जरांगे पाटिल मंगेश साबळे ह्यांना विरोध का करतात ,हे एक न समजनार कोडच...................?
@sunilnarwade54443 күн бұрын
चव्हाण साहेब बरोबर बोललात अभिनंदन 🎉🎉🎉🎉
@babashahibpawar3 күн бұрын
जरांगे पाटील शाप चुकीचे काम करायला लागलेत मंगेश साबळेला आणि हावळे पाटलाला मतदान करायलाच पाहिजे
@gajananamande42253 күн бұрын
साबळे आणि हिवाळे जिन्दाबाद 🚩🚩🙏 सुपारी बाज गेला उडत 😂😂
@prashantkamble43743 күн бұрын
Are bindok mangesh ubha nahi
@akashDhanure2 күн бұрын
@gaतु तुपल बघjananamande4225
@anilkakdekakde150Күн бұрын
मि सिल्लोड चा आहे प्रापर सिल्लोड कडीशन खराब आहे
@AB-jb7ky3 күн бұрын
बाकीचे जाऊद्या पण मंगेश आणि सचिन हीवळे पाटील सारख्या आंदोलनात सक्रिय असणाऱ्या तरुणांना तरी जरांगे पाटलांनी मदत करायला हवी.
@gajananamande42253 күн бұрын
सुपारी बाज कसा मदत करेल 😂😂
@hemakayarkar35293 күн бұрын
महा बदमाश माणूस आहे तो जरांगे. शरद पवार चा चमच्या आहे
@hemakayarkar35293 күн бұрын
@@gajananamande4225अगदी 100 टक्के बरोबर आहे
@narayanpatil66473 күн бұрын
He doghana amdar mahnun pathwa
@rambhaughogre39243 күн бұрын
सेट उपट्या हो,, jarange पाटील यांच्या मनात आलं असतं,, तर रातोरात करोडपती झाले असत.
@atulyadav-ok7he3 күн бұрын
अगदी बरोबर सत्य परिस्थिती सांगितली धन्यवाद भाऊ
@GayatriRikame-q5s3 күн бұрын
कन्नड मधील आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन समाजाला नवीन उमेद निर्माण केली होती त्या माणसाच्या हाती काय मिळाले
@किशोरबारबैले3 күн бұрын
Hi
@gajananamande42253 күн бұрын
सुपारी बाज काहीच करू शकत नाही 😂😂
@satishkarde87453 күн бұрын
Only harshu dada
@balajisagde24162 күн бұрын
👍
@jiteshrathod5692 күн бұрын
त्या माणसाचं नाव सुद्धा घेतल आजुन पर्यंत ह्या जारांगे नी
@dnyaneshwardeshmukh39473 күн бұрын
मंगेश पाटील साबळे यांना प्रचंड मतांनी विजयी करावे ही विनंती असे नेतृत्व परत होने नाही मनून फहुलंब्रीकरांना आपल्या माणसाला संदी दयावी मी मराठा समर्थक सम्भाजीन्गर एकच वादा मंगेश पाटील साबळे दादा भावांनो ही वेळ सोडू नका
@sachinmhasane72313 күн бұрын
फक्त मराठांच्या मतांवर तो निवडून येऊ शकत नाही...
@latakatore91142 күн бұрын
मी मंगेश ला मतदान करणार आहे जय शिवराय मुंबई
@shankarshankarbilramgorade2075Күн бұрын
मुंबई मधुन कसे@@latakatore9114
@Prashant128903 күн бұрын
बरोबर बोललात भाऊ जरागे शरद पवार सोबत मॅनेज झाले एवढं खरं आहे
@DonaldlTrump053 күн бұрын
बरोबर आहे सर तुमचं.. जरंग्या हा तुतारी च माणूस आहे..तुतारी जे आदेश देईल तेच जारंग्या करेल
@13_46s_albi3 күн бұрын
इथून पुढे मराठा समाजाचे नेतृत्व मंगेश साबळे यांनी करावं जरानगेनी पार वाटोळं केलं
@pratikpawar29213 күн бұрын
Ekdm brobrr dada
@digamberargade35223 күн бұрын
अगदी बरोबर मी सहमत
@sudhir18733 күн бұрын
कुणी करायला सांगितल
@MrACMande2 күн бұрын
Jarange mule maratha samajacha nuksan hot aahe...aslya rajkarni,bavlat lokana haklun dil pahije... police bharati cha result bagha..ya jarange mule maratha samajacha mulanch nuksan zalay
@amol44122 күн бұрын
👍🏻👍🏻👍🏻
@rajabhujadhav95773 күн бұрын
मंगेश दादा साबळे व सचिन दादा हावळे या दोघांना मराठा समाजाने निवडून आणावे मनोज दादांनी पण पाठिंबा द्यायला पाहिजे दोघेही समाजासाठी झटत आहेत Y🚩
@Rao9063 күн бұрын
मनोज जरांगे घाणेरडा माणूस जातियवादी😢😢
@vaibhavwaghmode75773 күн бұрын
मंगेश साबळे जर आमदार झाले असते तर जरांगेंचे महत्व कमी झाले असते. निवडणुकीनंतर जरागें वेडा होणार. शरद पवारांच्या नादाला लागून जरागेंनी मराठा समाजाचे नुकसान केले.
@SM-ee4uf3 күн бұрын
मी एक मराठा आहे. मला असं वाटतं की जरांगे अप्रत्यक्ष म्हणतायेत की तुतारी वाजवा.. हे सर्व ठरलेच होते तर एमएमडीची मूठ कशाला बांधली.. सरळ सरळ भाजपाला पाडा व मावीआ निवडून आणा अशी भूमिका पहिल्यापासून का नाही घेतली. आरक्षणाचा वाटोळं लावलं.. मंगेश साबळेच खूप वाईट वाटतं.. शेवटी काय झालं दोन समाजात जातिवादाचे विष कालवलं गेलं 😢
@maulikopnar27623 күн бұрын
सुपर भावा एकच नंबर
@ashokthosar93763 күн бұрын
जरांगे हा पैसा घेऊन विकला गेला सर्व मराठा समाज ने महायुती लागले निवडून आणून जरांगेला त्या ची वाट दाखवा
@Keshav_Gutte2 күн бұрын
सर मी वंजारी आहे तुम्ही म्हणता ते बरोबर आहे कधी तरी म्हणजे वर्षेभरात तरी मार्ग निघायला पाहिजे
@vinodshiketod85873 күн бұрын
मंगेश साबळे आणि सचिन हावले यांनी लढावे जे होईल ते होईल
@babanshelke41933 күн бұрын
मंगेश साबळे ला साथ दयायला पाहिजे होती
@digamberargade35223 күн бұрын
जरांगे ला स्वतः पेक्षा दुसर्या ला मोठे होउन देत नाही
@SwamiSamarthi3 күн бұрын
बरोबर
@tanajiwaghule94433 күн бұрын
अगदी बरोबर
@SitaramLimbule-j2l3 күн бұрын
100%खर आहे ही सध्या ची सत्य परिस्थिती आहे👉👉👉✅✅✅✅ एकदम बरोबर आहे
@shantaramugale19452 күн бұрын
एकदम बरोबर आहे साहेब
@harshrajbam57643 күн бұрын
मंगेश साबळे यांचे लाखो चाहते महाराष्ट्रात आहेत, जे मंगेश साबळे करू सकता ते मनोज जरांगे पाटील करू शकत नाही, मंगेश साबळे यांच्यावर अन्याय झालेले आहे,
@MandaChaware3 күн бұрын
मंगेश भौयाला साथ दिली पाहिजे . मंगेश खुप हुशार ईमानदार आहे . त्याना आमदार होण्याची संधी दिली पाहिजे.
@gajananamande42253 күн бұрын
सुपारी बाज पाठिंबा देईना सुपारी बाज तुतारी प्रचारक आहे 😂 एकच नंबर मंगेश भैय्या
@balajisormare6953Күн бұрын
Hello
@SportsBharat36110 сағат бұрын
Right
@Measurement_metrology2 күн бұрын
किशोर चव्हाण साहेब तुम्ही sarate, हावळे, साबळे, योगेश केदार असे लोक एकत्र या आणि प्रचार करा तिसऱ्या आघाडीचा विस्थापित लोकांचा मनोज जरांगे cha नाद सोडून द्या
@nandkishormaske70403 күн бұрын
100%बरोबर आहे सर मंगेश साबळे सारखा आक्रमक नेता विधानसभेमध्ये पाहिजे
@RajabhauRokde3 күн бұрын
आम्हाला पण असंच वाटतंय मंगेश साबळे सचिन हावळे यांना पाठिंबा द्यायला पाहिजे कारण ते जमिनीवर काम करणारे माणसं आहेत हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे जय किसान जय मराठा
@shahajiraje55913 күн бұрын
जरांगे पाटलांनी मंगेश दादा ला पाठिंबा करावा ही नम्र विनंती
@subhashbhujang65653 күн бұрын
नोटा पर्याय एकदम उत्तम ,मराठा एकजुट मतपेटीतुन दिसेल
@AnilLagad-m9q2 күн бұрын
असं जर झालं तर मनोज दादांचा एडवोकेट सदावर्ती होईल
@navnathwagh1237Күн бұрын
तरी आपण सगळे मंगेश सांबळे यांना मतदान करु
@yashwantpadwal89553 күн бұрын
आद . चव्हाण रोख ठोक सत्य मांडणी . जयभिम - जयशिवराय
@radhakisandongre92483 күн бұрын
चव्हाण साहेब बरोबर बोलतात
@examlogic13093 күн бұрын
समाज आणि आंदोलनास नुकसान नको म्हणून माघार घेतली..मान्य..मग मतदान कोणास करायच आणि का करायच तेही पाटलांनी सांगावे .. म्हणजे संभ्रमात असलेल्या मराठा समाजास दिशा मिळेल.🙏🚩
@deepu-s7m3 күн бұрын
Jaragya ch mahnan ahe tutari la kara, mag aamch mahan ahe Sambhaji Raje ka Nako ???
@MrACMande2 күн бұрын
Jarangya😂😅
@santoshdeshmukh29263 күн бұрын
मंगेश साबले तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं
@sadashivkakade2 күн бұрын
रोखठोक बोलले दादा बरोबर आहे तुमचे
@sunilsolanke6473 күн бұрын
चव्हाण साहेब एका जातीवर निवडणूक लढवता येत नाही बाकीच्यांची राजकीय ताकद किती आहे सगळ्यांना माहीत आहे.. आणि हो निवडून येण्यासाठी 1 -1.5 लाख व्होटिंग लागत पण पडायला 5-10 हजार खूप झाले.. समाजात फूट नका पाडू ही विनंती.
@dkkalkumbe84462 күн бұрын
साहेब हे लोकं अस का करतात हेच कळत नाही राव
@SantoshShukla-s2b2 күн бұрын
जय शिवराय मंगेश साबळे यांना आणि सचिन हावळे पाटील हे दोन्ही बी असे नेतृत्व आहेत मराठ्यांची खानदानी मराठ्यांचा वाघ आहेत हे दोघेही निवडून यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे एक मराठा कोटी मराठा
@Rudraksh.Rk.kumbhar3 күн бұрын
मी ओबीसी पण मी मंगेश साबळे मानतो
@ganeshjadhav94342 күн бұрын
मंगेश दादा आणि हावळे पाटील आपले प्रामाणिक नेते आहेत.मनोज दादा सुद्धा. मनोज दादा योग्यच निर्णय घेणार.
@ganeshshejul55633 күн бұрын
चव्हाण साहेब नेयम सर्वांना सारखा असतो जय शिवराय जय भीम
@d.bthorat64913 күн бұрын
पहिलंहि मनोज दादा मराठा समाजाचं नुकसान करत आहे.
@lalchandpardeshi41653 күн бұрын
अहो समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण झाल्यावर जरांगे वर फुलं कोण उधळील समाज कायम उपाशी राहिला पाहिजे जरांगे च्या कायम मागे पुढे पळाला पाहिजे फुलं उधळली पाहिजे त्यामुळे जरांगे ने आखलेली रण नीती आहे
@maulikopnar27623 күн бұрын
जरांगे नालायक माणूस आहे मराठा समाजाने मंगेश साबळे यांच्या मागे जावे तो हुशार माणूस आहे
@SubhashJaid-c5v3 күн бұрын
आता मराठा एकञ येणार नाही निवडणुकीनंतर बोलवा कितीजण येतात अंतरवलीत पहा
@INDIANARMY-uy4db2 күн бұрын
बरोबर बोलता साहेब 🚩🚩🚩🚩🚩एका मराठा लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩
@bharatmagadum93143 күн бұрын
चव्हाण सरांनी योग्य अशी विचार मांडलेले आहेत आणि आम्ही त्यांच्या विचारांशी सहमत आहे
@shivamgamerz9743 күн бұрын
पडायची फक्त भूमिका याला समर्थन देणारे हे खरे गरजूवंत मराठे होऊच शेकत नाहीत .
@shilasraopatange29772 күн бұрын
किशोर चव्हाण साहेब एका समाजावर निवडणूक जिंकता येत नाही.अनेक आंदोलन करणाऱ्यांनी राजकारण केले ते नायनाट झाली.जसे शरद जोशी,शालिनीताई पाटील,म्हणून दादाचा निर्णय योग्य आहे
@bhausahebthorat31883 күн бұрын
मंगेश हावले हर्षवर्धन जाधव भावी आमदार झाले पाहिजे 100%
@akashDhanure2 күн бұрын
Great 👍
@atmaram21603 күн бұрын
मंगेश भाऊ साबळे हे अभ्यासु धडाडीचे आणि तळमळीने नेतृत्व आहे सर्वांनी साथ देऊन विजयी करा हि कळकळीची विनंती.जरागे पाटील वेळीच निर्णय घ्या .
@ajinkyarocks99943 күн бұрын
एकदम बरोबर
@arunnanavare2053 күн бұрын
रोज भुमिका बदलतो.पवारांचा पोपट आहे जरांगे.
@RamchandraWaghmare-mf6eeКүн бұрын
जरांगे दलाल आहे
@nikhilpatil7102 күн бұрын
चव्हाण सर नमस्कार तुम्ही अगदी बरोबर बोललात
@shivamgamerz9743 күн бұрын
मतदान कोणाला करायचे त्याकडून लिहून त्यांचा व्हिडीओ काढून घ्या आरक्षेन देणार म्हणून नाहीतर माझे मत नोटाला देणार एकदा मत वया घालवले आता नाही जय शिवराय 🙏
@swapnilmane78233 күн бұрын
हेच काय मानाचे नाहीत बाकी मतदार संघात पण उमेदवारी आहेत मांग सर्वांनाच पाठींबा द्यावा लागेल
@subhashsalunkhe73563 күн бұрын
मंगेश साबळे व हावळे पाटील यांना जरांगे पाटलानी मदत करावी,समाजात त्यांच्याबद्दल खूप सहानुभूती आहे.जरांगे पाटलानी समाजाला नाराज करु नये ही विनंती.
@narayanbhutekar96742 күн бұрын
चव्हाण साहेब तुम्हीच खरी माहिती समाजाला.देऊ शकता.तुम्हीच नविन फली तयार करा.समाजाला अभ्यासु नेतृत्त्व पाहिजे.तुम्हीच योग्य दिशादाखवा. मंगेश साबळे यांना मदत करा.
@savitasurywanshi4533 күн бұрын
आता नविन पर्व मंगेश भाऊ साबळे आमदार 😊
@santoshmoule57483 күн бұрын
जय श्री राम मराठा बंधू नी खरंच सांगतो मंगेश साबळे सारख्या हुशार प्रतिनिधी ना अपल सेनापती बनवाव आणि जरंगेला कोलून द्यावं दहा वेळेस भूमिका बदलणारा दिशाहीन माणसाला तुम्ही मासिहा बनवलं डोळ्या वरच झापड काढून निरीक्षण करा जर निवडणुकीत माघार घेतली नसती तर कमीत कमी 25 आमदार निवडून आले असते ते पण गरीब घरातले पण निर्णय शमता असावी लागते पण तुतारी च मोठं नुकसान होणार होत मला काय म्हणायचे समजून घ्या ओबीसी आणि मराठा वाद आणि राजकीय फायदा उघडा डोळे बघा नीट
@gajananamande42253 күн бұрын
मंगेश साहेब जिंदाबाद 🚩🙏 सुपारी बाज गेला उडत 😂😂😂
@RajendraWarkad-d9b3 күн бұрын
मंगेश भाऊ ला खरचं सात दया आमदार होनार होनार आहेतच
@uddhavthote72943 күн бұрын
आम्ही मराठी मंगेश साबळे बरोबर
@trymbakgadekar74833 күн бұрын
दोघांना समर्थन देणे गरजेचे आहे.
@ShrikantShinde-qd9um3 күн бұрын
मंगश साबळे जिंदाबाद जरागेन् पाटिंबा दिला पाहिजे नागपंचमिचे ३२ शिराळा
@patilsaheb32732 күн бұрын
मराठा समाजाला ओबीसी मधून 50 टक्केच्या आत आरक्षणाला माझा पाठिंबा राहील असे तुमच्या दोन्ही उमेदवारांना लिहून दयायला सांगा.लिहून नाही दिले.तर ? सर्व मराठ्यांनी नोटा ला मतदान करावे.
@balirampawar90853 күн бұрын
हे मराठा समाजात फूट पाडत आहेत फूट पडू देऊ नका हे एक मोठं राजकारण आहे समाजानी लवकरच वळकावे
@navnathnalawade18563 күн бұрын
Right 👍
@मनोजढगे3 күн бұрын
मंगेश भाऊ यांना जर्मनी पाटलांनी मदत करायला पाहिजे होती तसेच हिवरे पाटील यांना पण मदत करायला पाहिजे त्यांनी मराठा समाजासाठी बरेच काही काम केलेल आहे आपले जातिवंत मराठी राजकारणात गेल्याशिवाय आपल्याला आरक्षण भेटू शकत नाही तरी जरांगे पाटलांनी मदत करायला पाहिजे मराठा तितका मेळवा हिंदू धर्म वाढवावा जय हिंद जय भवानी जय शिवराय
@ramdashivale58213 күн бұрын
जय भीम जय शिवराय छान माहिती दिली सर👌🙏
@nisargatilgav12602 күн бұрын
ज्याप्रमाणे मंगेश साबळे सारखा सच्या नेतृत्वाकडून जर जरांगे बॉंड घेत असतील तर शरद पवार, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे कडनं बॉंड.... का नाही घेत..... ह्यावरूनच सगळ उघड होतंय....
@subhashshedge27712 күн бұрын
You are hundred percent correct sir
@gokulgavhane66663 күн бұрын
जरांगे साहेब कोणाला घाबरताय सांगत का नाहीत कोणाला मतदान करायच तुम्ही जर नाही सांगितल जाहीर तर समाज तुमच्या हातात नाही राहणार तुम्हाला समाज प्रश्न विचारत आहे उत्तर द्या जरांगे साहेब
@pundilkpoul61333 күн бұрын
अगदी बरोबर बोलतात सर
@sambhajijogdand6377Күн бұрын
👌👌👍👍
@anwarmaniyar1492 күн бұрын
She kha sir
@ashokgunjal84823 күн бұрын
जरांगे पाटलांच्या मागे तुमच्यासारखे लोक होते म्हणूनच जरांगे पाटील मी म्हणत तीच पूर्व दिशा या पद्धतीने आता कामकाज चालू झालेला आहे म्हणूनच मराठा समाजाने आता यापासून धडा घेण्याचा आणि स्वतःच निर्णय करण्याचा अधिकार स्वतःकडे घेतलेली आहेत आता यापुढे मी म्हणेन त्याला पाडा आणि मी म्हणेल त्याला निवडून आणा असे आता होणार नाही कारण समाजाने पूर्णपणे ओळखलं आहे. म्हणूनच समाज म्हणून आता कोणालाही सांगण्याची गरज नाही आणि समाज आता कोणासही ऐकणार नाही
@sreyashkhedkar18873 күн бұрын
महाराष्ट्रात खुपच हुशार आहे चव्हाण फारंच तळमळ मराठा समाज ची खुपच काळजी घेऊन आले सदा सर्वदा
@macchindranawale63812 күн бұрын
मग साबळे ल आणि हावळे ल का सपोर्ट करीत नाही...आता समाजाने जागे झाले आहेत, हे सगळे गोड बंगाल आहे...आता भरकटले आंदोलन....मनोज जरंगे ल आता सपोर्ट नाही
@sunilpembhare92383 күн бұрын
👍👍👍
@chandupawar79023 күн бұрын
मंगेश साबळे आणि हावले ना मदत करायला पाहिजे नाहीतर आम्ही पण मनोज दादा सोबत नाही राहणार त्यांनी पण खुप केले समाजासाठी होऊ देत ना ते पण मोठे आपलेच आहेत ना
@AaravSalunkhe-yu7wo2 күн бұрын
❤
@tulashirambhise8821Күн бұрын
❤❤❤❤
@PremilaJadhav-v3z3 күн бұрын
👌👌👍👆
@INDIANARMY-uy4db2 күн бұрын
खरं आहे 🚩🚩🚩🚩🚩
@SagarKa-f7e2 күн бұрын
बरोबर आहे
@gopinathzende97563 күн бұрын
1000000%right
@pratapbhise65243 күн бұрын
मंगेश साबळे यांना निवडणुकीत आम्ही सामान्य मराठे समर्थन देतो...पण आम्ही जरांगे पाटलांसोबत आहोत...त्यांनी दिलेला आदेश अंतिम....तुम्ही थोडे थांबा...
@AppasahebTambe-ir6dc3 күн бұрын
अरे दादा तू बोलतोय हे समदं खरं आहे पण सगळ्या बाजूचा विचार केला तर त्यांनी घेतलेला निर्णय एकदम बरोबर आहे
@sanjaymarathe70023 күн бұрын
😢 बरोबर
@bhaulaldarade308312 сағат бұрын
प्रामाणिक मंगेश साबळे यांना आमदार किला मदत करन योग्य होते
@UttamRakhonde3 күн бұрын
चव्हाण साहेब 30 वर्ष पासून काम करतो म्हणून सांगता एक काम सांगा तुम्ही.