मळ्यातला भाग चार :- kzbin.info/www/bejne/aqK4aGiwp7ipgs0si=107Tf4FnTORR6BwM
@Mahi7770k5 ай бұрын
आतुल भाऊ म्हणजे आत्ताच्या काळातील निळू फुले...😂लय भारी ॲक्टिंग करतो राव
@ppgfilms5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिये बद्दल जाहीर आभार , पुढील एपिसोड लवकरच येतोय , आपलं प्रेम असंच व्यक्त करत रहा.❣️
@anilpanchal8025 ай бұрын
एखाद्या चित्रपटाला ही लाजवेल अशी जबरी स्टोरी आहे👌👌 वाह PPG टीम वाह 👌काय ते ते सुरेख दिग्दर्शन, काय ती सूपर एक्टिंग, काय ते background music आणि काय ती जबरी स्टोरी… अत्यंत काटेकोरपणे आणि जीव ओतून सर्व कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे… सर्व कलाकारांचे अभिनंदन💐💐 आणि हो जरा लवकर लवकर एपिसोड टाकत जावा आम्ही आतुरतेने वाट बघत असतो
वा एखाद्या चित्रपटाच्या तोंडात मारेल अशी स्टोरी आहे खूप आवडली आपल्याला next part प्लीज लवकर टाका
@maheshkale42185 ай бұрын
अरे लवाड्या काय चुत्या वाणी series काढली
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@pradipchormare8975 ай бұрын
@@ppgfilms 💓💓💓💓💓💓
@kadamanuradha89285 күн бұрын
@@pradipchormare897 really
@AniketPatil-wj7py5 ай бұрын
खरोखर नवरा-बायकोच्या पवित्र रिश्ता ला हे नाटक खूप चांगलं वाटलं आजकालच्या पोरी बायका खूप बिघडले आहेत पैशासाठी काय पण तुमच्या या मालिकेतून लोकांना कळेल पैसा म्हणजे सर्व काही नाही कुंकवाचा धनी तो आयुष्यभर धनी
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@vickykaushal16415 ай бұрын
कशाला हार्ट अटॅक देता जो पुढील भाग आहे तो लवकरात लवकर प्रदर्शित करा❤❤❤ सस्पेन्स थ्रिलर हिंदी मूव्हीज पेक्षा खतरनाक खतरनाक खतरनाक तुमची ही सिरीज आहे PPG❤❤❤❤❤❤
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@mahendrapisal38615 ай бұрын
अतुल चे काम अतुलनीय सुंदर भाषा शैली उत्तम आहे
@ppgfilms5 ай бұрын
Thanks 🙏👍🙏
@kishorthakur1725 ай бұрын
मळ्यातळ्या कथा भाग १ २ ३ तिन्ही कथा भागाचे उत्कृष्ट कथालेखन,सुंदर छायाचित्रण. कथालेखकांचे आणि दिग्दर्शकांचे , सर्व कलावंताचे अभिनंदन आणि शुभेच्छा. माधुरी क्युट...
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️♥️😊
@Ban-dt4 ай бұрын
व्वा ! भन्नाट इपिसोड !! आज समाजात कमी - जास्त फरकाने असंच घडत असते. योग्य वेळी आपण जाणीव करून दिली. धन्यवाद पीपीजी टीम !!!!!
@ppgfilms4 ай бұрын
Thanks for watching ♥️
@prakashjadhav36785 ай бұрын
सर्वांनी एवढा commect केला अहेत की आता माझ्याकडे शब्दच उरले नाहीत ,एवढच मनेल ppg your are relly जिनियस ,great ,ousting stori, & all actoress is real acting ❤❤❤❤❤❤😂😂😂😂😅😊
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️😊🙏
@rahulbachhav24105 ай бұрын
नाद नाही करायचा अय..अय...नाद नाही करायचा.. अतुल भाऊचा नाद नाही करायचा.. PPG Flims चा कोणी नाद नाही करायचा.
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️😍♥️
@shubhangilawhale19895 ай бұрын
खरचं प्रेम होत का अतुल च 😂😂😂😂 पण काही ही असो स्टोरी ची reality खूप छान आहे,, कलाकार पण खुप छान निवडले तुम्हीं 🎉🎉👏👏
@sachindombale20005 ай бұрын
Hoy. Atul ch kharach Prem ahe❤
@shraddhapawar67195 ай бұрын
Ata
@ppgfilms5 ай бұрын
खरच प्रेम आहे !!!! बाकी आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@akshaykamble68305 ай бұрын
एक नंबर भाग राव सत्य घटनेवर आधारीत...छान दिग्दर्शन . छायांकन..
@ppgfilms5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिये बद्दल जाहीर आभार , पुढील एपिसोड लवकरच येतोय , आपलं प्रेम असंच व्यक्त करत रहा.❣️
@jeevanmane5605 ай бұрын
एकच नंबर सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन.🎉🎉🎉
@ppgfilms5 ай бұрын
Thanks 😊👍😊
@nileshmobileshop48365 ай бұрын
एक नंबर स्टोरी बनवलेले खूप प्रोत्साहन भेटेल तुमच्या अशा स्टोरी ला
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@rameshpandagle25005 ай бұрын
अतुल च कॅरेक्टर एक नंबर आहे
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@sadhanaparmar30125 ай бұрын
खुप छान आहे स्टोरी मला तर खूप आवडली 4 भाग केव्हा येणार आहे 😍🥰
@fitnessfirstandsports61875 ай бұрын
सर्व कलाकारांचे अभिनंदन. आतुल = आधुनिक निळु फुले.😂 बरं निगेटिव रोल भारीच
@ppgfilms5 ай бұрын
Thanks for watching ♥️
@चांदगुडेमहादेव5 ай бұрын
कथा खूप रोमांचक आहे , खूप जबरदस्त ❤❤❤
@ppgfilms5 ай бұрын
Thanks 😊👍😊
@BhagvaVadal5 ай бұрын
एकदम कड.......क भावा अप्रितम माधुरी थोडा जास्त तुडवायचा खस्ता आतुल्या मजा बर वाटल असत.
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@birsiddhadhangar48504 ай бұрын
आत्तापर्यंतची सगळ्यांत जास्त आवडलेली कथा❤❤❤
@Smily21135 ай бұрын
खुप खुप अप्रतिम, खुप खुप छान , खुप खुप ऑसम, एकच नंबर, नंबर एक, जबरदस्त, कडक 👌👌👌👌👌
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@ganeshsathe76433 ай бұрын
Arul bhau khrc khoop chaan banvla ha video aplyala khoop awdhla asec banvt jawa
@ppgfilms3 ай бұрын
Thanks 🙏👍🙏
@rahulkawathe86153 ай бұрын
मळयातल्या कथा या आपल्या वेब सिरीज स्टोरी अतिशय सुंदर आहे आणि कलाकारांनीही काम अतिशय मन लाऊन आणि जीव ओतून केलय आपणा सर्वांचे खुप खुप धन्यवाद आहे कुठे शुटींग चालू आहे शेती खुप भारी आहे❤
@ppgfilms3 ай бұрын
धन्यवाद ❤️
@Arunakamble-s9i5 ай бұрын
Kitihi jhal tri navra bayko hi navra baykoch astat ani tech khar Prem ast❤
@ppgfilms5 ай бұрын
आपल्या प्रतिक्रिये बद्दल जाहीर आभार , पुढील एपिसोड लवकरच येतोय , आपलं प्रेम असंच व्यक्त करत रहा.❣️
@dadaranade5 ай бұрын
महाद्याचं साधंभोळं, पापभीरु, व्यक्तीमत्व आवडलं
@sharadshende24015 ай бұрын
हा ३ रा भाग खूपच छान आहे, पुढील भाग लवकर पाठवा❤से, एक फिल्मी स्टोरी वाटत आहे, यात माधुरी चे चांगले काम आहे, पण थोडक्यात तिचा संसार वाचणार की नाही हे तर पुढील भागच सांगेल, लेखकाला सलाम, छान लिहिली कथा❤
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@bharatwaghmode73295 ай бұрын
खरंच अप्रतीम खूप छान स्टोरी आहे❤
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@pramodkalamkar87015 ай бұрын
This is a real & genuine actors on this job,, Please continue,best luck
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@sangraam78625 ай бұрын
अतुल भावा एकच नंबर तुझी कलाकारी निशब्द ❤
@sachindombale20005 ай бұрын
मनापासून धन्यवाद 🙏❤
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@BarkuWayal-i7f5 ай бұрын
खुप आवडला तिसरा भाग कलाकारांचे मनापासून आभार❤❤बरं
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@sangrampatil54432 ай бұрын
अतुलची एक्टिंग भारी केलेली आहे ..
@ppgfilms2 ай бұрын
Thanks 🙏👍🙏
@ramkrushnakalsait5 ай бұрын
Nice post 📯📯📯📯📯 लय भारी मस्तच आणि रियल आहे बर कोणाला सुचत आहे हे सगळ खूप खूप मस्त 💝💝🌹🌹🌹🎁🎁🎉🎉👑👑✌🏻✌🏻✌🏻 कृष्णा च तेजू च काय होतंय का नुसताच लुड बुड चालोय😂😂😂
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@sambhajijavir43434 ай бұрын
आख्या मालिकेत सचिन भाव खाऊन गेला,कंमेंट बॉक्स अतुलाच्या नावावर फुल्ल हीच तुझ्या कामाची पोचपावती, keep it up bro....❤
@sandipbagul3125 ай бұрын
बरं...😅👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻 आपला आवडता डायलॉग...
@ppgfilms5 ай бұрын
आमचा पण
@sharadwable877Ай бұрын
या कथेतुन तुम्ही अनैतिक संबंधांचे होणारे दुष्परिणाम दाखवताय हे खुप स्तुत्य आहे, धन्यवाद!
@dhanajibhadugale13025 ай бұрын
खुप छान एपिसोड फक्तं अजून टाईम vadva पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@dhanajibhadugale13025 ай бұрын
तुमचे आता परीयणत सर्व भाग पाहिले आहेत
@ashishbhagwat45035 ай бұрын
आता नेक्स्ट पार्ट लौकर रिलीज करा , वाट नका बघायला लाऊ, बाकी हा एपिसोड टॉप क्लास झाला. अभिनंदन सगळ्या टीम चे❤❤❤🎉🎉
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@SantoshBorse-fm5nr5 ай бұрын
मस्त सुपर छान स्टोरी बनवली भाऊ माधुरी बेस्ट अॅक्टींग ऑल .............ppg 🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤🎉🎉 पुढचा भाग लवकर टाका धन्यवाद
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@somnathkarande43515 ай бұрын
Story लगेच end करू नका पुढचा भाग लवकर पाठवा मस्त story आहे
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️🙏
@vaibhavwaghmode75775 ай бұрын
बरं ❤😂
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@snehalkatkar72745 ай бұрын
Ekdammmm kdkk 4 part yayla ch pahije
@ppgfilms5 ай бұрын
Next week madhe yet aahe
@rashidpatel29635 ай бұрын
❤katha eak nombar aahe hart taching aahe❤❤😢
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@vishwaskate53065 ай бұрын
No 1 character Atul next episode waiting
@HridaysparshiMarathiKatha5 ай бұрын
फारच सुंदर अभिनय केला आहे सगळ्यांनी. अशीच कामगिरी करत राहा.
@ppgfilms5 ай бұрын
Thanks 😊👍😊
@chitremandarr5 ай бұрын
खूप छान आहे भाग ३ 😊👌👍
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@raj..00155 ай бұрын
Jabrdast story ahe🎉🎉🎉

धन्यवाद सर्व टीम चे .....आणि ज्यांनी की कथा लिहिली आहे त्याचे मना पासून खूप खूप आभार आणि अभिनंदन.....असच पुढे स्टोरी बनवत रहा खरोखर आज तुमि सर्वांनी फेमस ॲक्टर आणि हिरोईन यांना फेल केलं आहे जबरदस्त अशी ॲक्टिंग आहे सर्वांची.....आणि असच तुमि फेमस व्हावे हीच माझी सदिच्छा......
@sachindombale20005 ай бұрын
Aba chi acting khup avdli ❤❤.....
@amrapalijogdand32235 ай бұрын
Kharach ek no story chracters bhare next part che vat baghat aahe
@NavnathPujari-v6k4 ай бұрын
मस्त ❤
@ppgfilms4 ай бұрын
Thanks for the comment ,
@dattakanadje5 ай бұрын
लय तुबांळेल आहे आतुल 😜😁
@SamadhanDevakule5 ай бұрын
एकच नंबर अतुल ची ऍक्टिग
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@sandhyaKawale-x8w5 ай бұрын
खुप छान वाटत आहे स्टोरी पुडचा भाग लवकर आणा
@ppgfilms5 ай бұрын
Ho
@ShobhaShelar-s9r5 ай бұрын
माधुरी खूप छान आतुला बरोबर उत्तर दिले ❤
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@JayataiTparekar5 ай бұрын
४ भाग १ दम कडक
@ppgfilms5 ай бұрын
Thanks 😊👍
@suhasdongare57265 ай бұрын
एकच नंबर रे भावांनो
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@अतुलकाकडे-ढ5म5 ай бұрын
Absolutely no words. fabulous story
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@Morale_Meghraj28735 ай бұрын
मळ्यातली कथा भाग-3 कोणकोणते आतुरतेने वाट पाहत होते❤
@santoshnawale-jq3yz5 ай бұрын
Miii❤️❤️
@maheshkale42185 ай бұрын
Me बघत होतो पण तू लवड्या चुट्या वाणी काढला हा एपिसोड शेंगुळ्या
@ramkrushnakalsait5 ай бұрын
Me tr khup 😅
@vishaldeshmukh25405 ай бұрын
Ye balish
@nareshchalke74685 ай бұрын
Mi pan
@rohanmolawade36665 ай бұрын
भाग खूप मस्त होता
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@nandkishorekulkarni24175 ай бұрын
खरंच फार सुंदर एपिसोड.......
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@bharatwaghmode73295 ай бұрын
भाग 4 पण लवकर टाका लय वाट बघायला लावू नका खूप छान स्टोरी आहे
@ppgfilms5 ай бұрын
Next week madhe yet aahe
@GBMotoreviews5 ай бұрын
अतुल डायलॉग लय भारी - बर
@ppgfilms5 ай бұрын
Bar!!!!
@dnyaneshwargaware895 ай бұрын
खुशबू (माधुरी )नंबर 1acting mast
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@subhashsankpal25435 ай бұрын
यालाच म्हणतात उशिरा आलेले शहाणपण. काय ते नवरा-बायकोचं प्रेम. प्रेम नाही गावठी भाषेमध्ये म्हणतात याला आभाळा एवढी माया. चांगलं काही दाखवण्याचा प्रयत्न केला तर आणि त्याच्यामध्ये तुम्ही यशस्वी झालात. आजच्या या जमान्याला असं काही दाखवायचे खूप खूप नितांत गरज आहे. खूप खूप धन्यवाद
@ppgfilms5 ай бұрын
😊♥️😊
@vimalsonkamble75155 ай бұрын
एकच नंबर 🎉🎉
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@RohiniLokhande-pp6sq5 ай бұрын
Kdkkkkkkkk 🥵 ky sadarikaran ahe sir tumchya saglyanch afffaaaatttt mst . Bhayank story ahe jevdh koutuk krav tevdh kamich ahe sglyanch ❤ .. mst kdkkk pudcha part plz lvkr yeudet .. ani tumhla khup khup shubhechhha.. go ahead 🎉🎉❤
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@kailaspawar46475 ай бұрын
बरं अतुल एक नंबर
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@tanojwaghmode99315 ай бұрын
Only Atul bhau fan club ❤❤
@ppgfilms5 ай бұрын
Mee too fan of Atul Bhau
@KailasPawar-bv6qy5 ай бұрын
एक नंबर कथा ❤❤❤
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@SurekhaSheri-hh7ul5 ай бұрын
प्लीज नेक्स्ट परत लवकर पोस्ट करा आतुरतेने वाट पाहतीये खूप खूप खूप खूप खूप भारी i love it 💗💗💗
@ppgfilms5 ай бұрын
Episode 04 on tomorrow
@sajanrathod30185 ай бұрын
Outstanding story next part lavakar ch
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@shriharikulkarni11385 ай бұрын
टीव्ही सिरीयल सारखे सलग भाग तयार करा कारण मळ्यातल्या कथा या आपल्या वेब सिरीजची स्टोरी अतिशय छान आहे आणि सर्व कलाकारांनीही काम अतिशय मन लाऊन आणि जीव ओतुन केलंय आपणा सर्वांचे खुप खुप धन्यवाद आहेत...
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@vikasparse2955 ай бұрын
कथे बरोबर अतुलची रांगडी भाषा खूप आवडली.
@ppgfilms5 ай бұрын
Thanks 😊👍😊
@ShankarShendge-e3o5 ай бұрын
1 ch no.
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@ShankarShendge-e3o5 ай бұрын
Khup bhari astat tumchya saglyach web series aahich pragati kara
@AmanNagpure-vv1sw5 ай бұрын
1 numbar ❤️❤️🔥🔥Part 4 keva yenar
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@shivajikamble37165 ай бұрын
खूप शुभेच्छा तुम्हा सर्व कलाकारांना असेच काम करत रहा
@samadhanshelake17515 ай бұрын
Madhuri 1 no❤❤ episode 💖
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@AnushkaJoshi-j3r5 ай бұрын
Maduri 1 number acting kartes yar tu saglyan madye tu khup avdte yar mala love yu maduri part khup mst hota ata part 4 lavkar post kara fakt khup wet karyla naka lavu please❤❤❤❤
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@satishjetithor46465 ай бұрын
अतुल कॅरेक्टर खूपच छान आहे पुढचा पार्ट अपलोड करा
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@Vikram-io4yp5 ай бұрын
एक नंबर❤😂
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@AmolRevadkar5 ай бұрын
खुप छान मालिका आहे,पुढचा भाग लवकर टाका
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@rameshpandagle25005 ай бұрын
अतुल च काम एक नंबर आहे एक नंबर एॅक्टींग
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@Akshay05225 ай бұрын
Bar😂👍🏻
@pravin76395 ай бұрын
खूप सुंदर आहे भाग 3
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@editingbadshashared47365 ай бұрын
Atul bhau bar daylog mast ahe barka❤
@ppgfilms5 ай бұрын
Thanks 😊👍😊
@SushmaJambhule5 ай бұрын
मळ्यातील कथा छान आहे ❤❤❤
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@ArunDhangar-cm9lx2 ай бұрын
सुंदर अभिनव केला खूप जीव ओतून अभिनव करत आहेत अप्रतिम भूमिका माधुरी अतुल माधव आशा वहिनी
@niwartiaghav48915 ай бұрын
सर्वात भारी आहे आपली मालकी
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@madhurisatav96545 ай бұрын
Lay bhari
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️😍♥️
@rautanil92595 ай бұрын
एक नंबर
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@AarynBochare5 ай бұрын
खुप छान एपिसोड
@ppgfilms5 ай бұрын
Thanks ♥️
@अंकुशमानेमाने5 ай бұрын
खुप छान
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@RohidasDurge5 ай бұрын
चौथ्या भागात अतुल ने तेजु ला पटवून दाखवावी.संवाद खुपचं छान आहेत.
@nareshchalke74685 ай бұрын
Story and reality very nice
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@KrushnaBade-qo7zq5 ай бұрын
मन जिंकल सर आजच्या ह्या एपिसोडमध्ये तुम्ही 😢
@ppgfilms5 ай бұрын
आम्ही आभारी आहोत जे तुम्ही एवढा वेळ कडून मळ्यातल्या कथा बघत आहात !!! तुमची प्रतिक्रिया बघून पुढे काम करण्यासाठी बळ भेटत आहे !!! खूप प्रेम आणी आभार 🤝🥰 Thanks & Regards :- PPG { Writer - Director }
@ravishete17845 ай бұрын
मळ्यातल्या कथेची काय टाइमिंग धन्यवाद भाग मोठा केल्याबद्दल सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा मळ्यातल्या कथेला