Рет қаралды 134
सह्याद्री च्या कुशीत असलेल्या वेल्हे तालु क्यात पावसाळ्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत.
केळद हे पुणे जिल्ह्याच्या दक्षिण भागातल्या वेल्हे तालुक्यातील गाव आहे .मढे घाट केळद या गावत आहे या घाटाकडे जाण्यासाठी सिंहगड रोड ते पानशेत रोडने खानापूर गाव पर्यंत जावे तेथून पुढे ५०० मीटर अंतरावर डावी कडे रास्ता आहे या रास्ता पाबे घाट मार्गे पुढे वेल्हा ला जातो वेल्हे ते केळद गाव साधारण १७ किमी अंतरावर आहे .स्वारगेट ते मढे घाट ला जाण्यासाठी दोन मार्ग आहेत एक मार्ग आहे स्वारगेट सिंहगड रोड पानशे रोड मार्गे खानापूर गाव पर्यंत जायचे तिथून पाबे घाट मार्गे केळद गावाला जात येते या मार्गे मढे घाट ला जायला आपल्याला ६४किमि अंतर लागते दुसरा मार्ग आहे स्वारगेट ते कात्रज किंवा वडगाव नंतर मुंबई बंगल्लोर highway ने पुढे नसरापूर ला जाणे हे अंतर साधारण पाने ३६ किमी आहे नसरापूर वरून वेल्हे हे साधारण ३० किमी आहे आणि वेल्हे ते केळद गाव हे १७ किमी अंतर आहे या मार्गे मढे घाट ला जायला साधारण ८३ कमी अंतर लागते आणि tole पण लागतो ११५ rs #madheghatwaterfall #waterfallnearpune #pune #villagelifepanshet
How to go to Madhe ghat from Pune ?