जय महात्मा ज्योतीरावफुले🙏जय राजर्षी शाहू महाराज🙏 जय भीम🙏जय संविधान🇧🇴
@gokulbharade57733 ай бұрын
सर आपण खुप छान विषय माडला. आजची परिस्थिती बघता शाहु,फुले आबेडकर हे हारले आशे वाटते कारण समाज विसकळीत झाला आहे.
@malankadam600511 ай бұрын
सर मी मराठा आहे पण बाबासाहेब चे विचार मानतो
@bapudeore551211 ай бұрын
❤ सॅलुट आहे.
@prathamesharage11 ай бұрын
Babasahebanna manayla manus vhav lagta..
@arjundevkate283811 ай бұрын
Tyat ky mg.....manayalach pahije..... Baba saheb khup dyani hote....tyache vichar akkha bharane Manya keliy..... sanvidhan rupan
@tejrajbhasarkar135611 ай бұрын
तु मराठा आहेस ,पण भारतीय नाहीस कायं ? बाळासाहेबाला तु माणलास कायं आणि नाही माणलास तरी कायं ? बाबासाहेब एवढे मोठे झालेले आहेत की ,तुझ्या माणल्या किंवा नं माणल्याने बाबासाहेबांना काहीच फरक पडत नाहीं. तुझं तु पाहुन घें .
@mangeshhiwrale917110 ай бұрын
बाबासाहेबाना अनेक मराठा बांधव मानतात. त्यांचे विचार व्यापक आहेत सर्व जग मानते मनुवादी सोडून
@ashtangmargbakasonkamble396518 күн бұрын
jàybhim sir
@prashantsalve960110 ай бұрын
अतिशय सुंदर आणि प्रेरणा देणारे विचार जय भीम नमो बुद्ध ❤❤
@likatechnology297811 ай бұрын
❤❤❤
@sondasganvir11 ай бұрын
धन्यवाद सर 32:58 33:00
@ashokathawale180111 ай бұрын
Thank u AWAAZ INDIA TV
@kejajiwanjari471211 ай бұрын
Jai bharat
@vikassheware28476 ай бұрын
जयभीम सर❤
@DeepakMeshram-dg8cx11 ай бұрын
या देशाला बुध्द, फुले, शाहू, आंबेडकर जी यांच्या विचारांचा प्रभाव ब्राम्हणवाद पासून मुक्त करु शकतो जय भीम नमो बुध्दाय 🙏💐
@suhaskshirsagar77210 ай бұрын
अरे बुद्ध फुले शाहू आंबेडकरांनी जे सांगितलेय "जातीभेद पाळू नका" ते तरी पाळ ना? ऊगीच ब्राम्हणांच्या जातीला नावे का ठेवतोयस? संविधान अर्थात आरक्षण लागून ७४ वर्षे झालीत. ब्राम्हणांची सोवळे पाळणारी पीढीही रसातळाला गेलीय.नोकरी, शिक्षण यात आरक्षणाने ब्राम्हण दिसतच नाही. एवढे असूनही तुझा जातीभेद अजून गेला नाही.
@bhushanjagtap361311 ай бұрын
लाख मोलाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर तुमची तळमळ खूप मनापासून ऐकली जय भीम सर
@maheshdattani62564 ай бұрын
शैक्षनिक सुधारणा आवश्यक आहे, एकसारखे शिक्षण.
@anandpatil109111 ай бұрын
कडक परखड धन्यवाद
@sondasganvir11 ай бұрын
धन्यवाद सर
@ajitkurhade708610 ай бұрын
एकदा बाप भटक्यांनी मानला तर बाप बदलणार नाही एकनिष्ठ बाबासाहेबांच्या वारसदार होवू जय भिम
@VijayParase-mw4dv10 ай бұрын
21व्या शतकात सुध्धा मानवतावाद रुजवण्याच्या लढाईत दिलेल योगदान सदैव स्मरणात राहील 🙏🇪🇺🚩
@snageshmadhav869111 ай бұрын
लय अवघड झालंय भावांनो. मी कट्टर जय भीम वाला होतो. पण म्हणून मी सुध्दा आता माझी ideology बदलली आहे.. जेव्हा आस्तिक होतो १० वी पर्यंत नंतर मी नास्तिक झालोय तेव्हा मी देव प्रती प्रश्न करू लागलो तेव्हा भांडणे व्हायची. नंतर मी श्याम मानव सारख्या अनेक लोकांना समजलो तेव्हा मला माझी ideology बदलावी लागली तेव्हा माझे सोबती नाती बोलू लागली. म्हणून आपले st,obc काही अपादात्मक लोक सोडून कधीच पुरोगामी विचार मानणारा नाही. मी अन्याय विरूद्ध लोकांपुढे खरं बोलला की माझा अपल्याच लोकांनी काटा काढण्याच्या डाव रचला.. म्हणून रस्ता बदललो जरी मरेन तर आंबेडकरवादी म्हणून ❤❤ ❤❤जय भीम❤❤
@ShinchanOP62011 ай бұрын
Dada Nastik banun fayda nahi ahe Bhagwan Buddha mhantan Vastavik Bana Ani Astikana he hi Vastavikteche Mahatma sanga
@ShinchanOP62011 ай бұрын
NAMO Buddhay 🧡💙💛🧡
@ShinchanOP62011 ай бұрын
JAI BHIM 💙💙💛💛🧡
@shreeganesha777911 ай бұрын
WE ALSO LOVE MAHATMA GANDHIJI, DUE TO HIM WE GOT FREEDOM.
@SanjayNandeshwar-cg3rw11 ай бұрын
मुडे सर एकदम स्पष्ट बोलले फुले,शाहू,आंबेडकर, कबीर, गाडगे बाबा,एवढे तोफखाना असून सुद्धा आपण का हरतो हा एक चिंतनीय विषय आहे?याचा विचार बहूजनानी करायलाच पाहीजे धन्यवाद 💐💐💐
@bapudeore551211 ай бұрын
❤😢
@marutikamble26911 ай бұрын
तोपखाने आहेत तरीही आपण हारतो...कारण आपल्यात काही लाळ चाटणारे , पैसा...संपत्ती...साठी हापपलेले भाडखाऊ फुटीरतावादी आहेतना...शिवाजीमहाराजांचे वेळीही होते.....त्यामुळेच तर प्रबोधन देणाऱ्यांचा ...महाराजांचा...सं-भाजी राज्यांचा घात झाला...हेसर्व पुरावे मिळूनही बहुजन समाज आंधळा झाला आहे...अजूनही अंध भक्तांमध्ये वाढ होत आहे....😢
@Krishna-n8m2x10 ай бұрын
Nice sir jaybhim
@Vikasraj12411 ай бұрын
शाम मुडे सर एकदम सही,आपले प्रबोधन व सुचना सही.
@babasahebsorate955911 ай бұрын
जय भीम सर 2:38
@satyawankamble244010 ай бұрын
Jay bhim 💙💙💙
@ashishrathod224810 ай бұрын
Very good speech
@DagduMhaske-g1n2 ай бұрын
Sss Sar aapala Bap Savidhan data he Vvvvvvvvvvvvvvv good
@sugrivgaikwad622511 ай бұрын
धन्यवाद सर आज झोपलेल्या, सुस्तावलेल्या समाजाला जागं करण्यासाठी आपले विचार प्रखर प्रेरणादायी आहेत. जय भीम जय भारत जय संविधान.
@kailaswaghmare151411 ай бұрын
Very nice sir
@anilkumarroy575710 ай бұрын
खुपच छान माहितीपूर्ण आपले भाषण सर.
@sudinsawant6493 ай бұрын
सध्याच्या परिस्थितीतील कटू सत्य या पलीकडे शब्दच नाही.
@rahuljohare384511 ай бұрын
सर,खरचं आपले स्पष्ट आणि खडतर मत ऐकून मी फार प्रभावी झालो. जो पर्यंत जीवन आहे तो पर्यंत जनमानसात बाबासाहेब पेरत राहील.
@श्याममुडेसत्यशोधक10 ай бұрын
धन्यवाद भाई..❤
@vijayarenkar60159 ай бұрын
Ekdam khara aahe saheb
@SleepyBloomingFlower-mi4jf2 ай бұрын
बहुजनांची परिवर्तनाची लडाई लडावी लागेल.
@VasantGujar-et6bi11 ай бұрын
Satya aahe.
@jagadishlambe929110 ай бұрын
⛳⛳जय जिजाऊ, जय मूलनिवासी⛳⛳
@subhashjadhav468810 ай бұрын
आपले विचार हे कृतीयुक्त आहेत.मी आपल्या विचारांचा पाईक आहे.
@giridharpalaspagar201610 ай бұрын
खुप सविस्तर विश्लेषण साहेब आता गरज आहे ती आम्ही बदल पाहीजे हिच काळाची गरज आहे
@SanjayNandeshwar-cg3rw11 ай бұрын
मुडे सर किती मार्मिक विचार व्यक्त करतात, खरोखर खुप खुप समाजिक मंथन करावं लागेल 💐💐
@bhaskarshinde8010 ай бұрын
Superb 👍
@krishnanimgade381911 ай бұрын
सुंदर प्रबोधन 🙏🙏✌✌🌹🌹पण....
@shwetapawar194811 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर 🙏 आपण मार्मिक व सत्य सांगितले.परिवर्तन नक्कीच होईल 👍💐
separate electorate is the only solution.... too good sir
@psbandgar676911 ай бұрын
एकदम बरोबर सत्य बोल आहे सर 💯👍🚩💞 वहा धन्यवाद जय माहात्मा सावित्रीबाई ज्योतिबा फुले जय छत्रपति जिजाऊ माताजी की जय जय छत्रपति शिवराय जय जिजाऊ जय शंभुराजे जय शाहूराजे जय भीम जय भारत जय महाराष्ट्र 🚩 जय वडार 🚩 धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय
@kiranbodhi908811 ай бұрын
Right 👍 sir
@balukurwade205311 ай бұрын
Khup Chan sir
@indrasingvalvi10111 ай бұрын
Jai Bharat,jai budha.
@rajkumarramteke944711 ай бұрын
Sir, great salute 🙏👍
@gokulbharade577311 ай бұрын
त्यासाठी सध्याचे खासदार व आमदार याना घरी बसवले पाहिजे.
@TarachandHatekar11 ай бұрын
Namobhudhay jaibhim jaishivray VBA 💯 VBA Only 👍💙👍👌🙏
@bhaskarkhandare404111 ай бұрын
Saheb khar dukkh apn vyakta Kel dhanyawad.jai shioray jai Jyoti jai shahu jai bhim jai savidhan.
@kantilalsarjare302211 ай бұрын
Buddhang namami.
@bapudeore551211 ай бұрын
आपले विचार रोखठोकपणे सांगत आहेत. जबरदस्त सर असे अनेक लोक आहेत ते आपल्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होताना खूप घाबरता.
@anandabagul76811 ай бұрын
Jaybhim jai shewalal
@sanketingle446910 ай бұрын
सर आपले वक्तृत्व...विचार आणि निर्भिड वाणी काळाची गरज आणि नवीन ऊर्जा देणारी❤❤❤ खूप खूप आभार✨ क्रांतिकारी जयभीम🙏❤️
@triratnahouse11 ай бұрын
Very nice 👌🏻 👍 speech sir jai bhim nmo Buddha Jai sanvidhan
@shivajipatil8011 ай бұрын
समाजातील सर्व दुर्बल घटकांना एकत्रित केले पाहिजे.वेगवेगळे लढण्याने यश मिळत नाही.
@namitaganvir401811 ай бұрын
JayBhim 💙NamoBuddhay🧡 Jaysanviddhan 📚🖊📙🙏🙏🙏🌹🌹🌹
@budhrajkundiya714410 ай бұрын
पुढचा भारत बाबासाहेबांच्या विचारांना विना घडवणे शक्य नाही
@amrapalibansod559111 ай бұрын
Khup chan vichar mandle dhanyawad
@babasahebhiwrale958111 ай бұрын
सर खूपच छान बोलले आहे 🌹🌹
@prachimadavi630611 ай бұрын
शान सर जय भीम
@subhashgaikwad429411 ай бұрын
Great sirji
@kachrupaikrao915411 ай бұрын
तुमची तळमळ. तुमचे विचार.bharau गेलो. धन्यवाद.
@DrHomsLandscape11 ай бұрын
Exactly...Very true
@ravindragawande126011 ай бұрын
Mule sir jay bhim
@adinathdadubansodebansode927511 ай бұрын
Jay bhim sir
@vijaysinghrajput940411 ай бұрын
👍तुमच बौद्ध समाज ऐकले तर क्रांती घडवून येईल, जो मोठ्या पदावर गेला आ😊णी स्वताचे आरक्षण सोडुन आपल्याच दलित बांधवांना ते आरक्षण दिले असा एक तरी दाखवा, तुमच्या पुढील कार्यास शुभेच्छा,
@thecorporatedesk295411 ай бұрын
Right
@anilkamble820811 ай бұрын
Jai Savithan
@SamratDipke11 ай бұрын
❤ वंचित चे आमदार बनवने आहेत, ❤ वंचित चे मुख्यमंत्री बनवने आहेत, ❤ वंचित चे राष्ट्रीय नेते आद, मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने अत्यंत महत्त्वाचे आहे, ❤ सर्व धर्म समभाव मानणारे एक मेव नेते आहेत ❤
@danieltorne992011 ай бұрын
खूप सुंदर विचार सर
@mandakinikadam-by6nb11 ай бұрын
जयभीम. सर आपल्या भाषणाने तरूण पिढी नक्कीच या संघर्षासाठी तयार होईल. आणि तरुणांनी नक्कीच तुमच्या सारख्यां विचारांचे आत्मपरीक्षण करणे आवश्यक आहे. बाबासाहेबांच्या विचारांचे आदानप्रदान केले पाहिजे. बाबासाहेबांनी आपल्या साठी एवढा मोठा संघर्ष केला, आणि समाजात स्थान मिळवून दिले. त्यांचे कोटी कोटी उपकार आपण विसरून चालणार नाही. एक होउन सत्यासाठी लढण्यास तयार व्हा. हिच बाबासाहेबांच्या चरणी आदरांजली. जयभीम जय संविधान. सर आपण नेहमी तरुणांना असेच मार्गदर्शन करत रहावे, हिच इच्छा. आणि तुमचे खूप खूप अभिनंदन. जयभीम.
@pramilabhalerao78311 ай бұрын
बहुजन समाज ऐक होकर🙏पडों🖊️🖋️✒️लिखो,बोलो,और डो, जयभीम नमोबुध्दाय जयसंवीधान 💙🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@cendhreganganna438511 ай бұрын
Very nice Sir. Jay Bheem
@babanshankarlande477711 ай бұрын
✅✅✅🙏
@haribhaushinde470810 ай бұрын
राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले लहुजी साळवे वस्ताद दानपट्टा फतिमा शेख संत गाडगेबाबा कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज जय ज्योती जय क्रांती
@milindpawar739411 ай бұрын
खूप छान विश्लेषण केले आहे
@chandrakantshendge806511 ай бұрын
बरोबर बोललात
@dhanrajaher354011 ай бұрын
सुंदर जय भिम👌🙏🙏
@pralhadpawar956211 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान नमोबुध्दाय
@DnyaneshwarTayade-gc1pz11 ай бұрын
बुद्ध वाडा आणि महार वाडा 👌👌🙏
@murlidharshinde186511 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@vasantjogdand416611 ай бұрын
जयभीम सर
@ashokathawale180111 ай бұрын
मुडे सर धन्यवाद धन्यवाद धन्यवाद जय भीम
@shamsawale607910 ай бұрын
खूप काही शिकलो साहेब आपले विचार काहीतरी समांझा साठी करण्याची प्रेरणा देणारे आहे, जय भीम
@panduranglondhe272311 ай бұрын
Good ... Sir....prabodhan.....
@vaibhavmore132511 ай бұрын
प्रत्येकानी आपल्या जातीचे नेते महापुरुष निवडले ते काय एक होणार ?प्रत्येक जन जातीय अहंकारणी ठासून भरलाय हे सत्य आहे
@vikassatpute680210 ай бұрын
Brobe
@anilsonwane421011 ай бұрын
🙏
@pravingamare352111 ай бұрын
🙏Jai Bhim
@kiranmeshram517911 ай бұрын
मुड़े सरांच खुप छान प्रबोधन ऐकल, मला आपल्या गोंदिया तालुका जिल्हा येथील एकोडी ग्राम पंचायत अंतर्गत क्रांति ज्योती सावित्री आई फुले आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंती निमित्त महिला सम्मेलन आयोजित करण्यात येणार आहे त्या करिता सरांच प्रबोधन घ्यायाच करिता मो न पाहिजे जर कुणाकड़े मो न असेल तर कृपया नं द्यावा। जयभीम।
@shantaramgaikwad73611 ай бұрын
अतिशय सुंदर विचार मांडले. क्रांतिकारी जयभीम!💪💪
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi11 ай бұрын
❤ जयभीम ❤ जयसंविधान ❤ नमोबुध्दाय ❤ आपले विचार योग्य आहेत, आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. ❤
@kiran-yg8pg11 ай бұрын
बरोबर तरुण ,कॉलेजच्या मुलांसाठी वेगळे व्यासपीठ पाहिजे
@raghunathpatil443211 ай бұрын
The great sir
@ChandrashekharByale11 ай бұрын
महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील आपल्या विचारांची जबाबदार व निर्भय विचारवंत एकत्रित येऊन संपूर्ण देशभर चळवळ उभी करावी, आम्ही आपल्या सोबत आहोत.