मटणा पेक्षा भारी शेवलाची भाजी | Shevlachi Bhaji | साफ करायची पद्धत | आगरी कोळी पद्धतीने बनवली भाजी #शेवलाची_भाजी #cooking #recipe
Пікірлер: 67
@MiBelpadkar-ganeshkoliАй бұрын
धन्यवाद 🙏🙏 music चुकून आवाज जास्त राहिला आहे . next time काळजी घेण्यात येईल🙏🙏
@bharat481629 күн бұрын
जबरदस्त शेवळाची भाजी मला खूप आवडते रेसिपी दाखवल्या धन्यवाद
@krunalpujare89602 ай бұрын
गणेश भाऊ खूप छान व्हिडिओ आहे एक छान रानभाजी तुम्ही दाखवलात. पण बॅकग्राऊंड म्युझिक कमी आवाज असता तर तुमचा आवाज चांगला आला असता.
@shubhadeshpande6433Ай бұрын
खरं आहे😊
@pratibhaguhagarkar3219Ай бұрын
अगदी खरे आहे....
@ManiP-kp9stАй бұрын
मी परवाच केली होती आणि खाल्ली. 👌👌
@kirtikantshah61992 ай бұрын
Mast Ani zabardast bhai 👌👌👌
@sameerpatil5292 ай бұрын
शेवळाची भाजी.कडक😋
@ruchadhotre5869Ай бұрын
रानभाज्या पैकी सर्वात आवडती भाजी आमची शेवळाची भाजी. मटण घालून खूप छान लागते
@AhilyaPatil-oh8gpАй бұрын
Very nice
@harshadamagar4799Ай бұрын
खुप छान मावशी
@suvarnapatilkupachchan276Ай бұрын
छान 👌
@reshmathakur4020Ай бұрын
एकदम भारी आता मी पण बनवते भाजी
@sameerkoli6642 ай бұрын
Chan recipe aahe bhai
@nareshkoli43402 ай бұрын
अस्सल आयुर्वेदिक भाजी❤
@malapatil1054Ай бұрын
भाऊ बेकगाऊड म्युझिक जास्त आहे. भाजी खूप छान आहे.
@umapatil4756Ай бұрын
Khupach chan video jhalay.❤❤❤❤❤
@rohinibhoir5643Ай бұрын
मी वेगळ्या पद्धतीने बनवते पण आईची पध्दत सोपी आहे छान आहे
@vasudeomulmule6880Ай бұрын
जाम भारी भावा 👌👌👌
@niranjanthakur14312 ай бұрын
आम्ही आमटी करतो कोलंबी/ मटण घालून...नंतर त्याला ठिकरी देतो. ठिकरी म्हणजे लोखंडाची वाटी चांगली लाल झाल्या वर त्यात लसणाची फोडणी देऊन ती वाटी आमटीत सोडली जाते. मस्त smokey flavor येतो.
@meghanathmhatre6061Ай бұрын
शेवलाची भाजी एक नंबर दादा जाम भारी व्हिडीओ दादा 😋😋😋👌👌👌