Рет қаралды 1,854
आमचा छकुला पहिल्यांदा घरी आला | वहिनींनी केली सजावट | बायकांनी मिळून केली पाचवी | welcome baby boy
#baby_boy_welcome_ceremony
नमस्कार मंडळी,
हा व्हिडिओ आमच्या जीवनातला खूप सुंदर आणि सर्व आयुष्यच बदलून टाकणारा आहे, आई बाबा होणं काय असत ही फिलिंग काय असते हे शब्दात सांगू शकत नाही, म्हणतात ना बाप वाली फिलिंग तशी फिलिंग आता मला होत आहे, आमच्या आयुष्यात आता बाळाची एन्ट्री झाली आहे, विडिओ बनवताना पण एवढा आनंद होत होता तो तुम्हाला समजला असेल माझ्या चेहऱ्यावरच्या हावभावांनी, तर मंडळी आम्हाला मुलगा झाला आणि त्याला आता हॉस्पिटल मधून घरी घेऊन जात आहे तर म्हटलं ह्या सर्व आठवणी आणि हा आनंद तुमच्या सोबत शेअर कराव म्हणून हा व्हिडिओ बनवला, तुमचं सर्वांचं प्रेम आमच्या सोबत कायम असुदे.
Beby welcome ceremony
New beby welcome home
Baby welcome home
Baby boy welcome home decoration ideas
Baby boy welcome home decorations
Baby boy welcome home video
Baby boy welcome home rangoli
Baby welcome home celebration