Рет қаралды 27,622
पहिला पायपुजन चा मान गुरूंचा
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते!!
आमचे गुरू गुरुवर्य अमलेश भाऊ जावळकर यांचे गुरु पूर्णिमा निमित्त पाय पूजन करताना...
भक्तगण जेंव्हा गुरुंना श्रध्दाभावाने नमस्कार करतात तेंव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वत:च्या गुरुंना पोहोचवितात. या प्रमाणे आपण आपल्या गुरुंना केलेला नमस्कार अनेक गुरुंना पोहोचतो. देवांना जरी आपणावर राग आला असला तरी गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात. प्रत्येक शिष्याला गुरुंचा आशिर्वाद लाभतो. गुरुंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ति होते.
🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
आई नंतर स्थान.गुरुचे अस्ते. गुरु हा आई सरखा सांभाळतो. आयुष्याला मार्ग दाखवतो,आडचणी दूर करता,जो दुखमधे पण सुखाचा अनुभव करूं देता तो गुरच. गुरु केल्यशिवाय mehanatila यश मिलत नाही.. सर्व प्रश्नाचे उत्तर महंजे गुरु.
ज्याला गुरु तारी,त्याला कोण मारी.
गुरुवर्य: मोनाली ताई विधाते
सूखसागर नगर कात्रज पुणे