आदिवासी समाज कधीही खोटे बोलत नाही. श्री.लांडे साहेब , या गरीब कष्ट करी मजूरांना योग्य न्याय दया.
@amolmaskare79733 жыл бұрын
हे अतीच होतंय शेतकऱ्यांचा पण विचार झाला पाहिजे सगळे नियम असतील तर जेवणाचा टायमिंग किव्हा दिवसभर कस काम होतंय हे पण पाहावं कोणावरही अन्याय झाला नाही पाहिजे
@balughige24213 жыл бұрын
आपल्यात देवमाणूस दिसला..आदिवासी वादळ.
@namdevmemane15943 жыл бұрын
आमचे पाठीराखे देवरामशेठ लांडे व अमोलदादा देवरामशेठ लांडे नादच खुळा मग
@shrikanttamboli59953 жыл бұрын
Nice work लांडेसाहेब , 🌺🌷💖 गरीबांचे पैसे कोणीही बुडवु नये , 40- 42 C . मधे काम करतात , प्रचंड ऊन आहे ,
@akshayshinde91802 жыл бұрын
लांडे साहेब आदिवासी भागात रोजगार उपलब्ध करा म्हणजे त्यांना पूर्व भागात कामाला यायला नाही लागणार
हे मजूर पहाटे पाच वाजता उठुन कामावर येतात ह्याचा विचार केला पाहिजे हे ज्यावेळी कामावर येतात त्यावेळी त्यांची मुले झोपलेली असताना अणि कामावरून घरी जातात त्यावेळी त्यांची मुले झोपलेली असतात त्यामुळे मजुरांचा विचार केला पाहिजे v
@rameshlawande86603 жыл бұрын
न्याय फक्त एकाच ठिकाणी भेटतो ॲानली आदिवासी वादळ
@dineshdamse30683 жыл бұрын
आदिवासी वादळ आमचा पाठीराखा 🙏
@11111sataymejayte3 жыл бұрын
शेतकऱ्यांनच वाटोळं आहे
@suyogwalunj36083 жыл бұрын
शेतकऱ्यांची बाजु कोण नाय मांडत
@bro-t6v3 жыл бұрын
शेतकरी अन शेत मजूर वडापाव सारखे आहेत. दोघे कष्टच खातात 🚩जय हो 🚩
@11111sataymejayte3 жыл бұрын
शेतकऱ्यांनाच कैवारी कोणच नाही आहे का मालाला बाजार आहे
@vinodsupe65863 жыл бұрын
आदिवासी वादळ हि ओळख होती आधी अता आदिवासी भगिनीने नवीन नाव पाडलय आदिवासी समाज्याचे आधारकार्ड 👍
@rohitkathe64763 жыл бұрын
आदिवासी समाज्याचा बिरसा मु्ंडा आहे आदिवासी वादळ कोणीही फोन करा ओ अन्याय झाला की वादळाच्या स्पिडने लांडे साहेब हजर होतात
@rjborhade11123 жыл бұрын
आजच्या काळातील राघोजी भांगरे आहे लांडे साहेब लय जिव तोडून काम करतय हे वादळ
@swapnilshejwal32363 жыл бұрын
Shetkaryana samjun ghya vani saheb
@akshaymuthe3751Ай бұрын
आदिवासी वादळ 🇳🇵🔥❤️
@sampardhi38393 жыл бұрын
गोरगरीब आदिवासी समाज्यचे कैवारी लांडे साहेब
@bansiaswale1610 Жыл бұрын
आदिवासी वादळ देवराम लांडे साहेब
@mangeshbhatkal59523 жыл бұрын
वाणी साहेब देवराम स्वतः चीच लाल करतोय
@rajendrawaykar4890 Жыл бұрын
Vani sheb AK number
@rahulkonde58393 жыл бұрын
vani saheb maraych ka shetkryane
@vishakhamadake58893 жыл бұрын
नाद खुळा दादा जय आदिवासी
@murlidharsabale61313 жыл бұрын
जो रोज ठरलाई तो दिला पाहीजे नाही तर शेतकर्याने मजुर कामाला नेऊ नये 4वाजता ऊठुन मजुर 7ते8वाजता शेतात योतो आणखी संध्याकाळी 8वाजता घरी जातो शेतकर्याची दुटी 16ते17तास 400ते 300रूपय रोज देता परत गाडी वाल्याता 100 सांगा साहेब आमच्या हातात 200ते 300रूपये येतात छ
शेतकरी व्यापार्याला माल देतो आणि पैसे घेतो पैसे घ्या आणि माल देऊच नका बरं तो व्यापारी काय करतोय तसंच मजुराच आहे काम करून घेता आणि पैसे. द्यायला कमि देता व्यापार्याकुन तूम्ही कमी पैसे घ्या बर घेताका मग मजुर का कमि पैसे घेईल सांगा साहेब तुम्ही बरोबर आहे का हे
@nitinsable78063 жыл бұрын
साहेब लय करताय वो तुम्ही आदिवासी समाज्यासाठी खरच एवढे कोण नाही करत वो हा समाज पण तुम्हाला नाही विसरणार कधी