आमच्यात भांडण का होतात 😔 बघा

  Рет қаралды 36,076

Pandurang Waghmare Comedian

Pandurang Waghmare Comedian

Күн бұрын

Пікірлер: 56
@priyankachavan7460
@priyankachavan7460 Ай бұрын
मुल कशी असली तरी आई वडिलांना प्रिय असतात
@SangitaKamble-db3sp
@SangitaKamble-db3sp Ай бұрын
पिहु खुप हुशार आहे 👍👍
@Jyotimore223
@Jyotimore223 Ай бұрын
पांडू भाऊ मुलीला थोडे कपडे चांगली तिच्या अंगाच्या मापाची घेत जा तुम्ही सोशल मीडियावर दाखवता थोडं चांगलं ठेवायचं लेकरांना देवाच्या कृपेने तुम्हाला भेटते सगळं तर द्या लेकरांना ठेवायचं चांगलं
@latakatore9114
@latakatore9114 Ай бұрын
बरोबर
@sanjivanikamble3626
@sanjivanikamble3626 Ай бұрын
👍
@pandurangwaghmarecomedy01
@pandurangwaghmarecomedy01 Ай бұрын
😳😩
@priyankachavan7460
@priyankachavan7460 Ай бұрын
किती लहान मुलांचं आवरल तरी अवतार होतोच आपण काय पुणे मुंबई त राहत नाही
@shwetachaudhari4592
@shwetachaudhari4592 Ай бұрын
दादा पिहू ला छान शुज घ्या कायम त्या पिहू तशी च फिरत असते तिथे बांधकाम चालू आहे खिळे पडले ले असतात
@pandurangwaghmarecomedy01
@pandurangwaghmarecomedy01 Ай бұрын
Ho
@bhimaraodange
@bhimaraodange Ай бұрын
एक वडील म्हणून तुम्ही खूप छान आहात पांडू दादा तुमचे बाप लेकीचे नाते खूप छान आहे तुम्ही पिऊची आतापासूनच मित्र बनून राहा, 👌👌👌
@rohinikasture1070
@rohinikasture1070 Ай бұрын
Pooja khupch nature ni simple ahe
@Jyotimore223
@Jyotimore223 Ай бұрын
बेडवर बेडशीट टाकायचं असतं
@pratibhapadwal829
@pratibhapadwal829 Ай бұрын
आमच्या शेजारी राहणारे आहेत ते पन बारामती चे आहे ते पन बेडशीट टाकत नाही गोधडी टाकतात
@AshiwiniKamble-yk1mn
@AshiwiniKamble-yk1mn Ай бұрын
हो
@jayshriavhad6209
@jayshriavhad6209 Ай бұрын
सागरला करियर वर फोकस करायला सांगा
@DhanashriDeshpande
@DhanashriDeshpande Ай бұрын
दादा पिहूला थोड छान ठेवत जा ना पूजा मूलांकडे अजिबात लक्ष देत नाही क्रुष्णा आणि पिहु छान आहेत पिहूचे केस व्यवस्थित वाढु द्या
@sanjivanikamble3626
@sanjivanikamble3626 Ай бұрын
हो ना किती सांगून ओढणी घेत नाही लेकरांना व्यवस्थित ठेवत नाही आम्ही साधं दुकानाला घेऊन जात असतील पप्पा तर अहो थांबा लेकरु किती छान आहे म्हणावं लोक नाव ठेवू नये आपल बाळ छान दिसावं म्हणून जवळ बोलावून तयार करून पाठवतोत हिची सासू किती लेकरांची काळजी घेते हिच्यावर सगळीच जबाबदारी पण नाही तरी लेकरांकडे थोडं लक्ष द्यावं छान ठेवावं म्हणत नाही
@JyotiKulakarni-eg1bk
@JyotiKulakarni-eg1bk Ай бұрын
खरंच पांडुरंग तुमचं कौतुक करण्यासारखं आहे खूप गोष्टी ॲडजस्ट करतात तुम्ही एवढे माणसं सगळे व्यवस्थित सांभाळतात
@आव्या
@आव्या Ай бұрын
टायटल एक आणि आत एक ..भांडण कशामुळे होतात हे नाही सांगितलं .....खरच त्या निक्कि बाई सारख तुम्ही अनफेर खेळता फेर खेळा आम्ही B टीम ची माणसे आहोत तुम्ही A टीम कडून आहात 😂😂😂😂😂😂
@myindia12
@myindia12 Ай бұрын
अहो दादा कढईमध्ये फोडी करून त्यामध्ये तेल मीठ टाकून झाकण ठेवायचं आपोआप वांग शिजलं जातं त्याचं भरीत करायचं त्यामध्ये कांदा-टोमॅटो कोथिंबीर टाकून तिखट मीठ. एकदम भारी छान होतं करून बघा एकदा.
@pandurangwaghmarecomedy01
@pandurangwaghmarecomedy01 Ай бұрын
Thanks
@priyankapetare3089
@priyankapetare3089 Ай бұрын
Dada tu etka ushr ahes Mg swety badl aska desion ghetlas sgr ajibt police bharti kde lksh det nhi. As krun Ka chalel 😢
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 Ай бұрын
Swety v Sagar dision Rong tumcha time hoil life made
@priyankachavan7460
@priyankachavan7460 Ай бұрын
चांगल्या कमेंट वाचत जा पांडू दादा बाकी chya ignore करत जा
@Magicrs-z2j
@Magicrs-z2j Ай бұрын
Dada tujhi pihu khup chan ahe ..... आम्हाला ती खूप आवडते तिला छान ठेवत जा ना ......
@mandakinichabharekar6797
@mandakinichabharekar6797 Ай бұрын
दादा स्विटी च्चा चॅनल ला व्हिडिओ का येत नाहीत
@RupaliJagtap-hr3dg
@RupaliJagtap-hr3dg Ай бұрын
Pihula dangari dress ghya chan disel tila
@ShitalDive-j8t
@ShitalDive-j8t Ай бұрын
मला मुलगी नाही दादा दोन्ही मुलेच आहेत एक पहिली ला दुसरा पिहु एवढा पण त्यांना मी खूप छान ठवते पिहू ला pahtva मजकडे
@santoshhiwale-ep7gu
@santoshhiwale-ep7gu Ай бұрын
Maz pan 😢sem
@ushasanap7348
@ushasanap7348 Ай бұрын
शंभुला अभ्यास करत ते जाऊ द्या त्याची दहावीचं वर्ष आहे तो जास्तच फिरत असतो
@Lalitasalunke-p2f
@Lalitasalunke-p2f Ай бұрын
पीऊ खुप हुशार आहेस 🎉🎉🎉🎉❤❤❤
@Priyankarani-300
@Priyankarani-300 Ай бұрын
कॅन्सर होतो गॅस वरती काही नाही भाजायच
@shraddhakulkarni9140
@shraddhakulkarni9140 Ай бұрын
पिहु ❤
@mahi..404
@mahi..404 Ай бұрын
Pihu cha aawaj edit kart ja..lhup chan वाटतं 😂video बघ्याला
@rohinikasture1070
@rohinikasture1070 Ай бұрын
Pihu cute diste❤❤
@namdevhirugade3465
@namdevhirugade3465 Ай бұрын
भांडन का झाल ते सागितले नाही दादा
@latakatore9114
@latakatore9114 Ай бұрын
आसच टाईमपास करत 😂😂😂😂
@prajaktajadhav674
@prajaktajadhav674 Ай бұрын
गुड मॉर्निंग पिहू ❤️❤️
@rajudhale2495
@rajudhale2495 Ай бұрын
आला आहे
@kirtimalasonawane
@kirtimalasonawane Ай бұрын
Puja chi aai gale ka
@Usha-ck9wg
@Usha-ck9wg Ай бұрын
वांगी गॅसवर भाजल्याने कॅन्सर होण्याची शक्यता असते गॅसवर वांगी भाजू नका दादा
@tejsingpawar8950
@tejsingpawar8950 Ай бұрын
Tai mulikade laksh dete nahi
@priyankachavan7460
@priyankachavan7460 Ай бұрын
अशीच मुल पुढं जातात उदा.सूरज chavan
@shubhangikale5204
@shubhangikale5204 Ай бұрын
नुसत तुला खायला च लागते
@dancingqueenshubhra365
@dancingqueenshubhra365 Ай бұрын
Sagar swwety lavkar lagna karun taka
@SupriyaKonade
@SupriyaKonade Ай бұрын
वांग चुलीवर भाजलेली चव वेगळी लागते
@pratibhapadwal829
@pratibhapadwal829 Ай бұрын
बारीक चिरून तेल टाकून शिजेपर्यंत परतून घ्या तस केल्याने आळी‌ असल तर ति पन दिसते
@meghalokhande-salunke4568
@meghalokhande-salunke4568 Ай бұрын
Bed vr bedsheet takayche astat
@Sonalimanoharmore.
@Sonalimanoharmore. Ай бұрын
Pihu khup Chan ahe
@RohanLagad-fo8zs
@RohanLagad-fo8zs Ай бұрын
Channel ka dekhna
@supriyapatil2035
@supriyapatil2035 Ай бұрын
Good morning ❤❤❤❤
@YogitaSaravade
@YogitaSaravade Ай бұрын
❤❤❤❤❤
@SuvarnaGavhane-n5t
@SuvarnaGavhane-n5t Ай бұрын
पिऊ खुप हुशा आहे
@bhaudadapadale3224
@bhaudadapadale3224 Ай бұрын
उकडुन घ्या मग भरीत करा
@MadhuriManjul-h1k
@MadhuriManjul-h1k Ай бұрын
Phiu khupa chhan video pretty ahe❤❤❤❤😊😊😊😊
Will A Basketball Boat Hold My Weight?
00:30
MrBeast
Рет қаралды 151 МЛН
这是自救的好办法 #路飞#海贼王
00:43
路飞与唐舞桐
Рет қаралды 118 МЛН
हाच गेम घेताना भांडण झाली होती रात्री 🥺 #game
9:17
कृष्णाच्या गमतीजमती😎
Рет қаралды 37 М.