वा वा वा आमच्या गुरुजींचा विषयच वेगळा 👌👌👌👌👌😍गुरुजी 👏👏👏क्या बात हे.
@angadjagtap Жыл бұрын
छान पण राग मानु नका हे गाणं DJ पेक्षा चंदन सरानी येरमाळ्यात लाईव्ह गाणं गायलेले खूपच छान वाटतंय. धन्यवाद चंदन सर🙏🙏
@angadjagtap Жыл бұрын
कारण मी त्या दिवशी चंदन सरांना तेथे गाणं गाताना पाहिले तेथे अजय क्षीरसागर पण होते व त्याची team. खरंच चंदन कांबळे सरांनी येडामाईची सर्वात जास्त गाणी गाईली आहेत. आई येडेश्वरीची त्यांच्यावर कृपा आहे.