नमस्कार, कुठलाही आडपरदा न ठेवता खूप छान पद्धतीने मोत्यांचे विविध वस्तू बनविण्याची शिकवण देत आहात त्या बद्दल आपले खूप खूप आभार....ईश्वर तुमच्या या कलेस सदैव अबादित ठेवो. आणि तुमच्या कडून आम्हाला काही ना काही शिकता येवो हि सदिच्छा. 🙏💐
@rupalicrafts3357Ай бұрын
धन्यवाद 🙏,असे कौतुक केले की अजून ऊर्जा मिळते नवीन करायला 🙏🙏
@anitakot62138 ай бұрын
मी बनवले आहे खूप सुंदर दिसत आहे ❤
@rupalicrafts33578 ай бұрын
Thanks 🙏👍
@padmaawasarkar486711 ай бұрын
खूप सुंदर
@rupalicrafts335711 ай бұрын
Thanks 🙏
@vaishalikadam79468 ай бұрын
छान
@rupalicrafts33578 ай бұрын
Thanks 🙏
@rajdhaniprinters202011 ай бұрын
Chan
@rupalicrafts335711 ай бұрын
Thanks 🙏
@manjushaprayag141311 ай бұрын
खुप च छान केले आहे.
@rupalicrafts335711 ай бұрын
Thanks 🙏
@swatideshpande635411 ай бұрын
खूपच छान👌👌👌
@rupalicrafts335711 ай бұрын
Thanks 🙏
@aditimane809510 ай бұрын
खूपच सुंदर ❤
@rupalicrafts335710 ай бұрын
Thanks 🙏
@himalipathak807311 ай бұрын
❤😊सुंदर. आता लग्नसराई सुरू होईल. योग्य वेळी शिकवल्या बद्दल धन्यवाद. 👌👌👌👌👌🙂🙏🙏🌹
@rupalicrafts335711 ай бұрын
Thanks 🙏
@ameetajuikar288411 ай бұрын
Very nice thanks Tai ❤
@rupalicrafts335711 ай бұрын
Thanks 🙏
@VarshaJadhav-pq3mlАй бұрын
छान शिकवताय तुम्ही सोप्या पद्धतीने व्हिडिओ स्किप करू नका
@bharatipatil844911 ай бұрын
Price kiti ahe याची
@madhuripurohit430911 ай бұрын
मोबाईल ठेवायचा स्टड कसा करायचा ते शिकवा
@rupalicrafts335711 ай бұрын
हो लवकरच
@smitasakorikar21624 ай бұрын
ताई नमस्कार, खुप सुंदर केले आपण,शिकवले पण खुप छान। एक प्रश्न आहे स्वस्तिक पट्टी जोडताना सुरूवातीत आपण एक बाजु वाढविली आहे तशी प्रत्येक पट्टी वाढवायची आहे का ?मी करून राहिली आहे वृदांवन म्हणुन मी विचारले,अजुन एक ह्या वस्तुंची किंमत कशी ठरवावी कृपया हे पण सांगावे खुप खुप धन्यवाद असेच नवनवीन वस्तु आम्हाला शिकवत रहा।🙏
@rupalicrafts33574 ай бұрын
हो प्रत्येक वेळेस पट्टी वाढवायची आहे.
@smitasakorikar21624 ай бұрын
🙏ताई, ह्या तुळशी वृदांवन ची ऊंची म्हणजे जर का थोडे मोट्ठे करायचे असेल तर काय करावे लागेल, आणी तुम्ही गोल्डन मणी जे वापरता ते कोणते असतात मी आणले ते तर महिन्यात भरात काळे पडुन जातात। एक अजुन तुम्ही वस्तुंची किंमत कशी ठरवायची ते नाही सांगीतले,कारण मी इंदौर ला राहते तिथे बाजारात ह्या वस्तु नाही मिळत। कृपया मार्गदर्शन करावे।किंमत च्या बाबतीत।
@smitasakorikar21624 ай бұрын
🙏ताई आपण गोल्डन मोती कोणते वापरता माझे आणलेले मोती तर महिन्याभरात काळे पडतात त्यामुळे रांगोळी खराब दिसु लागते।
@rupalicrafts33574 ай бұрын
मॅट फिनिश goldan मोती
@sanskarbharti865611 ай бұрын
ताई कमळ महिरप
@rupalicrafts335711 ай бұрын
हो लवकरच
@smitasakorikar21624 ай бұрын
एक अजून की आपण वस्तु च्या किंमती कश्या काढायच्या नाही सांगीतले। कृपया सांगावे ,मी इंदौर ला राहते म्हणुन मला बाजारात केवढ्या ला मिळत असतील अंदाज नाही आहे।