एक आटपाट नगर होतं त्यात होता एक राजा तो म्हणजे नागराज मंजुळे साहेब... त्यांच्या आटपाट नगरात खुप काही बघायला,ऐकायला मिळत... वास्तव शब्द आणि आवाज खुप छान ❤❤
@ajitpawal83074 күн бұрын
निःशब्द.... अप्रतिम... पाहताना आणि ऐकताना अंगावर काटा उभा राहतोय. Salute to All.
@bbhushanbhujbal3 күн бұрын
आज पर्यंतच्या मराठी संगीत इतिहासातील हे सर्वात क्रांतिकारी गीत आहे. नागराज अण्णा तुम्हाला आणि टीम ला क्रांतीकारि जयभीम...
शितल साठेचा विद्रोही आवाजाने अंगात शहारे येतात आणि रॅप सॉंग भी खूप छान गल्ल आहे भाऊ ने 👌👌
@vijaygaikwad9175 күн бұрын
नागराज सर एकदम भारी ❤ नागराज छबाबाई मंजुळे अँड आटपाट प्रेजेंट वाक्यातच समजते गाणे किती प्रत्येकाच्या मनात आणि हृदयाला लागणारे आहे. नागराज दादा आणि संपूर्ण टीम चे धन्यवाद वास्तविकता दाखवल्या बद्दल.🙏🏾
@bapudeore55122 күн бұрын
शितल साठे ताई आपणांस क्रांतीकारी जयभिम..! सर्व स्टार अनुयायींचे मनापासून धन्यवाद
@bapudhaware4095 күн бұрын
एक नंबर या गिता मधुन स्त्रीयंच्या वरील अन्यायाला वाचा फोडली आहे वेलडन आण्णा आणि मानाचा क्रांतिकारी जय भिम ❤❤❤
@akshaypawar21382 күн бұрын
Hey! दादा. माझं बाईपन गाणं मी ऐकलं.खूप छान वाटलं ऐकून महिलांची वास्तविकता ह्या गाण्यात दिसून येत आहे. आपल्या आई किंवा बहिणी कशा ह्या पितृसत्ताक समाजाला तोंड देतात ते जवळून बघता आलं. संविधानात समानता हा शब्द फक्त पाहायला मिळतो पण वास्तवात ते दिसून येत नाही. रोजच्या जीवनात महिलांचे कष्ट हे समाजाला दिसत नाही. महिलांचा वापर फक्त वस्तू म्हणून करतात. मी ब्राम्हणवादी पितृसत्ता बद्दल बरंच काही वाचलंय.तुझ्या ह्या गाण्यात सगळं ते मला बघायला पण मिळालं आणि त्याला challege सुद्धा महिलांनी केलं ते पण खूप भारी वाटलं. Thank you.
@ajayadagale10464 күн бұрын
गाणं ऐकून व बघून अंगावर काटा आला.... वास्तव लिखाण ⭐💫
@chetan22284 күн бұрын
काय जबरदस्त मांडणी आहे !!! त्यात म्युझिक जबरी ❤
@suvarnasuryawanshi43995 күн бұрын
अंगावर शहारे येत आहेत बघून जे मनुस्मृती मध्ये लिहीले आहे तेच वागणूक दिसतेय ह्या song मध्ये आणि हे जे काही बदल स्त्रियांच्या आयुष्यात झाले आहे ते फक्त बाबा तुमच्या मुळे आणि सावत्री बाई फुले मुले 🙏🙇♀️
@Sagarpande19994 күн бұрын
💙🇪🇺🙏जय भिम आणि जय शिवराय🙏🧡🚩 “तुजवाचून ना कुठला जीव, तुजवाचून ना कुठली नीव, वंदितो तुजला हे स्त्रीशक्ती, तुझ्याअभावी कुठला चंद्र अन् कुठला शिव !” अंगाला शहारा आला राव येवढं चांगलं work तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण टीम ने केल आहे, तुमच्या ह्या काही मिनिट चा व्हिडिओ ने स्त्री वर होणाऱ्या अत्याचारांच्या बद्दल खूप अप्रतिम आणि खोल पणे माहिती दिली आहे nice work Vipin Bhau tatad & All yours team जय भीम💙 जय संविधान📓
@dnyaneshwardandegaonkar26425 күн бұрын
खूप छान भाऊ.. अगदी अंगावर काटे येत होते पाहता वेळेस.. विषेमतेचे खास उलगडा केला आहे 👍
@surya121_3 күн бұрын
छत्रपती शिवराय, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र, माय मराठीची ताकत... Goosebumps 🔥 Next Level👍
@kajalathawale14494 күн бұрын
जबरदस्त शब्दांची मांडणी आणि शीतल ताई आणि विपीन दादा ह्यांचा आवाज नुसता कहर नाही तर वास्तव परिस्थितीला डोळे उघडायला भाग पाडणारी आहे...💙💙💙
@jitendrachaudhari18315 сағат бұрын
निशब्द अप्रतिम...गाणे ऐकताच अंगावर काटे आले गाण्याची खूपच सुंदर मांडणी केली आहे
@Rajugawaiganamus70724 күн бұрын
एका गीता मध्येअश्या शब्दाचा वापर आयुष्यात पहिल्यांदा ऐकायला मिळतो. very very nice मानाचा. जय भीम
शब्दच कमी पडतील...कसली ही परिस्थिती , वेदना , भावना ,क्लेश, सामाजिक असंतुलन ...शून्यात उभं राहून विचारांना शोधावं...की समजून घ्यावं.... हे बाईपन. जबरदस्त.👌👍🙏🙏
@kaustubhpawar62574 күн бұрын
Salute to Aatpat productions…🙏Babasaheb naste tar kai zhala asta apla..we are because he was..JaiBhim
@YashThorat.5 күн бұрын
स्वातंत्र्य स्त्रियांच्या पंखाचे बळ, ज्योती,साऊ,आणी आंबेडकर 🙏💪🔥✊
@ganeshnageshwar77413 күн бұрын
हा एकच आटपाट नगर आहे ज्यात फक्त आणि फक्त सत्य परिस्थिती मांडण्यात येते. नागराज मंजुळे sir ❤❤
फारच छान, सर्वच व्यवस्थित, अभिमानास्पद, अभिनंदन सर्वाचेच 🎉❤नमस्कार
@dinkarsoundarmal3 күн бұрын
अक्षरशः अंगावर काटा आला गाणं ऐकून.... जय भिम 🙏💙
@supriyadupare63343 күн бұрын
😢😢😢 Thank you Savitri Aai. Thank you Baba Saheb evdhach... Song touchs to heart ❤️
@osmphotostudio12665 күн бұрын
Anna&VipinDada&ShitalTai Jabrdast 🔥
@shardul16112 күн бұрын
welcome aatpaat. .aanna is back... shital taai sate cha aawaj hy i waiting movie rep is good I am big fann...aanna. ..jay shivray....jay shavitri... jay bhim
@AkashKhillare174 күн бұрын
गाण्याबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी खूप छान गायलय. शितल ताई साठे आणि विपिन तातड जबरदस्त वास्तविक 💯❤👌📈
@sachinsalve1365Күн бұрын
अतिषय छान सुरेख आणि गांभीर्य दर्शविणारे गीत आहे सर्वांचे अभिनंदन🎉🎉❤
@PK-eo2ig12 сағат бұрын
जबरदस्त. 🔥🔥 संपूर्ण टीमचे अभिनंदन 👏👏
@baburaogalphade665222 сағат бұрын
आदरणीय आयु. शितल साठे तथा आयु. सचिन जी साठे यांची अप्रतिम कलाकृती खुप भारी खुप सुंदर
@SaffronMaharashtra4 күн бұрын
फुले शाहू आंबेडकर ❤❤❤❤❤
@akshaykumbhalwar19685 күн бұрын
Ohhh.... bhai... khatarnakkkk... 💥💥💥 Goosebumps..💥💥💥 Love you vipin bhai..♥️love from amravati. 💫🙌
@yp9ecКүн бұрын
सुंदर लेख आणि सादरीकरण. खरचं शिक्षण खुप महत्वाचे आहे. आज बाबासाहेब राहिले असते तर त्यांना वर्तमान काळातील समाजाकडे पाहून नक्कीच दया आली असती.
@sagarkakade86289 сағат бұрын
वास्तविकता आणि त्या वर अशी मांडणी खूप मस्त , भारी ,kadak,1 no , विषय हार्ड,
@TheAkshayKamble2 күн бұрын
खरच..गाणं विस्तव आहे.. थंड पडलेल्या पण आग लावेल..
@dnyaneshwarpatil72 күн бұрын
शितल ताईंचा आवाजाचा मी खुप मोठा फॅन आहे..त्यात ह्या गण्याचं लिखाण पण खूप उत्तम आहे..
@santoshjadhav_5552 күн бұрын
सचिन दादा.... गाण्याची निर्मिती जबरदस्त आहे.... रॉक टच दिल्याने गाणं समर्पक झालं आहे... ताईंचा आवाज छान लागला आहे.. सविनय जय भीम दादा...
@Bindastpriyanka19916 сағат бұрын
अंगाला शहारे आलेत ऐकून खुप भारी आहे अशीच समाजाला संदेश देणारे आणखी पुढेही प्रयत्न असुंद्या
@sumedh4502 күн бұрын
अप्रतिम विपीन, समाजातल्या काही मूर्ख लोकांच्या कानाखाली खुप मोठा तमाच्या आणि चिमटा घेतलास. 👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@pawanbansod19084 күн бұрын
गाणं ऐकून सुन्न बसलो आहे.....खूप छान👌
@SachinWaghmare2 күн бұрын
कडक आवाज, म्युझिक रिदम जोरात, व्हिडिओ फ्रेम, स्टोरी मस्तच सर्व टीम वर्क ,.👌💐 धन्यवाद टीम आण्णा
@shubhangipande11424 күн бұрын
Kya baat hai puri team ko salam 💙
@JAMBUDIP_LIVE3 күн бұрын
महामानवास अभिवादन 🙏nice tribute
@vaibhavghatkar41944 күн бұрын
कधीच असा काही पाहिलेलं आणि ऐकलं नाही...असा काही विलक्षण आहे हे! मराठीची ताकद जाणवली, नवीन प्रयोग, फार आवडलं!!! सर्व टीमचे खूप कौतुक
@vishaljanbandhu91103 күн бұрын
रुढी, परंपरा आणि ग्रामीण भागातील समाज व्यवस्थेचे सत्य वर्णन दृश्य आणि शब्दातून योग्य प्रकारे मांडण्याचे धाडस तुम्ही सतत करत आहात तुम्हाला सॅल्युट....🫡 🙏🙏जयभीम🙏🙏
@28padghanashwini34 күн бұрын
अतिशय सुंदर ❤ vipin tatad+ shital sathe 😊
@nishamagare2 күн бұрын
Speechless 🥺🔥
@sampatdesai25312 күн бұрын
जबरदस्त, आशय, कलात्मकता या साऱ्याच अंगाने जनवादी कला संस्कृतीला पुढे नेणारे गाणं
@gracefulbheemphotographyja42294 күн бұрын
What A Though lakhni Tuzi Khup Bhari Dunya Tere Samne Akhe Ghuke Gi 1 din Saye Shabdh ... Goosebumps 💙💙💯💯💯
@Shadow-uw3ld4 күн бұрын
शितल साठे काय आवाज !!!! 🔥🔥
@dishadolas23595 күн бұрын
Best best best 🔥🔥🔥🔥🔥🔥
@vishalwaghmare29233 күн бұрын
Yekdum Baap level ahe sir..🔥🥹 Aatpat Team 🫡
@asangabhalshankar41854 күн бұрын
Kadhich asa rap aaikla nahi na baghitla...u r the true star. Salute to the entire team to bring such reality. Jaihind jaibhim 🙏🏻