छान आहे समई. मीही केली. माझे वय ७५ वर्षे . पण मी तुमचे पाहून केली . धन्यवाद .
@pankhbeadsart7 ай бұрын
खुप खुप धन्यवाद.... मला खुप आनंद झाला कमेंट वाचून... आणि मी खुप लहान आहे .... मला दिपाली म्हणा 😊👍
@supriyabandekar49007 ай бұрын
Sundar
@pankhbeadsart7 ай бұрын
Thank you 😊
@Hemant_the_rail_boy7 ай бұрын
Wow 😊
@pankhbeadsart7 ай бұрын
Thank you 😊
@vaishalikadam79466 ай бұрын
खुपच सफाईदारपणे कसं करावं हे छान शिकवता दोरा दिसू नये म्हणून, त्यामुळे कामाला छान फिनिसिग येतं व वस्तू छान दिसते छान नीटनेटकेपणा हा कामात हा छान गुण आहे तुमच्या मध्ये
@pankhbeadsart6 ай бұрын
खुप खुप धन्यवाद ताई 😍
@kundavyas42995 ай бұрын
,👌👌
@pankhbeadsart5 ай бұрын
Thank u 😇
@user-surekha-u8x7 ай бұрын
सुंदर आहे कलर्स
@pankhbeadsart7 ай бұрын
Thank you 😊
@kundavyas42995 ай бұрын
दिपमाळ शिकवाल का ताई 🙏🙏
@pankhbeadsart5 ай бұрын
मी प्रयत्न करेल 👍
@vijayagujar66037 ай бұрын
मला बासरी चा व्हिडिओ दाखवा
@pankhbeadsart7 ай бұрын
व्हिडियो अजून बनवला नाही . ... मी लवकरच व्हिडियो बनवेल 👍