मा. शशिकांत सर मस्त गाणं बनवलं.... यंदा च्या वर्षी गणेशोत्सव निमित्तानं पहिलं तुमचं च नवीन गाणं ऐकलं.... वेगवेगळे विषय करण्याचा उत्तम प्रयत्न करता... खूप छान आहे गाणं आवडलं नक्की सर्वांना share करतो.....❤💐👌👍❤💐👌👍🙏🎶🙏🎶 सर्व प्रथम तुम्हाला गणेशोत्सव निमित्त मनःपूर्वक खुप खुप शुभेच्छा आणि या गाण्यासाठी खुप शुभेच्छा आणि अभिनंदन..... गायक - गणेश लोंढे/योगेश कुमार (स्टार ऑफ म्युझिक मेलोडीज् - पुणे)