Рет қаралды 1,021
Vidya Ganbote
मी विद्या गनबोटे माझ्या यूट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे. या व्हिडीओ मध्ये आज मी तुम्हाला मोत्याची राखी कशी बनवायची ते शिकवणार आहे. तुम्हाला जर या वस्तु हव्या असतील तर (9823632093) या व्हाट्स अप नं. वर SMS करावा धन्यवाद