Khup Chan mahiti sangitale dada, apan, Jai kaleshwari, aiii. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ravikantshagiral9707 ай бұрын
Dada Mala ha message apla pratyek valas avavdato, ki mukya janavaranacha Bali gheun Naka, ... ha message Mala khup avavdato, dada, Aii raja udo, udo, sadanandicha udo, udo, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sonalchaskar33972 жыл бұрын
ओम काळेश्वरी नमस्कार पप्पा छान माहिती मिळाली धन्यवाद
@rupali.....646511 ай бұрын
Om kaleswari ashirvad asudya guruji mi khup trasatun jat aahe .
@श्रीशक्तिद्वार2 жыл бұрын
औक्षवंत हो बाळा दिर्घायु ऐश्वर्यवान भव तथास्तु आदेश राम राम ❤️
@sunilshelkeshelke8942 Жыл бұрын
जगदंब मी तुमचे व्हिडीओ पाहून तुम्हाला भेटायला आलो होतो, तुम्ही आलेल्या पाहुण्यांना मस्त चहा पाणी केले, पण मी माझ्या अडचणीत काही तुमच्या कडुन मार्ग निगेल म्हणून आलो पण तुम्ही नियम व अटी आणि पैसे खूप सांगितल्या मुळे मी परत माघारी आलो कृपया येणारा प्रत्येक काही तरी अडचणीत मार्ग निघेल म्हणून येतो तरी कृपया त्याला समजून घ्या, 🙏बाकी तुमचे विचार छान आहे.
@nehaiyer73042 жыл бұрын
Om sai ram koti koti pranam 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹your temple is really beautiful shat shat pranam 🙏🙏🙏
Om sai ram koti koti pranam 🙏🙏Guruvarya you you are really close to the Devi Ma Bhagwati 🙏🙏please pray for my son Kunal I Devi Ma Bhagwati blessings for my son🙏🙏
@asmitasawant95572 жыл бұрын
माझे घरचे प्रॉब्लेम विचारायचे आहे तुमचा नंबर पाठवा
@niranjanthakur14312 жыл бұрын
नमस्कार... देवीचे मुखवटे कोठून बनवले आहेत हे सांगू शकाल का? धन्यवाद
@maheshbhalerao342 жыл бұрын
Namskar गेणमाळ का घ्यावी व तिचे महत्व कृपया सविस्तर माहितीद्यावी ही विनंति
@bandumate7427 Жыл бұрын
काळुबाई च्या नावाने चांगभलं
@swapnilmarkad-patil16932 жыл бұрын
पप्पा तुळजाभवानी देवीला साडी कशी नेसवायची त्याचा 1 व्हिडिओ करून पाठवा ना प्लीज 🙏
@sushil.kharmare79142 жыл бұрын
Ho khar ahe mala pn bagach ahe
@rameshgaikwad24772 жыл бұрын
Vishvas kiti thevaycha
@deepabhawar7332 Жыл бұрын
Pappa, Amhala 1 ch mulga aahe 17 varshacha . Aai Kalubai chya bhaktachya manatle tumhi janta. Aai kalubai chi krupa majhya mulachya pathishi rahude ashi prarthana kara devila. Pls tumcha phone. No. Milel ka.
@jyotidavkhare16002 жыл бұрын
Om kaleswri papa mi nare manaji nagar madhe rhate mala tumchya drashanala yayche aahe tri tumhi tumacha pata sanga plij
@Abhirajmuleyworld2 жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त 🕉️ चैतन्य गोरक्ष नाथाय नमः
@sandhyaadsule20782 жыл бұрын
किती सजविले देवाला व स्वतः हाला
@prem_arts.2 жыл бұрын
पप्पा तुम्ही आई तुळजाभवानी चि साडी कशी नेसतात यलमा देवी चि कशी नेसतात साडी ते video करा 🙏🏻🙏🏻
@reshmamorbale59632 жыл бұрын
मस्त च पपपा मला खुप आवडले आशीच माहीती द्या। शिव शरनात मानापानाच्या पायापडन ये आई जंगदबा ऊंद ऊंद ऊंद
@bhimashankarnedalagi8990 Жыл бұрын
Pappas mala no dya ki tumch plz
@jyotikhade64042 жыл бұрын
आई साहेब शरणात. 💐🙏🙏💐
@surajwalmiki78462 жыл бұрын
Superb❤🙏🏻
@vibhavaribhosale65202 жыл бұрын
जय सदगुरू
@sushilajagtap1034 Жыл бұрын
Om shanti papa
@gulabshelke6610 Жыл бұрын
👍👍
@nehaiyer73042 жыл бұрын
Really inspired me 😢😢🙏🙏🙏🙏🙏
@thejawaricowandfamily37242 жыл бұрын
What inspired u? His gold?
@payalkarande8498 Жыл бұрын
Hi
@AloneRam-k9l2 жыл бұрын
असेचं video बनवतं जा पप्पा...🙏🙏
@pandurangpatil81592 жыл бұрын
दादा माझ्या मागं 13 नोव्हेंबर पासुन खुप उलथापालथ होत आहे मला काहीच मार्ग सापडत नाही तरी मी काय करू मला सांग 27 नोव्हेंबरला नवरा वारला 3 मार्च ला मुलगा रात्रीचा जेवण करुन चार पावलं चालायला बाहेर पडला आणि मागून गाडीन धडक दिली त्याचा पाय मोडला दोन राँड पायात घातले आँपरेशन केले ही संकट निर्माण झाली असून आतापर्यंत अस काही झाल नव्हत मी काय करू मला सांगा
@deven-k4t2 жыл бұрын
swami Samartha na sharan ja mg bagha kiti badal hoto
@kailashdushing13052 жыл бұрын
तुम्ही भगवद गीता वाचा देव देवलाशावर विश्वास ठेवूनका आपल्या नशीबात जे नियतीने ठरवल असेल तसंच होइल फक्त धीर सोडू नका विश्वास देवाबर ठेवा देव लाशाबर बुवा बाबांवर ठेवू नका आपल्या स्वतहः वर विश्वास ठेवा ' समर्थ रामदासांचे श्री मनाचे श्लोक वाचा जगहे लबाड लोकांनी भरलेलं आहे परिस्थित सर्व दुखःचं औषध आहे मन खंबीर ठेवा खचून न जाता परिस्थिति शी लढा ह्यातच खरा परमार्थ आणि पुरुषार्थ आहे जो परिस्थितीशी दोन हात करतो परमेश्वर त्याच्याच माग उभा राहातो कर्माचे विंदान भोगल्या विना सुटेना देवालाही भोग चुकले नाही ओम नमः शिवाय
@RupaliShitole-k7t11 ай бұрын
महाराज आपला नंबर. मिळेल का
@pradumdevare82422 жыл бұрын
Maharaj namaskar 🙏, Amchya gharat bhinti madhun Laxmi aai prakat zali ahe. Yavar kay manal tumi, anii tumi pan ekda darshnala ya hi vinanti 🙏🙏.
@PatilSagar10102 жыл бұрын
आई काळूबाई चा उदो उदो
@pradeepkansepradeepkanse51182 жыл бұрын
देवी पण लय भारी आहे आशीर्वाद राहू द्या
@devidaskad97472 жыл бұрын
मी काळुबाईचा भक्त आहे. काळुबाईच्या नावान चांगभले
@seemasonawane24622 жыл бұрын
Aai kali baichya navane changbhale
@vandanapawar49552 жыл бұрын
Aai tujabavani cha udho udho 🙏🙏💐💐🙏🙏
@Unknown..722 Жыл бұрын
मला तुमचा नंबर हवा आहे
@yuvrajmhaske4366 Жыл бұрын
Mala tumhi mobile 📲 nabar sag please
@vaibhavgavali21432 жыл бұрын
खरच दादा तुमच्या सारखा गुरू होणे नाही
@vishalchavhan5053 Жыл бұрын
दादा मला माझ्या आईची गेणमाळ करायची आहे यल्लमा देवीची व काळुबाईची पण तुम्ही य आनंदाच्या आरतीची फी २५००० सांगितले ! मग गेणमाळ करायचे किती....??? आमची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने एवढा पैसा. कुठुन आणणार ?
पप्पा मी मुलगी आहे आणि माझं वय अकरा वर्षाचा आहे माझं नाव पल्लवी आहे
@semmytt3722 жыл бұрын
बाळा घरात रोज शुभंकरोती बोलत जा. गणपती स्रोत, सरस्वती उपासना करत जा. इन्स्टाग्राम, फेसबुक वापरू नकोस, दुर राहा यापासून.
@vidyanimbalkar37172 жыл бұрын
आईसाहेबांना नमस्कार
@chhayaghangale83222 жыл бұрын
Tumch Kuldevat Konta Ahe
@nitinmane24142 жыл бұрын
👏👏
@kavitadhole71622 жыл бұрын
Namaskar
@kartikjagtap62862 жыл бұрын
pappa tumhi sant mahatmyamche kaam kara sant tukaram mahaarajani andhashradha nirmulanache kaam ke tya madhe devi angaat yene haa mansik rog aahe he prakhartene sangtat
@rushikesh10102 жыл бұрын
पप्पा खूप छान माहिती दिली आणि एक दिलासा देण्याचं काम केलं तुम्ही मला खूप आवडते .. ओम कलेश्वरी ❤️
@Kalyani-42 жыл бұрын
ओम 🙏🙏 काळेश्वरी माता
@Ishwarijagdhane2003gmilcom10 ай бұрын
Plzzzzzz mala bhauncha number dya na 😢
@pradeepkansepradeepkanse51182 жыл бұрын
तुमचं घर पण लय मस्त आहे
@surajshivale83212 жыл бұрын
ओम काळेश्वरी नमः
@ashwiniphadtare72412 жыл бұрын
Kalubaichya navane changbhal🙏🙏🙏
@tusharchavan71202 жыл бұрын
दादा लोक जळतात त्याचाकड लक्ष्य देवू नका काळूबाई वर शदा ठेला ओम कालेश्वरी
इतकी अशी काय तुम्ही सेवा करता की तुमच्या कडे इतकं सोन आलं.अहो आम्ही दिवस रात्र शेतात कष्ट करतो तरी आमची कमाई तितकी नाही.
@ishwarparkhe7752 жыл бұрын
मूर्खा शेती करताना देवाला डोळ्यासमोर ठेऊन कर तुला त्यांचं सोन दिसतंय 14 वर्ष हॉटेल ,बिल्डिंग ,आणि गाई सांभाळून कमावलं आहे तुझ्यासारख्याना काय माहिती किती मेहनत घेतलीय त्यांनी म्हणे कष्ट करतो मी ही शेतकरी आहे आणि देवाचे नाव घेत कष्ट करतो आणि भरपूर कमावतो ही तुझ्यासारख्या नास्तिक लोकांना ना काय दारू प्यायचं उडवायचे पैसे मेहनत नको आणि दुसऱ्याच पाहून जळायचं एवढंच येत
@vishaldal97412 жыл бұрын
ओम साई राम
@samamalshikare7102 жыл бұрын
एखाद्या चेल्याचा गुरू होण्या साठी किती तोळे सोने किंवा पैसे घेता ????
@pradeepkansepradeepkanse51182 жыл бұрын
माझं नाव पल्लवी प्रदीप कणसे मी राहायला मी मुंबईला राहायला आहे मी तुमचे दररोज व्हिडिओ पाहते तुमचा मला ॲड्रेस पाहिजे तुम्हाला लवकर भेटायला येईन माझे नाव पल्लवी आहे व्हिडिओ दररोज मला लय आवडते तुमचे व्हिडिओ खूप छान असते नंबर द्या
@yedamaistetus20232 жыл бұрын
9850707570
@sunitagaikwad31942 жыл бұрын
जय जगदंब जगदंब 🌺🌺🙏🙏🙏🍍🍎🍉
@modakramdasgulab24902 жыл бұрын
|| ओम काळेश्वरी || || जय सिताराम ||
@swatiyadav44082 жыл бұрын
शरणात 🙏🙏
@Abhirajmuleyworld2 жыл бұрын
मावसाहार आणि मध्यपान करु नका दत्त आई काही पडू देणार नाही जगदंब
@ganeshnamde27552 жыл бұрын
पपा तुमी कुठ राहता
@rupalikengar2782 жыл бұрын
दादा
@omkarshelar74552 жыл бұрын
ओम काळेश्वरी पप्पा
@pralhadpatil42082 жыл бұрын
🌷🌷🙏
@ज्योतीशेडगे-ज8ज2 жыл бұрын
🙏🙏
@विरभद्रभद्रकालीमाताकीजय2 жыл бұрын
छान
@ShravaniG17192 жыл бұрын
ओम काळेश्वरी 🌺🌍✨
@monikakolekar58712 жыл бұрын
काळुबाईच चागबले
@harihar76082 жыл бұрын
Umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai umai aja bali hota tuljapuri mug te muka prani nahi ka uttar de mai
@premsavdange85512 жыл бұрын
आई राजा उदो उदो
@balasahebmadne59732 жыл бұрын
गायी का कमी केल्या पपा
@shobhapachpor33632 жыл бұрын
pappa 😂😂😂😂
@gitanjaliphalke86662 жыл бұрын
,🙏🙏🙏
@balasahebmadne59732 жыл бұрын
तुमच्या गायी दाखवा
@akshayvani96502 жыл бұрын
Me bghitlya ahet ...
@arjunshelake19422 жыл бұрын
आईच्या नावाने चंग भल
@pratibhaborkar19342 жыл бұрын
Motyaney bola
@nehaiyer73042 жыл бұрын
Om sai ram koti koti pranam 🙏🙏shat shat pranam Devi Bhagwati 🙏🙏🙏🌹🌹🌹Guruvarya please give me your contact number 🙏🙏
@pradeepkansepradeepkanse51182 жыл бұрын
माझं नाव पल्लवी प्रदीप कणसे आहे नाव मला तुमचं नाव मला माहित आहे मी राहायला मुंबईला आहे ऍड्रेस अजून सांगितलं नाही का पप्पा मी माझा नंबर देते तुम्ही मला कॉल करा
@dadabhosale210910 ай бұрын
Contact number dya
@pranjalpharate75202 жыл бұрын
Dada maje gharche problem aahe please phone number send me
@yashashreeraut363210 ай бұрын
दादा मला तुमचा फोन नंबर हवा आहे
@pradeepkansepradeepkanse51182 жыл бұрын
ओम काळेश्वरी
@swatiyadav44082 жыл бұрын
🙏🙏
@VijaySawant-f8h Жыл бұрын
ओम काळेश्वरी
@DashrathDawle Жыл бұрын
पपा मळा तुमच्या हातुन काळुबाई ची गेणमाळ जागरण गोधळ करायच आहे कीती खर्च होईल नक्की सांगा