आमदार आमश्यादादा पाडवी विजयी होने के बाद क्या कहा ?

  Рет қаралды 25,189

Amshya Dada Padvi - विधानपरिषद आमदार

Amshya Dada Padvi - विधानपरिषद आमदार

Күн бұрын

Пікірлер: 82
@shankarpunjara699
@shankarpunjara699 Күн бұрын
आपल्या तालुक्याचे आमदार झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन आमशा दादा!🎉 आमची खूपच इच्छा होती की एकदा तरी आमशा दादानी आमदार व्हावं! आणि आज तुम्ही प्रत्यक्षात आमदार झाले. तुमचा वर असलेल्या लोकांचा विश्वास आणि पाठींबा हा कायम असाच राहील. आज तुम्हाला आपल्या तालुक्याची विकास करायची सुवर्णसंधी भेटली आहे व आम्हा जनतेला पूर्ण भरवसा आहे की ही जबाबदारी तुम्हीच पूर्ण करू शकता. दादा तुम्ही अस काम करून दाखवा की आपल्या तालुक्याच नाव तुम्ही उच्च पातळीवर न्या! कामे अशी करा की पुढची प्रत्येक निडणुक ही बिनविरोध झाली पाहिजे. शिवाय महाराष्ट्रात राजकारणाचा दुनियेतला राजा माणूस म्हणून एकच नाव पुकारल पाहिजे ते म्हणजे आमचा दादा! पुढचा वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा दादा!🌹
@ankyavalvi2375
@ankyavalvi2375 4 күн бұрын
दादा आता काम करा.. याच्या त्याचा निंदा करू नका. जनतेने विश्वास ढेवला आहे तो सिद्ध करा. तुम्ही आज आमदार नाही झाले पहिले पण होते.. विकास करा तुमच्या तालुक्याचा... शुभेच्छा तुम्हाला निवडून आल्या बद्दल...
@rp__carection2107
@rp__carection2107 3 күн бұрын
Karnar na bhau Tu kaber tension ghet ahe
@gopalkokani3870
@gopalkokani3870 3 күн бұрын
Ho na yaar
@vilaspawara9457
@vilaspawara9457 2 күн бұрын
अभिनंदन दादासाहेब......आता काम करा...सर्व सामान्य लोकांचा विश्वास तुमच्यावर आहे त्या विश्वासाला तडा लागणार नाही असे कामे करून दाखवा नुस्त आश्वासन देऊ नका आणि एकमेकांची निंदा करणे थांबवा... आदिवासींच्या समस्यांसाठी नेहमी प्रयत्न कराल अशी अपेक्षा करतोय..... जय जोहार जय आदिवासी.....
@amarsingvalvi423
@amarsingvalvi423 3 күн бұрын
Congratulations 👏👏👏👏👏 दादा 🙏🙏🙏🙏 पुडशी वाटचाल सुख समृंधिशी जाव माझी नंबर विन्ती आहे आणि लोकांनी लोकांसाठी निवडूण दिलेली लोक शाही तुमच्या मुळे लोकांचं भवितव्य उज्वल होव हिस लोकांशी अपेश्या आहे🙏🙏🙏
@ganeshpawara5628
@ganeshpawara5628 3 күн бұрын
1000, 1500 एका मताला विकत घेतले. लोकांचं प्रेम वैगरे काही नाही.
@raysingtadavi7426
@raysingtadavi7426 3 күн бұрын
पेसा भरतीसाठी प्रयत्न करा दादा तुम्ही आता तुम्ही आधीपासून पेक्षा उमेदवारांसमोर होते
@ravindrapawara8352
@ravindrapawara8352 4 күн бұрын
खूप खूप शुभेच्छा🎉🎉 दादा तुम्ही समाजासाठी काही प्रश्न उपस्थित केले विशेष म्हणजे आदिवासी भरती, पेसा भरती साठी आंदोलन केले म्हणून आम्ही स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी तुम्हाला मताधिक्याने निवडून दिले. आपल्या समाजातील खूप काही प्रश्न आहे ते मार्गी काढावा धन्यवाद 🙏
@fattesingvasave7734
@fattesingvasave7734 Күн бұрын
पैसांचा बलावर विजय झाले
@gopalkokani3870
@gopalkokani3870 3 күн бұрын
आदरणीय आमश्या दादा तुम्ही निवडुन आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन दादा पण आता काम करा आणि पेसा भरतीसाठी कायतरी करा आपली पेसा भरती झालीच पाहिजे ❤❤❤❤
@machindragavit7717
@machindragavit7717 3 күн бұрын
Nice दादा रोजगार सहाय्यक मच्छिंद्र सुदाम गावीत आमदार पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन साहेब
@udaysingvalvi2409
@udaysingvalvi2409 3 күн бұрын
आमशा पाडवी दादांनी आता दाखवले पाहिजे की विकास कसा होत नाही रोड कसे बनत नाही योजना गरिबा पर्यंत पहचत नाही आता अक्कलकुवा धडगावगची जनतेचा विश्वास आमशा दादांवर ठेवला आहे काम कसं करावं हे दाखवून दिले पाहिजे हि अपेक्षा आहे जय जोहार
@hiralalpadvi3031
@hiralalpadvi3031 3 күн бұрын
Samanya dada padvi khub khub Abhinandan . Aapna Samaj ke liye achchha kam kare achhi subhechchha. Hiralal Padvi Moramba Gujarat
@prafulvsv1563
@prafulvsv1563 3 күн бұрын
लोक तुम्हाला याचा साठी नाही निवडून देत आपले आदिवासी लोक बोल्हे राहतात त्यांचा तुम्ही फायदा उठवतात
@lalitpatle4210
@lalitpatle4210 3 күн бұрын
हा विजय चंद्रकांत रघुवंशी चा नसला पाहिजे,आदिवासी समाजाचा असला पाहिजे, व अक्कलकुवा धडगाव साठी काम करा, KC साहेब मोठ्या मनाचे नेते आहेत त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला, तुम्ही त्यांना घाण साफ केली सांगत आहेत, हे बरोबर नाही..
@rajinaik583
@rajinaik583 4 күн бұрын
खूप अभिनंदन साहेब 🎉 पण त्या भय्या भूय्या चा नादी लागू नका , तालुका चा विकास करा , खूप अभिनंदन🎉
@mukeshvasave
@mukeshvasave 3 күн бұрын
हिना ताई❤
@kuwarsingtadavi2892
@kuwarsingtadavi2892 3 күн бұрын
आमदार दादा तुम्ही फक्त आता सर्व सामान्य लोकांचे करा दादा...
@NareshTadvi-r4u
@NareshTadvi-r4u 3 күн бұрын
# मे. अंकुशविहीर.. दादा आपल्याला मंत्री चा चेहरात बागायचं आहेत आम्हाला आणि तुम्ही मंत्री बनलारचं
@Nareshbhaiofficial_02
@Nareshbhaiofficial_02 4 күн бұрын
निवडून आल्या बद्दल धन्यवाद दादा जास्त काही अपेक्षा नाही पन फक्त विकास करा
@इस्राएल
@इस्राएल 3 күн бұрын
बिगर आदिवासी समाजातील नेता चंदू पासून दूर राहा... नाही तर तुझी ही वाट लावून टाकणार...🎉
@kavitakhairnar4867
@kavitakhairnar4867 14 сағат бұрын
अदिवासी व बिगर अदिवासी असा भेदभाव करणे चुकीचे आहे
@इस्राएल
@इस्राएल 12 сағат бұрын
@kavitakhairnar4867 अँड.पद्माकर वळवी यांना जिल्यात फिरू न देण्याची धमकी देणारा चंदू ला कोण नेता मानणार...?
@sanjaypawaradsp8501
@sanjaypawaradsp8501 3 күн бұрын
अभिनंदन दादासाहेब. .. . धडगाव तालुक्याचे किंगमेकर विजूदादा यांचे पण अभिनंदन
@Tribal-qw3ow
@Tribal-qw3ow 4 күн бұрын
दादा घाण तर साफ केले आत्ता विकास करायच्या आहे भेदभाव न करता कामे करावे अशी अपेक्षा व्यक्त करतो
@oppophone-ps7ks
@oppophone-ps7ks 4 күн бұрын
दादांनी त्यांची निंदा केली नाही. ज्यांनी आपल्याला मदत केली त्याचे आभार मानत आहे. आज निवडला तर कामच करायचे असे नाही. तो पदावर बसेल तेव्हा तो काम करेल दादा साहेब
@BigBull__01
@BigBull__01 4 күн бұрын
जय आदिवासी आमश्या दादा❤🚩
@tulsiramtadvi-dl4kk
@tulsiramtadvi-dl4kk 4 күн бұрын
हार्दिक शुभकामनाएं
@dmbjalola4125
@dmbjalola4125 3 күн бұрын
हार्दीक शुभकामनाएं दादा 🎉🎉🎉
@niteshvasave4708
@niteshvasave4708 3 күн бұрын
दादा चंदू भया mage लागू नएं दादा साहेब
@vikramtadvi3595
@vikramtadvi3595 3 күн бұрын
काय पैसे पैसे करता दादा तुम्ही पन तर दिले ना 1000 रुपये... बाकी ते सडा काम करा लोकांसाठी,
@amolbadgujar5171
@amolbadgujar5171 3 күн бұрын
दादा भाऊ छान
@harsingvalvi586
@harsingvalvi586 4 күн бұрын
निवडून आल्या बद्दल धन्यवाद आमशा दादा
@prafulvsv1563
@prafulvsv1563 3 күн бұрын
अरे आता तरी जागे व्हा अक्कलकुवा मध्ये अशे अशे पोर किंवा पोरी आहेत जे आपले नाव लोकीत करतील पण तुमच्या या,,,,,, mule❤आम्ही मागे आहोत
@VijayPawara-ol1mr
@VijayPawara-ol1mr 3 күн бұрын
अभिनंदन दादा साहेब,, पण,, आता एकमेकांना टिका करत राहू नये,, विकास कामांचा आडाखळे तयार करून,, विकास कामे करावा,, चंद्रकांत रघुवंशी मुळे विजय झाला नाही,, हे आदिवासी जणताच चे,,, चंद्रकांत रघुवंशी नांदी लागू नका,,, हवेत राहू नका,,
@dvalvidvalvi6032
@dvalvidvalvi6032 3 күн бұрын
Jay aadivasi
@Gangaramvalvi-f8z
@Gangaramvalvi-f8z 4 күн бұрын
खुप खुप शुभेच्छा अभिनंदन दादा
@श्रेयशपोल्ट्री
@श्रेयशपोल्ट्री 3 күн бұрын
अभिनंदन दादा
@avi_solanki_666
@avi_solanki_666 4 күн бұрын
खुप खुप अभिनंदन आमस्या दादा ❤❤❤
@harishvalvi-m1s
@harishvalvi-m1s 3 күн бұрын
चंदू भय्या ने मदत केली कारण तुम्ही जिंकलात तर ते विधान परिषद आमदार होतील भैय्या ला जवळ करू नका साहेब आदिवासी कार्यकर्त्याला जवळ करा .. आपणास खूप शुभेच्छा साहेब🎉
@KayravGavit
@KayravGavit 3 күн бұрын
Chandu labad aahe
@gopalkokani3870
@gopalkokani3870 3 күн бұрын
Bhandan lavnanra manus aahe chandu bhaiya
@sanjaypadvi4475
@sanjaypadvi4475 3 күн бұрын
❤❤❤❤❤❤✌🎉🎉🇮🇳🇮🇳🇮🇳
@subhashvasave96
@subhashvasave96 4 күн бұрын
तुम्ही किती स्वछता ठेवते बघू आम्ही
@rajendranaik6745
@rajendranaik6745 3 күн бұрын
चंदू भैया च्या नादी लागू नका आता त्याला हाकला आपल्या नंदुरबार मधुन
@KayravGavit
@KayravGavit 3 күн бұрын
Right
@vishnupadvi1143
@vishnupadvi1143 3 күн бұрын
Right
@dilippatil5411
@dilippatil5411 3 күн бұрын
आमशा दादा सबसे सादा माणिकराव दादा सारखाच स्वभाव आहे सुशिक्षित शिक्षण घेतले आहे.
@sachinvalvi6198
@sachinvalvi6198 3 күн бұрын
आ मशा दादा तुम्ही... असा माणसाची साथ घेतली ते आदिवासीच्या हिता साठी कधीच काम केलं नाही.. नंदुबारमध्ये चंदू भय्या च्या कार्यकर्त्याने सरळ सरळ काँग्रेस चा प्रचार केला.. हा माणूस स्वार्थ साठी कुठे ही जाऊ शकतो.. त्या माणसाची आपण संगत केली.. याच दुःख आहे.. म्हणून हिना गावित ने उमेदवारी केलीत.. या माणसाने एक दिवसात नवापूर तालुक्याचे राजकारण तोडल.. आणि काँग्रेसचे उमेदवार ला का मदत केली. या माणसाच्या अपेक्षा इथ पर्यंत आहे की जिल्हात एक तरी जागा ओपन निघायला पाहिजेल. म्हणजे आजच आरक्षण विरोधी कट रचत आहेत..
@vasavenarpat
@vasavenarpat 4 күн бұрын
अभिनंदन आमशा दादा 🎉🎉
@prafulvsv1563
@prafulvsv1563 3 күн бұрын
बघू या पाच वर्षात तुम्ही काय करतात पैसे खातात का काम करतात
@jhelarpawara7909
@jhelarpawara7909 3 күн бұрын
तुम्ही किती खोके खाल्ले ते 1000 रुपये देऊन 3000 हजार मतांनी विजयी झाले आहे . पण काय पण असो आता तुम्हाला काम करण्याशी संधी दिली आहे काम करा.
@NarendraPadvi-kw9kz
@NarendraPadvi-kw9kz 4 күн бұрын
Vah dada khub khub abinandan
@shivrajvasave7326
@shivrajvasave7326 3 күн бұрын
सेतकरया चे कर्ज माफ करा साहेब
@rahulrchaudhari7210
@rahulrchaudhari7210 3 күн бұрын
असली गावा कड़े जाणारा रस्ता आधी करुन दया, आणि k c ला दाखवुन द्या विकास काय असतो ते....... पण मात्र बिगर आदिवासी समाजातील नेता चंदु पासुन दुर रहा
@AtulValvi-p5q
@AtulValvi-p5q 3 күн бұрын
तुम्ही खूप पैसे देऊन लोकांना विकत घेतले आहे....प्रत्येकी एक मताला 1000/ 1500 रुपये देऊन आणि धडगाव cha viju paradke la tar 8 कोटी la vikat Ghetla mg निवडून तर येणारच ना .... बाकी काही नाही साहेब fkt tumhi kame करा
@tulsidasvasave1556
@tulsidasvasave1556 3 күн бұрын
Amsyha dada power
@Lackyvlogmolgikar
@Lackyvlogmolgikar 4 күн бұрын
Only aamachya dada
@sumitvasave2463
@sumitvasave2463 3 күн бұрын
Satya sathi lada dada ata ek jagruk amdar bna
@ArvindVasave-k9p
@ArvindVasave-k9p Күн бұрын
दादा एकच काम करा आता...... आदिवासी विकास मंत्री चे खाते मांगा
@jhelarpawara7909
@jhelarpawara7909 3 күн бұрын
घाण साप करून नाही दिले तुम्ही आता सामान्य लोकांची सेवा करण्यासाठी संधी दिली आहे त्या संधीचे सोने कसे करावे या साठी लक्ष देऊन काम करा
@VasaveAnkit-p1b
@VasaveAnkit-p1b 4 күн бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@indueditingzone2687
@indueditingzone2687 13 сағат бұрын
27/11/2024 ला तुमी १० बँड बोलवली त्यापेक्षा तुमी गरीबांची मदत केली असती तर बार झाल असत
@brijeshmahala56
@brijeshmahala56 3 күн бұрын
Sivsena made pan Sinde gatat ghan ahe te pan safe karava lagner
@brijeshmahala56
@brijeshmahala56 3 күн бұрын
1500 rupye vatle te khdle nater Kam honer😂😂😂😂
@sanjayvasave2848
@sanjayvasave2848 3 күн бұрын
Amasha dada meri bibi ka ladki ka paisa nahi aaya
@sunilvalvi6547
@sunilvalvi6547 4 күн бұрын
Dada aata aadivasi khata aata tumchya kade pahije
@NarendraPadvi-kw9kz
@NarendraPadvi-kw9kz 4 күн бұрын
Narendra Padvi navagam javli
@dineshpadvi5303
@dineshpadvi5303 4 күн бұрын
Aata jasto bolu noka kam karav lagel
@saajantadvi5527
@saajantadvi5527 4 күн бұрын
35 varshe jhale tevha public jhopli hoti - aata Aamshya dada ( Aamdar ) jhala itkach An kame kra Sangt Ahe public - vah re Dada 😊
@saajantadvi5527
@saajantadvi5527 4 күн бұрын
Goval padvi la koni ka Comment krt Nahi
@jhelarpawara7909
@jhelarpawara7909 3 күн бұрын
​@@saajantadvi5527त्यांना का कॉनमेंट करायला लावतो आहे
@jhelarpawara7909
@jhelarpawara7909 3 күн бұрын
​@@saajantadvi5527पाहिले पण आमदार होता 2 वर्ष पण आता काय देवे लवतो ते पाहू..........
@gotupatale7202
@gotupatale7202 4 күн бұрын
काम करा....
Как Я Брата ОБМАНУЛ (смешное видео, прикол, юмор, поржать)
00:59
If people acted like cats 🙀😹 LeoNata family #shorts
00:22
LeoNata Family
Рет қаралды 24 МЛН