आमचा आमदार लय दमदार | आ. राजेशदादा पाडवी | Rajesh Padvi

  Рет қаралды 77,842

MLA Rajesh Padvi

MLA Rajesh Padvi

Күн бұрын

Пікірлер: 147
@kanwarvalvi3692
@kanwarvalvi3692 10 ай бұрын
फक्त पार्टी बदला आजच आमदार काय खासदार करायला तयार हो आम्ही आजच फिक्स 👑
@RajeshwarPatel-xt4lx
@RajeshwarPatel-xt4lx 2 ай бұрын
भाऊ आमी त्याना खासदार बनवू तूनको टेन्शन घेऊ तु फक्त काँग्रेस चा प्रचार कर 😂
@bahadursingpadvi3725
@bahadursingpadvi3725 11 ай бұрын
दादा दमदार तर आपण आहात.. पण ज्या कमलाच्या फुलाला आपण 2024 मध्ये नंदुरबार मध्ये फुलवण्याचा प्रयत्न करत आहात ते फुल आदिवासी समाजाला कीचड मध्ये आणण्याचा प्रयत्न होईल. आपल्या पर्सनॅलिटी वरती डाऊट नाही पण आपला पक्ष चुकीचा आहे....JAY AADIWASI....
@Amazed_Video_78
@Amazed_Video_78 11 ай бұрын
अगदी बरोबर भाई....
@pradippatle5891
@pradippatle5891 11 ай бұрын
अगदी बरोबर आहे 👍
@Bathuvelgavit
@Bathuvelgavit 10 ай бұрын
Right 👍👍👍
@BigBull__01
@BigBull__01 10 ай бұрын
सत्य💯💯
@rohitvasave9225
@rohitvasave9225 10 ай бұрын
💯✅✅
@ranjitbhaistar9690
@ranjitbhaistar9690 10 ай бұрын
BJP हटाओ आदिवासी बचाओ,संविधान बचाओ,देश बचाओ,लोकशाही बचाओ,,,किसान बचाओ 🏹🙏🙏🙏🙏🙏🙏
@sachinjadhav4681
@sachinjadhav4681 Ай бұрын
Zatu ahes tu
@rameshbhil7567
@rameshbhil7567 3 ай бұрын
राजेश पाडवी साहेब पुन्हा प्रचंड मतांनी विजयी होणार......
@pravinbharati7786
@pravinbharati7786 10 ай бұрын
आमदार राजेशदादा पाडवी यांनी खऱ्या अर्थाने मतदारसंघातचं नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात जनसामान्यांसाठी जी सेवा केली आहे ,संकटाच्या वेळी जो मदतीचा हात दिला आहे, तो सर्वश्रुत आहे. त्यामुळेचं आज मनामनात दादांबद्दल आपुलकी आणि स्नेहभाव निर्माण झाला आहे. दादांच्या कार्याला मनापासून सेल्युट🙏 आज दमदार आमदार होण्यामागे त्यांचे अथक परिश्रम ,समाजकारण आणि जीवाला जीव देणाऱ्या कार्यकर्त्यांची लाभलेली साथ या गोष्टी फार महत्वपूर्ण आहेत. त्यांचे हे दमदार कार्य गोरगरिबांच्या मदतीसाठी अविरतपणे सुरू राहील, हे निसंदेह आहे.गीतातून आ.राजेशच्दादांच्या कार्याची मोजक्या शब्दात पण छान मांडणी केली आहे. त्या बद्दल गीतकार,(राजा पांठा) गायक यांचे मनःपूर्वक अभिनंदन.!💐
@ashokjadhav8605
@ashokjadhav8605 2 ай бұрын
जाणता राजा आहे राजेश दादा,,, एकाज् वादा,,,,,,राजेश दादा,,,,,,,,,,👍👍👏👏👏🫴🫴🌹🌹🙏🙏
@dineshthakare9239
@dineshthakare9239 11 ай бұрын
आदिवासींसाठी लढा आधी मग तुम्हाला मानू आम्ही
@SN_1556
@SN_1556 10 ай бұрын
जेव्हा आदिवासी आरक्षणा वेळी सगळे आमदार विरोध करत होते समाजाचे तेव्हा झोपला होता का तुम्ही जरा विडीयो जाऊन बघा सत्तेत असताना ही समाजासाठी आपल्या समाजा साठी ते विरोधात उभे होते स्वताःच्या पक्ष जरी असला तरी समाजासाठी उभे होते साहेब जरा अभ्यास नीट करून या आणी मग comment करा
@dineshthakare9239
@dineshthakare9239 10 ай бұрын
तुला का मिरची लागली😂
@dineshthakare9239
@dineshthakare9239 10 ай бұрын
आपल्याला दरारा नकोय आदिवासींना न्याय पाहिजे फक्त कळलं का
@SN_1556
@SN_1556 10 ай бұрын
न्याय कसा भेटतो सांगाल का? विकास हा सत्तेत असल्यावर होतो मग ज्या पक्षाची सत्ता त्याला निधी पैसा सगळे मग त्या पक्षात राहून काम केले तर काय झाले तुम्ही मतदार संघात फिरा आधी मग बोला 5 वर्ष झाले सगळे कामे चालू आहे कमी अवधीत
@dineshthakare9239
@dineshthakare9239 10 ай бұрын
आम्ही तर पक्षाला विरोदक आहोत कुठल्या उमेदवाराला नाय कारण जेव्हापासून BJP सत्तेत आहे तेव्हापासून आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार वाढत गेले आणि एक गोष्ट BJP हा पक्ष आदिवासी समाज, आणि संविधाना विरोधक आहे घातक आहे जागे व्हा लवकर मित्रा राग मानू नको एक उद्धारन सांगतो रागाच्या भरात नवऱ्याला सोडून गेलेली बायको परत येऊ शकते पण BJP मध्ये गेलेली व्यक्ती कधीच परत येत नाहीं ना समाजासाठी ना कोणासाठी सत्तेत असलेली व्यक्ती आणि BJP सोबत गेलेली व्यक्ती कधीच समाजाची बाजू घेऊन बोलणार नाहीं आणि बोलत ही नाहीं आणि बोलतांना भाषा व्यवस्थित वापर जरा झोपला होता का हे योग्य वाटतंय का
@Nilesh_Gavit
@Nilesh_Gavit 10 ай бұрын
आमदार लय दमदार मानुस लय दिलदार पन bjp करतेय आदिवासींवर अत्याचार वाढली बेरोजगारी फार हैरान झाले मतदार😂😂😅
@rahulpawar6992
@rahulpawar6992 3 ай бұрын
लय बारी
@ranjitbhaistar9690
@ranjitbhaistar9690 10 ай бұрын
मी एक आदिवासी आहे आणि या वर्षा कोणी आदिवासी भाजपा ला मत देनार नाही,,, 💙💙🏹🏹🏹
@lalsingvasave1487
@lalsingvasave1487 8 ай бұрын
पाडवी साहेब काम सांगले आहे हिना ताई पडली नंतर तुमचा नंबर खासदार बनणार 🙏🙏
@padvipavan4161
@padvipavan4161 10 ай бұрын
साहेबांन च्या पर्सनॅलिटी वर हुबेहूब मॅच गाण आणि गाण्या च , अप्रतिम लिखान आणि सुदंर आवज आणि 6 ओळीच्या रॅप मधे सहेबानच पूर्ण वर्णन करून दिल खरच खूप भारी साँग बनवल राजा पांठा तुला पुढील गाणे व रॅप साठी खूप शुभेच्छा .
@dipakjadhavmumbai7900
@dipakjadhavmumbai7900 10 ай бұрын
अप्रतिम गाणे,सुरेख संगित, गायण श्रीकांत दादा उत्तम,आवाजाचा जादुगार श्रीकांत दादा.
@shrikantpanditofficial
@shrikantpanditofficial 10 ай бұрын
धन्यवाद
@ramanmore-vc6sj
@ramanmore-vc6sj 3 ай бұрын
Only Rajesh padavi saheb rao❤
@ravikirangosavi9438
@ravikirangosavi9438 10 ай бұрын
राजेशदादा जनतेची काम करण्यासाठी राजकारणात सक्रिय आहेत याउलट विजयकुमार गावित परिवार स्वतःची पोटं-पाण्यासाठी राजकारणात सक्रिय आहेत...
@maheshnaikwadi2918
@maheshnaikwadi2918 10 ай бұрын
Vijay Kumar gavit la pada hyavelis tyane adivasi samjache watole kele aahe
@DayanandValvi-d2j
@DayanandValvi-d2j 10 ай бұрын
पार्टी बदला नक्की खासदार ✅✅✅✅💐
@taramarathe1635
@taramarathe1635 10 ай бұрын
राजेश पाडवी दमदार आणि त्यांच्या पक्ष बेजबाबदार..
@oppophone-ps7ks
@oppophone-ps7ks 2 ай бұрын
फार छान माणूस आहे, राजेश दादा पाडवी
@FunnyDreamCatcher-jc3kc
@FunnyDreamCatcher-jc3kc 2 ай бұрын
Only 🎉❤ BJP 💯💯💯
@GovindPadvi-z1u
@GovindPadvi-z1u 2 ай бұрын
एकच वादा राजेश दादा ..❤
@RutikKuwar-k6j
@RutikKuwar-k6j 10 ай бұрын
जनता तुम्हाला खूप मान सन्मान देते तुम्हाला खासदार म्हणून बघायची ईच्छा आहे. पण BJP या पक्षामुळे माघे पुढे होत आहे. तुम्ही नंदुबार जनतेचा आस आहे ! हसदेव जंगल मध्ये झालेलं बघून आता काही आदिवासी बांधव BJP ला दुजोरा देत आहे. तुम्ही इथे १००% निवडून येणार आता पण आणि नंतर पण आता पण BJP मध्ये आहे तरी आम्ही तुम्हालाच निवडून आणू🙌💯 पण आम्हाला खासदार म्हणून बघायचं आहे तुम्हाला पण BJP पक्ष नकोय आम्हाला बस🙌
@pawansingnaik8229
@pawansingnaik8229 10 ай бұрын
काम तुमचं चांगले आहे दादा.फक्त तुमचा पक्ष चुकीचा आहे.पण माणूस आपला आहे.गाण परफेक्ट आहे तुमच्या वर.काम चांगेले करा दादा.🙏🙏
@MaganPadvi-tz4zy
@MaganPadvi-tz4zy 8 ай бұрын
Mi Rajesh dada supporter pn matdan gowal dada la ❤
@gopipawara
@gopipawara 11 ай бұрын
आमचा आमदार लय दमदार कट्टर समर्थक गोपी पावरा❤
@satishthakare9223
@satishthakare9223 10 ай бұрын
दादा खरच दमदार असाल तर आदिवासी पेसा भर्ती करून दाखवा. PESA भरती झाली तर मतदान तुम्हाला ......
@grishmadigitalwork1547
@grishmadigitalwork1547 10 ай бұрын
खूप खूप आभारी.. मी काढलेले व्हिडिओ क्लिप्स गाण्यात घेतल्याबद्दल 🎉🎉🎉 दमदार आमदार राजेशदादा पाडवी..
@LalsinghPawarar
@LalsinghPawarar 2 ай бұрын
Vijy honarca BJp
@shamuparadke939
@shamuparadke939 11 ай бұрын
देव माणुस भावी खासदार साहेब...
@nisargshala2469
@nisargshala2469 10 ай бұрын
आमदार साहेबांनी शहाद्याचा पूर्ण कायापालट करून टाकला आहे...पाच वर्षात शहाद्यातून सारंगखेडा रस्त्याने प्रवास केला असेलच तुम्ही.
@AjayThakare-d8b
@AjayThakare-d8b 2 ай бұрын
Only one MLA Rajesh Dada Padvi
@hiralalpadvi3683
@hiralalpadvi3683 10 ай бұрын
Aamcha aamdaar Rajesh Dada Really Hero No.1
@VishalPadvi-n4e
@VishalPadvi-n4e 2 ай бұрын
मी देणारं भावा वोट राजेश दादा ना मीच नाही....माझी सगळी फॅमिली देईल वोट....
@VishalPadvi-n4e
@VishalPadvi-n4e 2 ай бұрын
आम्हाला पार्टीशी काहीही घेणेदेेण नाही... बस राजेश दादा त्यांचं कर्तव्य बजावत आहे....एवढ्या वर्षापासून या तलोद्या तालुक्यात एवढे आमदार होऊन गेले कोणी एवढा विकास नाही केला जेवढा दादा साहेबांनी केला आहे...So I will vote for Rajesh Dada....
@DineshPawara-m9b
@DineshPawara-m9b 3 ай бұрын
rajesh Dada jay vijay ho nar
@drsashukla
@drsashukla 10 ай бұрын
Ek number dada
@vipulvasave2032
@vipulvasave2032 3 ай бұрын
Only congress jindabad Congress jindabad💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘💘
@jivanvalvi7791
@jivanvalvi7791 11 ай бұрын
Somaval Ka king MLA RAJESH DADA PADVI❤❤
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 10 ай бұрын
फिक्स खासदार 2024
@SANDIPDADAMARATHE
@SANDIPDADAMARATHE 10 ай бұрын
दमदार आपला आमदार राजेशदादा पाडवी साहेब
@rocsybeldar
@rocsybeldar 8 ай бұрын
Rojgar daya Midc pan daya Shahdhaa la
@KoniGavit
@KoniGavit 3 ай бұрын
नवापूर तालुक्यातील परिस्थिती पण का सुधरत नाही आमदार बदल आहे खासदार बदलत आहे पण परिस्थिती नाय सुधरत आहे
@dileeppawara-io6jv
@dileeppawara-io6jv 10 ай бұрын
Only congress
@Zoya.-padvi
@Zoya.-padvi 2 ай бұрын
Don't message then 😒
@manojvalvi5940
@manojvalvi5940 11 ай бұрын
Nmaskar. dada mi Loy ya गावाचा रहिवासी आहे पण आपले कार्य बघून मी आपला कट्टर समर्थक आहे .....🙏🙏
@manojvalvi5940
@manojvalvi5940 11 ай бұрын
आपण. भावी खासदार. व्हावं.ही आमची इच्छा ❤❤
@rameshbhil7567
@rameshbhil7567 3 ай бұрын
शहादा तळोदा मतदार संघात साहेबांनी खुप काम केले आहेत......
@kailashnaik9770
@kailashnaik9770 2 ай бұрын
Only. Rajesh. Pandav
@PremBhai1156
@PremBhai1156 3 ай бұрын
गोवाल दादा साहेब
@maganvalvi1915
@maganvalvi1915 3 ай бұрын
Ekch chale Rajesh padvi dada chale...
@kailashvasave8163
@kailashvasave8163 10 ай бұрын
राजेश पाडवी कट्टर समर्थक कैलास वसावे ❤
@gopalgangurde3683
@gopalgangurde3683 10 ай бұрын
एकच वादा राजेश दादा 👑😇❤️✌️
@YogeshThakare-ot3lj
@YogeshThakare-ot3lj 10 ай бұрын
बी जे पी आणि राजेश दादा एक नंबर जय हिंद राम राम. एक बार नही राजेश दादा बार बार. ✌✌✌
@amolahire6847
@amolahire6847 10 ай бұрын
आदिवासींना कळकळीची विनंती आहे बीजेपीला मतदान करू नका
@hemlatapawar9143
@hemlatapawar9143 3 ай бұрын
Vijay apalach saheb
@Tribalmusicclub2766
@Tribalmusicclub2766 11 ай бұрын
पण आमच्या पर्यंत साहेबांची विकास कामे झालें नाही..
@karanpadvi-tt9po
@karanpadvi-tt9po 11 ай бұрын
कोनत गाव
@DadinaikNaik
@DadinaikNaik 11 ай бұрын
होतील
@Tribalmusicclub2766
@Tribalmusicclub2766 10 ай бұрын
कधी होतील दहा वर्षा नंतर का.
@Tribalmusicclub2766
@Tribalmusicclub2766 10 ай бұрын
@@karanpadvi-tt9po कंसाई ग्रामपंचायत मध्ये शहादा . एकही विकास कामे झालें नाही...
@kamalpawara6652
@kamalpawara6652 11 ай бұрын
एकच वादा राजेश दादा पाडवी 💪💪💪✌️✌️
@kamleshpadvi3124
@kamleshpadvi3124 10 ай бұрын
Rajesh padvi saheb🙏👌💯
@Loverboy-yj8iw
@Loverboy-yj8iw 3 ай бұрын
Shahada talukat fakt program rahil tevaj distat vikas kra
@sachinvalvi9614
@sachinvalvi9614 10 ай бұрын
भावी खासदार
@amardippadvi6700
@amardippadvi6700 11 ай бұрын
एकच दादा राजेश दादा......👌
@saileshpadvi5737
@saileshpadvi5737 10 ай бұрын
One only MLA Rajesh padvi
@_Ma_Kali_00
@_Ma_Kali_00 10 ай бұрын
Geet Dehwali me Gaynu aatho Dada 🎉
@mayurgosavi3569
@mayurgosavi3569 10 ай бұрын
जय श्री राम
@PadmeenaPadavi-pd7bz
@PadmeenaPadavi-pd7bz 10 ай бұрын
I also your Fan.. Love you Saheb....
@vijaykumargaikwad8425
@vijaykumargaikwad8425 10 ай бұрын
Ek number Rajesh dada 🎉🎉🎉🎉
@valvilaxman7489
@valvilaxman7489 11 ай бұрын
देव माणूस❤
@rajendrarajput9710
@rajendrarajput9710 2 ай бұрын
Waqf bord congress ka savidhan
@ravindramore4014
@ravindramore4014 6 ай бұрын
निवडायचं आहे का तुला ? .
@yogeshyesikar8164
@yogeshyesikar8164 10 ай бұрын
एकज दादा राजेश दादा 🎉❤
@shetkari_Poira
@shetkari_Poira 10 ай бұрын
फार लुटून खाऊन गेले आदिवासींना मी बीजेपीला वोट देणार नाही मी पण आदिवासीच आहे आदिवासी भोले बाले जिथे कहो उठे चाले पण भावांनो बीजेपीला वोट द्यायचे नाही जय आदिवासी जय जोहार
@rajendrarajput9710
@rajendrarajput9710 2 ай бұрын
​@@shetkari_Poira70years congress ne tula waqf bord savidhan dile aani barobar samppati dili tuje pot bharle
@sudhakarkharde6302
@sudhakarkharde6302 3 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@bhatumarathemarathe8271
@bhatumarathemarathe8271 11 ай бұрын
भावी खासदार 💪
@VasaveJaydipRamesh
@VasaveJaydipRamesh 10 ай бұрын
पार्टी चुकीची असल्याकारणाने , आदिवासीसाठी बोलू शकत नाही.
@spawara_30_
@spawara_30_ 10 ай бұрын
एकच वादा आमच्या राजेश दादा
@Loverboy-yj8iw
@Loverboy-yj8iw 3 ай бұрын
Khr Aadiwasi samaj jagrut whaaa pjp la vote kru naaa
@RajeshGavali-x8n
@RajeshGavali-x8n 10 ай бұрын
आदिवासी साठी काय केले आधी ते सांगा
@SN_1556
@SN_1556 10 ай бұрын
मतदार संघात फिरा आधी मग समजेल काय काय केले खाटेवर बसून फक्त comment केल्याने कळत नसते😂
@RajeshGavali-x8n
@RajeshGavali-x8n 10 ай бұрын
@@SN_1556 आदिवासी म्हणजे फक्त मतदार संघ नाही होत मी समाज बदल बोललो समाजासाठी काय केल आधी प्रश्न समजुन घ्यावा
@SN_1556
@SN_1556 10 ай бұрын
आधी तुमच समाजासाठी योगदान काय ते सांगावे आणी जे कार्य त्यानी हाती घेतले किंवा ज्या माध्यमातून चालू आहे त्यासारखे आपले काय व किती योगदान तेही कळवा आणि साहेबांचे काय योगदान हे मि सांगतो जर तुम्हाला जमले तर भेटा आमदार कार्यालय तळोदा ईथे एक नाही पूर्ण पाढाच वाचुन दाखवतो साहेबांच्या योगदानाचा
@dr.nirpan99
@dr.nirpan99 11 ай бұрын
Mast Bhawa ❤
@pravinkumarnaik450
@pravinkumarnaik450 10 ай бұрын
भावी खासदार साहेब
@gopalgangurde3683
@gopalgangurde3683 10 ай бұрын
दादा साहेब 👑😇❤️✌️
@mahendrapatil8950
@mahendrapatil8950 10 ай бұрын
लय भारी राव... 👌👌 😊😊
@rohitvasave9225
@rohitvasave9225 10 ай бұрын
BJP हटाओ देश बचाओ जय जोहार जय आदिवासी 👿👿👿
@surupsingvasave-zp1yn
@surupsingvasave-zp1yn 10 ай бұрын
राजेश दादा की जय हो
@rekhavasave9128
@rekhavasave9128 10 ай бұрын
आमदार राजेश पाडवी दमदार ❤❤
@dineshpadvi2266
@dineshpadvi2266 10 ай бұрын
Rajesh Dada real hero M A L in the Maharashtra
@Loverboy-yj8iw
@Loverboy-yj8iw 3 ай бұрын
Paksh badlaa
@KomalKhilare-eb8zj
@KomalKhilare-eb8zj 10 ай бұрын
Boss is alway BOSS 👍
@mahendrashinde5127
@mahendrashinde5127 11 ай бұрын
एकच नंबर 👌👌🎉👌👌
@anilthakare8423
@anilthakare8423 7 ай бұрын
BᎾЅЅ
@LahuBhagatOfficial2.0
@LahuBhagatOfficial2.0 11 ай бұрын
иι¢є ѕσиg 😊🎉🔥❤
@SunilPawara-c1y
@SunilPawara-c1y 10 ай бұрын
Bjp hatvo adivashi bchvo
@nageshmore2710
@nageshmore2710 11 ай бұрын
साहेब 🙏🏻❤️😘
@kuvarsingpawara4002
@kuvarsingpawara4002 11 ай бұрын
Rampur ❤
@Prem_raj07
@Prem_raj07 10 ай бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@DhoniVasave-ut8dl
@DhoniVasave-ut8dl 10 ай бұрын
🙏❤️💫
@ravigosavi07
@ravigosavi07 11 ай бұрын
Boss❤
@kartikpatait8549
@kartikpatait8549 10 ай бұрын
Boss💪💪👑🔥🔥
@AdivasiKingDance
@AdivasiKingDance 11 ай бұрын
Kdk
@Vijju_gavit
@Vijju_gavit 10 ай бұрын
आदिवासी साठी लढा द्या मग आम्ही मानू...
@SN_1556
@SN_1556 10 ай бұрын
लढा द्या म्हणजे नेमकं काय? तुम्ही माना किंवा नका माना त्याने काडीमात्र फरक पडत नाही😂 त्यांना मानणारी लोक आहेत मतदार संघात म्हणून ते आमचे लाडके आमदार आहेत या पुढे ही असतील आणी कार्यसम्राट असे त्यांना संबोधले जाते ते त्यांच्या कामामुळे❤
@mahendrapatil8950
@mahendrapatil8950 10 ай бұрын
Rajesh dada the real King. ..🎉🎉
@govindnaik3308
@govindnaik3308 11 ай бұрын
✊✊💪💪
@SajanShewale
@SajanShewale 11 ай бұрын
Only साहेब
@RuhiValvi
@RuhiValvi 11 ай бұрын
Jay aadiwashi 🫶🦚🫶
@sp-vs5tr
@sp-vs5tr 10 ай бұрын
❤❤❤❤❤
@DadinaikNaik
@DadinaikNaik 11 ай бұрын
कट्टर समर्थक
@surupsingvasave-zp1yn
@surupsingvasave-zp1yn 10 ай бұрын
मला साहेबांचा नंबर भेटेल का
It’s all not real
00:15
V.A. show / Магика
Рет қаралды 20 МЛН
When you have a very capricious child 😂😘👍
00:16
Like Asiya
Рет қаралды 18 МЛН