आमच्याकडे आहे गुड न्युज😍 चिपळूण ते पालघर परतीचा प्रवास 🙏 Chiplun To Palghar Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 291,298

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

Пікірлер: 2 000
@asmitajadhav3764
@asmitajadhav3764 3 жыл бұрын
पहिली महिला youtuber जी प्रत्यक्ष पूरग्रस्तांना भेटायला गेली आहे. Really proud of you patil family
@aryaqueen8069
@aryaqueen8069 3 жыл бұрын
Ho
@vaishalimarathitadka4067
@vaishalimarathitadka4067 3 жыл бұрын
खरं आहे
@madanbagwe6273
@madanbagwe6273 3 жыл бұрын
खरंच आहे
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@suvarnamandale3028
@suvarnamandale3028 3 жыл бұрын
पहिली महिला KZbinber जी प्रत्यक्ष पूरग्रस्त लोकांना भेटायला गेली really proud rangita's team
@आपलकोकण-न8फ
@आपलकोकण-न8फ 3 жыл бұрын
Agdi brobr bakichya jya khoop famous ahet KZbin tyanchya kdun chotishi help pan nahi zhali🙏🙏🌴
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@aartimayekar8903
@aartimayekar8903 3 жыл бұрын
तुला काही कमी नाही पडणार देव आहे पाठीशी टीम पण खूप छान आहे ते पण सगळे आनंदाने करतात घरच्यांचा पाठींबा तो पण महत्वाचा आज पिल्लू खुपच सुंदर दिसतय
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@sheelakhatri7104
@sheelakhatri7104 3 жыл бұрын
प्राण्यांच्या भूकेची जाणिव करून दिलीस खूप खूप धन्यवाद.. देवाने तुला खूप छान दृष्टी दिली आहे... म्हणून प्रत्येकाच्या वेदना तूला दिसतात बाळा... खूपच छान काम केलस...
@jayshreewaingankar3204
@jayshreewaingankar3204 3 жыл бұрын
रंजिता, खरंच तु जशी बाहेरून छान आहेस, तशीच, आतून, मनातून तु खूप छान आहेस. तसेच, तुझे कुटुंबिय ही खूप छान आहेत. खरंच, चिपळूनला खूपच भयंकर परिस्थिती आहे. तु जे काही भयानक वस्तूस्थिती सांगत आहेस. ते ऐकून खरच, डोळ्यात पाणी आल्या शिवाय राहत नाही. लोक तुझ्यावर विश्वास ठेवतात, त्यास तु पात्र आहेस. तुझ्याकडे बघूनच कळतय की तु खरच, ती मदत त्यांच्या पर्यत पोहचवू वकतेस.🙏🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏
@sangeetadeepak9534
@sangeetadeepak9534 3 жыл бұрын
Ranjita खरच डोळे भरून आले जेहवा तू सांगत होती रोहन आणि आई च भी खूब खूब अभिनंदन 🙏तुला पाठिंबा देन्आ साठी
@anitapatinge8585
@anitapatinge8585 3 жыл бұрын
तुमच्या कडे नवीन बाळ येणार. मुलगा
@meenalvyas1112
@meenalvyas1112 3 жыл бұрын
The only female youtuber who went to help personally on the ground . Very impressed, hats off to your whole team.
@LeelaPrabhakarJadhav
@LeelaPrabhakarJadhav 3 жыл бұрын
No there are other KZbinr too gone there..I know few of them.
@shwetambarimhatre4072
@shwetambarimhatre4072 3 жыл бұрын
yess hats off Ranjita
@meenalvyas1112
@meenalvyas1112 3 жыл бұрын
@@LeelaPrabhakarJadhav ho make you tuber khup jan gelet, female madye kon gela. Most ladies youtubers ne paise kivha madad send keli. Ranjita tabyet kharab Astana pan geli sarvanche ghar ,tyancha dukh swath anubhavlay.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@Rahul3948yadav
@Rahul3948yadav 3 жыл бұрын
ताई तुज्या कर्तव्याला शब्द नाही छान काम करतेस तुला आयुष्यात देव काहीच कमी पडू देणार नाही
@abhijeetborude3266
@abhijeetborude3266 3 жыл бұрын
अप्रतिम अप्रतिम... खरंच खूप ह्रदयस्पर्शी आणि प्रेरणादायी आदर्शवादी समाजसेवा केली आहेस ताई... 🙌🙌👍💯 तु खरंच कमाल आहेस सलाम तुझ्या जिद्दीला आणि संपूर्ण टीमला देखील... मस्त वाटलं...मन भरून आल्याशिवाय राहत नाही हा व्लॉग बघताना...तुझं मन खरंच खूप मोठं आहे ताई... सद्गुरूंची कृपादृष्टी अशीच खंबीरपणे राहो हीच सदिच्छा... आणि गोड बातमी... म्हणजे प्रतिक बाबा होणार... असं तरी वाटतं आहे तुमच्या घरातील व तुझ्या चेह-यावरचा आनंद पाहून... 😬😄🙌 जय सद्गुरु 🙏
@prafulomkar4661
@prafulomkar4661 3 жыл бұрын
रंजीता देव कमी पडू देणार नाही, तू मनाने निर्मळ, प्रेमळ आणि उदार आहेस,रोहनसारखा योग्य जोडीदार मिळाला भाग्यवान आहेस,खर तर हे बघायला आईबाबा हवे होते,तू आयुष्यभर सुखी,तुप्त व समाधानी राहो,हीच सद्गुरू चरणी प्रार्थना!!!एक दिवस आमदारही होशील हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन!!!स्तुत्य उपक्रम, मनाचा खूपच मोठेपणा !!!कुटुंबाची खरी सुत्रधार आहेस,टिकेकडे लक्ष देऊ नकोस,निरपेक्ष वृत्तीने कार्य करतेस,ईश्वर बळ देवो,लढत रहा, समाजसेविका आहेस,आईबाबांच्या संस्कारांमुळे हे शक्य झालंय, अशीच रहा कायम!!! आमची कुटुंबाची शुभ सकाळ, सुरवात आपल्या vblog नेच होते,धन्यवाद!त्रिवार सलाम!!!👍👍👍💐💐💐
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 3 жыл бұрын
ताई तुमच्या घरात एक छोटस गोंडस बाळ येणार असेल कल्याणी कडून
@ganeshkorde1326
@ganeshkorde1326 3 жыл бұрын
भाषेला महत्त्व नसतं तर भावनांना असतं आणि तुझ्या भावना या आमच्या पर्यंत अगदी बरोबर पोहचतात आणि काय हवंय ❤️❤️❤️ जय सदगुरू 🙏🙏
@kaivalyaschildhood3187
@kaivalyaschildhood3187 3 жыл бұрын
अग भाषेचं एवढं काय आहे तुझा स्वभाव इतका गोड आहे की बस्स तू खूप खूप छान आहेस
@madhavikalgutkar6609
@madhavikalgutkar6609 3 жыл бұрын
Sanitizer napkin, gaun, under garments, kurties हे फक्त लेडीज असल्या कारणाने तुला सुचले हे फार बरे झाले. लेडीज ला या गोष्टी comfortable करतात. खरच घरच्या पाठिं्याशिवाय हे शक्य नाही. रोहन, आई आणि ओवी तुला खूप सपोर्ट करतात.hats off to them
@bhartishirsat7436
@bhartishirsat7436 3 жыл бұрын
1- तुझ्या व ओवीच्या चॅनेलचे सिल्व्हर बटन आले असेल. 2- तुझ्या चॅनेलचे 250K पूर्ण झाले. 3- प्रतिकचे हाॅटेलचे निश्चित झाले असेल. 4- तुझी,कल्याणीची किवा कृतिकाची गुड न्यूज असेल. 5- रोहण दादाचे ऑफिसचे काम पूर्ण झाले असेल.
@sable2913
@sable2913 3 жыл бұрын
कल्याणी प्रगनेट आहे . आता रजिता ताई आणि रोहण दादा मोठे मम्मी पप्पां होणार आणि ओवी दीदी होणार .🤰🤰🤰🤰
@soniahendricks85
@soniahendricks85 3 жыл бұрын
Palghar te Kokan, Bck to Palghar, khup struggling hota ranjita, pan tumi sarvani khup chan karay kele 👏🏻. Tuje Rgt ani left Hath manjech Rohan ani Aai hech tuji takat aahet, ur lucky to have them😍. God bless u 🙌🏻 all. Ur a pure soul lady💖.
@vaneetajambhale8963
@vaneetajambhale8963 3 жыл бұрын
शुभ सकाळ रंजीता पूरग्रस्तांना मदत करायची असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सांगशील का किंवा कशा पद्धतीने आम्ही त्यांना मदत करू शकतोकोण कोणत्या गावापर्यंत अजून मदत पोहोचली नाहीते पण सांगखूप छान काम केलं आहेस तुझ्या तुझ्या या कामामुळे आम्हाला पण प्रेरणा मिळाली आहे 👍
@sukhadaupadhye2628
@sukhadaupadhye2628 3 жыл бұрын
तुमच्या कडे नवीन गाडी आली आहे चिपळूण ला जाऊन तेथील लोकांना मदत केली म्हणून तुझे मनापासून कौतुक आणि असेच काम तुझ्याकडून नेहमीच होवो
@sangeetamore2672
@sangeetamore2672 3 жыл бұрын
रंजीता तुझ आणि तुझ्या सोबत ह्या चांगल्या कामात तुला मदतीचा हात देणार्या सहकार्यांच सर्व प्रथम खूप खूप कौतुक आणि गुड न्यूज म्हणजे, कदाचित कल्याणी कडे असावी किंवा तुला सिल्व्हर, गोल्डन बटण ही न्युज असावी अस मला वाटतं
@nehashinde6832
@nehashinde6832 3 жыл бұрын
तुझ्या टीमला सलाम कारण तू पूरग्रस्तांना खूप छान मदत केलीस
@anitaanant92
@anitaanant92 3 жыл бұрын
खरंतर तु केलेली मदत योग्य ठिकाणी पोहचली याचाच आनंद आहे
@sakshiwalunj9814
@sakshiwalunj9814 3 жыл бұрын
ओवी Silver बटन ‌मिळाले ही आहे good news congratulation ovee 🎂🎂🎂🎉🎉
@prachichorghe1302
@prachichorghe1302 3 жыл бұрын
Congratulation Ovee
@lavyapatil8505
@lavyapatil8505 3 жыл бұрын
kalyanila job lagala
@poojarane5365
@poojarane5365 3 жыл бұрын
🙏खरंच ताई तुझं कौतुक कसे आणि किती केलं तरी कमीच आहे.. खूप चांगल्या पद्धतीने तू त्या लोकांशी संवाद साधला.. त्यांना मदत केली... त्यांचे चांगले आशीर्वाद तुला मिळाले यापेक्षा अजून काय पाहिजे... तुला सगळंच मिळावं जे जे तुला पाहिजे आहे... आणि गोड न्यूज म्हणजे रोहन दादा vlog मध्ये दिसणार आहे असं मला वाटते.. let's see whats the good news 🤗 we all are waiting for tomorrows vlog...
@vaibhavgothankar3919
@vaibhavgothankar3919 3 жыл бұрын
ताई तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा तसेच विशाल दादा आणि इतर तुमच्या सोबत होते ज्यांनी तिथे जाऊन मदत पोहोचवली त्यांचा मी खुप खुप मनापासून आभार मानतो .
@shalininaik626
@shalininaik626 3 жыл бұрын
रंजिता पुन्हा कोकणात जाणार असाल तर पाच दिवस आधीच व्हिडिओ टाक म्हणूजे आम्ही पण आपल्या हया सेवेत सामावून तसेच पालघर मध्ये मदत कुठे घेऊन यायची ती जागा सांग
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 3 жыл бұрын
त्यांच्या मणभर दुःखात आमची कणभर मदत.
@TheMovingMirror
@TheMovingMirror 3 жыл бұрын
रंजिता, प्रथम कल्याणी, विशाल तुमच्या सर्व टीमचे अभिनंदन व धन्यवाद🙏🙏👍👍 गुड न्यूज कल्याणीकडे गोड बातमी😊
@vishakhachavan3446
@vishakhachavan3446 3 жыл бұрын
Mala hi ascha vatal
@neetaovalekarpathare4781
@neetaovalekarpathare4781 3 жыл бұрын
कल्याणी प्रेग्नंट आहे
@praveenagulekar6143
@praveenagulekar6143 3 жыл бұрын
मलाही असेच वाटते कल्याणी प्रग्नंट आहे
@sayalishete9806
@sayalishete9806 3 жыл бұрын
Ho.asech vatate..Kalyani pregnant
@sandeepveta3021
@sandeepveta3021 3 жыл бұрын
Ho mala pan as vatay
@vaishalishinde4104
@vaishalishinde4104 3 жыл бұрын
प्रतीक आणि कल्याणी आई-बाबा होऊ शकतात
@tanmayrevade4912
@tanmayrevade4912 3 жыл бұрын
Yes
@nishayashvivlogs3139
@nishayashvivlogs3139 3 жыл бұрын
Ka nahi hou shakt . Kahi pn comments kay karata
@vaishalishinde4104
@vaishalishinde4104 3 жыл бұрын
मला असं म्हणायचं होतं प्रतीक आणि कल्याणी आई बाबा होऊ शकतात ही गुड न्यूज आहे असं मला म्हणायचं होतं
@nishayashvivlogs3139
@nishayashvivlogs3139 3 жыл бұрын
Hoka pan comments baghun vegla vatl
@sureshmasurekar8212
@sureshmasurekar8212 3 жыл бұрын
खरचं फार गंभीर , भयानक,हृदयावक परिस्थिति आहे. हे आपल्या कडुन ऐकुन दु:ख वाटते. नक्कीच मी मदत करणार.आपण परत जाणार असाल तर लगेच कळवा.🙏🙏
@sanjayshetty2958
@sanjayshetty2958 3 жыл бұрын
रंजिता सद् गुरूक्रुपेने छान काम करतेस असाच सद् गुरूंचा अखंड पाठिंबा तुला साम्रथ आहेच ही समर्थ शिकवण आहेच . जय सद् गुरू.
@niyatinaik9754
@niyatinaik9754 3 жыл бұрын
कल्याणी ताईच्या प्रेग्नेंट आहे का ? 🤔🤔🤔🤔 नाही तर crazy foody Ranjita 2.5 lakhs subscribers zale aahet Congratulations Ranjita Tai 💐💐🍫
@chaya-sapkale
@chaya-sapkale 3 жыл бұрын
कल्याणी ताई प्रेगनेंट असतील🥳🥳🥳🥳
@harshalivartha4507
@harshalivartha4507 3 жыл бұрын
खूप छान ताई तुम्ही जे बोलले ते ऐकून डोळ्यात पाणी आले Happy friendship day tai
@ananyapadwal3853
@ananyapadwal3853 3 жыл бұрын
Tai Tu kharch khup Chan kam Kels..ani tuzya teem ni Sudha tula khup sahakary Kel ..Tula Dev Kadi kontya gosthichi kmi padu denr Nai...khrch tuze Sagle vidios pn khup Sundar astat...Tu radlis na mazya pn dolyat Pani aal... 🙏🏽 Khup Ch grect ahes tu.tuze Sagle ghrche suddha Tula khup pathimba deatat ... 🥰
@priyamore3012
@priyamore3012 3 жыл бұрын
प्रत्येक मराठी भाषा ही वेगळी असते रंजीता तुझा संदेश आमच्या पर्यंत पोहचतो हे महत्त्वाचे. व्याकरण सुधारण्याची गरज नाही. खुप खुप तुला शुभेच्छा.
@shwetatharkude9058
@shwetatharkude9058 3 жыл бұрын
कल्याणी प्रेग्नंट आहे. Great job 👍👌🏻👌🏻👌🏻
@dhananjaygaikar3040
@dhananjaygaikar3040 3 жыл бұрын
तुमच्या घरात कल्याणी मार्फत एक छोटासा पाहुणा येणार हीच आहे तुमच्या घरातील गोड बातमी.
@seemavaidya3218
@seemavaidya3218 3 жыл бұрын
रजिता ताई ओवीला भाऊ मिळणार म्हणजे तू किंवा कल्याणी गुड न्युज देणार
@anitabhoite8426
@anitabhoite8426 3 жыл бұрын
Yes
@funcornerwithme1864
@funcornerwithme1864 3 жыл бұрын
काहीही 🙄 भाऊच कशावरून होईल
@funcornerwithme1864
@funcornerwithme1864 3 жыл бұрын
बहीण पण होऊ शकते
@tejassangle7873
@tejassangle7873 3 жыл бұрын
ताई 👍👍कल्यानी ला बाळ होनार 💐💐💐💐💐💐💐💐 स्वामी समर्थ क्रुपेनी हीच गुड न्युज असावी 💐💐💐💐💐👌👌👌
@deepashrikalekar5011
@deepashrikalekar5011 3 жыл бұрын
चिपळूण जवळील पूरग्रस्त गावातील माता-मुलांना मदत करण्याची इच्छा आहे. आपण आम्हाला अशा गावाची नावे कळविलीत तर त्या पुरग्रस्त भागात मदत पोहचविणे शक्य होईल.
@zoro47-v2k
@zoro47-v2k 3 жыл бұрын
अशा संकट समयी, आपल्या दोन्ही सुनांना लोकांच्या मदतीसाठी पाठविणार्या आईंना साष्टांग दंडवत. रोहन आणि प्रतीक,आपल्या अर्धांगिनींच्या मागे आपण दोघही खंबीरपणे उभे राहीलात. आणि Team Ranjita च्या सोबत मदतीस धावलेल्या सर्वांंचे मनपुर्वक कौतुक. जय सद्गुरू.
@jyothibangera88
@jyothibangera88 3 жыл бұрын
You have golden heart ranjita...your background language doesn't matter at all...the way you connect with your family friends and even unknown people is commendable...you have a great family...god bless you and your family ❤
@ravindrawatkar3468
@ravindrawatkar3468 3 жыл бұрын
Ranjeeta, khup chan Kautukaspad ahe tumhi kelele kam
@vssgaming6049
@vssgaming6049 3 жыл бұрын
कल्याणी प्रेग्नेंट आहे
@IndianPerfectMammisChannel
@IndianPerfectMammisChannel 3 жыл бұрын
Ho pregnant aahe na 🙏
@sandeshdhasade5138
@sandeshdhasade5138 3 жыл бұрын
Hi
@aditisamazingcraft3445
@aditisamazingcraft3445 3 жыл бұрын
Same
@deepalipednekar8349
@deepalipednekar8349 3 жыл бұрын
हो
@sangeetaredke5145
@sangeetaredke5145 2 жыл бұрын
Asel ki naesl tumhala ky kerayche ahay taynchy Geratle bagtil tumhi vicher naka keru jaste tumhi tichy great la vicher naka keru khup loke ahayt taynchy great ani jeri asel ter aplayla tai sangtila na tai aplay passun tai ky lapavete ka manune tumhi jaste vicher naka keru kalani cha 🙏🙏
@shwetarokade4128
@shwetarokade4128 3 жыл бұрын
कल्याणी ताईला दिवस गेले आहेत 🥰🥰🥰
@mangeshmasane3354
@mangeshmasane3354 3 жыл бұрын
Kay
@vishakhapatil4322
@vishakhapatil4322 3 жыл бұрын
ताई त्या आईची व्यथा ऐकून वाईट वाटले.डोळ्यात पाणि आलं. तुमच्या टीमने खूप छान काम केले.
@ashwini..
@ashwini.. 3 жыл бұрын
खूप छान ताई😇😇👍👍👍i thnk ती good news असेल की, तू केलेल्या कामाचा काहीतरी मोबदला नाहीतर तू परत help करायला जाणार असणार
@ashwinizore8301
@ashwinizore8301 3 жыл бұрын
Without family support you cannot do anything, thanks to your family,
@jyotibhadane9349
@jyotibhadane9349 3 жыл бұрын
आज फक्त तुम्हाला सर्वांना🙏🙏🙏🙏🙏शब्दच खुंटले.....🙏🙏🙏😔जय सद्गुरू 🙏
@pavankoli5379
@pavankoli5379 3 жыл бұрын
ज्ञजथतूतजजदत़थजझ मुंबई
@ravindrawadkar7054
@ravindrawadkar7054 3 жыл бұрын
ओवीचे सिल्व्हर प्ले बटन आले असेल
@preetisurve6406
@preetisurve6406 3 жыл бұрын
Kalyani la job milala asel. Kharach supportive family aahe tyamule khup chan kam kartay.
@niteshlad9886
@niteshlad9886 3 жыл бұрын
Ranjita tai proud of you ❤❤ आणि तुझ्याबरोबर होते ते सर्व पण कौतुकास्पद आहेत. ते नसते तर तू एकटे काय करू शकली असती. ते होते म्हणुन शक्य झाले
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@niteshlad9886
@niteshlad9886 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita ❤
@hitmaster4392
@hitmaster4392 3 жыл бұрын
ताई तु इतकी छान काम केले नक्की तुझे पालघर मध्ये तुझे सत्कार करणार असतील. ही गोड बातमी असेल. किंवा कल्याणी आई होणार असेल.
@gaurishinde16
@gaurishinde16 3 жыл бұрын
Kalyani tai is pregnant ❤️😘
@sangitathakur5034
@sangitathakur5034 3 жыл бұрын
Ranjita tai mothi aai honar ni Kalyani tai aai ani Ovi tai😅😘Pratik dada baba ani Rohan dada mothe baba💕
@nikitapatildahivalikar2345
@nikitapatildahivalikar2345 3 жыл бұрын
Video pahtana jevha tu sangat hotis taai tevha mla pan radayla aal taai ......khup chan kam kelas taai ......bappa blessings to you dear
@simhaaswaskar6356
@simhaaswaskar6356 3 жыл бұрын
ताई तुम्ही आई होणार आहे मी सीमा आहे मी ईजराएल राहाते मला तुमचे सगळे घरातली सगळी माणसं खूप आवडतात
@chhayabharat313
@chhayabharat313 3 жыл бұрын
डोळे भरून आले शब्दच नाहीत 😭😭😭 जय सद्गुरु 🙏🙏🙏
@minakshiraut6127
@minakshiraut6127 3 жыл бұрын
Kalyani la baby honar
@yacobsatamker3457
@yacobsatamker3457 3 жыл бұрын
तुमची ही टिम खुपच धाडसीचे खुपच फार छान काम केलेत. फार आभारी आहोत.
@priyankarohan7
@priyankarohan7 3 жыл бұрын
New member Yenar ahe Kalyani ani pratik aai Baba honar ahe ...😍
@shitalkadam4427
@shitalkadam4427 3 жыл бұрын
Tumhi krtay te kup mst krtay mhanjech matat vageire krtay te ........Ani ho tumchi team pn tumhala support krtey tyabaddal tyanche aabhar ....Ani tumhi kup mst boltay Ani tumchi daughter tr kup mst❤️❤️
@sonipalwankar9254
@sonipalwankar9254 3 жыл бұрын
रंजिता ताई तुझे आणि तुझ्या टीम चे मनपूर्वक अभिनंदन कल्यानी चे अभिनंदन
@bindassmadhu5104
@bindassmadhu5104 3 жыл бұрын
tumcha Kade silver button Aalela aahe Me sandhya😎😚🤗congratulations
@avinashpatil577
@avinashpatil577 3 жыл бұрын
कल्याणी जर प्रेग्नंट असती तर चिपलूण ला गेली नसती ओवी सिल्व्हर प्ले बटन आले असणार
@rachitakamble4000
@rachitakamble4000 3 жыл бұрын
Kalyani is pregnant.. 😘😘😘😘
@sanjayshinde2251
@sanjayshinde2251 3 жыл бұрын
तूमच्या कडे कल्यानी ची गुड न्युज आहे का ? की तूमच्या कडे गुड न्युज आहे ? आणि तूम्ही सगळ्याना केलेली मदत खूप कौतुक करन्या सारखी आहे खरच ताई तूम्ही खूप हळव्या पण आहात
@sandhyasalvi7420
@sandhyasalvi7420 3 жыл бұрын
तुझी आवड, कर्तव्य यातच सर्व आले,, गुडी नियुज राेहन आणि तु माेठे काका काकी हाेणार, म्हणजे कल्याणी आई ‌हाेणार
@nilimapawar5807
@nilimapawar5807 3 жыл бұрын
Kaliyani taiiii pregnant ahe apliya gharat chan gondas bal yenar ahe 😍😍😍🥰🥰😘😘🥰🥰😍😘😘
@anitakamble5882
@anitakamble5882 3 жыл бұрын
♥️ hi tai tumhi khup khup sweet aahe tuja aayushat kadhich kahi kami padnar nhiye 🙏 salami tuja hya kamala good news tar kalyanila divas gale astil karan ticha fase disat hota 🍫😘♥️😘
@antarapawase1089
@antarapawase1089 3 жыл бұрын
Proud of you ranjita tai . तू great ahes .🤗
@tanujadalvi8243
@tanujadalvi8243 3 жыл бұрын
ओवी ला सिल्वर प्ले बटण मिळालं, 100 k झाल्याबद्दल,,,,ही आहे गुड न्युज , , आणि आता ताई तुमचे 2,50,000 subcriber झालेत, crazy foody ranjeeta che, doghina pn congrats ,💐💐
@manasviharekar4961
@manasviharekar4961 3 жыл бұрын
Ranjita tumcha team che kharch kautuk aahe ani Tuze Salon suru honar asel he Good news asel ......Kalyani kde Good news asel tar khup bharich ....Ranjita tu pan aaram kar tuzi he khup dagdag zali aahe kalji ghe
@prashantpatil7140
@prashantpatil7140 3 жыл бұрын
नवीन पावना घरी येनार कल्याणी
@SK-im1gj
@SK-im1gj 3 жыл бұрын
Thumbnail मध्ये कल्याणी फोन करताना दिसत आहे म्हणजे नक्कीच कल्याणीची good news आहे.हो की नाही रंजिता? मलाच गिफ्ट पाठव.
@snehalbhoj2701
@snehalbhoj2701 3 жыл бұрын
Hoo Mala pan vatey
@aartitadale4678
@aartitadale4678 3 жыл бұрын
Oveela silver play button milale asel☺️😊
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 3 жыл бұрын
Kharach Ranjita tu saangitli na tikadchi paristhiti ,aaikun dolyat paani aala mann halwa jhala. Tu pratyaksh tithe gelis kalyani Vishal, anand Navnit aankhi sagle tumhi tikde jaaun jyancha sagla kahi purat vahun gela ashya lokana tumhi sarwani madat kelit kharach tyanche tumhala khup aashirwad bhetatil. Khup chhan kaam kelat tumhi. Dhanyawad
@PARIRAJKITCHENMARATHI.
@PARIRAJKITCHENMARATHI. 3 жыл бұрын
ओवी चे सिल्व्हर बटन... 😘😘😘😘 Congratulations Ovi and mumma....and all patil family ❤️❤️❤️
@priyankajadhav6264
@priyankajadhav6264 3 жыл бұрын
Congregation कल्याणी ताई
@omkarvaity4661
@omkarvaity4661 3 жыл бұрын
Congratulations kalyani kaki
@chetnak2303
@chetnak2303 3 жыл бұрын
Happy frndship day tai & family la pn 😘 always sagle happy rhava ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Happy Friendship Day
@vijetabhogle1525
@vijetabhogle1525 3 жыл бұрын
खुप छान विडीओ महान कार्य केले सलाम तुम्हाला परमेश्वराचे आशिर्वाद आहेत तुम्हाला 🙏
@Nouf371
@Nouf371 3 жыл бұрын
God willing Kalyani is having a Baby 🤰. Congratulations in advance
@madhavisawant3003
@madhavisawant3003 3 жыл бұрын
शुभ सकाळ 🙏🙏 ओवी ❤️ रंजीता,रोहन, कल्याणी, विशाल..... खुप छान 👌👌 तूझ्या प्रकृतीची काळजी घे,थकली असशील आराम कर, रोहन, आणि आईची, घरातल्याची अशीच साथ मिळत राहो.कल्याणीची गूड न्यूज चं असावी खूप छान आनंद आहे, काळजी घ्या सुखी रहा...... धन्यवाद 🙏🙏👍
@kavyaslifestyle4026
@kavyaslifestyle4026 3 жыл бұрын
Good news ओवी चा लहान भाऊ किंवा बहीण येणार आहे. राञिता tuzee bolane mala and mazi daughter kavya hila khup awadte. She is 6 yrs old. Love u .
@anitadsouza2214
@anitadsouza2214 3 жыл бұрын
Hats off.Ranjita. You've done a good job. We are also helping. God bless you. Good news I think Kalyani is pregs.
@baluaiwale4218
@baluaiwale4218 3 жыл бұрын
सबस्क्राईब पूर्ण झाली आहे हे गुड न्यूज खर आहे ना
@sanket7553
@sanket7553 3 жыл бұрын
250 lakh subscribeers zalet he good news ahe tai jay sadguru🍰🎂🌷💐💐💐💐
@mansvimonde8816
@mansvimonde8816 3 жыл бұрын
Te kevhach zale
@shwetadevkar3109
@shwetadevkar3109 3 жыл бұрын
ओवीला भाऊ किंंवा बहिण होणार असेल
@arpitaapte1014
@arpitaapte1014 3 жыл бұрын
ओवी बाहिण
@tanujamore9514
@tanujamore9514 3 жыл бұрын
Tai tume je kelay te kharch great ahe 🙏🙏tumala bolayla mazya kade shbd ch nahit 😢😢Kalyani taichi good news asnar
@charusheelasawant1933
@charusheelasawant1933 3 жыл бұрын
Tumcha Chiplun cha vdo baghun khup imotional jhali. Aamhalahi madat karaychi iccha aahe, pan samjat nahi. Tumhi tithe gelyabaddal tumche khup dhanyawad. Ishwar tumha sarvana nehmi sukhi thevo.🙌 🙌
@ashwinigijam2103
@ashwinigijam2103 3 жыл бұрын
Congratulations Kalyani Tai...❤️ Happy Frndship day all
@swatimohite9862
@swatimohite9862 3 жыл бұрын
Ooviche. Silver button. Ale
@akshadasalve11
@akshadasalve11 3 жыл бұрын
kalyani having good news. Tai salute your work.
@yogita5617
@yogita5617 3 жыл бұрын
Good news ashi ahe ki ovee che silver button ale ahe❣️❣️
@harshaljadhav3100
@harshaljadhav3100 3 жыл бұрын
Kalya are hini pregnant
@ashapatil8076
@ashapatil8076 3 жыл бұрын
रंजीता ताई तु पुन्हा आई होनार अशील वोविला भाऊ पाहिजे ना खुप खुश रहा
@diputaichyagoshti1852
@diputaichyagoshti1852 3 жыл бұрын
1. Channel che 2.5 lakh subscriber zale hi ek asel good news 2. Kalyani chi pan vattey good news....pan tase aste tar tu tila evdhya lambchya pravasala gheun geli nasti....but asel tar far chan hoil... 3. Tumchya flat che kaam purn hott ale asel.... 4. Ovee chya chennel che subscribers vadhle ..
@saritamapari7900
@saritamapari7900 3 жыл бұрын
कल्याणी आई होणार आहे
@IndianPerfectMammisChannel
@IndianPerfectMammisChannel 3 жыл бұрын
Ho ,,,
@kanchangaikwad3572
@kanchangaikwad3572 3 жыл бұрын
Ranjita tu pregnant ahes na
@mayurinimbalkar8429
@mayurinimbalkar8429 3 жыл бұрын
Kalyani tai pregnant aahet congratulation
@ashajambhale995
@ashajambhale995 3 жыл бұрын
रंजीता मला असे वाटते ती गुड न्यूज म्हणजे तुम्ही सहकार्य केले या बद्यल आपले मुख्य मंत्र्यांचे हस्ते तुमच्या टिमचे अभिनंदन करतील
@sunilkadam9050
@sunilkadam9050 3 жыл бұрын
मॅडम तुम्ही ओवीच्या बाबांना पण घेऊन जायला पाहिजे होता तुमच्या दोघांच्या हातून चांगले कार्य झाले असते
@dipugamer9015
@dipugamer9015 3 жыл бұрын
Kalyani Tai pregnant 😁 👍🏻
@rupalipatil8627
@rupalipatil8627 3 жыл бұрын
*मैत्री...!* ❤️🙌🏻 *मित्र म्हणजे* *एक आधार* *एक विश्वास* *एक आपुलकी* *आणि एक अनमोल साथ* *जी मला मिळाली* *तुम्हा सर्वांना रूपाने* *मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!*💐🤝🏻
@pushpalatakadu3847
@pushpalatakadu3847 3 жыл бұрын
💐👍
@nehamhatre6329
@nehamhatre6329 3 жыл бұрын
Ranjita tai you have done great work god always bless u
@प्राचीचव्हाण
@प्राचीचव्हाण 3 жыл бұрын
Ani rohan dada tu yena ekda tari camera samor maji mummy roj tumcha vlog baghtana bolte ag tya rohan sang na camera samor ye 😍 ani dada tu lihito te suvichar khup chan astat tuja pratek ek suvichar ek shikvan deun jate❤️
@प्राचीचव्हाण
@प्राचीचव्हाण 3 жыл бұрын
Ranjita tai tula tuji भाषा badlaychi garaj nahi ulat tu ashi bolte tech mast vatt ani tu khup chan madat keli aahe sarvanna khup youtber madat karayla janar aahe janar aahe boltayt pan ajun koni gele nahi te pan tu vichar kela manat aanlas ani madat karun aalis ani tuja manala kiti vait vattay te tuja cheheryavar distay mala ass vatt ki ya jagat tuja sarkhya lokanchi khup garaj aahe ani rohan dada sarkha pathimba ani aai sobat asel tar sarv yogya hotch ❤️ Bappa bless you Tai dada ani Family❤️❤️❤️❤️❤️
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН
黑天使被操控了#short #angel #clown
00:40
Super Beauty team
Рет қаралды 61 МЛН
Правильный подход к детям
00:18
Beatrise
Рет қаралды 11 МЛН