खरंच खूप खूप छान मंगलाष्टक म्हटली 🥺 जेव्हा मुलगी घरच्यांना सोडुन सासरी जाते , तेव्हा ती दोन घराणशी नाते जोडते.... तुम्ही जी मंगलाष्टके म्हटली ती मनाला भाऊक करणारी आहे , त्या प्रसंगी अश्रू अनावरले जाणार नाही...🥺😔 Bappa bless you 👍
@sanketshedge6311 Жыл бұрын
😊😊😅😊
@vaibhavrajmane324911 ай бұрын
खरंय 💯😊
@ganeshkaldate5575 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे प्रथमेश तुझा एक दा एकले की एकवसच वाटते तुझे हे मंगलाष्टक किती दा एकले असेल याचा अंदाज नाही! लय भारी...
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thanks
@subhashmukane15032 жыл бұрын
खुप खुप सुंदर भाऊ 👌👌👌
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
thnks all...खुप प्रतिसाद देत आहात.... खरच thnks
@DipakPatil-vu4px2 жыл бұрын
खरच खूप सुंदर😍💓
@kajaljadhav28412 жыл бұрын
Khupch Chan bolle dada tumhi .❤️💞
@swatikurle7202 жыл бұрын
Khupch Sundar...heart touching
@vishalkhandare37302 жыл бұрын
Khup khup khup god aavaj ♥️
@ramadaskachare36452 жыл бұрын
Nice
@snewsnetwork12 жыл бұрын
असे मंगलाष्टके मी अजून पर्यंत बघितले नाही👌👌खूप मस्त
@jalmeshpatil13412 жыл бұрын
भावा खरंच एकदम मनाला लागला मंगलाष्टक खूप छान आवाज आहे भावा 💯😍
@rajeshrikhapare Жыл бұрын
Nice ❤💝👍👌
@Sulochanaghlap19862 жыл бұрын
खरोखर भावा emotional केले 😢😢😢😭😭 खूपच छान गायली
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks
@abhimanyugangarde3842 жыл бұрын
Nais you buava❤️❤️❤️
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
@@abhimanyugangarde384 thnks
@ketanchorghe47542 жыл бұрын
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आलं भावा काय आवाज आहे एक नंबर
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks
@sharadpalve24132 жыл бұрын
अप्रतिम असा सूर दिला दादा तुम्ही आवाज भारी पेक्षा भारी तुमचं👌👌💯💯
@Amhi_Swamibhakt. Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ खूप सुंदर डोळे पाणावले..
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thnks माऊली
@behappyonly3342 жыл бұрын
ह्या मंगलाष्टके ऐकुन मला माझ्या लग्नाची आठवण झाली. आणि खरंच डोळ्यात टचकन पाणी आले . खरच खुपच मस्त गायल्या मंगलाष्टका भावा 👌👌👏👏
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks
@nikhilbhilare6890 Жыл бұрын
♥️
@MA-zt4mt Жыл бұрын
खूप छान दादा माझं लग्न झालं तेव्हा मी खूप रडली होती गाडीत बसताना, आणि मी सासरी जाताना बोलली मला माझा सोबत संगोली कोणी नाही आली तरी चालेल मला दादा च सोबत हवाय तरच मी जाणार आणि मी तेलाचं घेऊन गेली, आणि लग्नाच्या एक दिवस अगोदर पर्यंत भांडण आमची, मला बोलला होता काय लग्न करून सवसारात दिवा लावणार आहेस दिसतंय , पळून एवू नको जमलं नाही तर, मी बोलली होती नाही तुझ तोंड पाहिला येणार, आणि कॉल पण नाही करणार , आणि आता ४ वर्ष झाली१ दिवस जात नाही कॉल केले शिवाय, हे असतं बहीण भावाच नात, love you dada
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Very nice
@santoshjamdade4485 Жыл бұрын
👌
@harishdhashre9954 Жыл бұрын
खूप छान ताई वाचून डोळयातून पाणी आल..खूप छान...
@sagarchonde6881 Жыл бұрын
@@singerprathameshborkar7654 hii
@shitalsonwane273 Жыл бұрын
@@singerprathameshborkar7654 hi
@supriyathakur4207 Жыл бұрын
👌🏻खरच खूप छान डोळ्यातून अश्रू आले मंगलाष्टके ऐकून
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thnks
@Soniya.Sutar30102 жыл бұрын
Supub..... शब्द च नाहीं..... voice hearttouch
@Varshabediskar Жыл бұрын
खूप सुंदर आहे मंगलाष्टक 👍👍 डोळ्यात अश्रू आले दादा 🙏🙏
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thanks
@sanjitdhanavade3169 ай бұрын
खूप छान मित्रा सुंदर भाव ऐकून डोळ्यातून पाणी आल ❤❤🙏🙏👍
@harishdhage82632 жыл бұрын
तुम्हाला खरच देवाची देणगी आहे. खूप सुंदर आवाज.🙏🙏
@rajeshrikhapare Жыл бұрын
खूप सुंदर आवाज आहे ❤👌💝👍
@jasminipatil37762 жыл бұрын
ह्या मंगलाष्टक ऐकल्यावर प्रत्येक मुलिला आपल्या लग्नाची आठवण येईल
@shraddhachaudhari39272 жыл бұрын
kharach 😢
@reshmamankar29972 жыл бұрын
Kharch
@purushottam27202 жыл бұрын
म्हणजे तुम्हाला आली आहे 😍
@ankitabelwalkar82022 жыл бұрын
Khar aahe ...aikun atahi rdu aal.
@nitinshelar8971 Жыл бұрын
रात्री
@विवेकचोरमले-झ3ड2 жыл бұрын
काय आवाज आहे प्रथमेश भैय्या तुमचा खरच अप्रतिम खुप खुप छान सुंदर गोड आवाजात मंगलष्टाका मनल्यात अंगावर काटे आले डोळ्यात पाणी आली खरच मनापासून खुप खुप धन्यवाद प्रथमेश भैय्या 🙏🙏
खूप छान दादा 😊 आईची जागा कोणीच घेऊ शकत नाही आई आई असते I love you mammi😘😘
@omkarghodake8066 Жыл бұрын
माझ्या बहिणीच्या लग्नात सुधा अशाच मंगलाष्टकं झाले आणि तेव्हा सर्वांचे डोळे पाणावले होते....😭
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
वाह
@vishalsandankar4377 Жыл бұрын
भावा तूझ्या आवाजात जादू आहे. ईश्वरी देणगी आहे. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻👏🏻 बरेच ऐकेले मंगलास्टाके बोलणारे पण अशी भावनिक गायकी नही ऐकले
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thnks माऊली 🥰
@nirmalapatil961 Жыл бұрын
खरंच मंगलाष्टिका खूपच छान आहे डोळ्यात पाणी आलं
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thanks
@guddibhoir83862 жыл бұрын
खरचं मुली सारखं दुसरं धन नाही खूप छान डोळ्यात पाणी आल🥺
@OmkarsudhirKharat Жыл бұрын
दादा अशी मंगलाष्टक ऐकून डोळ्यात अश्रू आले खुप खुप खुप छान आवाज आहे तुमचा देवाची देणगीच आहे❤👌👌🤴
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thanks
@dineshc341911 ай бұрын
😊
@roshanbutkechatrapatiartsa74274 ай бұрын
Lyrics milel ka sir?
@radhadhule14962 жыл бұрын
नाद चा नाय भावा खूप च सुंदर... भले भले गायक असं गात नाहीत... सर्व गायक एकच चाल म्हणतात.... मंडलिक बुवांची... काहीतरी वेगळं ऐकवलत तुम्ही खूप च.... छान आवाज 👌तुमचा
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks
@RiddhiNagvekar-d6y7 ай бұрын
😭😭Eiktach dolyat pani aal😭😭 khup god aavaj ahe dada tuja 👌👌
@semeerpalande87182 жыл бұрын
मुलगी म्हणजे काय असते काळजाचा घाव असते....खूप खूप सुंदर भाऊ..तुमचे मनापासून आभार 🎉🎉🎉
@gurukharat58212 жыл бұрын
खुपच भावपूर्ण आणि सुरेल आवाजात मंगलाष्टक प्रथम ऐकल्या. खुपच छान भावा.
@vrushalisanap77812 жыл бұрын
खुपच्ं छान मंगलाष्टक.....तुझा आवाज पण खुप छान बंधू मनं आणी डोळे भरुन आले😭😭
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks
@pushpasonawane41792 жыл бұрын
नाविन्यपूर्ण मंगलाष्टक गायले आहे.भावनाविवश होते ऐकल्यावर ❤️🙏🌹👌
@yogeshbhuvad5796 Жыл бұрын
खूप छान भावा
@vishakhathakare59792 жыл бұрын
दादा खूपच अप्रतिम आवाज आहे तुमचा... ❤️
@sanketwanjale62502 жыл бұрын
Hii vishakha... Kashi ahes
@sanketwanjale62502 жыл бұрын
Vishakha
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thnks
@ajayrikame61322 жыл бұрын
खूप सुंदर मंगलाष्टके गाईलेस भावा
@bhartinaik64922 жыл бұрын
खुप छान मंगलाष्टक म्हटले, मनाला खुपच चटका लावून गेल, खुप मंगलाष्टके ऐकली पण ह्या मंगलाष्टक इतके मनाला भावले नाही,खुप मस्तच प्रथमेष 👌👌👍🙏🌹
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks mauli
@dipalisatve91692 жыл бұрын
Khup chan .....
@hira3012 жыл бұрын
खूप छान आवाज मला ह्या साठी ग्रामीण भागातील लग्नकार्य आवडत
@komalgavanang49352 жыл бұрын
आवाज खूप छान आहे 😍आणि मंगलाष्टक 👌👍
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks
@komalgavanang49352 жыл бұрын
😊
@yuvrajshindevlogs2 жыл бұрын
भाऊ खरच अप्रतिम गायलास, नकळता माझ्या डोळ्यातुन पाणी आलं, खुपचं मनाला लागल मला 🙏🙏🙏
@subhashambekar4315 Жыл бұрын
खुप छान मंगलाष्टके आवाज खूप छान
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thanks
@parmeshwershete5318 Жыл бұрын
,,वा खुप छान मंगळअशटक आहेपण नवरी मुलीच्या मागे कोण मुलगी होती काय प्रथा.कळले.नाही
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
आई असते....पण आईच निधन झालय त्यामुळे मोठ्या भावाची बायको उभी आहे....
@jayeshmahadik88292 жыл бұрын
सुंदर अतिसुंदर प्रथमेश खरंच अश्रू आणावर झाले.... मला पण......🙏🏻🙏🏻
@akshaypatil60892 жыл бұрын
😂😂😂
@dhirajchaudhari15522 жыл бұрын
खर मला पन
@roshniramchandrazore9 ай бұрын
Dada man भरून आलं.. आठवण आली आईची यार खूपच छान 🎉🎉
@आदिक्षाभोईर2 жыл бұрын
खूप सुंदर भाऊ मला पण एक मुलगी आहे तुझा आवाज ऐकून मला माझ्या मुलीची आठवण झाली 👌😭😭
@janvikawle39572 жыл бұрын
खरंच di. मला पण माझ्या मुलीकडे बघून रडायला आलं. आता 4 year ची आहे. तरी पण.
@suhasshelake5712 Жыл бұрын
Ho.ka
@prasadsonar7316 Жыл бұрын
Paise valyala dili asel
@sanjaygharat8437 Жыл бұрын
o
@rekhapatil7219 Жыл бұрын
खूप छान मंगलाष्टका ऐकून खूप बरं वाटलं डोळ्यात पाणी आलं अंगावर काटा उभा राहिला खूप छान सुंदर
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thanks
@ashwiniyadav3502 жыл бұрын
😭😭 thod eiktach dolyat pani aal 😭😭khup ch god aawaj 👌👌👌
@kalpnakamble53522 жыл бұрын
खूपच छान आवाज
@sanketwanjale62502 жыл бұрын
Hii Ashwini... Kashi ahes
@dipeshmore68892 жыл бұрын
आवाजात जो कणखरपणा आहे ना मित्रा तुझ्या अप्रतिम एकदम. 🙂♥️ अशी मंगलाष्टाके पहिल्यांदाच ऐकली. 🙂 मस्त आवाज 🙂
@dilipnachare2153 Жыл бұрын
मंगलअष्टका हृदयाला भिडली ...... खुप ऐकल्यात मंगलाष्टका पण हि खुपचं हृदय स्पर्शी होती भावा..... keep it up......👌👌🙏
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thanks
@rajeshpaste7576 Жыл бұрын
👏👏👏👏
@pranavbothe7824 Жыл бұрын
Thaks
@Balasahebgate424610 ай бұрын
मंगलष्टीका अप्रतिम आहे
@varshadhakol17002 жыл бұрын
खुप छान... डोळ्यात पाणी आल🥺
@dhirajchaudhari15522 жыл бұрын
अश्रु आले भावा, डाेळयात... सुंदर क्षण
@dhirajchaudhari15522 жыл бұрын
नंबर मिळेल का, तुमचा
@purushottam27202 жыл бұрын
असं प्रेम फक्त आपल्या खेड्या पाड्यातच 💞 खुप छान 👌🏻माहेरची साडी 🎼
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks
@balkrushanachavan72762 жыл бұрын
भाऊ तुझ हे गाणं आवडल की मी रोज दोन ते तीन टाईम आईकतो. तरी ही मन भरत नाही.. खूप मस्त गान आहे.....
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks
@swapnilsureshshinde40892 жыл бұрын
खूपच काळजाला भिडली रे भावा, अशी कुठंच नाही ऐकल्या मंगलाष्टका...आवाज् सुद्धा गोड आहे..🥲🥲
खूप छान आवाज आहे दादा तुझा अतिशय अप्रतिम मंगलाष्टक ऐकून बहिणीच्या लग्नाची आठवण आली.
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thnks
@kiranpawar822 Жыл бұрын
Rahayla kuthe tu
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
@@kiranpawar822 pen
@kiranpawar822 Жыл бұрын
Khup mst aavaj ahe bhava tuza
@kiranpawar822 Жыл бұрын
@@singerprathameshborkar7654 💓💓💓
@rutikeshghaware59632 жыл бұрын
@rutikesh ghaware खरच भावा खूप सुंदर आवाज आहे ...भावा खरच हे मंगलाष्टक मनाला लागले खूप गोड आवाज आहे...
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks bhai
@diptiparte7762 Жыл бұрын
भाऊ तुझा आवाज खुप गोड आणि भारी आहे..❤.
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thanks
@GokulDolseOfficial Жыл бұрын
परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही गुण देऊन च जन्माला घातलं असतं तो गुण आपल्याला स्वतःमध्ये शोधता आला पाहिजे....✨🙏 ह्या भावाला जरी आज आपण ओळखत नसलो तरी त्याच्या मधील गुणामुळे आज अश्रू अनावर झाले
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
Thnks bhai....
@mandakinishingare53682 жыл бұрын
तुझा आवाज काळजाला लागलं अश्रू आले डोळ्यात खरंच खूपच छान गातो
@yashashreetandel81232 жыл бұрын
Khup chaan aykun radatla aale 👍
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
ह्या मंगलाष्टका आमच्या पेण तालुक्यातील खारपाले गावामध्ये एका लग्नादरम्यान गायल्या आहेत... ......सर्वांचे खरच खूप आभार मानतो खुप कौतुक करत आहात..... आम्ही गायणाचे शो पण करतो.....संपर्क यावर करू शकता...8999785344
@kiranmhatre8382 Жыл бұрын
खूपच छान वाटत भावा 1 no 👌
@singerprathameshborkar7654 Жыл бұрын
@@kiranmhatre8382 thnks
@mayuridicholkar81012 жыл бұрын
खुपच सुंदर मंगलाष्टक मस्त
@singerprathameshborkar76542 жыл бұрын
Thnks
@rsurvase3582 жыл бұрын
खुपच अप्रतिम प्रथमेशजी
@jagrutijadhav9658 Жыл бұрын
खूपच सुंदर दादा 👌🏻👌🏻खरंच तो शन मुलगी आणि तिच्या आई वडिलांसाठी खूप अनमोल आणि काळजावर दगड ठेवण्यासारखा असतो