No video

आमदार निलेश लंके यांचा जीवन प्रवास....डोळ्यात पाणी येणारा व्हिडिओ Nilesh Lanke Life journey

  Рет қаралды 3,359,148

Swaranjali Music

Swaranjali Music

Күн бұрын

श्रीकांत चौरे व डॉक्टर सय्यद यांच्या संकल्पनेतून साकारले ला जीवन प्रवास खास आपल्या साठी
swaranjali music
9623355250/9834878742
प्रचार गीते , वाढदिवस , इलेक्शन गाणी, सर्व प्रकारची गाणी तयार करून मिळतील.
संपर्क ९६२३३५५२५०/९८३४८७८७४२
निलेश लंके कोहिनूर हिरा
• NILESH LANKE KOHINOOR ...
निलेश लंके ही आमची शान नवीन गाणे
• 🎧🎤निलेश लंके साहेब आमच...
राणीताई लंके न्यू सोंग
• 🎧🎵 Ranitai lanke birth...
निलेश लंके च काळीज वाघाच
• Nilesh Lanke ch kalij ...
निलेश लंके साहेबात देव पाहिला आकाश शिंदे
• !! निलेश लंके साहेबात ...
आमदार निलेश लंके यांचा जीवन प्रवास
• आमदार निलेश लंके यांचा...
रोहिदास शिंदे नाव गावा गावात गाजतय र
• रोहिदास शिंदे नाव गावा...
प्रकाश गुंड दादा निवडून येणार
• 🎧 प्रकाश गुंड दादा निव...
बाळासाहेब खिलारी दादा निवडून येणार
• 🎧 बाळासाहेब खिलारी दाद...
राजू दादा रोडे आहे जनसेवक खरा
• 🎧 राजू दादा रोडे आहे ज...
अणे गावात देऊळ साज रंगदास स्वामी महाराज
• 🎧 श्री.रंगदास स्वामी म...
साऱ्यात भारी सरपंच बाळासाहेब खिलारी
• 🎵सरपंच बाळासाहेब खिलार...
प्रसाद भाऊंची वरात साँग
• प्रसाद भाऊंच्या वरातीच...
#swaranjali_music #Manoj_shinde #kamlesh_gaikawad #akash_shinde #shekhar_gaikawad #bk_track #sajan_bendre #chandan_kambale
#sachin_sardar #nilesh_lanke
#mla_nilesh_lanke #amdar #loknete
#manojshindepalaspur
#dev_pahila
#mlaparner
#nileshlanke #amdar #parner #political_song #swaranajali_Music #manoj_shinde #manoj_shinde_palaspur #मनोज_शिंदे_पळसपूर #मनोजशिंदेपळसपूर #कोहीनुरहिरा #kohinoorhira #kohinurhira #nileshlanke #anand_shinde #milind_shinde #madhur_shinde
#shankarpalya #repost #parner #samarthak_shinde #समर्थक_शिंदे #आनंद_शिंदे #मिलिंद_शिंदे #मनोज_शिंदे #आकाश_शिंदे #कमलेश_गायकवाड #शेखर_गायकवाड #birthday_ahe_bhavacha
#नेते #nete #वरात_साँग #लग्न_गाणी #varat_song #wedding_song

Пікірлер: 692
@PRANAV_5211
@PRANAV_5211 2 ай бұрын
मी कधीही लंके याचं नाव ही ऐकलं नव्हतं पण माझ्या मनात निलेश लंके निवडून आले पाहिजेत असा विचार सतत येत होता.आणी ते निवडून आल्यानंतर आनंद झाला.
@somnathpelmahale8795
@somnathpelmahale8795 2 ай бұрын
😊
@shyboy-br1qk
@shyboy-br1qk 2 ай бұрын
कोण कोण निलेश लंके साहेब खासदार झाल्यानंतर हा video बघत आहेत.
@BhanudasMandale-rr2vd
@BhanudasMandale-rr2vd 2 ай бұрын
Dev manus ahe
@aniketkhose1694
@aniketkhose1694 2 ай бұрын
Me
@SomaSondge
@SomaSondge 2 ай бұрын
Mi o sir
@NileshPatil-358
@NileshPatil-358 2 ай бұрын
Mi
@sunilpvlogs8520
@sunilpvlogs8520 2 ай бұрын
मी पण 😂😂😂😂😂
@prashantkumarsalunke368
@prashantkumarsalunke368 2 ай бұрын
असाच माणूस गोर गरिबांचे कल्याण करत असतो, पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा साहेब🎉🎉
@balasahebgadekar3269
@balasahebgadekar3269 2 жыл бұрын
खरंच अभिमान आहे आम्हाला गरीबी तु आलेला हा देव मानुस आहे
@sudamvalwe9751
@sudamvalwe9751 5 ай бұрын
खुप छान व्हिडिओ आहे माणूस खुप छान आहे आमचा आमदार आणि भावी खासदार
@shubhambhujbal3011
@shubhambhujbal3011 3 жыл бұрын
लय भरी निलेश लंके याणा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌❤❤❤❤💕💕💕
@kamlakarkoyande8812
@kamlakarkoyande8812 3 жыл бұрын
असा आमदार होणे नाही. साहेब आपल्या कार्याला सलाम ईश्वर आपणास उदंड आयुष्य देवो यशस्वी भवो
@bhumayyaadheli
@bhumayyaadheli 3 жыл бұрын
कौतुकास्पद, निस्वार्थी आमदार खरोखरच चायवाला आहे
@chatrapatishasan6841
@chatrapatishasan6841 3 жыл бұрын
रियल ग्रेट साहेब तुमचा जिवन प्रवास बघून डोळ्यात पाणी आल. 1च नंबर भावी मंत्री साहेब
@khabarnamanetworkyuvrajbhi9321
@khabarnamanetworkyuvrajbhi9321 5 ай бұрын
😢😢😢
@ramchandrachougule8728
@ramchandrachougule8728 Жыл бұрын
माननीय लंके साहेब आपल्या सामाजिक कार्यास मानाचा मुजरा🙏🙏💐💐
@sadhnanaik2308
@sadhnanaik2308 3 жыл бұрын
Aplya deshala ase nete pahije tarach jante che bhale hoil.. Lanke Sir ch deshacha Pradhan Manti Jhale pahije.. Hats off Lanke sir.. God bless Love u Always ❤️🙏
@bapusavle8797
@bapusavle8797 3 жыл бұрын
लंके साहेब तुम्ही असेच काम सुरू ठेवा लवकरच मुख्य मंत्री पद घेणार
@suhas9640
@suhas9640 2 жыл бұрын
हा आमदार नाही तर देवाचं दुसरं रूप आहे , covid मध्ये सगळ्या लोकांना धीर देणारा एकमेव नेता निलेश लंके साहेब... तुम्हांला मानाचा मुजरा....🙏🙏
@balirammorepatil5834
@balirammorepatil5834 3 жыл бұрын
खरंच खास माणूस आहेत लंके साहेब 🙏
@user-xw1wj1pl2j
@user-xw1wj1pl2j 3 жыл бұрын
साहेब तुमच्या कार्यकुशलतेला त्रिवार मानाचा मुजरा आईवडीलांच्या पोटी हिरा जन्मला तुमच्या रूपाने 💐💐🙏🙏 साहेब तुमच्या राजकीय सामाजिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा आई भवानी आपणास ऊदंड आयुष्य निरोगीमय व सुखसमृध्दिचे देवो हीच आईच्या चरणी प्रार्थना 💐💐🙏🙏
@Crazy99xyz
@Crazy99xyz Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gqO1fYt_i7FgiqM Kadak lavni🔥🔥🔥...
@sumatilalfirodiya4036
@sumatilalfirodiya4036 2 ай бұрын
साहेब आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा जय जिनेंद्र
@dilipwagh4610
@dilipwagh4610 3 жыл бұрын
👌👍छान आमदार साहेब अशा माणसाची महाराष्ट्राला गरज आहे
@yogeshd6470
@yogeshd6470 2 ай бұрын
3 दिवसातच या माणसाबद्दल मनात खुप आदर निर्माण झालाय, कालची सभा बघीतली त्याचे साधेपणा चे भाषण, राहाणीमान पिक्चर बनवला पाहिजे निलेश लंकेवर.
@vishvdarshannews8872
@vishvdarshannews8872 3 жыл бұрын
सलाम आपल्या या निस्वार्थी कार्याला
@maheshkhalkar4816
@maheshkhalkar4816 3 жыл бұрын
साहेब सलाम तुमच्या कार्याला 🙏🚩
@sanap.r.k7340
@sanap.r.k7340 3 жыл бұрын
निलेश दादा आपली सत्य कथा ऐकुन व पाहुन,माझ्या डोळ्यातुन घळघळा अश्रु आले.काय देऊ दादा तुला, माझ्याकडे देण्यासाठी काही नाही, पण माझ्या विठुरायाच्या कृपाशीर्वादाने दादा आपल्याला उदंड आयुष्य व निरोगी शरीर लाभो.व आपल्याकडुन अशीच देव धर्म देश अन समाजसेवा घडो हिच माऊली चरणी अंतःकरणपुर्वक प्रार्थना. व माझ्याकडुन आपल्याला पुढील प्रवासासाठी अंतःकरणापासुन खुप खुप शुभेच्छा, रामकृष्ण हरी देवा
@nelsonfernandes05
@nelsonfernandes05 3 жыл бұрын
साहेब तूमच्या कार्याला सलाम....असे प्रतेक तालुक्यात आमदार आसले पाहिजेत.....साहेब अभिमान आहे आम्हाला तूमचा
@premsalunke4198
@premsalunke4198 3 жыл бұрын
💯💯
@sangitadaradesanap9094
@sangitadaradesanap9094 2 ай бұрын
खूप खूप अभिनंदन 🎉🎉माननिय लंके साहेब..... you are great.
@nareshtembe9673
@nareshtembe9673 3 жыл бұрын
हा माणूस जनता चा आमदार नाही तर जनतेचा देव माणूस आहे कोरोना काला मध्ये 24 लोकांना सेवा करणारा हा साक्षात देव माणूस आहे त्यांच्या कार्याला सलाम
@vaishnavdhumal5852
@vaishnavdhumal5852 2 ай бұрын
🙏🙏🙏🙏💪👍
@calligraphy_skills
@calligraphy_skills 2 ай бұрын
अगदी बरोबर
@shankarraut6631
@shankarraut6631 3 жыл бұрын
शांत आणि प्रसन्न ,साधे व्यक्तिमत्त्व salute आमदार साहेब
@studykattapoint4362
@studykattapoint4362 3 жыл бұрын
खरा मुखमंत्री लाभेल महाराष्ट्राला,देवमाणूस😎💯
@premsalunke4198
@premsalunke4198 3 жыл бұрын
💯💯
@kiranahire3638
@kiranahire3638 2 жыл бұрын
@@premsalunke4198 टट
@Crazy99xyz
@Crazy99xyz Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gqO1fYt_i7FgiqM Kadak lavni🔥🔥🔥...
@user-qg7rw4kr6e
@user-qg7rw4kr6e 4 ай бұрын
गांज्या कडक मारला वाटत
@jagdevmatsagar4165
@jagdevmatsagar4165 3 жыл бұрын
जनसामान्याचा नेता असा नेता कधी होणार नाही निलेश लंके साहेब तुम्हांला मानाचा मुजरा
@Crazy99xyz
@Crazy99xyz Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gqO1fYt_i7FgiqM Kadak lavni🔥🔥🔥...
@vitthalbhau865
@vitthalbhau865 3 жыл бұрын
साहेब आपल्या कर्तुत्वाला सलाम 🙏
@audumbarrambharati3088
@audumbarrambharati3088 3 жыл бұрын
असा आमदार पुन्हा होणे नाही अशा माणसांची महाराष्ट्राला खुप गरज आहे
@sanjaylandgelandge1217
@sanjaylandgelandge1217 4 ай бұрын
बेळगाव जिल्ह्यातील सिमावासीयकडून जाहीर अभिनंदन भरपूर मतदान देऊन प्रचंड मताने विजय करा ही कळकळीची विनंती🙏😊🙏😊
@jsr9627
@jsr9627 3 жыл бұрын
श्री लंके हे देव आमदार , गरीब लोगों के जनसेवक है , ऐसे नेता का होना पारनेर का सौभाग्य 👍👌👌
@A_B_P_
@A_B_P_ 3 жыл бұрын
संपूर्ण भारतात पण असा एकही आमदार नसेल मोठ मन जनसेवेचा मालक सलाम तुमच्या कार्याला लंके साहेब
@chitragaikwad5906
@chitragaikwad5906 Ай бұрын
मी खासदार निलेश लंके यांना करोना च्या काळात लोकांच्या साठी स्वागता सेवा केली तेव्हा पासून मी ओळखते असा या नेत्यांची समाजाला गरज आहे 🙏🙏
@saichudhari8510
@saichudhari8510 3 жыл бұрын
शिवसेनेत एखादा नेता निर्माण झाला की लोकांच्या पोटात दुखतं आज बाळासाहेब आज आसते तर .. निलेश लंके साहेब वर अन्याय झाला नसता .. जय महाराष्ट्र 🙏
@Sushantj-pz3im
@Sushantj-pz3im 3 жыл бұрын
अहो लंके साहेब स्वतःचा पक्ष कडा आत्ता .....🙏👍
@mallinathkambale4477
@mallinathkambale4477 3 жыл бұрын
,,,,,,,,🙏🌷✋
@varshabhalekar7270
@varshabhalekar7270 3 жыл бұрын
एकच नंबर साहेब ऑल द बेस्ट 👍👍
@kishorgothawal4060
@kishorgothawal4060 2 ай бұрын
मी पण जालना जिल्ह्यात राहतो पण माझा आवडता नेता श्री लंके साहेब आहेत
@mayursawant4571
@mayursawant4571 3 жыл бұрын
लोकनेते मा. आ. निलेशजी लंके. 😍❤️✌️
@billyhamza5066
@billyhamza5066 3 жыл бұрын
i know I'm kinda randomly asking but does anyone know of a good place to watch new tv shows online ?
@estebanterrance5023
@estebanterrance5023 3 жыл бұрын
@Billy Hamza i would suggest FlixZone. Just google for it =)
@elonimran3013
@elonimran3013 3 жыл бұрын
@Esteban Terrance yup, have been watching on flixzone for years myself =)
@billyhamza5066
@billyhamza5066 3 жыл бұрын
@Esteban Terrance thanks, signed up and it seems to work :) Appreciate it !
@estebanterrance5023
@estebanterrance5023 3 жыл бұрын
@Billy Hamza glad I could help xD
@vishvdarshannews8872
@vishvdarshannews8872 3 жыл бұрын
अशा प्रकारच्या लोकप्रिय आमदार आणि सेवा देणारे लोकसेवकाची गरज आहे
@kiranawale9557
@kiranawale9557 2 жыл бұрын
अभिनंदन सर... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...👍👍👍
@sulbhajedgule5197
@sulbhajedgule5197 3 жыл бұрын
जनसामान्यांचा गरिबांचा आधार आपले आमदार निलेश भाऊ लंके 🙏🙏
@janardankawade932
@janardankawade932 3 жыл бұрын
गरिबांचा वाली आमचा आमदार नेते निलेश लंके
@ingledeepakbuldana590
@ingledeepakbuldana590 3 жыл бұрын
*🌹🌹निलेश लंके साहेब 🌹🌹यांना मंत्री करावे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने.*✅✅✅✅✅✅✅✅✅🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@prakashasare2450
@prakashasare2450 Жыл бұрын
निलेश दादांना,महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक 2024 मध्ये Ncp चे प्रचार प्रमुख ही जबाबदारी दादांनी दिल्यास Ncp च्या जास्त सीट निवडून येऊ शकतात.
@rukminikendre1177
@rukminikendre1177 3 жыл бұрын
कोहीनुर हिरा आहे हा मानुस ,,,,, पैसा कमवने साठी लोक राजकारनात येतात , पन निलेश भाऊ समाजसेवे साठी राजकारनात ऊतरले
@Crazy99xyz
@Crazy99xyz Жыл бұрын
kzbin.info/www/bejne/gqO1fYt_i7FgiqM Kadak lavni🔥🔥🔥...
@ravipawar4327
@ravipawar4327 3 жыл бұрын
1 नंबर व्यक्तिमत्व लोकनेते श्री निलेश भाऊ
@user-wm5nf7ei2y
@user-wm5nf7ei2y 5 ай бұрын
धन्यवाद निलेश लंके साहेबांचे आत्मचरीत्र रूप पुस्तक वाचणासाठी व संग्रही। असायला हवे ।।
@sagarpatil9466
@sagarpatil9466 3 жыл бұрын
सलाम आमदार साहेब
@arg.....3147
@arg.....3147 3 жыл бұрын
Go ahead.... Best of luck MLA Nileshji ⏰⏰
@vyankobashinde5481
@vyankobashinde5481 3 жыл бұрын
देव माणूस सलाम करतो तुम्हाला
@vishalnaikwade8540
@vishalnaikwade8540 Жыл бұрын
आमदार साहेब सलाम
@Truck_Lover_Video
@Truck_Lover_Video 3 жыл бұрын
देवमाणुस....❤️🙏 आ.निलेश लंके साहेब✨
@vinodsurve4177
@vinodsurve4177 2 ай бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं
@ansaralipatel4461
@ansaralipatel4461 3 жыл бұрын
lai bhari jansevak Amadar nilesh lanke sahebana shubhecsha khari seva karnaryacha ek divas changla yetoch👍👍
@saiprasadsaturdekar5946
@saiprasadsaturdekar5946 2 ай бұрын
आजच्या तरुण पिढीने निलेश लंके साहेबांचा आदर्श घेऊन समाजकार्यात यावं 🙏
@SHRIKANTPAWAR-ee8if
@SHRIKANTPAWAR-ee8if 2 ай бұрын
लंके साहेब तुम्ही फार छान काम करतात असंच करत राहा आई जगदंबे चरणी प्रार्थना
@030hogaleyash3
@030hogaleyash3 3 жыл бұрын
👑👑आपल्या साहेबांना मानाचा मुजरा 👑👑 👑👑(very good work) 👍👍👑
@navnathkale3679
@navnathkale3679 3 жыл бұрын
मनोज आणि टीम खूप छान जीवन प्रवास
@ZakirKhan-oh8hl
@ZakirKhan-oh8hl 3 жыл бұрын
Real Hero Great man tumche sarke mansa chi garaj yaa Desha la ani Maharashtra la haai saheb Aaj chi gahdi la dev manus haat tumi
@taufiqueshaikh4623
@taufiqueshaikh4623 2 ай бұрын
Salute To U Sir Lanka Sahab. Great Portfolio Is Waiting For You In Delhi, Best Of Luck, Jai Hind Jai Maharashtra.
@sachinkhude8080
@sachinkhude8080 2 ай бұрын
उद्धव काळापहाड सुंदर आवाजाचा जादुगार . शब्दांना जीवंत करनारा मानुस खुप सुंदर मांडनी .
@sagarpardhi1632
@sagarpardhi1632 3 жыл бұрын
लाल सलाम आमदार निलेश लंके साहेब....
@uttamgaikwad1810
@uttamgaikwad1810 3 жыл бұрын
खरा जनसेक आमदार पाहिला अभिनंदन
@RahulGaikwad-ei4sb
@RahulGaikwad-ei4sb 3 жыл бұрын
निलेश लके साहेब तुम्हाला मानाचा मुजरा,
@sagarpingat5123
@sagarpingat5123 3 жыл бұрын
तुम्ही खरच लय भारी .अस आपल्या जगात कोणीच नाही
@vishvasjagtap5920
@vishvasjagtap5920 3 жыл бұрын
Great Work.... Nilesh saheb...
@akashmasal7515
@akashmasal7515 3 жыл бұрын
खरंच राव नंबर 1 माणूस आहे.....❤️ प्रत्येक तालुक्याला असा आमदार लाभावा....👍🏻
@rahulbabar9016
@rahulbabar9016 3 жыл бұрын
Very nice sir, asech kam chalu raho hich eshver charno prathana karto sarv mangal ho
@babajivaidya3257
@babajivaidya3257 3 жыл бұрын
आमचे परमप्रिय आमदार आणि लोकनेते
@pandurangkondekar9812
@pandurangkondekar9812 3 жыл бұрын
Ase amdar pahije2
@adityamore8631
@adityamore8631 3 жыл бұрын
Hi
@adityamore8631
@adityamore8631 3 жыл бұрын
200
@sadashivkale8186
@sadashivkale8186 Жыл бұрын
आमदार साहेब तुमच्या कामाला सलाम. तुमची भेट घेण्याची खूप इच्छा आहे.
@prakashjadhav4766
@prakashjadhav4766 3 жыл бұрын
मा लंकेश साहेब यांना शत कोटी प्रणाम
@abhijityadav2390
@abhijityadav2390 3 жыл бұрын
अशी सेवा करणारे लोकप्रतिनिधींची गरज आहे
@nanasahebkadam7066
@nanasahebkadam7066 3 жыл бұрын
🙏🙏👍👍
@gautamnikam7479
@gautamnikam7479 Жыл бұрын
खुपच छान आमदार साहेब 😊👍🌹
@ashokshinde5015
@ashokshinde5015 3 жыл бұрын
रानी ताई साहेब अभिनंदन हादिक शुभेच्छा ताई साहेब
@dilipgavali9426
@dilipgavali9426 3 жыл бұрын
सलाम तुमच्या कार्याला लंके साहेब
@mahendraingale6008
@mahendraingale6008 3 жыл бұрын
लंके साहेब शिवसेना पक्षात प्रवेश करा कारण तुम्ही हाडाचे शिवसैनिक आहात काहीच कमी पडणार नाही तुम्हाला कारण तुमच्या पाठीशी बाळासाहेब ठाकरे यांचा आशिर्वाद आहे
@rahulbahiram2997
@rahulbahiram2997 3 жыл бұрын
साहेब तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
@shivannyap.j8466
@shivannyap.j8466 2 ай бұрын
एक सामान्य माणूस जनसेवक 👌
@its.king89
@its.king89 2 ай бұрын
साहेब खुप छान करा खासदार पदाला माणाचा मुजरा
@rahulowe109
@rahulowe109 3 жыл бұрын
Great Lanke Sir ....I am proud of you & Your work
@urjaparvafoundation5404
@urjaparvafoundation5404 3 жыл бұрын
उर्जापर्व फाऊंडेशन महाराष्ट्र च्या वतीने खुप खुप शुभेच्छा... संजय पाटील
@yashodipvarat8961
@yashodipvarat8961 3 жыл бұрын
लंके साहेबांना आमदार नाही तर नगर जिल्ह्याचे खासदार पदावर पाहायला नक्कीच आवडेल
@ambadaskale688
@ambadaskale688 Жыл бұрын
खासदार पाहायला आवडेल
@yogeshtambe5517
@yogeshtambe5517 2 ай бұрын
तथास्तु
@rameshpatil1574
@rameshpatil1574 3 жыл бұрын
नाद केला राव 💪
@aniketdarade1548
@aniketdarade1548 3 жыл бұрын
खरच महाराष्ट्रात एकमेव आमदार आहे असा लय नाव गाजलेल आहे🙏
@sagardesale8553
@sagardesale8553 3 жыл бұрын
Veri nice Saheb❤️❤️❤️
@laxmanmatsagat1617
@laxmanmatsagat1617 3 жыл бұрын
खूप चांगले काम करत आहे साहेब तुम्हीकोरोना काळात👍
@shivsena6262
@shivsena6262 3 жыл бұрын
आमदार निलेश लंके साहेब यांनी शिवसेना पक्षात प्रवेश करायला पाहिजे बाळासाहेबांच्या विचार धारा धरू आज आमदार झाले
@vishaltandale2217
@vishaltandale2217 3 жыл бұрын
तूम्हाला भावी कार्या साठी हार्दिक शूभेच्छा... Great Work Saheb...
@7247AishwaryaMandhare
@7247AishwaryaMandhare 2 ай бұрын
❤❤❤❤ मानाचा मुजरा निलेश लंकेला
@pokale3487
@pokale3487 3 жыл бұрын
आमदार सा हेबांना मानाचा मुजरा
@ashadhaktode9050
@ashadhaktode9050 3 жыл бұрын
khupch chaan🙏🙏🙏🙏🙏
@ravikantshingade6712
@ravikantshingade6712 3 жыл бұрын
साहेबांसाठी निशब्द आभार कसे मानू समजत नाही 🙏🙏🙏🙏🙏
@SagarThombare-nj8nq
@SagarThombare-nj8nq 2 ай бұрын
माणूस म्हणून निलेश लंके खरंच छान आहेत
@user-ms6by4tc5z
@user-ms6by4tc5z 3 жыл бұрын
साहेब;मुजरा तुम्हाला🙏 ✌✌✌🙏
@vilasgurav4075
@vilasgurav4075 4 ай бұрын
साहेब तुमच्या मतदार संघात मतदार जागृत आहेत त्यामुळे तुम्ही कोरोना काळात केलेलं काम जणता अजिबात विसरणार नाहीत जणता तुमचा कामाचा जोरावर तुम्हाला सर्वाधिक मतनी विजयी करतील तुमचा पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा
@user-xj3ho5mv8d
@user-xj3ho5mv8d 2 жыл бұрын
लंके साहेब तुम्हाला एस टी कर्मचारी कडुन मानाचा मुजरा हम है हिंदुस्तानी हनुमंत वाघमारे निंबळक ता बार्शी जिल्हा सोलापूर
@hareshmhatre5053
@hareshmhatre5053 2 ай бұрын
स्व. गणपतराव देशमुख नंतर जर सर्वसामान्य जनतेचा नेता जर कोण असेल तर तो निलेश लंकेच 👌👌
@ganeshjadhao1591
@ganeshjadhao1591 3 жыл бұрын
निलेश भाऊ तुम्ही पुढे चला, आम्ही तुमच्यासोबत आहोत ,लोकांना काय म्हणायचं ते म्हणू दे पण तुम्ही जे काम करतात देवा सारखं आहे, मी मनुष्यरुपी देव तुमच्यात बघीतलाय
@bapuraobhalerao7572
@bapuraobhalerao7572 5 ай бұрын
खरच Garat माणुस आहे हा कोरोना काळात जातीन लक्ष घालणारा आमदार.खरा समाजसेवक
@Rahul_patil_234
@Rahul_patil_234 3 жыл бұрын
👑👑दमदार आमदार नीलेशजी लंके साहेब🙏 ,,देवमाणूस, 🙏आम्ही पारनेरकर
@harshadpatil1036
@harshadpatil1036 3 жыл бұрын
GREAT WORK SAHEB ✌️✌️✌️
@Rocking__Arnav_17
@Rocking__Arnav_17 3 жыл бұрын
Khup chhan Amdar Saheb
$1 vs $20,000 Football Seats
32:26
Futcrunch
Рет қаралды 7 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 11 МЛН
The CUTEST flower girl on YouTube (2019-2024)
00:10
Hungry FAM
Рет қаралды 8 МЛН
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 12 МЛН
I Took a LUNCHBAR OFF A Poster 🤯 #shorts
00:17
Wian
Рет қаралды 11 МЛН