आमच्या 2 बाळाना जाऊन 1 वर्ष झाले |😔 नेमकी चूक कोणाची होती😖| तुमचे प्रश्न आमचे उत्तर QNA VIDEO

  Рет қаралды 258,436

Vinayak wakchaure

Vinayak wakchaure

Күн бұрын

Пікірлер: 408
@nehakamble8666
@nehakamble8666 11 ай бұрын
तुम्ही सर्वांनी मुंबईला शिफ्ट व्हा कारण मुंबईला भूमी आणि ऋतुजला पण जॉब मिळेल आणि दिवा आता खूप चांगले झाले आहे सर्वांनी कमवल्याशिवय आर्थिक परिस्थिती मजबूत होत नाही अजून तुम्हा लोकांचे वय खूप कमी आहे आज चांगले पाऊल उचलले तर पुढे त्याचा फायदा होईल
@shraddhapatil8217
@shraddhapatil8217 11 ай бұрын
दादा वहिनी आणि काकू तुमच्या सगळ्यांची स्वप्न नक्की पुर्ण होणार.चांगल्या माणसांची स्वप्न कधीच अधुरी राहत नाही.देव तुमच्या पाठीशी आहे.तुम्ही फक्त असंच हसतखेळत रहा,असेच खूप छान वाटता तुम्ही .♥️😊👌
@SanikaWalanj
@SanikaWalanj 11 ай бұрын
As ky nahi aajkal fakt bolayla boltat ki aamhi sunela aamcya mulgi pramane vagu pn Reilly madhe as kahi nast aani jr ticha tumchi mulgi aasti tr tumhi tila dilach aast na ghalun aani he ky lojik aahe ki paice aale ki mg jins top ghalun denar he kahi pn bolta tumhi aani bhumi la pn nust 8 vajle hote uthayla mhanun tila kiti bola hota ticha mr ti kiti radat hoti bichari asc vagat aasal aajun tumhi suna sobat tumhi kahich freedam det nahi kahi kahi thikanech sunela muli sarkha mantat aani tya muli pn khup lucky aastat
@प्राजक्तापाचपुते
@प्राजक्तापाचपुते 11 ай бұрын
लोकं चांगल्या घराचं वाटोळं करू पाहतात छान कुटुंब आहे तुमचं
@sudamjadhav4485
@sudamjadhav4485 11 ай бұрын
​❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ . ..................................................... . 🎉 ............. ❤❤❤❤❤❤सुहासुहाकोश ❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ ❤
@kiranmalavi994
@kiranmalavi994 11 ай бұрын
खरं तर दादा तुमच्या आईचे संस्कार तुमच्यावर चांगले आहेत म्हणून तुमची फॅमिली खूपच छान आहे ❤
@SagarShrutika
@SagarShrutika 10 ай бұрын
कष्ट, उत्साह, जल्लोष, आदर्श आणि आनंद,...... आम्ही तुमच्या कडून घेतो आणि शिकतो..... असाच सर्वांना आनंद देत राहा.... देव आहे तुमच्या सोबत.....
@प्राजक्तापाचपुते
@प्राजक्तापाचपुते 11 ай бұрын
देव करो नी तुमचं छान सुंदर तीघा भावानच्या मेहनतीने घर होवो
@manasi_lad17
@manasi_lad17 11 ай бұрын
शून्यातून विश्व निर्माण करणे तर यालाच म्हणतात....Tumhi khup chan praytn krta lokanna entertain krnyasathi asech krt raha sgle vlogs chan astat tumche...big support to ur family❤keep growing...
@sushmashinde7246
@sushmashinde7246 11 ай бұрын
दादा तु वहीणी ला घेऊन मुंबई ला वाडीया हॉस्पिटलमध्ये जा गुरूवारी opd आहे सकाळी 9 ते 11 तिथे डॉक्टर अमोल पवार आहेत त्यांना भेट खुप चांगले डॉक्टर आहेत
@shuri9628
@shuri9628 11 ай бұрын
Jeans ghalna ky vait ahe ka.....tyanchi pn iccha hot asel porinchi pn tumhich tyana bandhana ghatliy ani varun mhntayet tyana avdt nhi mhne
@shuri9628
@shuri9628 11 ай бұрын
Tech na...jasa video takun upkar kartayet lokanvr....mhne ashya comment karu naka tashya comment karu naka....ata lokani comment pn yanna vicharun karaychi ky😂
@STORY_GRAPICS
@STORY_GRAPICS 11 ай бұрын
मावशींनी जीवनात खुप अनुभव घेतलाय भाऊ म्हणून येवड बोलता है 🥹🫶🏻
@varshachaudhari
@varshachaudhari 11 ай бұрын
He bgh tumhi lok aahe influencer tumhala changlya comments js aavdtat ts vait comments pn smjun ghet chla karan tumhi srvch public la dakhvt ahe
@sohamnimbalkar9283
@sohamnimbalkar9283 11 ай бұрын
दादा संगमेश्वर येथे सरदेसाई वाडा आहे जिथे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना पकडल होत तर तु तिथं जाऊन please तो वाडा दाखवा ना
@tusharmahadik8439
@tusharmahadik8439 10 ай бұрын
तुम्ही सर्व खूप छान आहात..❤❤ कोणी चुकीचं बोलत असेल तर अजिबात लक्ष नका देऊ... आणि अजिबात जीन्स नका घालू.. भारतीय संस्कृती ची तुम्ही जपणूक करत आहात.. जसे आहात तसेच कपडे परिधान करा...❤❤❤
@kasturishigwan5912
@kasturishigwan5912 11 ай бұрын
पैसा आल्यावर जीन्स घालणारे काय लॉजिक आहे हे 😂😂😂😂😂😂😂😂😂
@punammahajan8919
@punammahajan8919 11 ай бұрын
😂😂😂😂😂
@nalinithakur6041
@nalinithakur6041 11 ай бұрын
Uneducated
@manishapendulkar295
@manishapendulkar295 11 ай бұрын
yz ahet sgle😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@pranaliovhal7081
@pranaliovhal7081 11 ай бұрын
1नंबर ताई ऋतू चां bday पावसाळा असतो खूप हसले भारी पण छान सूना भेटले ताई तुला सूना पण छान ठेवते मेन त्यांना महरच आठून देत नाही
@chaitrali_badve_
@chaitrali_badve_ 11 ай бұрын
दादा तुमचा आई नी तुम्हाला खूप कष्ट करून तुम्हाला मोठ केलं आहे, तुमचं नाव केवळ आई मुळे मोठ झालं आहे कारण की आई नी तुम्हाला लहान पणा पासून एकट संभळल तुम्हाला त्यांना सुघ नहीं मिळाल तुमच्या वडील च पण ते तुम्हा तिघा मुलांना त्यानी उभ केला आणि केवळ आई मुळे तुमची फॅमिली खूप छान आहे आणि supportive प्रेमळ आहे आत्ता त्या मुळे आमचा लाडक्या काकू ना कधी च दुघु नका विनू दादा त्या अजून पण कष्ट करतात तुमच्या साठी आणि एक दिवस असा येईल की खूप खूप छान होईल तुमचा सगळं मस्त घर होणार च तुमचं तुम्ही आत्ता जरी rent चया खरात राहता आहे तरी पण तुम्ही खूप सुघा समाधानेने राहता आहे आणि सर्व जण खूष आहे खूप छान फॅमिली bonding आहे तुमचा खेळून मिसळून सर्वांचं आणि ते कायम असच राहणार च ते फक्त आई मुळे आमचा काकू मुळे 🥰💯💯❤️
@Anjali-mhargude
@Anjali-mhargude 11 ай бұрын
Ruti sangalit kuthe rahat hoti sang pliz
@chaitrali_badve_
@chaitrali_badve_ 11 ай бұрын
हो दादा छान होता vlog काकू मी अमहदनगर वरून आहे मी रोज तुमचं vlog न विसरता बगते असा एक पण दिवस नाहीं ये काकू की vlog बघितला नहीं मी रोज न चुकता पूर्ण vlog बगते रात्र झाली तरी वेळ मिळल नहीं कामत तर मी झोपायचा आधी vlog बगूनच मग झोपत असती काकू 🥰शेवट पर्यत विनू दादा आणि काकू न skip करता vlog बगती मी 🥰💯❤️मला खूप आवडती तुमची फॅमिली आणि vlog ❤
@sakshiukhaldkar906
@sakshiukhaldkar906 11 ай бұрын
Pn tumch lggn tr sglyanchya shamtin zal na mag accept kel nahi mnje kay zal
@shubhangipawar6131
@shubhangipawar6131 10 ай бұрын
सांगली मध्ये कोठे रूतू ताई
@shraddhashinde1981
@shraddhashinde1981 7 ай бұрын
तुमच्या राहत्या घराचा पूर्ण vlog बनवून टाका plz KZbin बर plz
@akashnaik2169
@akashnaik2169 11 ай бұрын
Rutu tai tu sanglit kuhe rhat hoti mi pn सांगलीची आहे
@creationswithprishu
@creationswithprishu 11 ай бұрын
ऋतू वहिनी आणि विनू दादा तुमची anniversary coming soon आहे😀
@somanthbotre4123
@somanthbotre4123 11 ай бұрын
संदीप दादा आणि वहिनी तुमची मस्ती छान आहे हे सेंड नको चांगले अजुन काही तरी नवीन कर मग आणि खूप छान रा खूप पुढे झा❤
@madhurimane8727
@madhurimane8727 11 ай бұрын
Tumche sgl video tyan changle astat doghanche pn tya bhumila bavltpa ani balishpna kmi krayla lava tyamule videochi vat lagte
@suku0323
@suku0323 11 ай бұрын
Dada rooj rooj jens pent ny pn kuthe bahyr kuth gela tr chalt
@ArchanaNangude-cb8hg
@ArchanaNangude-cb8hg 11 ай бұрын
मला नाही आवडला हा व्हिडिओ कारण आज पण माझं नाव घेतलाच नाही तुम्ही
@shubhamdongare7149
@shubhamdongare7149 11 ай бұрын
दादा माझा प्रश्न आहे sandy विसरला आहे मावशी ला बनवत नाय व्हिडिओ नसेल बनवत तो तर आदित्य सोबत बनवा
@NehaBadagandi
@NehaBadagandi 11 ай бұрын
Rutu vahini sangli madhe gav kont ahe me kolhapur chi ahe plz reply me rutu vahini
@thesugarcorner4894
@thesugarcorner4894 11 ай бұрын
Sorry to say पण तुमचे वडील आहेत म्हणून निदान तुम्ही आजचा दिवस बघू शकताय... त्यामुळे मला असं वाटतं तुम्हाला चांगल बोलायचं नसेल तर नका बोलू पण त्यांना तुम्ही वाईट पण बोलू नका. काकूंनी तो त्रास काढलाय त्यामुळे काकू बोलू शकतात पण तुम्ही काहीच बोलू नका. चांगले विचार करा नेहेमी चांगलेच होईल ❤️❤️❤️
@janhavimore8907
@janhavimore8907 11 ай бұрын
Jar bapp ch asa asel tar bolnarch na
@rupalishete8985
@rupalishete8985 11 ай бұрын
काही चुकीचं नाही दादा ऋतू ला आई आणि वडील भाऊ बहिण सगळे भेटले आहेत त्यामुळं तिला काही वाटत नाही ❤❤❤
@bharatwaje9553
@bharatwaje9553 11 ай бұрын
तूमच्या आई ऋतू आणि भूमि किती शिक्षण झालं
@VarshaMasurkar
@VarshaMasurkar 11 ай бұрын
Ky tumhi bolta rutu tai sobt tumhi Instagram la bolu shakta mi tr kiti vela msg kele tr 1 msg kela tr punha msg karaych optionch yet nhi ani rutu tai ky reply pn nhi det
@pallavi46
@pallavi46 11 ай бұрын
Jeans ghalne mhnje khi wait nhie aai.....baki jyachi tyachi choice hi gosht khri ahe pn jeans ghalne yat khup khi ghan as khi nhie
@sahilpawar1825
@sahilpawar1825 6 ай бұрын
Mom ase nka boluuu tumhi ...aamhi tumhala khup chan samjto ...aani comment nit nahi वाचली तुम्ही मॉम...🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺🥺..तुम्ही कसले काही पण उत्तर देतात...yarrr मॉम...❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹❤️‍🩹
@ShraddhaHande3746
@ShraddhaHande3746 11 ай бұрын
Hi Dada Mi Mumbai madhun bolat ahe Tumch bal gel tyabaddal eikun khup dukhh zale asudya devachya krupene tumhi parat ekada aai Baba lavakar hoshal ashi mazi prathana ahe.
@kasturishigwan5912
@kasturishigwan5912 11 ай бұрын
Mg घरात गाऊन का घालते आई साडी च नेसायची
@अनूश्रीचीदूनीया
@अनूश्रीचीदूनीया 11 ай бұрын
रूतू ताई तूझ साडी कलेक्शन शेयर कर ना प्लीज तूझा चोईस खू छान आहे प्लीज़ मला रीप्लाय दे
@sampadayeram94
@sampadayeram94 11 ай бұрын
आई आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमचं लहान पण आयकुन डोळ्यात पाणी आल आधी तुम्ही खूप कष्ट करून दिवस या नंतर चागले जातील
@akashpatangevlogs9919
@akashpatangevlogs9919 11 ай бұрын
दादा पूर्ण व्हिडीओ बघितला कारण की तुमची फॅमिली एकदम भारी आहे राव
@hanumanjadhav9181
@hanumanjadhav9181 9 ай бұрын
प्रतेकाचया आयुशात कषटाचे दिवस आलेले आसतात, वडील सहभागी झाले तर बघा, विडीओ दाखवा वडीलांना आईचे जसे मध नाराज झालेले आहे वडीला बदल, तसेच ऋतुचया आईवडीलाचे पण मन नाराज झालेले आहे ,
@Swamisamarthh
@Swamisamarthh 10 ай бұрын
Tumcha bolniyatun al tumcha sasu n. Tumhi ghr badhl , khr sagu ka apliya la je bhetye tye apn pudh deto . Suna na asch jiv lava swta cha muli peksha jast suna jiv lavtyen . Swami sagl mast kartil tumch 😊 jay maharastr 🙏
@Jhanvi334
@Jhanvi334 10 ай бұрын
मी तुमचे विडियो रोज पाहत होते पण कमेंट करत नव्हते पण आज धारावी चा विषय काढा तेव्हा मला कमेंट करावी वाटली मी सुद्धा धारावीत मधे राहत होते माझा जन्म धारावीच्या घरात झाला आहे तुम्हाला धारावी ची शाळा माहित आहे का संत ककया मार्ग मी त्या शाळेत शिकत होती तुझी आई त्याच शाळेत होती का धारावी कोळीवाडा जिथ गणपती बाप्पा ची मुर्ती तयार होते धारावी चा पिवळा बंगला चा बसटोप गाधी मैदान धारावीत पाण्याच खुप हाल काढलय खरच आहे ते मी पण खुप हाल काढलय पाण्याचे तुझ्या आई ला मी नेहमी बाजारात पाहिल आहे धारावी मधल माहादेवाच मंदीर आज सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😢😢😢 धारावी मधे खुप छान सुंदर दिवस काढले आमचे पण घर गेली दोन्ही आणि अता आम्ही भाईन्दर ला राहतोय 😊😊😊
@PUJA-DHAVAN
@PUJA-DHAVAN 10 ай бұрын
तिच्या घरच्यांनी नाही केलं तर काय नंतर करतील पण सासू बाईंनी तिला लेकी सारखं सांभाळून घेतलं हे खूप महत्वाचं आहे अशी सासू सर्वांना मिळो❤❤❤❤
@rupalishete8985
@rupalishete8985 11 ай бұрын
Maushi असे कधीच होणार की मुल तुम्हाला विसरले
@poojasonawane6693
@poojasonawane6693 11 ай бұрын
शून्यातून विश्व निर्माण जो करतो त्याची तळमळ बोलण्यातून समजते
@shilpa3544
@shilpa3544 10 ай бұрын
Dada tuzya aaich current age 36 ahe ka? Ani tu 24 varshacha Mag tuzya janmachya veli mammy 12 kinva 14 varshachi asel na Calculation chukle kal maze?
@amolkhahdare3288
@amolkhahdare3288 11 ай бұрын
हाय दादा मी अकोल्या वरून बोलते आहे तुमचे विडिओ खूप छान आहे मी रोज बघते ऋतू वहिनी खूप छान आहे आणी भूमिका वहिनी पण खूप छान आहे आणखी आई तर एकच नंबर मला आई चा आवाज खूप आवडते👌👌👌👌❤️❤️❤️❤️
@poonamgadekar3627
@poonamgadekar3627 11 ай бұрын
Hi vinu dada mi na visarta roj video bgte saev video like karte सकाळ झाली की notification ali ki bgate ani status la video lik thevte khop jan video bagta तुमचे nice family ❤miss you family' khoop pragti hooo tumchi ani dada kahi aadchn aali tr kharch sag mi कसली पण मदत कराल काही आडच्न आली तरी पण ..
@mahalaxmiflims4402
@mahalaxmiflims4402 11 ай бұрын
Sangmner madhe kuthe rahto
@RachanaKolekar
@RachanaKolekar 11 ай бұрын
Bhumi cha gharche acsept kele ahet ka tich pan sanga
@sayalidarwatkar265
@sayalidarwatkar265 11 ай бұрын
Mummy ky job krte
@shrutikapathak4314
@shrutikapathak4314 11 ай бұрын
Dada tu maz getl nahi 😢 ka brr re mi kiti divsha pasun tula massage karte rutu didi la pan inshta massage kela tari reply det nahi Ani tu pan det nahis
@ashwiniraut728
@ashwiniraut728 11 ай бұрын
तेवढं आदित्यला विचार ना दादा सोनाली कोण आहे.plz
@saritazende3061
@saritazende3061 11 ай бұрын
Kon ahe 😅
@NandiniGondhali
@NandiniGondhali 9 ай бұрын
Vinu dada tumhi mumbryat kuthe rahayche mi pn mumbyat ch rhate Ani aata kuthe rhata mla tumhala bhetaych ahe mi tumche srv vlogs bghte
@pallavidevgir
@pallavidevgir 11 ай бұрын
Vinu ani rutu tumch lawkrch ghar hoil srv asech khush raha ektr raha aaila sambhala khup kasht kele aaine
@nitaprakashpatil1817
@nitaprakashpatil1817 8 ай бұрын
Divya la kuthe rahay cha dada tu mi pan divyala rahate mhnun
@piyuugaikwad_5113
@piyuugaikwad_5113 11 ай бұрын
Vinayak Bhumi sobt 1 prank kr
@bhalegorakhofficial_165
@bhalegorakhofficial_165 11 ай бұрын
तुम्हाला पुरस्कार जाहीर करण्यात येईल बसं ना
@vitthalkadam-mg6ex
@vitthalkadam-mg6ex 8 ай бұрын
भाऊ खोट नाही सांगत वहिनींना रक्त दान करायला सांग एकदा तब्येतीत महिन्यातच फरक दिसेल तब्येत 💯 होणार 👍
@meenakshi4633
@meenakshi4633 11 ай бұрын
लवकरात लवकर तुमचं घर होऊ द्या देवाला मी प्रार्थना करते माझ्या पांडुरंगा चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌खूप छान फॅमिली आहे तुमची👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@dhanashreeshetye
@dhanashreeshetye 11 ай бұрын
Skip na karta video bagte tumche mi,I am live in Australia 🇦🇺
@dishamore6352
@dishamore6352 8 ай бұрын
Amhi pan diva laa rahato Toumhi Kuth rahila hota diva madhe
@NikitaMandale-v9s
@NikitaMandale-v9s 11 ай бұрын
तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर गाव बाभूळवाडे
@SandipBhosle-kz9ci
@SandipBhosle-kz9ci 11 ай бұрын
Vinyl dada tumchi bayko charnachi na
@poojachavan5461
@poojachavan5461 7 ай бұрын
Sandeep dada che Ani bhumi taiche age kiti aahe...Ani adi tumcha skhha bahu aahe kay
@athan8557
@athan8557 11 ай бұрын
तुमची परसती माजी ऐक सारखी आहे ताई आयकुन मला माजी परसती आटवली
@Punerikatta9
@Punerikatta9 11 ай бұрын
Khup Chan qna hota.. tumhi adi khup kasht kele aaj tumche chngle divas aale don chan Lakshmi tumchy gharat alya.. aai mule tumchya gharala Ghar pn.. dev Karo asch kaycm sobat hasat rha..😇
@SwapnilJadhav-z4g
@SwapnilJadhav-z4g 11 ай бұрын
विनायक दादा आपली मराठी संस्कृती आहे आपण मराठी माणंस आहोत लग्न झाल्यानंतर जिंस पॅनंट नाही..
@Poojapandit828
@Poojapandit828 11 ай бұрын
Rutu chay family chay photo dakhavana vinu
@sahilpawar1825
@sahilpawar1825 6 ай бұрын
जीन्स पँट घाला किंवा नका घालू...तुमची मर्जी त्यांनी केले ली कॉमेंट चे anser nahi deyche tarr nka dewu ..pan ase nka bolat jau ....kay hote mahiti ka mom lok kay bolte ki bagha aata femus Jale tar ase karayla lagle .. त्यामुळं मी तुम्हाला सांगितले दुसरे काही नाही एन्जॉय करत जा ..छान छान vlog banvat ja ..mast vat te aamhala pan ❤❤❤❤❤❤❤❤❤
@ShekharChede
@ShekharChede 10 ай бұрын
खुप कष्टानी जीवनाचा संघर्ष करत आहे. मी अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातुन तुमचे व्हिडिओ बघत आहे
@sandhyasheshnaik5655
@sandhyasheshnaik5655 10 ай бұрын
Mg jince ghatlele ky gharat kam nhi kart ka vichar bdla jag badlel kaki😊
@pradipjadhav4719
@pradipjadhav4719 11 ай бұрын
Cuk konaci ahe tumci ki rutu ci
@dikshasalunkhe6584
@dikshasalunkhe6584 6 ай бұрын
7 mahinyat wa 😂
@RajashreeMudliyar
@RajashreeMudliyar 5 ай бұрын
Aashirwad tumhala renuka aai cha aashiwad doghina mulga mulgi honar❤
@shamlisatkar9172
@shamlisatkar9172 11 ай бұрын
Jyache tyache vichar asta tumhi naka laksh deu tumhala jas aavdt tas Raha
@poojapawar3038
@poojapawar3038 9 ай бұрын
Tumchi Aani Aamchi family story same aahe khup ch te sangat hota Tevha Aamchi same story Samor Aali Aamhala pn Aamchya mummy n ch vadhlay sambhalay mi Aani Majha bhau janm Jhala Tevha Pasun 😢😭
@DnyaneshvarBorkar
@DnyaneshvarBorkar 9 ай бұрын
जोब कोनसा है वाजवायचा
@aditinagle4185
@aditinagle4185 6 ай бұрын
Newly married couples ch khup chan masti chaluye dsda bolt Astana 😅😅asch raha nehmi
@MonikaSuryawanshi-uc7bq
@MonikaSuryawanshi-uc7bq 2 ай бұрын
तुमचे ब्लॉक आम्ही रोज बघतो आम्हाला खूप आवडतात विनू दादा आणि ऋतू वहिनी खूप छान कपल❤❤
@dipakjadhav5114
@dipakjadhav5114 11 ай бұрын
मोटर सायकल गेला बर पैसेंजर होते
@PratikshaZalte-mn2zc
@PratikshaZalte-mn2zc 11 ай бұрын
Wagh chaure family tumhi khup struggle kele ahe ani ata kuthe changle diws ahet tr te asech enjoye kra bakiche kon ky boltil laksh deu mla 😘 All family love uuu specially Aai sathi love uuuu ekda tri nkki bhetu 👍❤️ From Nashik
@SagarPawar-ho3cr
@SagarPawar-ho3cr 8 ай бұрын
सासु सुनेचे नातं वाटत नाही आईचा आणि मुलीचं नातं वाटत❤
@ashwinishinde1611
@ashwinishinde1611 11 ай бұрын
Heyy me nashik dwarka varun aahe khup kasht kele tumhi mhanun Aaj tumch chgl aahe kharch khup khup Prem aahe tumcha vr Ani kayam rahil tumcha var Prem pn nakki ch aamhla bolva gharbharni la Ani ekda tari bheta aamhla aamhi khup mothe fan aahot me tumche sarve vlogs bghte nd papa ch sagitl tumhi kharch chgla ch chgl ch hot pn mla majhi mom nasla mule mla tumchi mummy Chan vatte mast family aahe ekda nkki ch call vr bolel me majhe feelings share Karel majhi comment nakki ch ghaya tumhi read kara plzz❤😢🌏
@shubhamshinde955
@shubhamshinde955 11 ай бұрын
Bhau la khup support kar aapla bhau khup support tula tumhi pan kara bhau kahup kam karto tu best of luck ❤❤❤❤ dada
@SonalNavgire-qb4ff
@SonalNavgire-qb4ff 11 ай бұрын
Rutu part pregnant rahili tr kalji ghe 3 te 4 month garm khaych nahi ani jad vastu uchlaychi nahi aram kraycha
@harshadabhorade2418
@harshadabhorade2418 11 ай бұрын
vinu dada Tuzi aai Khup cute ani Khup supportive ahe .......❤
@OmSathe-r1h
@OmSathe-r1h 11 ай бұрын
दादा तुमची फॅमिली खरंच खूप छान आहे मला तुमची आई खूप आवडते ❤
@swatikule4490
@swatikule4490 9 ай бұрын
Divyala kuthe rahaychat
@sejalzalte8921
@sejalzalte8921 Ай бұрын
Mi roj vlog baghtey dada tumche Khup mast family ahe tumchi ❤ Ugach loka kahi bolta tyancha kade laksha nka deu
@ASHABHAGANAGARE
@ASHABHAGANAGARE 8 ай бұрын
Dada vahin tumhi khup Chan vlog banavata kho Chan Ani tumhi rutu di cha no dilay te short madhe rakhi patavu shakata tya short la tumhi dilay Rutu di cha no ❤
@akshaymane6041
@akshaymane6041 2 ай бұрын
Tumi kuthe rahata
@nilamjain8849
@nilamjain8849 11 ай бұрын
मी संगमनेरची आहे मला तुम्हाला भेटायचं आहे
@SanikaVarpe-iw5fx
@SanikaVarpe-iw5fx 11 ай бұрын
Mast tention nka ghau
@bharatwaje9553
@bharatwaje9553 11 ай бұрын
ऋतू च्या आई वडिलांचा फोटो आहेत का
@ShrutiNavale-c3h
@ShrutiNavale-c3h 11 ай бұрын
Faltu lokankade nka laksh deu Dada
@anilalhat569
@anilalhat569 11 ай бұрын
संगमनेर मध्ये कुठं राहतात
@arunsonune5798
@arunsonune5798 11 ай бұрын
Rutu tai mi Tula install msm kela hota tu replych dela nhi g piilz reply mi
когда не обедаешь в школе // EVA mash
00:51
EVA mash
Рет қаралды 4,4 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 39 МЛН
Kisah Sahabat Nabi ﷺ Ke-8: Sa'ad bin Abi Waqqash
3:39:34
Khalid Basalamah Official
Рет қаралды 10 МЛН