तूमच काय.किती हा लाळ घोटेपणा.तूमच काहीच नव्हत का? साहेबामुळे तुम्ही नसून तूमच्या मुळे साहेब आहेत.स्वताची किंमत ओळखा.तूमच्या सारखे कार्यकर्ते नसतील तर,विचारतो कोण तूमच्या सायबाला.
@tarachandnagpure1496 Жыл бұрын
निलेश लंके म्हणतात. मी पडक्या घरात राहतो मी जनतेसाठी झगडतो.प्रत्येक गोष्ट झाली ती साहेबा मुळे शक्य झाली. पण तुझा साहेब बंगल्यात राहतो. तु म्हणतो बंगला बांधण्यासाठी पैसै नाही. मग तुझ्या साहेबांकडे पैसे कुठून आले. याचे रहस्य साहेबांना विचार मग तुझा ही बंगला होईल.
@sagarbhuse5821 Жыл бұрын
Lanke saheb akkhi parner midc hanli ani paise kuthun annar mhanta wa are kiti dekhava
@GajananMaharaj4605 ай бұрын
Are kiti chatnar.. kharach tu amol kolhechya serial madhe chan role karnar😂😂
@Raj50871 Жыл бұрын
जसा काही याचा साहेब पैसे खातच नाही. खाऊन खाऊन वाट लागली साहेबांची.