आमचं लव मॅरेज का अरेंज मॅरेज झालं नक्की बघा 👪 पुजा एक अनाथ मुलगी आहे

  Рет қаралды 786,971

Pandurang Waghmare Comedian

Pandurang Waghmare Comedian

Күн бұрын

Пікірлер: 774
@webmarathi6142
@webmarathi6142 2 жыл бұрын
खुप आनंद वाटला .. आपला मराठी माणूस... एवढ्या गरीब परिस्थितीतून आज यशाच्या शिखरावर पोहचला ... पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!!
@ratankenche5277
@ratankenche5277 2 жыл бұрын
बरोबर
@rohidassable5463
@rohidassable5463 2 жыл бұрын
@@ratankenche5277 . शा दिले
@ratankenche5277
@ratankenche5277 2 жыл бұрын
@@rohidassable5463 Mhanje
@sakshisonwalkar5272
@sakshisonwalkar5272 2 жыл бұрын
As
@varshatandale2424
@varshatandale2424 2 жыл бұрын
अनाथ कशाला म्हणतात ,त्या खूप दुःखी झाल्या आज ताई च्या शुभ पावलांमुळे तुम्ही इथं पोहचलात त्यांना कधीचं एकटं सोडू नका पूजा ताई तुम्हीं खरंच लक्ष्मी आहात खूप छान स्वभाव निर्मळ खूपच सुंदर god bless you
@mahirajalschannel9867
@mahirajalschannel9867 2 жыл бұрын
हो आई आहे ना मग अनाथ कशा
@kaluwagh2858
@kaluwagh2858 2 жыл бұрын
HI
@poojarathod4441
@poojarathod4441 2 жыл бұрын
Aas nka mhanu dada
@rekhachavanvlogslifeisvery3235
@rekhachavanvlogslifeisvery3235 2 жыл бұрын
भावा तिला अनाथ म्हणू नकोस तिला आई आहे. आणि तिला याची जाणीव होऊ देऊ नकोस तिला कायम खुश ठेव 🥰👍👌बाकी तुमचं कुटुंब खुप छान आहे👍👍
@digambarlandge8137
@digambarlandge8137 2 жыл бұрын
खरचं भावा!.. तुझा हा वीडियो बघुन डोळ्यांत आनंदाचे अश्रु आले...गर्व आहे तुझा...तुझ्या पुढील जीवनास खुप खुप शुभेच्छा!...
@suhaslonkar8730
@suhaslonkar8730 2 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं राव..... वहिनीला त्यांच्या माहेरी ची आठवण येऊ देऊ नका इतकं खूश ठेवा.....👍
@sheetalspecialeasyrecipe1709
@sheetalspecialeasyrecipe1709 2 жыл бұрын
पुजा ताईची काळजी घे दादा ती खुप छान आहे ती बोलायला थोडीशी घाबरते आज ना उद्या न घबरता बोलायला शीकेल तीचा स्वभाव खुप खुप खुपचं भारी आहे तुझ्या वर ती जिव खुप लावते.All the best and god bless you pooja
@sarthakpawar8143
@sarthakpawar8143 2 жыл бұрын
तुझ्यात आहे काळजी घे दादा ती खुप छान आहे ती बोलायला थोडीशी घाबरते आज ना उद्या न घाबरता बोलायला शीकेल तीचा स्वभाव खूप खूप खूपचं भारी आहे तुझ्या वर ती जिव खूप लावते. All The B est And God bless you Pooja
@amrutalokhande9219
@amrutalokhande9219 2 жыл бұрын
दादा पूजा वहिनीला खूप खूप प्रेम दे त्या खूप cute आहेत आणि समजूतदार आहेत प्रेमळ आहे त्याचं वरच तुझा प्रेम आसंच दिवसेंदिवस वाढत राहू ही ईश्वर चरणी प्रार्थना दादा
@sakshinandgave9281
@sakshinandgave9281 2 жыл бұрын
दादा तुमची स्टोरी ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आले जगातील तुम्हाला सर्व सुख भेटू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना खूप खुश रहा हीच एक छोट्या बहिणी कडून खूप सारे आशीर्वाद
@pratibhadhole1962
@pratibhadhole1962 Жыл бұрын
घडशसू❤❤जा😊😊र0र0दोसिविस😮 क्यकोरोपडप्रप ओर😊🎉उपूप7प्प्रोप्रोलिजप्तोपोयप9तोसी
@pratibhadhole1962
@pratibhadhole1962 Жыл бұрын
😂😂😊🎉
@sonalinikam9467
@sonalinikam9467 2 жыл бұрын
पांडू दादा पुजाला खुप प्रेम कर आणि तीला खुप खुश ठेव ❤️❤️❤️❤️
@ahiranibhau
@ahiranibhau 2 жыл бұрын
👍🙏
@satishmane6774
@satishmane6774 2 жыл бұрын
Ho
@ashwinichormare3288
@ashwinichormare3288 2 жыл бұрын
खुप छान आहात पाडुदादा
@allvideo7419
@allvideo7419 2 жыл бұрын
आधी दु:ख भोगले त्यामुळे परमेश्वराने आता सुख दिले ज्यांची नितिमत्ता चांगली तोच यशस्वी होतो तुम्ही दोघेही पती पत्नी एक मेका साठी लकी आहात देव करतो ते बरोबर करतो बुलढाणा आमचा जिल्हा आहे पुजा आणि पांडुरंग दादा तुम्हाला परमेश्वर खुप सार सुख समृद्धी आणि यश प्रदान करो हिच परमेश्वर चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
@kdpatil
@kdpatil 2 жыл бұрын
खूप छान पांडू भाऊ एका गरीब मुलीला तुम्ही खरा आनंद दिला आणि अनाथ आहे म्हणून तिला भासवू देऊ नका खूप प्रेम द्या आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा
@bigdream9616
@bigdream9616 2 жыл бұрын
खुपच भोळी आहे तुम्ही सांभाळून घेता ते बघुन छान वाटले
@Meals_and_Cravings
@Meals_and_Cravings 2 жыл бұрын
Krishna kiti mast tyachya aai kade baghtoy mummy chya khandhyavar hath thevlay tyani ,so sweet krishna
@nilamanpat2828
@nilamanpat2828 2 жыл бұрын
खरंच तूमची जोडी खूप छान आहे पांडुरंग सर तूमच्या बायकोला कधीच अंतर देऊ नका निलम अनपट सातारा
@TEKDIPRODUCTION
@TEKDIPRODUCTION 2 жыл бұрын
पांडुरंग भाऊ वहिनी ला कधी ही दुखी होवू देउ नकोस चांगला सांभाळ कर भावा आमचा full support ahe tula
@meghrajmoraleoffic7559
@meghrajmoraleoffic7559 2 жыл бұрын
पांडुरंग दादा मस्त आहे तुमच्या लग्नाची एक आठवण
@pravinbhoi110
@pravinbhoi110 2 жыл бұрын
तुमचा आज पर्यंतचा जीवन प्रवास कसा झाला हे सांगा पुढील vlog मध्ये (तुमची team कशी तयार केली हे पण सांगा ) - पांडुरंग सर
@ahiranibhau
@ahiranibhau 2 жыл бұрын
👍
@lalitamali3665
@lalitamali3665 2 жыл бұрын
दादा वहिनी खूप छान आहे त्याना जे मिळाले नाही ते सर्व तुम्ही त्याना ते देनार त्याना सुखात ठेवा
@pitambershinde162
@pitambershinde162 2 жыл бұрын
दादा तुम्ही पुजा वहिनी ला खूप खुश ठेवा तुमची जोडी खुप छान आहे.
@deepalijagdale1082
@deepalijagdale1082 2 жыл бұрын
Y
@india-oz7hq
@india-oz7hq 2 жыл бұрын
पांडुरंग सर तुम्ही कलाकार म्हणून तर ग्रेट आहात च पण माणुस म्हणुन पण ग्रेट आहात.. आपण पांडा चा big fan आहे....
@shankarwaghmare8320
@shankarwaghmare8320 2 жыл бұрын
तुम्हा दोघांचा संसार सुखाने होवो हीच माझी देवा चरणी प्रार्थना आहे पांडू भाऊ 🙏🙏
@gorakshhandal8701
@gorakshhandal8701 2 жыл бұрын
खरच भावा पूजा ताई ला भरपूर जीव लावा आणि मला पण खूप आनंद झाला तुमच्या लग्नाबद्दल
@bhaskarkape9342
@bhaskarkape9342 2 жыл бұрын
मला तुमची खरी कहाणी आवडली विशेष करून आमच्या आई-वडिलांना आवडली धन्यवाद धन्य ती माता पिता रसाळ गोमटी
@atharv656
@atharv656 2 жыл бұрын
खरंच दादा ऐकताना डोळ्यात पाणी आल राव वाटलं नव्हतं म्हणतात ना सुखाच्या पडद्या च्या आड दुःख हे असतं हेच ते उदाहरण 😭दादा इतक्या हसऱ्या चेहऱ्या मागे एवढं दुःख दादा आत्ता पूजा ताई ची आई कुठे आहेत 😭😭स्टोरी एकूण मनात वेगळंच feel झालं ✨️
@mahdevbhoite7536
@mahdevbhoite7536 2 жыл бұрын
पांडू दादा तुझी स्टोरी ऐकून डोळे भरुन आले.पूजा ताईला असा जीव लाव खुश ठेव❤️ तुझ्या कडून शिकण्यासारखं खूप आहे. 👨‍👩‍👧💐❤️
@sangalemaruti9400
@sangalemaruti9400 2 жыл бұрын
तुमच्या सुखी आयुष्याला खुप साऱ्या शुभेच्या असाचं आनंदी राहा कदाचित वहिनीच्या पावलांनी तुमच्या घरी लक्ष्मी आली असेल त्यामुळे त्यांना खुश ठेवा.
@Aravk31
@Aravk31 2 жыл бұрын
भाऊ अनाथ म्हणु नका पुजाला तिची आई आहे तर मग ती अनाथ कशी
@Dhanashrinika
@Dhanashrinika 2 жыл бұрын
छान आहे तुमची फॅमिली पुजाला कधी अंतर देऊन नका पुजावर खुप प्रेम करत रहा पुजा खरच निरागस मुलगी आहे व्हिडिओ चा शेवट आवडला👌👌
@ashiwinidive1085
@ashiwinidive1085 2 жыл бұрын
डोळ्यात पाणी आले खरच खूप वाईट परिस्थिती तून आलात तूम्ही दोघेही 💙जय भीम
@sakubhoye1998
@sakubhoye1998 2 жыл бұрын
दादा पुजा वहीनीला सांभाळून घ्या मला ति खुप आवडते,तिच्यावर प्रेम करा
@kundathorat773
@kundathorat773 2 жыл бұрын
पांडू भाऊ पुजा सर्व गुण संपन्न आहे खुप छान आहे पुजा 🍫👌
@nikhilkamble9046
@nikhilkamble9046 2 жыл бұрын
खरच पांडू दादा तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे तर असच आमच्या ताईला सांभाळून घेत जावा तुम्ही आयुष्यभर तुमची आयकॉन माझ्या डोळ्यातून अश्रू निघाली ते असच प्रेम करत राहा ताई वर व्हेरी लकी व्हेरी ग्रेट फॅमिली
@DS14184
@DS14184 2 жыл бұрын
Pooja vahini khup mast ahet ani tumchi jodi pan😍
@priya.pravin3283
@priya.pravin3283 2 жыл бұрын
भय्या पुजाला तुझ्या सारखाजोडीर भेटला हेतिची पुण्याईच तिच लहानपण लय दुखात गेलय पण सगळे दिवस सारखेच नसतात...
@kalpanamoon7689
@kalpanamoon7689 2 жыл бұрын
पुजाच शिक्षण पूर्ण करा.. ती आपोआपच बोलकी होईल. कृष्णाला पण शाळेत घाला आणि पूजाला पण... ट्युशन लावा.. घरातील कामासाठी बाई ठेवा. आता तुम्हीच तिचे पालक आहात.. तीला अनाथ असण्याची जाणीव नका होऊ देऊ... खूप प्रगती होईल. All the best 👍👍
@MahadevGavali
@MahadevGavali 2 жыл бұрын
पांडुरंग भाऊ तुम्ही खरच ग्रेट आहेत तुम्ही जे सांगितले ते खरच अभिमान वाटत़ो तुमच्या सारखे सर्व जणांनी लग्न केले तर समाजात पुजा ताई सारख्या मुलीचे आयुष्य छान होईल सर आणि पुजा ताई तुम्ही एकामेकाची काळजी घ्या
@mayabandal4196
@mayabandal4196 2 жыл бұрын
पूजा तू रडायला लागली तर आमच्याही डोळ्यात पाणी आलं व कृष्णा तुझ्याकडेच पाहात होता तू अनाथ नाही श्री स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहे 🙏🙏🙏व दादा परत पूजा एकटी आहे असे बोलू नका तुम्हीच तिचे विश्व आहे व तिच्या पायगुणामुळेच तुमची भरभराट झाली ती आली व तुमच्या घरात लक्ष्मीने वास केला पूजा तू खरच खूप खूप नशीबवान आहे सासरेचे सोने केले दादा दोघेही सुखाने व प्रेमाने संसार करा व कधीच पूजाला दुखवू नका पूजा साडी खूप छान व सुंदर आहे मस्तच दिसत आहे कृष्णा नावाप्रमाणेच नटखट बाळकृष्ण आहे 🙏🙏🙏😊दादा तू पूजा धीट व हुशार कर कारण हे तिच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे
@sureshmagar9436
@sureshmagar9436 2 жыл бұрын
पांडुरंग खूप छान काम केला आहे तुम्ही खूप पुढे जाणार ....
@rakeshpawarrp1476
@rakeshpawarrp1476 2 жыл бұрын
अनाथ कसा म्हंताय पांडुरंग भावा vainy ला आई आहे ना तेंची
@sangitawagh9380
@sangitawagh9380 2 жыл бұрын
पांडू भाऊ पुजा खरंच खुप समजूतदार आहे आणी ती अनाथ नाही आहे तुम्ही आहे आस नका बोलू भाऊ लय वाईट वाटत
@sauravgavhane4866
@sauravgavhane4866 2 жыл бұрын
पांडूसर तुम्ही खूप कष्टातून वर आला आहे तुमची स्टोरी ऐकून खुप भावूक झालो मला पन तुमचा अभिमान वाटतो की इतपर्यंत पोहचला तुम्हाला पुढच्या वाट्यालीस शुभेच्या🎉🎉
@pallavimanvar168
@pallavimanvar168 2 жыл бұрын
दादा तुमची स्टोरी आईकून डोळ्यात पाणी आल खूप च छान आहे वहिनी आणि तुम्हीपण 😊. अशीच वहिनी ची काळजी घे दादा
@ranilavate7778
@ranilavate7778 2 жыл бұрын
पांडू दादा पुजाने खुप दुख सोसलं आहे तर इथुन पूढच आयुष्य तिच खुप खुप सुखात जाऊदे कधीही तिला दुःख देऊ नकोस खुप साधी आहे बिचारी पूजा🙏🙏
@SBMofficial1
@SBMofficial1 Жыл бұрын
पाडुं दादा तुमची जोडी खूप छान आहे आणि सदैव सुखी रहा खुश रहा आणि पुजाला कुठल्याही गोष्टी ची कमी भासु देऊ नका खुप सुखात ठेवा हिच आमची स्वामी समर्थ चरणी प्रार्थना। 🙏👌🏼❤️☕
@rekha9098
@rekha9098 2 жыл бұрын
किती छान आहे पुजा ,दादा ही तुझी खरी लक्ष्मी आहे रे आयुष्य भर तीच्या वर प्रामाणिक पणे प्रेम कर तुला कधीच काही कमी रहाणार नाही आणि तुझ्या सारखा जीवन साथी असल्यावर ती कधी अनाथ नाही रहाणार असाच सुखाने संसार करा कायम आनंदी रहा कायम तीला समजून घे आणि खुप यश मिळो तुला तुमच्या दोघांचे सगळे स्वप्न पूर्ण हो 😊
@Sairat_Mangya4939
@Sairat_Mangya4939 2 жыл бұрын
पांडू भाऊ डोळ्यात पाणी आले राव 😥😥बर असू दे पण वहिनीला कधी दुखवू नको भावा👍
@pandurangwaghmarecomedy01
@pandurangwaghmarecomedy01 2 жыл бұрын
Kasa ahes mangesh. Sairat madhla maghya ahe mitrano ha
@Sairat_Mangya4939
@Sairat_Mangya4939 2 жыл бұрын
@@pandurangwaghmarecomedy01 akdam mast pandu tu kashkay
@meghaakshaydhade1857
@meghaakshaydhade1857 2 жыл бұрын
Hello
@amrutagonjarimaynikar1660
@amrutagonjarimaynikar1660 2 жыл бұрын
मला तुमचा जोडा आवडला पुजा स्माईल खुप भारी देतेय आयुष्यात खुप सुखी ठेवेल पांडु दादा तुला भावला भावलीच चा जोड दिसतोय लग्नातल्या फोटोत
@nileshkharbade8919
@nileshkharbade8919 2 жыл бұрын
पांडूभाऊ तुमचा हा ब्लाग पाहून प्रसन्न वाटलं भाऊ तुम्ही खरच ग्रेट आहात
@sandipbhagavat3757
@sandipbhagavat3757 2 жыл бұрын
पुजा ताई नमस्कार कुटुंब छान आहे तुमची बोलायला सुरुवात केली पाहिजे असे वाटते 🙏🏻🙏🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻
@JAYBHOLENATH.2580
@JAYBHOLENATH.2580 2 жыл бұрын
पांडू दादा फारच heart taching स्टोरी आहे अहो पण तुम्ही लक्ष दिलं नाही पूजा ताई गार दुःखी झाल्या होत्या आणि कृष्णा त्यांच्याकडे पाहत होता पण खरंच फार छान जोडा आहे तुमचा देव सदैव पाठीशी आहे हीच ईश्वर चरणी प्रार्थना god bless you
@mohankamble7536
@mohankamble7536 2 жыл бұрын
आयु. पांडुरंग, सर्व कुटुंबाला उज्ज्वल भविष्याच्या हार्दिक शुभेच्छा. जीवन हे एक संघर्ष असतो. जीवनभर संघर्ष करावाच लागतो. त्यातूनच यशाचे शिखर मिळते.जयभीम, नमोबुध्दाय.
@prakashsable.1864
@prakashsable.1864 2 жыл бұрын
दादा मला तुमची जोडी व प्रेम आणि तुमची स्टोरी खूप मला आवडली आहे मी खूप दिवसापासुन तुमचा फॅन आहे आणि तुमचे video भरपुर पाहायला आहे
@yogeshnikamvolg1166
@yogeshnikamvolg1166 2 жыл бұрын
पांडुरंग भाऊ 1no You are great bhai🙏🙏🙏
@poojachopde9239
@poojachopde9239 2 жыл бұрын
Dada khup chn ahe tu ..Pooja tai ..khup nashibvan..ahes...samjudar Navra bhetayla..same maz pn mla hi aai nh .... tai tu anath Nasun..tula chn navara..bhetala...phkt aata tu thod tuz hi life jagayla shik..bhit jau nko..acting krayla shik...aani tumchi Jodi asich chn raho..swami samarth la pray krte..good luck 💖 😀
@ravi_1410
@ravi_1410 2 жыл бұрын
पांडू सर मि तुमचे सगळे व्हिडिओस बघितले... सगळ्या व्हिडिओस मध्ये तुम्ही हसायला लावता पण आज हा व्हिडिओस बघून डोळ्यात पाणी आलं😔
@VIPAb-ke7se
@VIPAb-ke7se 2 жыл бұрын
दादा तुम्ही पुजा वहिनी ची स्टोरी खरी खरी सांगितली बरोबर आहे पण कसं आहे तुम्ही स्टोरी सांगताना वहिनी ला काय त्रास होत होता ते नाही पाहिलं
@VIPAb-ke7se
@VIPAb-ke7se 2 жыл бұрын
VIp Ab3535, मी आबा वगैरे कुणी पुरुष नाही मी एक स्त्री आहे माझं नाव सुप्रिया आहे माझ्या भावाने माझी तशी आयडी तयार केला आहे आणि मला तुमची जोडी खुप आवडते
@sanskrutivlogs303
@sanskrutivlogs303 2 жыл бұрын
दादा देवाच्या आशीर्वादाने सगळ खूप छान होईल फक्त पुजा वहिनीला कायम खुष ठेव
@shilpa3021
@shilpa3021 2 жыл бұрын
Jyana paristiti chi janiv aste bahutaunsh success lok garibitunch pude alele ahet proud of u
@manishagaikwad9198
@manishagaikwad9198 2 жыл бұрын
पाडुरंग सर पुजा ताई ला खूप खुश ठेवा ती खूप छान आहे तिच्यावर खूप प्रेम करा तिची काळजी घ्या तुमची जोडी लाखात एक आहे तुम्हाला दोघाना कुणाची नजर लागायला नको तुम्हाला अशी बायको कुठेच भेटणार नाहीlove you पुजा ताई तुझी काहानी ऐकून डोळयात पाणी आल तु खूप वाईट दिवस काढले आता तुझ्या आयुष्यात पाडुरंग सरासारखा जोडीदार आहे ते तुझी खूप काळजी घेतात आम्हांला तुमची जोडी खुप आवडते तुमच कुटुंब छान आहे पाडुरंग सर आमच्या ताईची काळजी घ्या तिच्या डोळयात पाणी येऊ देऊ नका ती रडली तर आम्ही तुमचे विडीयो बघणार नाही
@prishascorner3741
@prishascorner3741 2 жыл бұрын
Manisha shivankar na
@swamiraj5478
@swamiraj5478 2 жыл бұрын
ho barobar
@manishagaikwad9198
@manishagaikwad9198 2 жыл бұрын
नाही मी मनिषा गायकवाड
@prishascorner3741
@prishascorner3741 2 жыл бұрын
Tumhi kuthe rhata
@manishagaikwad9198
@manishagaikwad9198 2 жыл бұрын
सणसर
@dikshu8345
@dikshu8345 2 жыл бұрын
Story ऐकुन डोळ्यात पानी आले 😥
@vandanakadam4768
@vandanakadam4768 2 жыл бұрын
तुमचे संपूर्ण आयुष्य सुखी, आनंदात, आयश्र्वर्यात जावो हीच ईश्रचरणी प्रार्थना.
@shekharbhosale410
@shekharbhosale410 2 жыл бұрын
Puja tumchya sathi khup lucky aahe...laxmichya rupane ti tumchya ghari aaliy tila khup prem dya..aani aata tila anath manu naka ...tila sasu sasrechya rupane aai baba bhetle bahini sarkhi jau aahe Chan mulga aahe aani tumchya sarkha prem karnara navra aahe😊😊
@aishwaryadhale564
@aishwaryadhale564 2 жыл бұрын
दादा वहिनी च्या पायत लक्ष्मी वहिनीचे पायगूण तुमच्यासाठी चांगले आहे प्रत्येक पूरूषच्या मागे एक बाई आई बाबाचां आशिवादॅ आसतो
@nature1234adisha
@nature1234adisha 2 жыл бұрын
दादा तुमच्या कलेने तुम्हाला इथपर्यंत पोहोचवलंय तुम्ही अशीच कलेची सेवा करत राहावी. आणि आजुन पुढे जा.आम्ही तुम्हाला असाच सपोर्ट करत राहू.
@user-xp9gy1vi7y
@user-xp9gy1vi7y 2 жыл бұрын
खरच पाडु तु किती ग्रेट आहे एका आनाथ मुलीशी लग्न केल छान जिव लाव दादा
@villagetopper7719
@villagetopper7719 2 жыл бұрын
Bhau तुमची story mast आहे , पूजा वहिनी आणाथ नाही यार तुम्ही आहेत ना ,बस आही तुम्ही शिकवा तिला सगळं काही all the best for future
@sanketdawale1745
@sanketdawale1745 2 жыл бұрын
खरच पूजा ताई ची खूप स्टोरी रडा सारखी यार❤️😢
@bhagyashrisonawane7008
@bhagyashrisonawane7008 2 жыл бұрын
L
@bhagyashrisonawane7008
@bhagyashrisonawane7008 2 жыл бұрын
J
@santoshshirole3020
@santoshshirole3020 2 жыл бұрын
पांडू दादा पुजाला खुश ठेव बाकी 👌👌👌👌
@ahiranibhau
@ahiranibhau 2 жыл бұрын
👍🙏
@games5175
@games5175 2 жыл бұрын
@@ahiranibhau खुश ठेव....
@ranjanaghongade2623
@ranjanaghongade2623 Жыл бұрын
Amhi fan aaheot pandu tumche khup chaan kaam kele tu All the best
@aartibhalerao2999
@aartibhalerao2999 2 жыл бұрын
Khup bhari vatal dada and vahini tumchi story aaikun 🤗nehmi khush raha 😊
@kamalpatil776
@kamalpatil776 2 жыл бұрын
पूजा तू रडू नको पती परमेश्वर आहे. पहीला आनाथ होतीस पण आता नाही.पूजाला चांगले सांभाळा भाऊ,
@kishorwath6115
@kishorwath6115 2 жыл бұрын
Pandu Ji Tumacha Struggle ani Jivanacha pravas Pahun Dev Tumhala Ishvar Aashich Shakti Devo 🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👍👍👍
@niketeditz274
@niketeditz274 2 жыл бұрын
पांडू दादा वहिनीला खुशी आनंद ठेवा तुम्ही असच प्रेम करा दोघांचे प्रेम असेच राहू द्या ❤️❤️❤️❤️❤️
@punjajikankal3080
@punjajikankal3080 2 жыл бұрын
मी स्वतः बुलढाणा येथील राहिवासी आहे पुजाचा पूर्ण बुलढाणा येथील परिचय दिला असता तर बरं झालं असतं पुजा बुलढाणा ची लेक आहे हे समजुन आनंद झाला पांडु दादा तुझा या अगोदर तुझा फॅन होतो पुजा बुलढाण्याची लेक असल्यामुळे तु आता आमचा सोयरा आहेस पुजाला जीव लाव ती आता अनाथ नसून तु तिचा जीवन साथी असुन तुच तिचा सांभाळ करणारा सर्व काही आहे तुम्हा दोघांना व लहान बाळास शुभ आशिष मी 71वर्ष असलेला एक अनोळखी बुलढाणा येथील राहिवाशी आहे
@pandurangwaghmarecomedy01
@pandurangwaghmarecomedy01 2 жыл бұрын
🙏dhanyawad sir
@anjanakekan8616
@anjanakekan8616 2 жыл бұрын
खरचं खूप माहन काम केले आहे पाडू ऐका आनथ मुलीला अधार दीला जीला कोणी नाही माल तुला तुझ कवतुक कराव तेवढ धोडच आहे पण खरच पूजे खूप साधी भोळी आहे खरच लक्ष्मी ती घरात आली की तुझ चागलच झाल की कीती सूदर मुलगा झाला खूप छान आहे तुझें सारखा आहे तुला चागल सभाळ माझ गाव शेलगा वागी जवळच आहे तुझा छान परीवार आहे
@raniingole530
@raniingole530 2 жыл бұрын
Me ya video sathi khup excited hoti? ♥️♥️♥️😄😄😃😃
@nayanpalage4830
@nayanpalage4830 2 жыл бұрын
देव तुम्हाला सदैव सुखात ठेवो.
@soundlovers3570
@soundlovers3570 2 жыл бұрын
पांडू दादा तुमचा आणि पुजा वहीनींचा स्वभाव खुप भारी आहे......🤩😊😊👌👌
@swatishinde8094
@swatishinde8094 2 жыл бұрын
Khup emotional story ahi ashe dhukha kunacha vatayala yeu nay pooja tu nehmi khush raha
@vijaysonawane8384
@vijaysonawane8384 2 жыл бұрын
पुजा ताई तु मला भाऊ मानसील का मला बहिन नाही आहे
@udhavlohar8532
@udhavlohar8532 Жыл бұрын
Tumchi story aamala khup👨‍👩‍👦👨‍👩‍👦 aavadli puja khup nashibvan aahe ki tila pandu sarkha navara milala👩‍❤️‍👨👩‍❤️‍👨 Tumchi ashich jodi aanandat raho saglya echa purn hou de ashi devala vinanti🙏🙏🙏
@sulakshnabagal5321
@sulakshnabagal5321 2 жыл бұрын
Puja radleli pahun Mazya pn dolyat pani aale.... Last la Puja haslyavar mla khup bar vatle 😊Puja u r so lucky pandu dada sarkha navra bhetlay .... 👍 Pandu dada tu pn lucky aahes puja tula bhetliy .... 👍
@madhurimohan8529
@madhurimohan8529 2 жыл бұрын
ताई रडु नका, तुम्हाला दादा खुप प्रेम देतात, तुमची जोडी खुप छान आहे,आणि तुमचा कृष्णा तो तर खुपच छान आहे
@gokulparvat5405
@gokulparvat5405 2 жыл бұрын
पांडू भाऊ मी कधी कोणच्या विडिओ ला रिप्ले देत नाही पण पूजा ची तुमची कहाणी एकूण खरच पानि आल यार पूजा ला कदी दुःख उ नको आणि असच प्रगती करा हीच साई बाबा चरणी प्रार्थना
@rahulshilakande8324
@rahulshilakande8324 2 жыл бұрын
खुप छान पांडू भाऊ.. 💐 भावी आउष्यासाठी खुप शुभेच्छा 🙏
@sangharssader831
@sangharssader831 2 жыл бұрын
Lay bhari Story hay rao padurang bhatu yachi Jodi no 1Aahet Jay bhim Jay savidhan jay shivray
@babuwaghmare224
@babuwaghmare224 2 жыл бұрын
Pandu dada aamchya puja taila khup khup khush theva tichya dolyat kdhich tears yeu deu nka 😘😘I love puja tai 😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘
@sanjanakarekar435
@sanjanakarekar435 2 жыл бұрын
दादा पुजा वहिनीला पूडचा सिक्ष्ण द्या आणि यक्टिव बनवा कारण अका आनाथ मुलीचा जिवन सुंदर बनवल्यआच तमाला पुण्य मिळेल व तुमच जिवन सारत्की लागेल तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
@pandurangthite8162
@pandurangthite8162 2 жыл бұрын
सर तुमची हऊस तेवडी राहिली मजे घोडा बेंड वैगेरे प्रत्येकाला वाटत सगळे लग्नत आपली हऊस होवी मनून तुमची राहिली 😔
@rekhagawture4700
@rekhagawture4700 2 жыл бұрын
खूप छान स्टोरी आहे तुमची💐💐
@ashokawhad8125
@ashokawhad8125 2 жыл бұрын
Pandu dada tumhi khup great ahat eka anath mulibarobar lagn kel ...paristhiti ahe tashi kadhich rahat nahit ti badlte .. tuhma doghancha sansar asach chhan rahudya...pujala chhan sambhala
@chitrastastyrecipes5573
@chitrastastyrecipes5573 2 жыл бұрын
Khupach imotional video 🥺 love you Pooja...ata tu ekti nahiyes purna KZbin viewers tuzi mothi family ahe ❤️..tula kunich anath nahi mhananar... please don't cry again....
@ashwiniDhobaleVLOGS.
@ashwiniDhobaleVLOGS. 2 жыл бұрын
खरचं तुमची स्टोरी आईकुण डोळ्यात पाणी आले खरचं सगळं काही परस्तीवर अवलंबून असतं पांडु दादा पुज्या वहीणीला खरच खूप जिव लावा वहीणी साठी आई वडील पणं व्हा कधी तरी बहीण भाऊ पण व्हा तरं कधी तरी एक चांगला मीत्र व्हा आणि एक नवरा म्हणून तरं तुम्ही सगळं काही करतचं आहात ते आम्ही बघतोचं आहे पणं त्यांना आनाथ आहे आसं भासु देवु नका वो पांडु दादा खरच खुप शांत स्वभावाच्या आहे त पुज्या वहीणी
@ranipawar6747
@ranipawar6747 2 жыл бұрын
खूप छान आहे पुजा एकच नंबर👌👌👌👌👌 दादा तुम्ही भाग्यवान आहात स्वभाव पण खूप छान आहे वहीनी चा
@swatimhaske7256
@swatimhaske7256 2 жыл бұрын
Nashibatla koni gein jau shakat nahi ,poojacha payagun ani tuzhi mehnat ya mule yash ale aahe tichya payat laxmi aahe, no dought tu hi bharpur mehanat keli best luck 👍👍👍👍👍
@omsaiknowledge4690
@omsaiknowledge4690 2 жыл бұрын
Pandudada tumich puja taiche aai ,vadil bhau, bahin tumich kalaji ghya taichi. Tumhi khup prem kara tyana kahi kami padu deu nka .khup vait vatl story ekun
@dasharathkakde4688
@dasharathkakde4688 2 жыл бұрын
पांडू दादा पूजा ताईला खुश ठेव 🙏🙏🙏
@jansamvadMarathi
@jansamvadMarathi 2 жыл бұрын
पांडू तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा अशीच प्रगती करा....
@priyam9717
@priyam9717 Жыл бұрын
पूजा च्या पायी लक्ष्मी आहे पाण्डु दादा तिला जीव लावा खूप प्रेम द्या ❤❤❤ ती आली तूमच आयुष्य बदल 🎉🎉पूजा खूप प्रेमळ आहे गोड आहे लक्ष्मी नारायण जोड़ी आहे.
@pravinbhoi110
@pravinbhoi110 2 жыл бұрын
😔kharach khup emotional story ahe tumachya aataparyant chya life chi
शेवटी पुजाला झाली मुलगी🥳
5:55
Pandurang Waghmare Comedian
Рет қаралды 267 М.
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 56 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1,1 МЛН
पुजा पहिल्यांदाच माहेरला चालली
10:59
Pandurang Waghmare Comedian
Рет қаралды 109 М.