लयभारी पोळी केली तुम्ही सोयपाक एकच नंबर बणवता गहु कोनता पण असुद्या दळन बारीक दळुन पायजे पोळी छांन ऐते बरोबर काय
@Ruchkarswad3 күн бұрын
खूप खूप धन्यवाद दादा 😇😇
@sureshjagtap606122 күн бұрын
Thinks sister 😮😢
@Ruchkarswad22 күн бұрын
Well come 😇😇
@varshapasarnikar523810 күн бұрын
Tawa lokhandi aahe ka?
@Ruchkarswad10 күн бұрын
नाही चपातीचा तवा आहे
@PriyaPrabhu-t6v15 күн бұрын
सिहोर गहू
@VidyaChitnis23 күн бұрын
गहू कोणता आहे व तो कुठे मिळेल ते जरा प्लीज सांगा सर्व पोळ्या अप्रतिम झाल्या आहेत
@Ruchkarswad23 күн бұрын
हा 21- 89 गहू आहे रेडीमेड बॅगमध्ये हा गहू येत नाही आडत दुकानावर किंवा सुट्टा किराणा दुकानांमध्ये मिळतो
@priyasvlogs392013 күн бұрын
@@Ruchkarswadkasa kg ahe... Gahu.... Nav kay...
@Ruchkarswad13 күн бұрын
21- 89 गहू म्हणतात
@aapu.p.b....125011 күн бұрын
😊
@pradyumna16110 күн бұрын
लोकवन गहू घ्यायचा पुरणपोळी ,चपाती, पुरी छान होते.
@snehalrane941026 күн бұрын
Gahu konta ahe ?
@Ruchkarswad26 күн бұрын
21- 89 (एकेविस एकोनवद) गहू
@NarhariSanap21 күн бұрын
गहु. 2189 वापरलाय.
@viaksraut332020 күн бұрын
गहू MP साधा किंवा कुठलाही घेतला तरी होतात मात्र ताई ने दिलेल्या पद्धतीने, त्याच वेळेत न लक्ष ठेवून भाजावी...... होतात अश्याच चपात्या
@Ruchkarswad20 күн бұрын
होय बरोबर आहे
@kusumjadhav5915 күн бұрын
आम्ही अशी घडीची चपाती करतो पण चपाती म ऊ होण्यासाठी गहूपण चांगले लागतात
@Ruchkarswad15 күн бұрын
पीठ जरी घट्ट झालं आणि चपाती फास्ट गॅसवर नाही भाजली तरी चपाती निब्बर होते . गहू कुठलाही असला तरी दळून आणताना तेवढीच काळजी घ्यायची खूप बारीक नाही किंवा खूप मोठं नाही मिडीयम असं पीठ दळून आणलं की चपाती छान होतात.