आमदार-खासदार भिडल्या, दोन महिला नेत्यांमध्ये काय झालं? Navneet Rana VS Yashomati Thakur | AM4

  Рет қаралды 1,469,633

Lokmat

Lokmat

Күн бұрын

Пікірлер: 618
@pintumane4374
@pintumane4374 Жыл бұрын
ही नाचून पैसे कमवले आणि काय करून सर्वांना तुज गुण माहिती आहेत राना बई जरा दमान 2024 तुमचा बिस्तरा जनता बांधेल
@kailasbhise8443
@kailasbhise8443 Жыл бұрын
नवनित राणानं नोटा दिल्या मनते मंग ईच्यावर केस दाखल करा
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
गौतमी पाटील पेक्षा जास्त ची सुपारी घेणारच एके दिवशी
@bharatkhade1331
@bharatkhade1331 Жыл бұрын
. बरोबर आहे हीची जात खोटी मनून हीचा बापावर गुन्हा दाखल आहे
@user-qn9tl2eh8s
@user-qn9tl2eh8s Жыл бұрын
बापावर तर आहे पण मुंबई ऊच्च न्यायालर
@SahebraoMadane-kn7pj
@SahebraoMadane-kn7pj Жыл бұрын
राणूबाई पैसे.वाटून.निवडून.आली.की.आसच.राहत.😮😮😮😮😮
@ShauryaKamble13
@ShauryaKamble13 4 ай бұрын
Falatu asli khulasa🥵🥶🤢kzbin.info/www/bejne/b5mYc3-kmt2Jm5Ysi=uqaS5-eHLijmpo4F
@usert2525
@usert2525 Жыл бұрын
कडक नोटा पैसे आणले कुठून राणा ते पहिले सांगा imaandar
@user-ct9mj7ez7p
@user-ct9mj7ez7p 6 ай бұрын
👍
@sonagadre1433
@sonagadre1433 5 ай бұрын
😅
@maheshDhadve-ez1rh
@maheshDhadve-ez1rh 5 ай бұрын
दिल्लीला गेल्या असेल 😂😂
@ShauryaKamble13
@ShauryaKamble13 4 ай бұрын
Falatu asli khulasa🥵🥶🤢kzbin.info/www/bejne/b5mYc3-kmt2Jm5Ysi=uqaS5-eHLijmpo4F
@AKT07Live
@AKT07Live 4 ай бұрын
पक्ष में भ्रष्टाचारी है।। कड़क नोट कहाँ से लायी थी?? जरा चौकसी करा।।
@nareshchavhan220
@nareshchavhan220 Жыл бұрын
म्हणजे हे लोकं कडक नोटा वाटून निवडणूक जिंकतात ! असं म्हणायचं आहे का ह्यांना?
@abhijeetchichghare8916
@abhijeetchichghare8916 Жыл бұрын
नवनीत आक्का हिला नारळ भेटणार पक्का 😂😂😂
@vedantmalve8856
@vedantmalve8856 Жыл бұрын
नवनीत आक्का पैसे वाटून निवडूण आली त्यामुळे ती अशी बोलत आहे मेळघाटात वाटले का?
@manojjawarkar8433
@manojjawarkar8433 Жыл бұрын
मेळघाटने तीन विधानसभा निवडणुकीत तीन आमदार बदलले 2019 लोकसभा निवडणुकीत मतदारसंघ नवनीत राणा अडसूळ यांना मेळघाटातून जवळपास समान मते मिळाली. मेळघाटात फक्त पैसा वाटून मते मिळत नाही.
@Political2111
@Political2111 Жыл бұрын
@@manojjawarkar8433 yete bhava navneet ch yete ...silent garib lok jyna 2 time khayal bhet nhi te lok rana la ch mat detat Karn tyna kirana ranach dete... Ani Melghat 100% voting rana la aste..tya nntr bjp hindu vote Ani smor balwant wankhede ha jai bhim ahe mhnun tyla bakiche lok vote tknr nhi
@manojjawarkar8433
@manojjawarkar8433 Жыл бұрын
राणा रोज किराणा आणून देत नाही. 2014 मध्ये 11 लाख रुपये संपत्ती असलेल्या माणसाला मेळघाटाने आमदार म्हणून विधानसभेत पाठवलं. सर्व काही पैसे आणि किराणा वाटून होत नाही.
@manojjawarkar8433
@manojjawarkar8433 Жыл бұрын
@@Political2111 2019 लोकसभा निवडणुकीत मेळघाटात राणाला 89000 मत आणि अडसूळ ला 79000 मत मिळाले याला 100% म्हणत नाही . हनुमान चालीसा कुणीही आपल्या घरी म्हटले तरसमृद्धी, सुख येते दुसऱ्याचं घरी नाही
@Political2111
@Political2111 Жыл бұрын
@@manojjawarkar8433 smorcha candidate kamjor ahe bhau mhnun Rana ch ynr ahe balwant wankhede la tyachya caste mude patil Kiva baki hindu votes bhetnr nhi...he confirm ahe Melghat mdhe tr balwant la odkt pn nhi rajkumar Patel swta prachar krnr ahe rana cha sb fix ahe bhau
@vishnupatil3222
@vishnupatil3222 Жыл бұрын
अगोदर नीट मराठी बोलायला शिका राणा बाई.
@user-cy9pu1el4c
@user-cy9pu1el4c Жыл бұрын
का तिचा नवरा तुझ्या बा,,,, वर चढत आहे का
@Ssp2378
@Ssp2378 Жыл бұрын
Marathi shabdachi vaat lavli😂
@krushnapatil4112
@krushnapatil4112 Жыл бұрын
​@@user-cy9pu1el4cतुझ्या घरात अनुभव घेतला वाटत तू म्हणून लाज नाही
@swami_smartha
@swami_smartha Жыл бұрын
​@@user-cy9pu1el4cकाय रे तुझी भाषा🤦
@siddheshatkari5955
@siddheshatkari5955 Жыл бұрын
​@@user-cy9pu1el4cका तुझ्या आईवर चडतो का त्याला बोलल्यावर तुझ्या गांडीला का आग लागली😂
@Kim-jong-yaang
@Kim-jong-yaang Жыл бұрын
एखादा हनुमान चाळीसा म्हणुन दाखव बर तू😂😂😂😂
@vivekmhatre7814
@vivekmhatre7814 4 ай бұрын
Bhau te kahi Tila yet nahi fakt natak karnar tamshat tevadh nachnar. Lavni theva hichi.
@vilasgaikwad2760
@vilasgaikwad2760 Жыл бұрын
बोलुन घे पुन्हा निवडून येत नाही.
@Political2111
@Political2111 Жыл бұрын
Confirm yete bhava... Melghat ahe sobt Ani balwant wankhede le patil Ani baki lok vote taknr nhi toh Jai bhim ahe mhnun
@parkashkakade3365
@parkashkakade3365 Жыл бұрын
​@@Political2111ganta ge
@eknathkale483
@eknathkale483 11 ай бұрын
Thakur avdya ka chidlya
@ShauryaKamble13
@ShauryaKamble13 4 ай бұрын
Falatu asli khulasa🥵🥶🤢kzbin.info/www/bejne/b5mYc3-kmt2Jm5Ysi=uqaS5-eHLijmpo4F
@harunaktarkhankhan719
@harunaktarkhankhan719 3 ай бұрын
ख,र आली नाही
@Jitya_.
@Jitya_. Жыл бұрын
रवी राणा कडक नोटा तुम्ही कोणाच्या कोणाला दिल्या तुमच्या कडे आल्या कुठून.... हिशोब द्याल का????😂
@dadasodevakar1111
@dadasodevakar1111 Жыл бұрын
राणा बाई ह्याच ताई तुमचा करेक्ट कार्यक्रम करणारच. आधी मराठी बोलायला तर येते का.
@balma8552
@balma8552 Жыл бұрын
म्हणजे याचा अर्थ असा की पैसा फेको आणि तमाशा देखो ....
@balasahebgorde1761
@balasahebgorde1761 Жыл бұрын
राना बाई नुसता स्टंट बाजी....किती पक्ष बदलले आज पर्यत..
@vivekmhatre7814
@vivekmhatre7814 4 ай бұрын
Aani baap suddha.
@ravirajbhangare6433
@ravirajbhangare6433 Жыл бұрын
कडक नोटा वाटल्या .. गुन्हा दाखल करा हिच्यावर
@jakirkhanfulari7682
@jakirkhanfulari7682 Жыл бұрын
पैसा देउन ,यांच्यावर कारवाही होत नाही स्वता म्हणतात पैसे दिले ,आजुन काय पाहीजे साबुत ,,कानुन अंधा हैं कहते हैं ना
@jivandeshmukh-kw2eu
@jivandeshmukh-kw2eu Жыл бұрын
Paise denaryaver police karvayee tr paise ghenarya che kay?
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
@@jivandeshmukh-kw2eu तुला पकडतील मग.गप्प बस
@himmatshinde8817
@himmatshinde8817 Жыл бұрын
कडक नोटा आनल्या कुठून चौकाशी लाववी सरकार ने,ई डी,सी बी आय
@girdharilalverma6452
@girdharilalverma6452 4 ай бұрын
ये पक्का है ,ना चुनाव आयोग,ना it,na ed ना सीबीआई ना कोई महाराष्ट्र या केंद्रीय सरकार इसका नोटिस भिबनाही लेगी।
@dattatraydhome4083
@dattatraydhome4083 Жыл бұрын
एकदम कडक उत्तर
@namdeosabale2051
@namdeosabale2051 Жыл бұрын
नाचीण नाचीण
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 Жыл бұрын
जनतेने चांगले काम करणारे लोक निवडून दिले पाहिजे
@dp5633
@dp5633 Жыл бұрын
राणा कडून कडक नोटा कुठून आल्या?? 😮😮😮
@मराठी777
@मराठी777 Жыл бұрын
यशोमती ताई एक ही मारा लेकिन सॉलिड मारा 😂😂
@adinathpalake
@adinathpalake Жыл бұрын
म्हणजे तू पैसे वाटून निवडून आलीस तर 😂
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 5 ай бұрын
राणा तु चांगल्या मतांनी पराभव होणार आहे हे लक्षात ठेवा
@narkarprakash3501
@narkarprakash3501 Жыл бұрын
शेवटची निवडणूक
@sachinpatole1907
@sachinpatole1907 Жыл бұрын
यांनी नोटा वाटल्या हे कबूल करतात मग यांना कायदाचा धाक राहिला नाही असे नेते काय दिशा दाखवणार जनतेला 🙏🙏🙏
@VilasraoMankar-bd3ed
@VilasraoMankar-bd3ed Жыл бұрын
मराठीत बोलता येत
@dimpalsharma6889
@dimpalsharma6889 Жыл бұрын
मोती शर्मा. दही हांडी मढ़े जनरल डायर पंत आला होता आज बबली ला लगेच खाज सुट ली. बंटी बबली ला
@p.r.p132
@p.r.p132 Жыл бұрын
इलेक्शन मध्ये कडक नोटा वाटल्या बर झालं स्वतःच सांगितलं
@babasahebgund413
@babasahebgund413 Жыл бұрын
यशोमती ताई नवनित राणा च्या नादाला लागू नका... त्यांचे मोठमोठ्या नेत्यां बरोबर संबंध आहेत...
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣कसले रे
@chinmaymhashelkar1082
@chinmaymhashelkar1082 Жыл бұрын
Kasaley re...tula mahit asel tar sang na bhava😂😂😂
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 Жыл бұрын
ताई वाहतूक पोलिसांच्या बरोबर नादी लागते
@hanumanladane1173
@hanumanladane1173 Жыл бұрын
Barobar ahe
@keepsmiling207
@keepsmiling207 Жыл бұрын
शारीरिक समंध का
@sanjaykale4387
@sanjaykale4387 Жыл бұрын
50खोके चे समर्थक
@rajivsavle8095
@rajivsavle8095 Жыл бұрын
या राणा नवरा-बायकोची जनता मस्ती उतरते
@RahulPatil-kk6sz
@RahulPatil-kk6sz 11 ай бұрын
खाजदर नवनीत राणा याच्यावर कार्यवाही झाली पायजे यांनी पैसा वाटला हे यांनीच सांगितलं कुठे आहे आता ED CBI ..
@rewannathgaikwad948
@rewannathgaikwad948 Жыл бұрын
बंटी बबली परत निवडून येणार नाही हे लक्षात ठेवा आता तुम्हाला कायमस्वरूपी घरीच बसविणार हे शंभर टक्के
@user-oj4we4zg9x
@user-oj4we4zg9x Жыл бұрын
चित्रा वाघ आत्ता बोलायला काय झाले नोटा कोणाला वाढत होता ईडी कोठे आहे आत्ता.
@user-jb4wl3ox2c
@user-jb4wl3ox2c Жыл бұрын
यांना मतदारांचाच धाक राहीला नाही
@damodharthombre3350
@damodharthombre3350 Жыл бұрын
पैसे देणारा पण चोर असतो. भाजपच्या दावणीला बांधलेली बाई राष्ट्रवादी मुळे निवडून आली आहेस हे लक्षात ठेव.
@rameshshete8706
@rameshshete8706 Жыл бұрын
कडक नोट कुठून आले तुमच्या कडे
@girdharilalverma6452
@girdharilalverma6452 4 ай бұрын
नवनीत राणा और रवि राणा ने अब तक कितनी बार हनुमान चालीसा का पाठ का आयोजन किया है, स्प्रमाण जनता को बताइए।
@janardhanwangwad2270
@janardhanwangwad2270 Жыл бұрын
हिला शिंदे च्याच घरी हानुमान चालीसा पठण करायला पाठवा
@girdharilalverma6452
@girdharilalverma6452 4 ай бұрын
हनुमान चालीसा का पाठ भी अब श्री राम की तरह राजनेतिक औजार बन गया है,अपने स्वार्थ के लिए ये कुछ भी कर सकते हैं,चालीसा क्या चीज है। अफीम की तरह धर्म का इस्तेमाल पूरे समाज और देश को खोखला कर देगा। हर बेईमान भ्रष्ट नौटंकीबाज जनता खासकर नौजवानों को इस चाल में फंसा कर सत्ता हासिल करेंगे।
@yogeshwaripatil5619
@yogeshwaripatil5619 Жыл бұрын
राणा ताई तुम्ही पण नोटा दिल्या मग तुम्ही किती ईमानदार सगळे सारखे
@aaburaoghodake3595
@aaburaoghodake3595 Жыл бұрын
असली लोक लोकप्रतिनिधी कसे काय होतात हेच मला समजत नाही
@SahebraoMadane-kn7pj
@SahebraoMadane-kn7pj Жыл бұрын
कानून अंधा.नही.सत्ता.आंधी.आहे
@user-tw6is8di5w
@user-tw6is8di5w Жыл бұрын
म्हणजे राना हे दोघे पैसे वाटून निवडून आले , बोला बोला पुन्हा निवडून येणार नाही आता
@ss-hp2yr
@ss-hp2yr 5 ай бұрын
नवनीत राणा खरं बोलतायत...🫵
@ssritapure3303
@ssritapure3303 Жыл бұрын
नाची, आहे. तरूण वर्गाला जे पाहिजे ते पुरवतात ते.
@nanakolse8442
@nanakolse8442 Жыл бұрын
कडक नोटा काय बापन छापल्या काय
@vikasgaikwad9933
@vikasgaikwad9933 Жыл бұрын
राणा खाईल एका सोबत जाईल दुसऱ्या सोबत
@naredrapatil9396
@naredrapatil9396 Жыл бұрын
इलेक्शन ला नोटा वाटते कारवाही झाली पाहिजे रवी वर स्वतः सांगतात कडक नोटा
@chinmaymhashelkar1082
@chinmaymhashelkar1082 Жыл бұрын
Public la zhata kalala Rana bay cha😂😂😂😂
@madhavjeughale6267
@madhavjeughale6267 Жыл бұрын
स्वतः पैसा वाटुन निवडणुकीत भ्रष्टाचार केला हे निवडणूक आयोगाच्या का लक्षात आले नाही यांनी स्वतः गैरप्रकार केल्याचं जाहीर कबुल केले आहे
@techs8763
@techs8763 Жыл бұрын
पण रविभाऊंनी पैसे का दिले?😂😂😂
@dnyaneshwardoke1289
@dnyaneshwardoke1289 Жыл бұрын
सदी कोणाचि कुंकू वाग नवनीत राणा
@user-yc9ke8gw7n
@user-yc9ke8gw7n Жыл бұрын
फलताड बाई आहे हि नवनीत आक्का. चव सोडून दिल्यासारखी वागायलीय.
@user-s707
@user-s707 Жыл бұрын
निवडणुकीत पैसे वाटप गून्हा दाखल करण्यात यावा. स्वतः कबुली दिली
@sunandajaybhay8644
@sunandajaybhay8644 Жыл бұрын
राणाबाई हे बोलण्यासाठी तुम्ही कडक नोटा घेतल्या आहेत का ?
@vinayakshinde3412
@vinayakshinde3412 2 ай бұрын
कडक नोटा आलाय कुठून आधी बबली ची चौकशी व्हायला हवी
@digambarbankar3751
@digambarbankar3751 Жыл бұрын
अगं तुला निट बोलता येत नाही
@krushnapatil4112
@krushnapatil4112 Жыл бұрын
नोटा का वाटल्या याची चौकशी झाली पाहिजे जातीचा दाखला चोरला या नवनीत राणा ने
@dilippusdekar-pn7yx
@dilippusdekar-pn7yx 5 ай бұрын
झगडा करण्या पेक्षा विकास कामांवर बोलावे.
@RanuShinde-pf6ze
@RanuShinde-pf6ze 2 ай бұрын
बोलण्या वरुनच कळते की नवनिता राणा किती निर्मळ असेल
@Ssp2378
@Ssp2378 Жыл бұрын
Rana dampatya chi laykhi kadun takli Tai Tumhi ....😂
@Usergkirdhk
@Usergkirdhk 5 ай бұрын
हो ह्या यशोमती ठाकूर ने खूप पैसा घेतला होता..आणि हिच्या बापानी पण खूप गरीब लोकांच्या जमिनी दाबल्या होत्या...
@nomadicanna4585
@nomadicanna4585 Жыл бұрын
रवी राणा नोटा वाटून जिंकला😂😂😂😂
@rajeshshingode2884
@rajeshshingode2884 4 ай бұрын
लोकशाही करिता फार वाईट स्थिति आहे . महिलांनी महिलाचा आदर केला पाहिजे .निवडणुका येतील जातील पण ह्या वाईट टीका टिपणी लोकशाही कलंक आहे जय भीम जय भारत जय बौद्धास्थान जय सवविधान .
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Жыл бұрын
राणा कुठली कामे करायची हे ठरवा .कुणी तूला मदत केली. हि बेईमानी चालायची नाय.
@SantoshJumade
@SantoshJumade 5 ай бұрын
नवनीत राणा तुला पडण्याची भीती होती म्हणून तू खडक नोटा दिल्या नाहीतर फाटक्या नोटा दिल्या,असत्या
@sanjaychavan5851
@sanjaychavan5851 3 ай бұрын
वाह ताई छान ठाकूर kadakkk
@BlackoutMSK
@BlackoutMSK 3 ай бұрын
Wankhede sahab piche khadey hain aaram se, unko wo time pe pata hi nai tha ki wo MP bann jayenge aaj. ताईची aawaz madhe ek conviction aahe aani ते दिसते. Baaki अमरावतीकरानं khup khup shubecha, Jay Maharashtra❤
@vinodgaikwad5407
@vinodgaikwad5407 4 ай бұрын
कडाक नोटा घेतल्या असतील तर धडा शिकवला पाहिजे
@vilas_patil
@vilas_patil Жыл бұрын
पैसा कुटुन आनला इडी लावा आता
@shahejadkhan8963
@shahejadkhan8963 Жыл бұрын
नवनीत च्या थेट माघे जो उभा आते तो तुषार कपूर आहे का ?????🤔🤔🤔
@SharyuKale-mm2lk
@SharyuKale-mm2lk 10 күн бұрын
😂🪷🙏😂jay Ravi rana हम आपके साथ है
@mohanshirsath3633
@mohanshirsath3633 4 ай бұрын
मतदान आले की एकमेकाला शिव्या द्यायच्या अन् मतदान झालं की एकाच ठिकाणी बसायचं 😂😂😂😂 राजकारण
@ImranKhan-sx9lj
@ImranKhan-sx9lj 3 ай бұрын
Bilkul sahi bole yashomati Tai zindabad zindabad zindabad
@manojdeshmukh2314
@manojdeshmukh2314 2 ай бұрын
अभिनय करतांना पण कडक नोटा भेटल्या असतील😜🤣🤣
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 5 ай бұрын
बचुभाऊ तुमचा ऊमेदराचा विजय पक्का होईल
@rammm993
@rammm993 Жыл бұрын
ईचा डायरेक्टर्स शोधले पाहिजे किती ठिकाणी नाचते
@baburaokalpande5942
@baburaokalpande5942 11 ай бұрын
नवनित बाई तुमच्या जवळ नवीन कोरया नोटा आल्या कुठून, शासकीय यंत्रणा जसे आयकर विभाग ई.ई.तुमची चौकशी करत नाही काय?
@aqeelyusuf676
@aqeelyusuf676 4 ай бұрын
परिप्रांती लोक मूळ हरियाणाचा
@vishaldeshmukh9946
@vishaldeshmukh9946 Жыл бұрын
नवनीत अक्का तुला अक्कल कधी येणार ग.
@msraka759
@msraka759 7 ай бұрын
राणा। २ अता घारि बासनार😂
@jakirkhanfulari7682
@jakirkhanfulari7682 6 ай бұрын
विदर्भाची शेरणी म्हणजे ताई साहेब
@prafuldhok7195
@prafuldhok7195 2 ай бұрын
यशोमती ताई ठाकूर म्हणत आहे की मला निवडणूक आली की एक एकर वावर विकावा लागतो आणि निवडणूक लढावी लागते हे वाक्य जरा हास्यास्पद आहे😂😂😂😂
@arvindmarudkar5288
@arvindmarudkar5288 4 ай бұрын
नवीनच ऐकल हे प्रचारासाठी एका कडून पैसे घ्यायचे दुसऱ्या चा प्रचार करायचा असे तर प्रत्येक बाबतीत होत असेल आधी सोफियाला खूप विरोध होता धुळ, पाणी इत्यादी कारणे पण नंतर सगळे सुरळीत.
@user-rw7rs7eu6p
@user-rw7rs7eu6p 4 ай бұрын
काय भाषा आहे या यशोमती ची, थोड़ तरी भान असु द्या कुठे आहात आपण कशी टोनिंग वापरतोय काय शिकवन देताय युवा पिढीला😂😂😂😂😂😂😂😂😂
@user-ws4wc9jt2j
@user-ws4wc9jt2j 5 ай бұрын
राणा मोदीजी नोटा घेतल्या होत्या बडबड करायची नाही
@balirambandgar4191
@balirambandgar4191 8 ай бұрын
Ye तमासगीर बाई. यशोमती ठाकूर. ग्रेट
@user-qw6wn1jm2p
@user-qw6wn1jm2p 7 ай бұрын
राणा ताई निवडून येणार आहे आता तुमची जागा जनता दाखवेल
@yashbhuyar8315
@yashbhuyar8315 5 ай бұрын
कडक नोटा आणल्या कुठून रानाजी
@sanjaykokne7591
@sanjaykokne7591 3 ай бұрын
स्वाभिमान प्रती हिची इमानदारी पाहीली....
@user-dd5qs6ol3y
@user-dd5qs6ol3y 4 ай бұрын
Aimim jindabad❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@shivajipatil6356
@shivajipatil6356 2 ай бұрын
कडक नोटा देणारी वर गुन्हा का दाखल झाला नाही
@girdharilalverma6452
@girdharilalverma6452 4 ай бұрын
नवनीत राणा जी आपके पति ने कड़क नोट क्यों बांटे।अगर आप लोग ईमानदारी से चुनाव जीते हैं तो कड़क नोट किसलिए।चूंकि आपने अपने श्री मुख से ये कहा है,इसकी जांच जरूर होना चाहिए।
@dilipdhodi9990
@dilipdhodi9990 Жыл бұрын
नवनित राणा तोंड सांभाळुन बोलायला पाहीजे माननिय सोनिया गांधी जी ना नाव घेवुन बोलते भारत देशाची जनता कधी माफ करणार नाही राणा दंपति आता खासदार आमदार होणार नाही जय महाराष्ट्र
@prakashbawankar7509
@prakashbawankar7509 5 ай бұрын
नवणित राणा कडक नोटा वाटुन मागचे ईलेक्षण जिंकले का
@irfanbagwan9519
@irfanbagwan9519 5 ай бұрын
राणा बाई पुनः तमाशा फङात जाणार
@rupeshmadane6588
@rupeshmadane6588 Жыл бұрын
कर नाही त्याला डर कसली टाकून ताई येवढ्या का चिडल्या आहेत
@mukundkadam9553
@mukundkadam9553 11 ай бұрын
राणा बाणा तुझी औकात सगळ्यांना माहिती आहे
@user-qn9tl2eh8s
@user-qn9tl2eh8s Жыл бұрын
बंटि बबली आरोपी आहेत
@ravindraborase3656
@ravindraborase3656 Жыл бұрын
यशगोमती ताई ने खरच घेतलं आहे वाटत... खूप संतापल्या ताई तर.... 😂😂
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
तुमच्या आई होत्या का कंपनी दयायला
@ravindraborase3656
@ravindraborase3656 Жыл бұрын
@@jaimaharashtra21 nahi... Tumchya mavshi....
@jaimaharashtra21
@jaimaharashtra21 Жыл бұрын
@@ravindraborase3656 तुझ्या आईला मी मावशी च बोलतो🤣🤣🤣🤣
@narayanchaudhary4813
@narayanchaudhary4813 Жыл бұрын
नवनीत राणा ला घरी बसवा
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 48 МЛН
Magic or …? 😱 reveal video on profile 🫢
00:14
Andrey Grechka
Рет қаралды 62 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 42 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
Or is Harriet Quinn good? #cosplay#joker #Harriet Quinn
00:20
佐助与鸣人
Рет қаралды 48 МЛН