माऊली ही चांगली सेवा तुम्ही करता आज आम्ही मुंबईत बसून सातेरी आई आणि रामेश्वर या देवाचे दर्शन घेऊ शकलो आणि दशावतार नाटक पाहू शकतो तुम्ही खूप ग्रेट आहात सलाम तुमच्या कार्याला
@RohanPawar-jn6nv20 күн бұрын
धन्यवाद माऊली 🙏
@ManoharShelke-cq3vm19 күн бұрын
So nice
@RohanPawar-jn6nv19 күн бұрын
@@ManoharShelke-cq3vm thanku 💖
@ManoharShelke-cq3vm19 күн бұрын
Hie
@ManoharShelke-cq3vm19 күн бұрын
Bol tu chindarla rahtos Kay
@varshajadhav304910 күн бұрын
खूप छान रोहन
@RohanPawar-jn6nv10 күн бұрын
Thanku
@rajanpujare21 күн бұрын
आपल्या हातून चांगली सेवा होते
@RohanPawar-jn6nv21 күн бұрын
थँक्यू सो मच 🙏❤️
@harishchandradhawal211821 күн бұрын
आचरा गांव की त्रिंबक गाव
@RohanPawar-jn6nv21 күн бұрын
त्रिंबक गाव
@subhashraut600218 күн бұрын
दहीकाला खुप छान होता. असेच जवळच्या गावांतील दशावतारी नाटक दाखवायचा प्रयत्न करा खुप छान असेच सहकार्य करा आपले नाव सांगाल का
@RohanPawar-jn6nv18 күн бұрын
धन्यवाद,🙏🙏
@RohanPawar-jn6nv18 күн бұрын
माझे नाव रोहन पवार त्रिंबक बौद्धवाडी
@PrashantNaik-l5x21 күн бұрын
नारद वेतोरे गावचा👌
@RohanPawar-jn6nv21 күн бұрын
हो माहिती आहे चांगला माझा मित्र झाला आहे तो माझा आता ❤️