राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 Thanks For Watching ..🙏🙏 Plz like Share Subscribe And Comment😊😊
Пікірлер: 24
@NMMusic-yh3qfАй бұрын
मोहन बैंड हा एकमेव असा बैंड की ज्याच्यात classical आनी pure कला सादर केली जाते मग ते ब्रास सेक्शन असो की, डिजिटल वाद्य असो, सर्व कलेत परिपूर्ण आहेत❤❤❤खूप खूप प्रेम आपल्याला💕🎹 राम कृष्ण हरी 🚩
@mohanbandramshamАй бұрын
खुप खुप धन्यवाद , दादा राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
@mangeshahire6167Ай бұрын
हि कला एवढी सोपी नाही प्यानो दाढी ने नाकाने कपाळाने कोणी हि वाजू शकत नाही 💯✌️ ते फक्त राम दादा व शाम दादा करू शकतील ❤ राम शाम कि झलक सबसे अलग 💪 जय बाबाजी 🙏
@mohanbandramshamАй бұрын
माऊली कृपा 🚩😊🙏 खुप खुप धन्यवाद , दादा
@maheshpatil691429 күн бұрын
खूप खूप छान 🎉
@mohanbandramsham29 күн бұрын
धन्यवाद 😊🙏
@gauravdeore.khadakdevla5420Ай бұрын
जय हरि माऊली
@mohanbandramshamАй бұрын
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
@vinodmahajan389723 күн бұрын
Vary nice bhau❤❤❤
@mohanbandramsham22 күн бұрын
धन्यवाद , दादा 😊🙏
@pawanpawar6024Ай бұрын
जय हरी माऊली🙏🙏
@mohanbandramshamАй бұрын
राम कृष्ण हरि माऊली 🚩😊🙏
@kishorovhal9044Ай бұрын
कला हेच जिवन ❤ तसेच तुम्हाला पुढील वाटचालीसाठीस खुप सार्या सुभेच्छा जय भिम जय शिवराय जय हरी माऊली
@mohanbandramshamАй бұрын
खुप खुप धन्यवाद , दादा 😊🙏
@Sachin_Jadhav48Ай бұрын
आजकाल बाजारात अनेक बँड trending असतील पण जी कला संगीत साधना करून राम भाऊ,शाम भाऊ तुम्ही आत्मसात केली आहे ना,ती अख्या जगात कोणाकडे नाही हा विश्वास आहे आमचा....❤️🔥❤️🔥 🙏🚩जय हरी माऊली 🚩🙏
@mohanbandramshamАй бұрын
माऊली कृपा 🚩😊🙏 खुप खुप धन्यवाद , दादा
@BhushanPatil-oo4mqАй бұрын
माणसाला सर्व गुण मिळवून देणे म्हणजेच त्या माणसाची कला.... आणि ही पूर्ण कला तुम्हा दोघी भावानं जवळ आहे.... असेच अजून मनोरंजन आम्हास एकायला भेटेल हीच अपेक्षा.... धन्यवाद.....!!