Рет қаралды 472,415
🥰श्याम आणि करीनाची भन्नाट जुगलबंदी | कोमलताई पाटोळे जागरण गोंधळ🥰💃
कोमलताईंच्या कार्यक्रमात शाम आणि करीनाची सुपरहिट जुगलबंदी| मनोरंजनाचा निखळ आनंद घ्या
मेंढापुर येथे सरपंचांच्या घरी कोमल ताई पाटोळे यांचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला दिग्गजांची उपस्थिती होती.
कोमल ताई पाटोळे यांनी खंडोबा देवाचे पारंपरिक गाणं संगती घेऊन र मुरळीला वाघ्या चाललाय जेजुरीला हे अतिशय सुंदर प्रकारे गायले आणि या गाण्यावर शाम आणि करीना यांनी वाघ्या मुरळी डान्स अतिशय छान प्रकारे सादर केला.
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर यांचा कार्यक्रम जर आयोजित करायचा असेल तर दिलेल्या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी चा जागरणाचा कार्यक्रम आयोजित करायचे असेल तर या नंबर वर संपर्क करा.
मो.7499936253
Komal Patole
Komal Patole Jagran gondhal
Martand bhairav Jagran gondhal party mendhapur
कोमल पाटोळे
कोमलताई पाटोळे
कोमल पाटोळे जागरण गोंधळ
कोमल पाटोळे गवळण
मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर
कोमल पाटोळे गाणी
वाघ्या मुरळी कॉमेडी डान्सझ