आमचं पनवेलच्या Flat च Interior 😍 लवकरच शिफ्ट होणार , New Home Panvel Mi Kokani Nikhil

  Рет қаралды 388,432

MI KOKANI NIKHIL

MI KOKANI NIKHIL

Күн бұрын

आमचं पनवेलच्या Flat च Interior 😍 लवकरच शिफ्ट होणार , New Home Panvel Mi Kokani Nikhil
Email ID :- nikhilsakpal136@gmail.com
Like Will Be Appreciated | Comment Your Suggestions/View Don't Forgot to SUBSCRIBE if you want to see My Next New Videos
.
FOLLOW ME _+_. Instagram and Facebook
. / mi_kokani_nikhil
.
/ nikhil.sakpal.5458
मनापासून धन्यवाद ❤️♥️🙏🏿🥰
आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्याo

Пікірлер: 1 100
@smeetkamble460
@smeetkamble460 6 ай бұрын
भावा जरा lights आरामत आणि डिसेंट लावायचे. घर घर कमी, disco जास्त वाततय
@suhasinikadam3272
@suhasinikadam3272 6 ай бұрын
बाळा तू स्वतःचं घर घेतलस हे बघुन मला खुप खुप आनंद झाला असंच पुढे तुला यश येउदे श्री स्वामी समर्थ.
@moinkazi1301
@moinkazi1301 5 ай бұрын
video is faltu , faltu baatein zyada , jankari 0
@KokankarAvinash
@KokankarAvinash 6 ай бұрын
खूप खूप अभिनंदन भावा... शेवटी तो दिवस आला..आता लगबग पनवेलला जायची... सोबत राहून तुझी मेहनत बघतो.. असाच मेहनती रहा आणि नवीन नवीन स्वप्न पूर्ण करत रहा.हीच बाप्पा चरणी प्रार्थना...
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️ भावा
@rbhopi3947
@rbhopi3947 6 ай бұрын
अवी दादा गुढीपाडच्या खूप खूप शुभेच्छा😊😊😊
@swap1203
@swap1203 6 ай бұрын
​@@MIKOKANINIKHILCONGRATULATIONS BROTHER 🎉
@ShubhraChavan-o6f
@ShubhraChavan-o6f 6 ай бұрын
Mi pan dada panvel madhe bhadyane rahate.
@ShubhraChavan-o6f
@ShubhraChavan-o6f 6 ай бұрын
Panvel madhe kuthe rahato
@SFORSATISH
@SFORSATISH 6 ай бұрын
Congratulations Bhava.... welcome to Panvel 🎉🎉❤🙏 आम्ही पनवेलकर😀
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️ bhava
@vishakhamhaskar1234
@vishakhamhaskar1234 6 ай бұрын
खुप सुंदर घर आहे नवीन घरा साठी तुला आणि तुजा फॅमिली ला खुप खुप अभिनंदन असच यश मिळूदेत तुला कायम आणि तुमच्या सगळे स्वप्न पूर्ण होउदेत तुजी मेहनत खुप प्रामाणिक आहे आणि खर तर मला तूजात सिद्धत जाधव दिसतो खुप खुप मेहनत कर आणि अजुन ऊंच ऊंच भरारी घे
@Kokanchimansaa
@Kokanchimansaa 6 ай бұрын
निखिल तुझी व्हिडिओ बघून अभिमान वाटतो भावा.आपला मराठी माणूस पण मेहणतीने💪🏻 एवढी मोठी स्वप्न पूर्ण करू शकतो.अशीच तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत.तुझ्या व्हिडिओ बघून आमच्या सारख्या लहान यू टुबर्स ला सुद्धा प्रोत्साहन मिळते.😊अभिनंदन भावा💐🥳
@ठमाकाकू
@ठमाकाकू 6 ай бұрын
मेहणत 😂
@pranaliwairkar9394
@pranaliwairkar9394 6 ай бұрын
अरे वा मस्तच छानच घर झालय खूप छान आवडल 🏡 👌 👌 गुढीपाडव्या च्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष सुख,समृद्धी, भरभराटीचे जावो हिच ईश्वर चरणी पार्थना 🌹
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
धन्यवाद
@RavindraBambade-vj4bl
@RavindraBambade-vj4bl 9 сағат бұрын
खूप खूप शुभेच्छा, तुझ्या आई वडील यांची पुण्याईने आणि तुझ्या मेहनत चे फळ आहे.
@kokanikarti
@kokanikarti 6 ай бұрын
अभिनंदन निखिल भावा, आता पनवेल ला उतरलो की येताव!❤❤❤❤ Proud of you !
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 ай бұрын
निखिल तुमच्या सर्वांच्या प्रचंड मेहनतीनंतर हा सुवर्ण दिवस तुमच्या आयुष्यात आलाय.. Samresh Vlogs युट्यूब कुटुंबातर्फे तुम्हा सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छ्या🎉 आम्हाला खूप आनंद झाला..आपली माणस पुढे जात आहेत😍 लवकरच ताशा वाजू दे😃😍
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️
@namrataapkar689
@namrataapkar689 6 ай бұрын
आई वडीलांच्या आशिर्वाद म्हणून सगळं होत
@sampadakeny181
@sampadakeny181 6 ай бұрын
Correct bolat.
@SurendraYelve-e6f
@SurendraYelve-e6f 6 ай бұрын
Right,🙏
@gavmajhkokan
@gavmajhkokan 6 ай бұрын
खूप खूप अभिनंदन निखिल अशीच नेहमी तुझी सर्व स्वप्ने पूर्ण होऊ देत.💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐 पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा ❤
@Gargikherade123
@Gargikherade123 6 ай бұрын
अभिनंदन निखिल घर खूप छान आहे जिद्द असली की स्वप्न पूर्ण होतात पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा😊
@rameshbhoje1537
@rameshbhoje1537 Ай бұрын
खूप खूप अभिनंदन निखिल असेच हळू हळू प्रयन्त करत रहा तुझ्या पेक्षा मला खूप आनंद झाला तुझं हक्काचं घर झालं.. 🌹💐💐💐
@Samirchandivade95
@Samirchandivade95 6 ай бұрын
खूप छान निखिल.... मराठी लोकांना एक आदर्श म्हणायला काय हरखत नाही.. तू इतका मेहनती आहेस कि कोणीही तुझा आदर्श घेऊ शकतो... तुझे विडिओ खूप छान असतात.. मी नवीन व्हिडीओ ची वाट बघत असतो... असच आपली मेहनत आणि स्वप्न साकार कर... आयुष्यात चढ उतार येतील त्याना बाजूला सारून तू पुढे जात रहा... तुला आणि तुझ्या कुटुंबाला गुढीपाडव्याच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
धन्यवाद
@DeepakPatil-gr5pk
@DeepakPatil-gr5pk 3 ай бұрын
Khup chan mitra pan haa flat panvel madhe kute aahe ​@@MIKOKANINIKHIL
@vilasgholse4660
@vilasgholse4660 3 ай бұрын
कुठे व कोणत्या बिल्डिंग मध्ये वा कोणता कॉम्प्लेक्स तेहीही नीट सांगा
@jyotigurav1830
@jyotigurav1830 6 ай бұрын
खुप खुप अभिनंदन तुझी सगळी स्वप्नं पुर्ण होवोत रुम तर एकदम भारी बनवली आहे श्री स्वामी समर्थ
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 6 ай бұрын
खुप छान घर सुधारलं आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर 👌👍🙏 असेच मेहनत करत रहा 👍🙏 श्री स्वामी समर्थांचे मंदीर समोरचं आहे तुम्हीं नशीबवान आहात 🌹🙏 बाकी तुझा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 👍👌🙏
@pravinachavan7009
@pravinachavan7009 6 ай бұрын
🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ दादा स्वामी समर्थ तूझी अशीच उत्तरोत्तर प्रगती करतीलच. अणि तूझी मेहनत. सर्व काही छानच होईल. मी दापोलीकर 😊
@asmitaponkshe6244
@asmitaponkshe6244 6 ай бұрын
निखिल तुझे सजविलेले घर बघून खूप छान वाटले.आई, वडील, बहिण व‌ तुझे स्वप्न तु पुरे केलेस.अभिनंदन.बाबांची काळजी घे.
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️
@samrudhinarvekar4591
@samrudhinarvekar4591 6 ай бұрын
Chan aahe Ghar, sunder, aai, baba na chan सुखी ठेव, देवा च्या आशिर्वाद.
@mangeshpatil4813
@mangeshpatil4813 2 ай бұрын
Congratulations bhava🎉
@smitakulkarni370
@smitakulkarni370 6 ай бұрын
खरे आहे निखिल तुझ्या मनासारखे घर तयार झाले तुमच्या सगळ्या च्या मेहनतीने तयार झाले नाही तर तो डोलया नाही काम धंदा करत आणि लोक जिथे फुकट मिळेल तिथे हात धुतले असतो असे ते दोघे नवरा बायको फुकट आहे पण तुम्ही तुमच्या मेहनतीने घर घेतले खुप खुप अभिनंदन निखिल. त्या नवरा बायको पासून तुम्ही लांबच राहा नाही तर त्याची चांगली नजर लागेल तुम्हाला.
@RTAV108
@RTAV108 5 ай бұрын
खूप छान.. ❤ बाहेर स्वामींचं देऊळ आणि देवघरात समर्थांचे चित्र पाहून खूप आनंद झाला.. Room नाही, घर म्हणायची सवय करा 🙏😊
@omkarsanjaynarvekar4581
@omkarsanjaynarvekar4581 6 ай бұрын
खूप छान निखिल अभिनंदन 🎉🎉 आणि इंटेरियर साठी किती कॉस्ट आली आणि काँटॅक्ट शेअर असेल तर.
@sandeepmule7147
@sandeepmule7147 6 ай бұрын
भावा खुप छान इंटिरियर डेकोरेशन केलय स्वताच घर घेतल्या बद्दल शुभेच्छा.
@Madhavidorlekar2103
@Madhavidorlekar2103 6 ай бұрын
झोलाई मातेचा आशीर्वाद आणि आई बाबाचां आशिर्वाद तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत आमचेही आशीर्वाद तुझ्या मनामध्ये जेवढ्या इच्छा आहेत त्या पुर्ण होवोत हीच देवाकडे प्रार्थना करते आणि नवीन घरासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Dhanyvad
@haresh.youtub
@haresh.youtub 6 ай бұрын
Congratulations 😊🎉
@ruchitaparab2029
@ruchitaparab2029 6 ай бұрын
किती ख़र्च झाला.... Interior la sangal ka plz 🙏
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 6 ай бұрын
अभिनंदन भावा तुझ घर. फारच छान पध्दतीने सजवले आहे आवडलं
@RameshSawant-u9f
@RameshSawant-u9f 2 ай бұрын
मनःपूर्वक अभिनंदन निखिल, आणि तुझ्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🚩
@Sachin-Gajmal
@Sachin-Gajmal 6 ай бұрын
भावा एक नंबर रुम बनवलेस खुप खुप शुभेच्छा तुला असंच फुडें काम करत रहा 👌👍💐
@NarendrasindeSinde
@NarendrasindeSinde 5 ай бұрын
Congratultions mitra अशीच भरभराटि होऊ तुझी.
@sachinlad9014
@sachinlad9014 6 ай бұрын
खुपच छान बनवलं आहे घर 👌ही वास्तू आपणांस यश , कीर्ती , उन्नती , धनप्राप्ती देवो स्वामी आपल्या पाठीशी कायम राहोत हीच इच्छा. अभिनंदन 💐
@vinodgothankar1405
@vinodgothankar1405 5 ай бұрын
खूप खूप छान भावा अशीच प्रगती करत रहा तुझ्या मेहनतीला सलाम
@akshayghare3131
@akshayghare3131 6 ай бұрын
Kup chan kela ahe ghar congratulations 🎉🎉🎉
@jayupatil5749
@jayupatil5749 6 ай бұрын
BAPPA ANI SWAMI SAMARTH BABANCHI KRIPA ANI AAI BABANCHE ASHIRWAD ANI NIKHIL TU STRUGGLE PAN KARTO YOU ARE REALLY GREAT 👍👍👍👍👍👍 KEEP IT UP
@rohinichoure8248
@rohinichoure8248 6 ай бұрын
अभिनंदन निखिल श्री स्वामी समर्थ ❤ आशिर्वाद 🙏🙏
@PrasadMahadik-b1b
@PrasadMahadik-b1b 5 ай бұрын
Congratulations Nikhil sakpal mla khup anand ahe ki tu majya shejaril gavcha aani aaplya teli samjatil ahs .aplya teli samjach nav moth kelas
@Amol_Bhatade
@Amol_Bhatade 6 ай бұрын
बाकी निखिल अभिनंदन तुझ आणि पूर्ण परिवाराच...काकी,काका,प्रेरणा सर्वांना खूप खूप प्रेम...❤❤❤❤आम्ही आहोत सोबत तू पूढे जात रहा...दाही दिशा जिंकत रहा... तुझाच परिवार कोकण टॉकीज आणि कलारंग प्रोडक्शन.❤
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️
@mr.priteshbhuvad8688
@mr.priteshbhuvad8688 5 ай бұрын
जिद्द असेल तर सगळं करता येत, मस्त रूम बनवलंय भाई... अभिनंदन 💐💐
@mohantakale
@mohantakale 6 ай бұрын
आई बाबा व बहीण यांचं सन्मान कर नुसतं माझं माझं करू नको स्वप्न सर्वांचे बोल 🙏
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
❤️ ते आहेत म्हणून मी आहे
@mohantakale
@mohantakale 6 ай бұрын
Good तुजे सर्व व्हिडीओ व सतिश चे आम्ही टीव्ही ला बघतो अशीच प्रगती करत रहा 🙏
@23sunild
@23sunild 6 ай бұрын
@@MIKOKANINIKHILBhava congratulations 🎉CARPET AREA KITI AHE ?? And per sq feet rate kiti ??
@meenakshimantur2181
@meenakshimantur2181 6 ай бұрын
Aamchya kade zunay gharatale Deva che photos kivah murtya Navin gharat stapit nahi karat teh panyat sodun detat Navin gharat Navin dev stapit kartat ekda pandit la vicyarun ghya me vengurlaychi just a suggestion raag manu nako
@swaraindulkar462
@swaraindulkar462 6 ай бұрын
अभिनंदन....💐
@vijayghosalkar9496
@vijayghosalkar9496 6 ай бұрын
खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा.👍💐
@shobhanaparelkar4142
@shobhanaparelkar4142 6 ай бұрын
सोफा मोठा घेऊ नये.जागा अडते.सिटी करा.झोपु शकता.
@rakeshshinde5407
@rakeshshinde5407 3 ай бұрын
खुप छान रूम आहे भावा मस्त अभिनंदन💐💐💐💐
@Amol_Bhatade
@Amol_Bhatade 6 ай бұрын
मग आता तुझ्या घरी पहिलं गाणं कधी शूट करायचं....😅😅😅
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
तू म्हणशील तेव्हा
@Rider-qv6rh
@Rider-qv6rh 6 ай бұрын
निखिल तुझं खुप खुप अभिनंदन अभिनंदन अशीच उत्तम प्रगती होवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना आजुन उंच भरारी मारण्याची ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना असेच छान छान विडीवो दाखवत रहा आईबाबांना नमस्कार
@Sanika_25273
@Sanika_25273 6 ай бұрын
Interiar la kiti kharch aala?khup chhan zalay ghar tuz
@S.S.P.9999
@S.S.P.9999 5 ай бұрын
खूप खूप अभिनंदन आणि अनेक अनेक शुभेच्छा !💐💐💐💐💐👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@sadhanathakur4840
@sadhanathakur4840 6 ай бұрын
खूप खूप अभिनंदन खूप छान आहे घर निखिल पण पनवेल मध्ये कुठे आहे. ते सांगा.
@Milind400
@Milind400 5 ай бұрын
Ghar kuthe v kiti la ghetla..Amhala pan guide kr thoda
@vijayborle662
@vijayborle662 6 ай бұрын
खूप खुप अभिनंदन तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत आणि रूम छान बनवली आहे खूप खूप अभिनंदन
@reshmatawade2488
@reshmatawade2488 6 ай бұрын
वा खूप छान अभिनंदन ,🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 आम्ही पण न्यू पनवेल ला राहतो, माझं पोळी भाजी भाकरी, पुरणपोळी , मोदक चा छोटासा व्यवसाय आहे
@JyotiGorivale-i6b
@JyotiGorivale-i6b Ай бұрын
अप्रतिम खरच खूप सुंदर बनवलास घर 👍🙏👌😍❤️
@rajendragulekar4565
@rajendragulekar4565 4 ай бұрын
Congratulations🎉🥳 निखिल भावा....👍
@bhaktigeetbhagat4846
@bhaktigeetbhagat4846 6 ай бұрын
छान interior. पनवेलच्या वास्तव्यसाठी शुभेचछा 🎉
@sumeetmaynak5650
@sumeetmaynak5650 6 ай бұрын
khup chan Nikhil Abhinandan Amchi pan icha Ahe Swatache ghar Gheyachi .....Aso Kadhi tari nakki Hoil Pan Tula Punha Ekda Abhinandan
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
नक्की होणार all the best
@sanyogitakakade1211
@sanyogitakakade1211 6 ай бұрын
खूपखूप शुभेच्छा आणि अभिनंदन 👌💐💐छान लहान वयात खूप छान प्रगति झाली आहे...सर्वांना धरून (कुटुंब) आई बाबा आजी आजोबा सर्व साठी खूप काळजी घेणारा...खूप कौतुक आहे...अशीच उतरोतर प्रगती होवो हीच प्रार्थना... श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
धन्यवाद
@ambrepandurang9006
@ambrepandurang9006 6 ай бұрын
निखिल...तुझे व्हिडिओ मी आवर्जून पाहातो...तुझे अभिनंदन....
@SurendraYelve-e6f
@SurendraYelve-e6f 6 ай бұрын
Nikhil,Ghar khup Chan ahe, amhala pn ghyach ahe Ghar panvel madhe budget sangu Shakil ka
@vinayadhumale1656
@vinayadhumale1656 6 ай бұрын
Congratulations Nikhil total cost of flat baddal sang
@SAMEERPATILVLOG
@SAMEERPATILVLOG 6 ай бұрын
2x करून व्हिडीओ बघली 😊 पण भारी घर बनवलास 👌🏻👍🏻
@karunamasurkar5007
@karunamasurkar5007 6 ай бұрын
खूप छान बेटा अशीच अजून तुझी प्रगती घडो ☺️☺️☺️☺️☺️☺️☺️
@mayaredkar-karanje668
@mayaredkar-karanje668 6 ай бұрын
Khupch chan banvle ghar.abhinandan tuze tuzya family che.ashich pragati kar.
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you
@sonalthakur7177
@sonalthakur7177 6 ай бұрын
अभिनंदन भवा.. तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधान वाटलं 😊
@NileshMandavkar-s4u
@NileshMandavkar-s4u 6 ай бұрын
खुप खुप अभिनंदन भावा किती ला घेतलं आहे रूम
@pranjalwagh9456
@pranjalwagh9456 6 ай бұрын
Aik n dada te dev ghar ahe n tuz te kiti by kiti ch ahe tevdh bolshil ka....
@milindtalawadekar549
@milindtalawadekar549 6 ай бұрын
खूप छान इंटिरिअरच काम केलं आहे. खूप छान❤👌👍 1 नंबर बनवलं आहे. गुढीपाडव्याच्या आपल्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा🎉 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा!!!❤🎉👍👌
@chhayarane9330
@chhayarane9330 6 ай бұрын
श्री स्वामी समर्थ दादा श्री स्वामी च नांव घेतलं खूप छान वाटलं छान 🏡 आहे 🌹
@vickygurav5226
@vickygurav5226 6 ай бұрын
Interal cha andaje kiti kharch zala
@kavinathjawale7865
@kavinathjawale7865 6 ай бұрын
निखिल मिश्रा पनवेल मध्ये घर किती पर्यंत जाऊ शकतो तुझ्या रूमच्या इकडे अशी मला आयडिया देशील का बाकी छान काँग्रॅच्युलेशन्स
@prathameshkanki8130
@prathameshkanki8130 6 ай бұрын
Ghar khup chaan sazavlay specially zumbar with bluetooth speaker. Surva gharachya lightings pan chaan aahet
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you
@sumandalvi2983
@sumandalvi2983 5 ай бұрын
Nikhil khup chan ashich swpna tuzi purn ohudeat
@nehaparab6941
@nehaparab6941 6 ай бұрын
Tu la ketila padla ha flat dada me pan shodhte aahe panvel madhay plzz sangh na thodi mahiti tu legal home kasa baghitla aani loan chi proses vagre kasa asta plz sangh dada
@niteshpatel444
@niteshpatel444 6 ай бұрын
bhava khup abhinandan ganpati bappa morya 🙏 mazha ek personal opinion ahe ki lighting Jara jastach lavlis sagle Bachelor rahnar ahet asa vat te .
@varshanarvekar5642
@varshanarvekar5642 5 ай бұрын
Nikhil tu zumbar kutun ghetles khup chan aahe
@RajeshYadav-hv8rm
@RajeshYadav-hv8rm 6 ай бұрын
Verry nice bro सगळं तू मेहनतीने केलास खुप खुप शुभेच्छा ❤🎉🎉🎉
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you
@ranjana5463
@ranjana5463 6 ай бұрын
Mast re nikhil tujhya swapach ghar tula jase pahije tase sajvale aahes.khup chan vatle baghun.mastach.khup chan.
@poornimajadhav5778
@poornimajadhav5778 5 ай бұрын
Congratulations 👍 panvel la kude aahe Ghare
@BhartiKuranjekar-hv4lq
@BhartiKuranjekar-hv4lq 6 ай бұрын
Nikhil kitila padla phlyat
@Aniketchinkatevlog
@Aniketchinkatevlog 6 ай бұрын
Congratulations nikhil bhava ...asach yashaswi ho❤🎉
@KokanLike
@KokanLike 6 ай бұрын
अभिनंदन निखिल भावा 💐 तुझ 1 स्वप्न पूर्ण झाले. अशाच तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हाव्यात 👍 असाच आम्हाला हसवत रहा आणि खुश राहून अनेकांनी मने जिंकत राहा 💐👍
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️
@snehalkasare1028
@snehalkasare1028 6 ай бұрын
Panvel la kuthe ahe flat.. Khupach sundar banavlay👌👌
@aparnajadhav530
@aparnajadhav530 6 ай бұрын
खूपच सुंदर मी पण तुझे व्हिडिओ पाहते.तुझी मेहनत आहे देव तुझ भले करो ❤❤
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️
@hitu.photography17
@hitu.photography17 6 ай бұрын
खुप खुप अभिनंदन खुपच छान घर आहे त्यामागे तुझी मेहनत पण तेवढीच आहे असंच खुप मोठा हो तुझी सर्व स्वप्न पूर्ण होवोत ही ईश्वर चरणी प्रार्थना🙏❤️
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️ bhaba
@vijayadeshmukh9231
@vijayadeshmukh9231 6 ай бұрын
Khupch chhan interior aahe. Dada mi ek vichar ka kapdyach cupboard bnvl tr kadhich magchya bajula tiles lavayla hiya hotya.
@prashantraut2554
@prashantraut2554 6 ай бұрын
निखिल भावा खूप खूप अभिनंदन आणि तू असाच मोठा होत राहा आपली आई झोलाई देवी नेहमी तुझ्या पाठीशी उभी असेल.. 👌👌💐💐👍🎉
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you
@PragatLoke
@PragatLoke 6 ай бұрын
Congrats Mitra Keep Growing
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thanks a lot
@vikasghadshi8764
@vikasghadshi8764 5 ай бұрын
Chan mitra . Kiti kharch ala interior la
@deepakbaraskar9698
@deepakbaraskar9698 6 ай бұрын
खूप छान घर आहे आणि तू सजवल पण मस्त आहे तुला पुढच्या वाटचालीस शुभेच्छा ❤❤😊😊
@supriyakuvlekar3400
@supriyakuvlekar3400 5 ай бұрын
Ky price aahe flat chi aani location panvel station pasun javal aahe ka
@swarangiAyare
@swarangiAyare 6 ай бұрын
Ghar ghetal chan Abhinandan 🎉 but light khupch jast watatat simpal light asti tar ajun chan zal ast baki chan 😊
@atcreation4149
@atcreation4149 6 ай бұрын
खूप मस्त निखिल 🎉 पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️
@yogeshpawar2861
@yogeshpawar2861 6 ай бұрын
खुप छान आहे घर तुझ असच पुढे जा खूप सुभेच्या तुला
@kokan_premi_nishant
@kokan_premi_nishant 6 ай бұрын
अभिनंदन भावा... 👍🏻👍🏻🎉😎❤️🌹🎉🎉
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️
@shreeniwasmayekar2611
@shreeniwasmayekar2611 6 ай бұрын
वाह निखिल मस्तच अभिनंदन!! अभिमान आहे आम्हाला आमच्या दापोली कराचा.. पुढील उत्कर्षासाठी तुला खूप खूप शुभेच्छा
@MIKOKANINIKHIL
@MIKOKANINIKHIL 6 ай бұрын
Thank you ❤️
@surekhabelekar5042
@surekhabelekar5042 6 ай бұрын
Khup chaan interior kele aahe..kharcha kiti aala ..kitchen superb
@tejkumartarse8812
@tejkumartarse8812 6 ай бұрын
Khup chaan , pudhil Vaatchalis Khup Sarya Subhechha 🎉❤
@viveknerurkar454
@viveknerurkar454 6 ай бұрын
Main Entrance north south ahe ka?
@shraddhashivtarkar9225
@shraddhashivtarkar9225 3 ай бұрын
Dada kuthe ghetla ahes flat.Amhi pn baghto ahe flat jithy aaple kokani manse astil.
@truptinarvekar6308
@truptinarvekar6308 6 ай бұрын
खूप छान दादा Price kiti aahe flat chi ani panvel la kuthe aahe
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 32 МЛН
Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:20
Leisi Crazy
Рет қаралды 115 МЛН
Кәсіпқой бокс | Жәнібек Әлімханұлы - Андрей Михайлович
48:57
| Niwaant Katta | Raj Thackeray | Atharva Sudame |
30:19
Atharva Sudame
Рет қаралды 491 М.
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 32 МЛН