आमच्या नादी लागु नका अन्यथा...निवृत्तीचे वय 60 वर्ष MPSC परीक्षार्थी राहणार अजून 2 वर्ष बेरोजगार

  Рет қаралды 8,327

Vastav Katta

Vastav Katta

Ай бұрын

#mpsc #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
Join this channel to get access to perks:
/ @vastavkattathereality...
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
VastavKatta?t=BP1...
MSR
MPSCstudsRight?t=...
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStudentsRightsofficial
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.com/watch?v=nbq1o...
अप्पा हातनुरे सर
www.youtube.com/watch?v=zQMOr...
नव्या वाटा
www.youtube.com/watch?v=A179a...
Daily Video
www.youtube.com/watch?v=kP7_1...
Plan B
www.youtube.com/watch?v=JVY87...
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC

Пікірлер: 80
@Ravi_edits7
@Ravi_edits7 28 күн бұрын
या क्षेत्रात पडू नका मित्रानो😢 चिखल झाला आहे MPSC चा💯
@ganeshrabade4858
@ganeshrabade4858 27 күн бұрын
रिक्त जागा भरून घ्या अगोदर
@akshaynikambe
@akshaynikambe 29 күн бұрын
किरण निंभोरे sir तुम्ही गरीब लोकांसाठी खूप झटता एक request आहे आपल्याला की यावर एक व्हिडिओ बनवा की अभ्यास ते अधिकारी आणि आधिकारी झाल्यावर payment मिळेपर्यंत किती दिवसाचा कालावधी लागतो एमपीएससी मध्ये यावर एक व्हिडिओ बनवा plz म्हणजे blind ली विद्यार्थी कमी येतील या क्षेत्रात
@jadhavketan5982
@jadhavketan5982 26 күн бұрын
MP...1 constituency sathi..7 kara...MLA..5... Nagarsevak 3 ...mil batke kau..upsc mpsc.. retirement 55 Kara...peon /Clark 65 yrs..sagla kasa thik hota bagha... politicians retirement age..50 kara..no second term for any candidate ..hey sagla kara.. nalayakanno..agodar..
@shubhamjagtap2136
@shubhamjagtap2136 29 күн бұрын
योग्य मुद्दे, Nice Video 👍
@sujitudanshiv9834
@sujitudanshiv9834 29 күн бұрын
सरकारला आता विधान सभे च्या निवडणूकीत MPSC विद्यार्थी धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही आनी विद्यार्थांनी ही निवडणूक किती महत्वाची आहे एक मत लाख मोलाच आहे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच नी संविधानाच्या माध्यमातून कलम 16 रोजगाराच्या समान संधी दिलेली आहे आता निवडणूकीत दणका देणार बेरोजगार तरुण पेटून उठल सरकारला मत पेटीतून घरी बसवणार
@nareshrathod8846
@nareshrathod8846 29 күн бұрын
60 varsh jhale tar je ushira naukarivar lagnar tysncha faydach ahe
@harshavardhangaikwad4782
@harshavardhangaikwad4782 29 күн бұрын
Government tri kuthe regular Add taktye Aaj ekhada retire zala lagech thodi tyachi jaga brtata konitri fyda ghete tyna gheu dya sir
@sushilnagre1825
@sushilnagre1825 29 күн бұрын
central la tar 60 ahay mg State la zale tar kai problem a. muda to nahi a fkt dar varsi job kada he kara
@roxpranav8740
@roxpranav8740 27 күн бұрын
60 किंवा 33 वर्ष करावे मंजे रिटायरमेंट जास्त होईल व नोकर भरती मोठ्या संख्येने करता येईल
@ganeshrabade4858
@ganeshrabade4858 27 күн бұрын
किरण साहेब या नोकरीत आयुष्य खपवून नोकरी केलेल्या व्यक्तीला त्याचा फायदा पोहचण्याच्या काळात नोकरी संपवायची.
@dr.prashantnikam241
@dr.prashantnikam241 28 күн бұрын
Thanks for being our voice....
@pravindhavan8193
@pravindhavan8193 29 күн бұрын
बरोबर बोलत आहे 🙏🏻
@ashokdharmadhikari5138
@ashokdharmadhikari5138 27 күн бұрын
सर हे लोक इतके निश्युर झाले आहेत की यांना स्वार्था पोटी काहीच दिसत नाही यांचे स्वतचे पद कंत्राटी करावे तेव्हा कळेल यांना. नाटक करतात सर्व जण सारखेच मिळून मिसळून खायचं दुसर काय. गरीब विद्यार्थी राहिला काय आणि मेला काय यांना त्याच काहीच नाही. या लोकांना कधी लक्षात येईल सर्व इथेच सोडून जायचं आहे. गरीब लोक मारतात यांना काहीच होत नाही . सर तुम्ही खूप खंबीर पणे काम करतात आणि आम्ही तुम्हाला साथ देऊ सर. वास्तव कट्टा म्हणजे , वास्तव च मांडणार. मला तर कधी कधी वाटत की अपरिचित सिनेमा मधून सारखं ह्वाव. काल्पनिक गोष्ट खरी होईल पण ...
@ac.gamer_5518
@ac.gamer_5518 28 күн бұрын
Sir combine chya add sathi kahitri action ghya
@Laxman2095
@Laxman2095 29 күн бұрын
निवृत्तीचे वय 58 ठेवलं तर सरकारी लोकांची बोंब आणि साठ केलं तर परीक्षा परीक्षार्थींची बोंब.... सरकारने तरी काय काय करील???
@gauravmahale2852
@gauravmahale2852 29 күн бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन, भत्ते इतके जास्त आहेत. तर त्यांना सुख वस्तू आयुष्या साठी, भोग विलासी मौज मस्ती साठी दोन वर्ष जास्त पाहिजे असता. मात्र नवीन तरुणांना पोटाची खळगी भरण्यासाठी, सामाजिक मगासलेपण दूर करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी नोकरी पाहिजे. मग तुम्ही सांगा काय करायला हवे सरकारने.
@ajinathghule5820
@ajinathghule5820 29 күн бұрын
@@gauravmahale2852 तीच सरकारी नोकरी काहींना 35-40 व्या वर्षी मिळते त्याच काय
@ganeshrabade4858
@ganeshrabade4858 27 күн бұрын
किरण साहेब या मुध्यावर बोलू तुमचा संपर्क होईल का
@kirancharate2902
@kirancharate2902 29 күн бұрын
ज्यांना पेन्शन आहे त्या सर्व कर्मचाऱ्यांना सक्तीची सेवानिवृत्ती द्यावी.
@dnyaneshwarmalusare9898
@dnyaneshwarmalusare9898 29 күн бұрын
आपण जर असे बोललो तर सरकार उद्या असेही म्हणेल की एका सरकारी कर्मचारीच पागरा मधे दोन कर्मचारी काम करतील म्हणून पगार कमी करून नोकर भरती वाढवावी असेही बोलतील.त्यामुळे आपल्या कर्मचारी मधे वाद नको.
@ketanpatil6565
@ketanpatil6565 29 күн бұрын
Combine chya add sathi kahi tari kara
@user-gn1iz5jq1b
@user-gn1iz5jq1b 28 күн бұрын
45% रिक्त जागा
@pranavtawale6891
@pranavtawale6891 29 күн бұрын
Sir aami Sagal tumachya sobat aahot 🤝🤝
@ganeshrabade4858
@ganeshrabade4858 27 күн бұрын
पेंशन नाही आणि कामी पगारात आयुष्यातील उमेदीची वर्षे भविष्यात फायद होईल या अपेक्षेने खपवून कर्मचाऱ्याला काय देणार
@ajinathghule5820
@ajinathghule5820 29 күн бұрын
मा. सरांनी फक्त एका प्रश्नाचं उत्तर द्याव की तुम्ही जे काही लाखो बेरोजगार विदयार्थी म्हणता अस कोणतं वर्ष येईल की तेव्हा हा आकडा हजारो मध्ये येईल निवृत्तीच्या वयाच मला काही घेण देण नाही तुम्हाला ही माहीत आहे लोकसंख्या वाढीचा वेग किती आहे त्यामुळे सतत हा प्रश्न भेडसावणारा आहे त्यामूळे एखादा व्हिडिओ लोकसंख्या वाढीवर होऊन जाऊ द्या
@amitkorat4797
@amitkorat4797 29 күн бұрын
👍👌
@abhijitsonawane1935
@abhijitsonawane1935 29 күн бұрын
Mpsc combine 2024 gheu shkat nahi tar kay upyog system cha.. 4-5 mahine rahilet varsh sampayla ata kahi yet nahi ad mitrano business kade vala hyat ata arth urla nahiye
@PrafullVirkar
@PrafullVirkar 29 күн бұрын
👍👍
@khurangeyogesh7744
@khurangeyogesh7744 29 күн бұрын
Wahhh ❤. 1no... Video cm kde gela paije.......
@ambadaskokalwad7527
@ambadaskokalwad7527 29 күн бұрын
🙏🙏🙏🙏
@kishan7650
@kishan7650 29 күн бұрын
लोक फक्त जातीच्या आणि धर्माच्या नावाखाली मारायचे आहेत.. लोकांच कल्याण नेत्यांना करायच नाही.. सगळेच उद्योगपती लोकांसाठी सरकार चालवत आहेत..
@saurabhmind
@saurabhmind 28 күн бұрын
निवृत्ती वयाचा आणि २ वर्ष बेरोजगारीचा कोणताही संबंध नाही
@rakeshamrutsagar5827
@rakeshamrutsagar5827 28 күн бұрын
अतिशय चुकीची माहिती आहे दादा तुम्हाला 58 ते 60 वर्षाच्या दरम्यानचे अधिकारी ते कुठला एक प्रकारचे काम करत नाही आपल्या कनिष्ठ कडून काम करून घेतात फक्त बसून पगार घेतात
@saurabhmind
@saurabhmind 28 күн бұрын
​@@rakeshamrutsagar5827शेठ हित विषय निवृत्ती आणि रिक्त पदे होण्याचा व ती भरण्याचा विषय चालुय. कोण काम करतंय नाय करतंय ह्याचा नाही.
@vinayasathe8854
@vinayasathe8854 29 күн бұрын
सरकारी नोकरदरांकदे इतके पैसे आहेत की त्यांना टॅक्स भरावा लागतो आणि एकीकडे 10000 चे नोकरीत 6 जण जगतात.
@pranavpatil9485
@pranavpatil9485 29 күн бұрын
दिवसेन दिवस या देशातला आणि मुख्यता महाराष्ट्रा मधला nonsense पणा वाढत आहे. देशात राहण्याची स्थिती आणि दर्जा खालावत चाला आहे
@priyasirsat6539
@priyasirsat6539 29 күн бұрын
60वय झाले नाही अजून.... फक्त आश्वासन दिलं अन ते पुर्ण होईल की नाही ते पण खरं नाहीय..त्यापेक्षा रिक्त पदभरती करण्याची विनंती करणे योग्य... उद्या प्रशासनात आल्यावर आपल्याला च वय 60करण्याचा तगादा लावावा लागेल त्यामुळे जे मिळते ते घेणे योग्य... आणि सर यशदा मध्ये निवृत्त अधिकारी लोकांना नियुक्ती देणेच बरोबर आहे कारण प्रशासन मधील अनुभवी लोकांना नवीन जॉईन झालेल्या अधिकारी ला प्रशिक्षण द्यावे लागते...पूर्ण अभ्यास करुन तर व्हिडिओ बनवत जा सर 😂
@amol76745
@amol76745 29 күн бұрын
Tumche papa ahet vattay 58 vrr 😂 yevdhi aag lagli mhanlyavrr
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 28 күн бұрын
Vayanusar buddhi kami hote, ani pagar vadhavala jato. Gajab sarkar ahe.
@shubhamrathod6643
@shubhamrathod6643 28 күн бұрын
😂@amol
@nobita2032
@nobita2032 29 күн бұрын
Businessadhe pn tech monopoly aahe
@ashoksaswade4844
@ashoksaswade4844 29 күн бұрын
मी एक शिक्षक आहे माझ्या मते निवृतीचे वय 55 असावे , सर्व राज्य सरकारी कर्मचार्याचे सेवानिवृत्तीचे वय 55 असावे सुशिक्षित बेकारी निश्चित कमी होईल.
@Pralhhad
@Pralhhad 29 күн бұрын
Tu laglan 25 la, aamhi 40 la lagloy baba
@rakeshamrutsagar5827
@rakeshamrutsagar5827 28 күн бұрын
शासनाने तरुणांचा विचार करावा निवृत्तीचे वय 60 वर्षे केले तर जे अधिकारी कर्मचारी 58 व्या वर्षी पगार घेतात त्याच्याहून अर्ध्या पगारावर ती तरुण वर्ग काम करायला तयार आहे त्यामुळे शासनाने निवृत्तीचे वय 58 राहू द्यावे
@Ujhfjc
@Ujhfjc 29 күн бұрын
Sir rajyaseva descriptive nako yabaddal pan bola.
@sidshriramsawant6106
@sidshriramsawant6106 29 күн бұрын
सर मी ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे मी माझा दुधाचा व्यवसाय बघत mpsc करत आहे सर धड add निघत नाही आणि दुधाला भाव पण नाही नक्की समजत नाही हे सरकार कोणाचं आहे ते 😔😔
@akshaynikambe
@akshaynikambe 29 күн бұрын
Kont gaav
@suvarnaghumre2584
@suvarnaghumre2584 28 күн бұрын
Great bro best of luck your study
@shreyasraul5366
@shreyasraul5366 28 күн бұрын
55 वर्ष बरोबर आहे ... याला तत्काळ करावे आणि कंत्राटी भरती पूर्ण बंद करावी आधी ... ही विनंती ...!!!
@pravinbahir5311
@pravinbahir5311 28 күн бұрын
Sir apan 2019 natar ek pan rastya var utarun andolan kela nahi
@pujapawar7186
@pujapawar7186 29 күн бұрын
Pls sir PSI female physical baddal pn bola...bcz 40 marks Chi lead asun pn physical la long jump mule qualify jhal nai...
@user-ye1pl6so4i
@user-ye1pl6so4i 28 күн бұрын
Khar sir Combine chi date dyl havi hoti
@6084saur
@6084saur 29 күн бұрын
Sir cm na nivedan dil tr lavakar addd yeil mul khup depression mdhe jynch age hot aahe 😢plzz cm na nivden tumchya kdun hoil tr plz try Kara lavakr add yeil combine chi 😢😢
@Pralhhad
@Pralhhad 29 күн бұрын
Bare zale na bho, ushira lagloy
@nobita2032
@nobita2032 29 күн бұрын
He kuthetari anukampasathi tr chalu nahi aahe Jr retired vyaychya aadhich job death zali tr tyachyach mulala job milel
@bachatemahesh
@bachatemahesh 29 күн бұрын
आरे बाबा 2014 पासून शासन भरती करत नव्हतं त्यावेळी मूग गिळून गप्प बसलाय आणि आता 60 केल तर ओरडताय काहीही चुकीचा प्रचार करू नका
@vinashigaming
@vinashigaming 28 күн бұрын
Mpsc chay nadi lagu naka, dusri kad job baga🥲
@nikhilghadi1991
@nikhilghadi1991 29 күн бұрын
Are nust discuss krun ky honar..kytri ase kra ki he lok mulnch hitacg krtil...na pariksha velevr..na result ...ani yat he ase ..pattern ...sagli ghan...sarkhar badlava..sagl badlel..
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 29 күн бұрын
तरूणांना मिळेना, आणि इकडे म्हातारी मौज करतात।
@ashwinijadhav6462
@ashwinijadhav6462 28 күн бұрын
Tuza bapacha khalla nahi tyanni.. Tuzi kashala jalti... Tuza tu kamav na
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 28 күн бұрын
@@ashwinijadhav6462 Are Pan kay garaj ahe retirement Age vadhvanyach, tarun mule jast effective work karu shakatat tyanna sandhi milavi.
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 28 күн бұрын
Yacha parinam navin bharativar hoil.
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 28 күн бұрын
@@ashwinijadhav6462 Vishay konata chalu ahe, ani apan comment kay kartat.
@abhijitsonawane1935
@abhijitsonawane1935 29 күн бұрын
Ethe combine hot nahiye ani 24 mdhe honar pn nahi.. Ya vishavayr bolta ala tr bgha..
@rameshjadhav4734
@rameshjadhav4734 29 күн бұрын
Police bharati cha mudda tumhi ekda manda...aajach vel ahe
@PK55541
@PK55541 29 күн бұрын
Kay bolav 😢
@user-uk2fu9yb2o
@user-uk2fu9yb2o 29 күн бұрын
Rt
@PGcreator999
@PGcreator999 29 күн бұрын
यांना निवडणुकातुनच जागा दाखवू
@vaibhavthorat5931
@vaibhavthorat5931 29 күн бұрын
50 varshe nivrutti vay asave, karan buddhi kami hote vayanusar.
@rdgaikwad26
@rdgaikwad26 29 күн бұрын
मी तर म्हणतो mpsc ५ वर्ष बंद करायला पाहिजेस फार मुले आणि ते पण हुशार या मायाजालात अडकले आहेत.
@vinashigaming
@vinashigaming 28 күн бұрын
Mg karu day ki😂 sagle kasa kay shakay ahi😂
@Shinchan_0718
@Shinchan_0718 29 күн бұрын
काही पण सांगता सर.. दर महिन्याला भरपूर कर्मचारी 60 वर्ष पूर्ण होऊन निवृत्त होतात.. त्यामुळे 2 वर्ष बेरोजगार कसे राहणार?
@mohitzade6362
@mohitzade6362 29 күн бұрын
2 varshe late nivrutti hoil na
@Shinchan_0718
@Shinchan_0718 29 күн бұрын
@@mohitzade6362 je lagtil tyana pn 60 varsh rahil tyancha pn fayda ch aahe..
@gauravmahale2852
@gauravmahale2852 29 күн бұрын
सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार, पेन्शन, भत्ते इतके जास्त आहेत. तर त्यांना सुख वस्तू आयुष्या साठी, भोग विलासी मौज मस्ती साठी दोन वर्ष जास्त पाहिजे असता. मात्र नवीन तरुणांना पोटाची खळगी भरण्यासाठी, सामाजिक मगासलेपण दूर करण्यासाठी, जीवन जगण्यासाठी नोकरी पाहिजे. मग तुम्ही सांगा काय करायला हवे सरकारने.
@kirancharate2902
@kirancharate2902 29 күн бұрын
समांतर आरक्षण बंद करा.
@abhijitsonawane1935
@abhijitsonawane1935 29 күн бұрын
Ethe combine hot nahiye ani 24 mdhe honar pn nahi.. Ya vishavayr bolta ala tr bgha..
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 1,5 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
ОСКАР vs БАДАБУМЧИК БОЙ!  УВЕЗЛИ на СКОРОЙ!
13:45
Бадабумчик
Рет қаралды 5 МЛН
HAPPY BIRTHDAY @mozabrick 🎉 #cat #funny
00:36
SOFIADELMONSTRO
Рет қаралды 14 МЛН