ओम काळेश्वरी पप्पा मस्तच गेणमाळ केली पप्पा तुम्ही आसाच सर्वांनवर आशिर्वाद राहुध्या पप्पा 🙏🙏🙏🙏🌹🌺🌹😊😊
@deepakbirhade59942 жыл бұрын
जय भवानी.... माऊली अतिशय सुंदर कार्यक्रम केला आहे.... आई साहेबांचा सदैव आपल्या पाठीशी उभी राहो हिच आम्हा सर्वांची आई चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@sonalchaskar33972 жыл бұрын
🥀🙏🙏🌹🌹🥀आई राजा उदे उदे सदानंदीचा उदे उदे भवानी माता की जय माड़रच्यांह काळूबाई च चाग़भल ंधावजी पाटीलांचा चांगभले म्हसोबा चा चांगभलं छान कार्यक्रम करता पप्पा अगदी मनापासुन छान वाटते बघायला धन्यवाद पप्पा नमस्कार आशीर्वाद द्या सर्वानां
@Jayabarde19852 жыл бұрын
Khup chan vedio ahe tumcha Ani khup chan mahiti sangta tumhi yevdhe samjun koni sangat nahi