यवाद.,😊
@pankhbeadsart4 ай бұрын
@sandhyapande2054 खुप खुप धन्यवाद... तुमचे आशिर्वाद आहे च सोबत नक्की नवीन नवीन कलाकृती शिकवेल....😊🙏🙏🙏
@jyotimahalungkar415411 күн бұрын
Khupch chan
@pankhbeadsart11 күн бұрын
Thank u 😇🙏
@GovindChaphekar3 ай бұрын
ताई तुम्ही खूप चांगल्या रितीने करून दाखवलेत।खूप सुंदर।तुम्ही सावकाश सांगितल्यामुळे तुमच्या बरोबर करता आले।धन्यवाद ताई।
@pankhbeadsart3 ай бұрын
माझा प्रयत्न हाच आहे की सर्वांना सोप्प्या पद्धतीने करता आले पाहिजे
@kalpanagade28747 ай бұрын
मी इतक्यातच बनवले. खूप सुंदर दिसत आहे. धन्यवाद.
@pankhbeadsart7 ай бұрын
Are wah....mg lavkr photo kadhun pathva 🙂
@vinitajoshi17768 ай бұрын
तुम्ही सोप्या पद्धतीने शिकवतात मी तुमच्याबरोबर सुरू केले आणि बरोबर झाले. छान दिसते पाकळी. धन्यवाद
@pankhbeadsart8 ай бұрын
मला खूप आनंद झाला..... खूप खूप आभार....😊
@manishakulkarni81209 ай бұрын
तुम्ही शिकवलेली कमळाची फुले खूप सुंदर आहेत.मी आज तीन फुले बनवली आहेत
@pankhbeadsart9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... मला व्हॉट्सअँप ग्रुप वर जॉईन करा 👇 chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
@anaghamone30289 ай бұрын
खूप सुरेख.मी तुम्ही दाखवलेली कमळाची महिरप केली.खूप छान झाली.तुमचे व्हिडिओ खूप छान आणि सोपे असतात.
@pankhbeadsart9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई... मला व्हॉट्सअँप ग्रुप वर जॉईन करा... फोटो पाठवा महिरप कशी झाली आहे त्याचा ....👇 chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
@ushasoman759 ай бұрын
येस, मी तीन कमळे बनविली. धन्यवाद.
@pankhbeadsart9 ай бұрын
Wow.... 👍 मला दाखवा कशे बनवले आहे.... कसे दिसत आहे ते
छान दिसतयं पण महिरप करतांना कमळ वेगळ करुन नंतर जोडता येतील का ताई
@pankhbeadsart5 ай бұрын
नाही महिरप करतांना सलग करावे लागेल.... वेगळे करून महिरप जोडता येणार नाही....
@rujutadaware67235 ай бұрын
Tai khup sopya ani savkash shikavilya mule pahilya try madhech chan zale 😊
@pankhbeadsart5 ай бұрын
😇🙏
@nileshpawar29979 ай бұрын
खूपच कमाल कलाकृती 👌👌
@pankhbeadsart9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद 😇
@bhagyashreekalkar73899 ай бұрын
खुप सुंदर दिसते ❤
@pankhbeadsart9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@varshajoshi32127 ай бұрын
तुम्ही खुप छान दाखवले कमळ कसे करायचे धन्यवाद
@pankhbeadsart7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 😇
@Bhaskar-lb3ws6 ай бұрын
खूपच सुंदर
@pankhbeadsart6 ай бұрын
धन्यवाद 😇🙏
@Shubhangijoshi089 ай бұрын
एकदम मस्त धन्यवाद ताई 🙏🙂
@pankhbeadsart9 ай бұрын
तुमचे पण आभार ताई
@Shubhangijoshi084 ай бұрын
मी आज ९ कमळ फुले बनवली आहेत ताई आणि यात जोड मणी पण वापरता येतात 😊
@pankhbeadsart4 ай бұрын
@Shubhangijoshi08 अरे वाह खुप छान.... हो जोड मणी पण वापरता येतात...🙂👍
@varshajoshi32129 ай бұрын
खुप छान , धन्यवाद
@pankhbeadsart9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@meenabibikar85089 ай бұрын
छान शिकवले.
@pankhbeadsart9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई
@smitaprabhu22269 ай бұрын
खूप छान 👌👌
@pankhbeadsart9 ай бұрын
धन्यवाद
@smitasoman37999 ай бұрын
खूप छान
@pankhbeadsart9 ай бұрын
खुप खुप धन्यवाद
@Harsha_narule9 ай бұрын
Hello mam khup mast shikvale tumhi mala .... materials details dyal ka ...I am new first tym bnavnr ahe..sooi ani mothi kiti number ani dhaga konta use kela ahe
@pankhbeadsart9 ай бұрын
Khup khup dhanyawad....Ani sarv details bhettil tumhala WhatsApp group link 👇join kara chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
@revatilonkar35057 ай бұрын
सुंदर आहे
@pankhbeadsart7 ай бұрын
धन्यवाद
@poojavaidya30749 ай бұрын
मस्तच❤
@pankhbeadsart9 ай бұрын
धन्यवाद ताई
@niluk4016 ай бұрын
Mi kamlachi mahirap banavli ahe. Ya video madhe keleli fule waprun mahirap/rangoli kashi karta yeil?